Amrutbol - 605 | अध्यात्माचे गुपित - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 108

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 роки тому +5

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹हे विठ्ठला सद्गुरू देवा हे माऊली तू सर्व सुखाचे आगर आहे तू दिव्य ज्ञानाचा कोठार आहे,तू सर्व शक्तिमान,सर्व व्यापी आहे तू दयाघन हे विठाई तू माझी माऊली माझा पांडुरंग,माझा कृष्ण,सखा,हरी,पाठीराखा आहेस हे भगवंता तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण माझ्या ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏❤️🌹Thank you Satguru Mauli Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 роки тому +6

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल रामजी.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 2 роки тому +7

    . ll विठ्ठल विठ्ठल ll
    🙏
    संसाराच्या सुखी कळीतून.. सहज उमलतो ' परमार्थ ' खरा l
    जीवनविद्या गुह्य सांगते ... या विद्येचा घोष करा ll
    ( अवघड वाटणारा अध्यात्म,परमार्थ सहज सोप्पा करून सांगता आहेत
    आत्मज्ञानी, थोर समाजसुधारक, शाब्देपरेची निष्णात सद्गुरू श्री पैनाथ. )
    🙏ll Great Satguru .. Great Jeevanvidya ll🙏

  • @chitraphatak7659
    @chitraphatak7659 2 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली.

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 роки тому +6

    सर्वाना विठ्ठल विठठल परमपुज्य सदगुरु माई दादा वहिनी अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक वंदन देवा सर्वाचं भलं कर कल्याण कर सर्वाचा संसार सुखाचा कर सर्वाची भरभराट होवू दे सर्वाना उतम आरोग्य लाभू दे🙏🌹🙏🌹🙏

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 роки тому +5

    थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा थॉकयु सर्वाना विठ्ठल जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @RajuThakur-qk2ri
    @RajuThakur-qk2ri 2 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल सर्वाचे भले होवो

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 2 роки тому +6

    सर्व सुखाचे आगर

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @liladharkillekar8613
    @liladharkillekar8613 2 роки тому +3

    धन्यवाद श्री. सदगुरु माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 роки тому +3

    आपल्याला वाटतं कि देव प्रसन्न झाला कि आपल्याला सुखी करेल पण वास्तविक पाहता सुख आणि देव या दोन गोष्टी वेगळ्या नाहीतच. देव आणि सुख एकच, यापेक्षाही पुढे जाऊन जीवनविद्या सांगते कि सुखाचा सागर आपणच आहोत ज्याचा आपल्याला विसर आहे म्हणूनच आपण दुःखी आहोत. जगामध्ये दुःखाचं प्रमाण इतकं का आहे कारण आपल्या मुळस्वरूपाचा (आनंदस्वरूपाचा) पडलेला विसर.हा विसर दूर करून सुखी होण्यासाठी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही आणि हेच अध्यात्माचं गुपित आहे .# *जीवनविद्या गुह्य सांगते*

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +5

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 роки тому +5

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Siddhesh_9
    @Siddhesh_9 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल सदगुरू पै माऊली.🙏🙏🙏🙏🙏

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 роки тому +2

    Vitthal Vitthsl Mauli Thanku Dada n Vahini

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 роки тому +6

    Thank you 🙏🙏

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 2 роки тому +2

    डोळीयांचा डोळा उघडीला जेणे।लेवविले लेणे आनंदाचे।।
    अशा सद्गुरु माउलींना मंगलमय अनंत कोटी कोटी विनम्र अभिवादन
    💐💐💐💐💐

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +6

    देव आणि सुख एकच आहे. सुखाचा आगर, आनंदाचा सागर आपणच आहोत. जीवन म्हणजे आनंदाचा डोह आहे, आपण सर्व सच्चिदानंद स्वरूप आहे. आपल्याला आपला विसर पडलेला आहे हे अध्यात्माचे गुपित आहे. खरे सदगुरू हे आठव करून देतात व जागे करतात. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏सातारा शाखा.

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल Thanks Satguru.🙏🏽🙏🏽 सदगुरू सर्वांचं भलं करो,कल्याण कर, रक्षण कर, सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.सर्वांचे संसार सुखाचे होवो.सर्वांची भरभराट होवो.🙏🏽🌹🌹🙏🏽

  • @latapise3729
    @latapise3729 2 роки тому +4

    माणुस सुखी असताना देवाचे स्मरण केले तर दुःख येणार नाही

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +6

    आदरणीय पूजनीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +2

    Koti koti pranam mauli

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +7

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर .देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +3

    Thankuu Satgururaya Maimauli Dada Vahini ani sarv Pai Kutumbiya ani Sarv JVM parivaras Anantkoti Pranam ani Manaspoorvak Dhanyavad. SSBless All 🙏🙏🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +4

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +7

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 роки тому +6

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 2 роки тому +2

    Khare sant ya jagat fakt tumhich aahat deva thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 2 роки тому +1

