Amrutbol-604 | मनाचे प्रगटीकरण : शरीर - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 128

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 2 роки тому +3

    मनाचे आरोग्य

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 роки тому +4

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @chitraphatak7659
    @chitraphatak7659 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली

  • @anjaysarfare6448
    @anjaysarfare6448 2 роки тому +3

    सद्गुरू आपणास कोटी कोटी प्रणाम

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 роки тому +2

    Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 роки тому +5

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 2 роки тому +2

    Vithal vithal deva

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +4

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +4

    Vitthal Vitthal Sarvana. Pai Sakal. Bless All

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 2 роки тому +2

    🙏🌹विठ्ठल, विठ्ठल, माऊली, जय सद्गुरु, जय जिवनविद्या🌹 🙏

  • @anushkarane9351
    @anushkarane9351 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 2 роки тому +3

    Vitthal vitthal Mauli sarwana vitthal vitthal God bless all dhanyavaad Sadguru Mauli koti koti vandan pranaam aabhaar

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому +1

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 2 роки тому +4

    जय सद्गुरू, चिपळूण शाखा

  • @bhartijadhav5315
    @bhartijadhav5315 2 роки тому +2

    Vitthal Vitthal Deva 🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +6

    मना शिवाय दुसरे दैवत नाही असे तुकाराम महाराज सांगतात. 🙏
    आधी मन घेई हाती तोच गणराज गणपती. 🙏💐
    मन म्हणजे विचार .माणूस सतत अनिष्ट विचार करत असतो.ह्या जगातल्या दुःखाचं मूळ हे अनिष्ट विचार आहे.ह्याचा पत्ताच माणसाला नसतो.आपले जीवन घडवणे किंवा बिघडवण्याचे काम हे विचार करतात.विचारावर आपले उच्चार आणि आचार अवलंबून असतात. आपल्या मनात जे विचार येतात त्याचा परिणाम मनावर शरीरावर होतो.वाईट विचार करायचे का चांगले हे तूच ठरवायचे आहे.आपले नशीब आपल्या विचारावर अवलंबून आहे.काळजी चिंता हे जे मनात येतात ते अंतर्मनात जाऊन आयुष्यात साकार होतात.टेंशन जायला पाहिजे असेल तर देवाकडे attention पाहिजे.भीती चिंता काळजी चे विचार मनात घरघर निर्माण करतात.मनाचे प्रगटीकरण म्हणजे हे शरीर आहे.म्हणून मनाला चांगले विचार करायला शिकवले पाहिजे.देवाचे नाव म्हणजे Devine name is Devine thought.
    राम हे devine name आहे.राम म्हणजे आपल्या हृदयातील मी मी म्हणणारा आहे .तोच आत्माराम आहे.कृष्ण म्हणजे आकर्षण करतो .गोविंद म्हणजे इंद्रियातून आनंद वाहायला लागतो .तो गोविंद. 🙏
    लोकांना devine thinking करायला लावण्यासाठी आपल्या पै गुरूंनी विश्वप्रार्थना निर्माण केली.ही प्रार्थना म्हणजे Gold mine of gold thought आहे
    ह्या प्रार्थनेने अनेकांचे कल्याण झाले आहे 🙏🙏

    • @anantnimkar958
      @anantnimkar958 2 роки тому

      What I am today is the manifestation of my previous thoughts. Obliged to every living and non-living things that's makes your life. 🙏

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 роки тому +3

    थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा खूप खूप सुंदर मार्गदर्शन केले थॉकयु विठ्ठल विठ्ठल🌺🌺 विठ्ठल देवा सर्वाना विठ्ठल🙏🙏🌺 विठ्ठल

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 роки тому +3

    Vitthal vitthal deva

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e Місяць тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 роки тому +3

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊदे, सर्वांची मुले टॉप ला जाऊदे.Thank you Satguru Mauli Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏

  • @sushantsawant632
    @sushantsawant632 Рік тому

    दिव्य मार्गदर्शन, विचार ही जीवनाची गंगोत्री आहे, जय सद्गुरु जय जीवन विद्या

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +3

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +4

    'आपलं मनच जीवनात किती महत्वाचे आहे'.. सांगताहेत सद्गुरु माऊली

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 роки тому +2

    Vichar

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +3

    वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ मातृtuly सौ माई माननीय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन वहिनी सर्व पै कुटूंब सर्व मान्यवर सर्व टेक्निकल टीम वर्क सर्व नामधारी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन.

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 роки тому +3

    मनात tension यायला नको असेल तर देवावर attention पाहिजे. व्वाह !! माऊली आम्ही आपले कृतज्ञ आहोंत.