    Sadgurudeva thank you 🌹🌹

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +5

    VItthal Vitthal Sarvana. Pai Sakal. Bless All 🙏🌹

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +2

    Vitthal vitthal deva

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 роки тому +1

    विट्ठल देवा 🙏🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 роки тому +2

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM Team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @janavisawant1433
    @janavisawant1433 2 роки тому +2

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 2 роки тому +2

    ।।देवांना सर्वाना विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 роки тому +6

    शुभ सकाळ सुंदर विषय " अध्यात्माचे गुपित "सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 2 роки тому +4

    Thank you Satguru Mauli. Koti koti vandan

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 2 роки тому +3

    Vitthal Vitthal sarvana pai morning. Apratim margdarshan. Satguru ,Mai, Dada, vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏🙏

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 роки тому +12

    "जीवनविद्या गुह्य सांगते । या विद्येचा घोष करा" ।। कोणतंही गुपित म्हटलं कि लोकांचे कान टवकारतात पण सद्गुरूंकडून भवसागर तरण्यासाठी लागणार्‍या अध्यात्माचं गुपित आपण आज ऐकू या. धन्यवाद माऊली !! जय सद्गुरू !! जय जीवनविद्या !!

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +8

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 роки тому +3

    Sukh

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 2 роки тому +7

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपले कृतज्ञतापूर्वक आभार आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! Sadguru bless all !

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 2 роки тому +3

    🙏🙏🌹🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +7

    Thanku so much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great satguru 🙏❤️🙏😊🌹🌹🌹🌹

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 2 роки тому +1

    Vithal vithal vithal

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 2 роки тому +3

    Thank you so much Satguru🙏🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 10 місяців тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.....

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 роки тому

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Рік тому

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव,सर्वामच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @vandanakhedkar6480
    @vandanakhedkar6480 2 роки тому +3

    👌👌👌🥳🤩

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 2 роки тому +1

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @anaghakulkarni9708
    @anaghakulkarni9708 Рік тому +1

    काय वानु मी या सद्गुरुंचे उपकार ते मज निरंतर जागवती ||

  • @madhurakhandekar4095
    @madhurakhandekar4095 2 роки тому +1

    Janmala ala ahes tevha ha janma sarthaki kar ase sant sangatat... Aaplyla te sadhya karayche ahe

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e Місяць тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @kirandesh19
    @kirandesh19 2 роки тому

    वस्तुस्थिती
    आनंदाचॆ डोही आनंद तरंग
    परिस्थिती
    सुख पाहता जवापाडे दु:ख पर्वतायेवढे.

  • @ishwarnagose4605
    @ishwarnagose4605 Рік тому

    May God bless all vittal vittal vittal🙏🙏🙏

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 2 роки тому +8

    🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏
    🙏"May God bless all"🌹👏

  • @dattamisal4330
    @dattamisal4330 6 днів тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कृतज्ञता पूर्वक वंदन सदगुरू

  • @archanapawar2416
    @archanapawar2416 2 роки тому

    सद्गुरू खरोखरच तुम्ही अनंत जन्मांची आमची माउली आहात आणि आईच्या मायेनेच हे जीवनविद्येच ज्ञानरुपी बाळकडु सातत्याने आम्हाला पाजत आहात.कोटी कोटी वंदन तुज चरणी 🙏🙏🌹काय या संतांचे मानु उपकार/मज निरंतर जागविती 🙏🙏🌹

  • @vaishalidingankar2127
    @vaishalidingankar2127 2 роки тому

    अतिशय दिव्य ज्ञानाची बरसात 🇮🇳🇮🇳🙏🙏🙏

  • @avadhootsamant
    @avadhootsamant 2 роки тому

    अत्यंत दिव्य मार्गदर्शन...खूप खूप कृतज्ञता सद्गुरु..

  • @kanchanagare8535
    @kanchanagare8535 2 роки тому

    Thank you mauli Koti koti dhanyawad 🙏🙏💙🙏🙏

  • @yuvarajphadatare5245
    @yuvarajphadatare5245 2 роки тому

    उपकार , उपकार , उपकार , संताचे सद्गुरुंचे 🙏

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 13 днів тому

    अप्रतिम देवा,सद्गुरु, तुम्ही आम्हाला सदैव जागे करता,ज्ञान देउन ,जगाकडे,परमेश्वराकडे पहायची दिवय द्रष्टी देउन.🎉🎉
    खुप खुप Thank You
    ❤❤❤❤

  • @kirandesh19
    @kirandesh19 2 роки тому

    वा! सदगुरु नमन तुम्हाला.😚😵👏

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 роки тому +1

    🎊🎉🎁🙏👌🌺🇮🇳🍎🕉🌻🥥🍓🍊🍏🍇🥭🌼👏SATHGURU SMARAN 👏🌼🥭🍇🍏🍊🍓🥥🌻🕉🍎🇮🇳🌺👌🙏🎁🎉🎊

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 роки тому +6

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

  • @yk3420
    @yk3420 2 роки тому +4

    Vitthal Vitthal 🙏

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 роки тому

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