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Рік тому

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +4

    आदरणीय पूजनीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Рік тому

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 роки тому +3

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 роки тому

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +3

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +4

    तुम्ही जी व्यक्ती आहे त्याचा सबंध जनावर होतो.आणि जनाचा परिणाम तुमच्यावर होत असतो.आज हे जनाचे आरोग्य बिघडलेले आहे.लोकांची मानसिकता प्रंचड प्रमाणात बिघडलेली आहे. आपण सगळे एकमेकावर अवलंबून आहोत.उदाहरणार्थ शेतकरी,गवंडी ,सैनिक,पोलिस हे सर्व आहे म्हणून आपण आहोत.सर्वांचे आभार मानले पाहिजे.एकमेकांशी आपण कृतज्ञ राहायला शिकले पाहिजे तर पुण्य निर्माण होऊन सुख मिळेल ह्या उलट कृतघ्न राहाल तर ताप निर्माण होईल.सर्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे देव हजर असतो.आपल विघटन झालेले आहे.collective mind हे strong व्हायला पाहिजे. 🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +3

    शरीर जसे परमेश्वर आहे तसेच मन देव आहे. प्रत्येकाला आपल्या शरीराचे आरोग्य, मनाचे आरोग्य पाहिजे तर सतत रीकामपणी विश्वप्रार्थना म्हणली पाहिजे. मनामध्ये चाग़ंल्या विचारांची जोपासना हिच आहे देवाची उपासना. आपण सर्वांनी एक झाले पाहिजे, एकमेकांशी कृतज्ञ राहिल्याने पुण्य मिळेल. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 2 роки тому +3

    Pai morning thank you mauli. Apratim margdarshan. Satguru Raya koti koti vandan. Thank you all. Deva sarvanche bhale kar.

  • @ashwinibhoje3573
    @ashwinibhoje3573 2 роки тому

    खूप खूप आभार. खूप खूप कृतज्ञता

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 Рік тому

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Рік тому

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे..आरोग्य दे..सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव...सर्वांचे भले करा कल्याण करा रक्षण करा आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🙏🙏🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 роки тому +4

    Koti koti pranam mauli

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 2 роки тому +4

    अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @ujwalaslifestylenkitchen777
    @ujwalaslifestylenkitchen777 2 роки тому +3

    . 🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏
    🙏🌹God always bless you All n your lovely family 😇🌹
    🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏
    देवा याचं भल कर ,देवा याचं कल्याण कर,देवा याचा संसार सुखाचा कर,देवा यांना चांगले आरोग्य दे,देवा याच्या मनोकामना पूर्ण कर,देवा याची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे,देवा यांचा नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे.देवा यांची मुले टॉपला जाऊ दे .🙏🏻😇
    🏵️ *|| विश्व प्रार्थना ||* 🏵️
    🙏🏻🌺 विट्ठल विट्ठल 🌺🙏🏻
    🙏🏻हे"ईश्वरा,सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर,कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."🙏🏻
    सदगुरू श्री वामनराव पै.*🙏😊🌹❤️

    • @prashantsutar9693
      @prashantsutar9693 2 роки тому

      Vitthal vitthal Mauli 🙏

    • @ujwalaslifestylenkitchen777
      @ujwalaslifestylenkitchen777 2 роки тому +1

      @@prashantsutar9693 🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏 Deva......🙏🏻🌹
      🙏🌹God always bless you Dear n your lovely family 😇🌹
      🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏
      देवा याचं भल कर ,देवा याचं कल्याण कर,देवा याचा संसार सुखाचा कर,देवा यांना चांगले आरोग्य दे,देवा याच्या मनोकामना पूर्ण कर,देवा याची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे,देवा यांचा नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे.देवा यांची मुले टॉपला जाऊ दे .🙏🏻😇
      🏵️ *|| विश्व प्रार्थना ||* 🏵️
      🙏🏻🌺 विट्ठल विट्ठल 🌺🙏🏻
      🙏🏻हे"ईश्वरा,सर्वाँना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,सर्वाँना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर,कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."🙏🏻
      सदगुरू श्री वामनराव पै.*🙏😊🌹❤️

  • @subhashchougule7181
    @subhashchougule7181 2 місяці тому

    🙏Thank you 🙏Sadguru🙏 Vittal Vithal 🙏deva sarvanch bhal kar Deva sarvanchi bharbharat hou de 🙏

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 роки тому +3

    मन चिंती ते वैरी न चिंती" अशी एक आपल्या मराठीत म्हण आहे. या मनात चे विचार चालत असतात त्याचे परिणाम आपल्या जीवनावर नकळत उमटत असतात. सकारात्मक रहा असे सद्गुरू आपणांस सांगतात म्हणुन सद्गुरूंनी आपणांस "विश्वप्रार्थना" दिली जी सुंदर विचारांची खाण आहे. शरीर हे मनाचं प्रगटीकरण कसं आहे हा अती महत्वाचा विषय आज सद्गुरू विषद करीत आहेत. जरूर जरूर ऐका !! धन्यवाद माऊली !!

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @raghunathkumbhar7080
    @raghunathkumbhar7080 2 роки тому +4

    सर्व टेक्निकल टीमचे आभार 💐💐

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Рік тому

    हे ईश्वरा!सर्वांना बुध्दी बुध्दी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Рік тому

    Thank you satguru koti koti Nmsakar thank satguru

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +4

    Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini ani sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team ani Sarv Tech team,IT Team, Trustees Members n all. Sarvana Manaspoorvak Krutadnyta . SSBless All 🙏🙏🙏🙏

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 роки тому +1

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 2 роки тому

    Thanks Sadguru 🙏🙏🙏🙏🙏

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 2 роки тому

    Sadgurudeva thank you 🌹🌹

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏सातारा शाखा.

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 роки тому

    शुभ सकाळ माऊली 🙏

  • @sameershinde306
    @sameershinde306 2 роки тому

    Vitthal vitthal mauli🌹🙏

  • @kanchanagare8535
    @kanchanagare8535 2 роки тому

    V. V. Mauli

  • @विनायकपिंगट
    @विनायकपिंगट 2 роки тому +1

    सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 Рік тому

    चागलयाविचाराची जोपासना हीच परमेश्शवराची उपसणा sundar margdarshan 🙏💯👍 thank u sadguru 🌹👌

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 2 роки тому

    Vitthal Vitthal mauli 🙏🙏

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 2 роки тому +2

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 2 роки тому +5

    आपण एकमेकांशी कृतज्ञ राहील पाहिजे आणि त्याच्यातूनच पुण्य निर्माण होत ,खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +3

    मनात चांगले विचार केले तर आपल्याला मनाचे आरोग्य मिळते. म्हणून सतत प्रार्थना म्हटली तर शरीराचे, मनाचे आरोग्य चांगले राहते व प्रार्थना म्हटल्याने दुसऱ्या चेही भले होते सर्व ठिकाणी आनंदीआनंद होतो. व सर्वांशी कृतज्ञ राहिले पाहिजे💐💐जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 2 роки тому +1

    🙏🙏🌹🙏🙏

  • @janavisawant1433
    @janavisawant1433 2 роки тому

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @dnyandeomore5711
    @dnyandeomore5711 Рік тому

    Viththal ! Viththal ! 🌹🌹🙏🙏Apratim.....

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 роки тому

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो अशी प्रार्थना 🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 роки тому

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM Team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

    • @arjunlad9630
      @arjunlad9630 2 роки тому

      विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏❤

    • @prashantsutar9693
      @prashantsutar9693 2 роки тому

      Vitthal vitthal Mauli 🙏

  • @rutvikpokharkar9062
    @rutvikpokharkar9062 2 роки тому +3

    Thank You Satguru _🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +4

    Thanku so much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great satguru 🙏❤️🙏🌹🌹😊

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 2 роки тому +4

    🙏"शुद्ध श्रवण"🌻🙏
    🌻💐"जय सद्गुरू। जय जीवनविद्या🌹👏

  • @jayshreesukale9753
    @jayshreesukale9753 2 роки тому +8

    आपण इतरांमुळे आहोत म्हणून सर्वांचे आभार माना, कृतज्ञ रहा... काय सुंदर विचार दिलेत सदगुरू👏🏻👏🏻🙏🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 2 роки тому

    🙏🏻🌹

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +3

    Tension jayche asel tar devakade attention pahije.. 🙏🙏

  • @kirandesh19
    @kirandesh19 2 роки тому +1

    मन म्हणजे काय ?
    मन म्हणजे विचार. विचारांची साखळी म्हणजे मन.
    जगाच्या दु:खाचे कारण काय?
    अनिष्ट विचारांची साखळी हे दु:खाचे कारण होय.

  • @shubhangipimpalwar8040
    @shubhangipimpalwar8040 2 роки тому

    Shubhangi laxmikant PIMPALWAR Nagpur🙏🌹 very sweet video🙏🙏 Thanks jivnvidha🙏🙏 🙏🌹🙏🚩

  • @babanjogdand9038
    @babanjogdand9038 2 роки тому +2

    Thank you very much Satguru, Satguru thank you very much JVM teams, Satguru bless you all to all Namadharak.

  • @ujwalatelsang613
    @ujwalatelsang613 Рік тому

    Please like, comment, subscribe, click on the bell 🔔 icon and share. Thank you all.🙏🙏

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 2 роки тому +9

    ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज किं जय ! 🙏🙏

  • @sanjanavirkud3150
    @sanjanavirkud3150 2 роки тому

    sharira etkech mann mahtvache aahe

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +9

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @sanjeevdhamale9136
    @sanjeevdhamale9136 2 роки тому +6

    Vishwaprathana...a great invention for us.Thank you satguru🙏🙏🙏

  • @jaywantsawant4768
    @jaywantsawant4768 Рік тому

    Nice once

  • @sandeepghawale4714
    @sandeepghawale4714 2 роки тому +1

    सदगुरू श्री वामनराव पै साक्षात परमेश्वर

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +2

    Thank u mauli. 🙏🙏

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 роки тому +4

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 роки тому

    विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Рік тому

    Vithal vithal deva

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 Рік тому

    विचारांची साखळी म्हणजे मन जगाच्या दुःखाचे मूळ माणूस अनिष्ट विचार करीत असतो हेच माणसाच्या दुःखाचे कारण आहे असं आपल्याला सद्गुरु श्री वामनराव पै समजावून सांगत आहे खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +5

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏

  • @shashiladke3159
    @shashiladke3159 2 роки тому +3

    Thanks Sadguru 🙏🏻

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 2 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 2 роки тому +3

    Thank you so much Satguru🙏🙏