नमस्कार महेश सर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकला तुमच्या प्रत्येक व्हिडिओची मी वाट पाहत असतो निसर्गाच्या सानिध्यातील व्हिडिओ खूप प्रेरणादायी वाटतात अन्न वस्त्र या मूलभूत गरजांपैकी तुम्ही प्रत्येक गावात जाताना मदत करतात महेश सर मी सुद्धा लहानपणी अशाच घरात राहिलो मी सुद्धा कुठे जाताना मोकळ्या हाताने जात नाही फुल नाही तर फुलाची पाकळी या रूपाने मदत करत असतो आमच्याकडे पण या कधीतरी
महेश सर नमस्कार. तुमच्या मुळे हे जीवन समजते आपल्या देशात बरेच लोक खूप खडतर जीवन जगत आहे. खूप भयानक परिस्थिती आहे. हे ठिकाण कुठे आले नक्की. खूप वाईट वाटतं त्या आजीला आणि त्या चिमुकलीला पाहून. त्यांना मदत केली असती पण करणार कशी आमच्या कडे काही मित्रांचा ग्रुप आहे. त्यांना विडिओ दाखवू शकतो.
खूप छान व्हिडिओ बघितल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही हे चांगले काम करत आहात. अशीच व्हिडिओ करत राहावा. गावची माणसं ही आपली खरी संपत्ती आहे. ती आता कुठेतरी नष्ट होत चालली आहे. व्हिडिओ तील आजोबांना बघून मला माझ्या आजोबांची आठवण आली.
इथले आमदार खासदार इकडे लक्ष का देत नाही. लहान मुलांना म्हातारी माणसांना किती खडतर जीवन आहे इथे. या आमदार खासदार लोकांनी इथे सुविधा आणणे गरजेचे आहे. थोडं तरी माणुसकी धर्म पाळा.
ज्या राजकीय मंडळींनी काही सोय केली असेल तर त्यांचा ही interview करा, जेणे करून त्यांच्या कामाची पोचपावती मिळेल आणि दुसऱ्या पुढाऱ्यांना काही काम करण्याची प्रेरणा मिळेल.
😂😂 डॉक्टर त्या माणसांचे खूपच आभार मानतो धन्य ते किती शूर मावळे आपले परमेश्वर त्यांना त्यांचे रक्षण करून त्यांना मदत करू सरकारने त्यांच्या मुलांसाठी विशेष सोय करावी आणि त्यांना सगळी मदत करावी
तुमचा उपक्रम छान आहे पण तुम्ही कोठुन कोठे चालला आहेत हे सांगत नाही मी या गावावरुन चाललो आहे हे गाव या मावळात आहे तेथील तालुक्याच नांव काय आहे हे सांगत जावे
खरच कधीतरी वेळ काढून जरा बाहेर पडून अशा लोकांना नक्कीच भेटल पाहिजे. त्यानंच्याबर थोडा वेळ घालवला पाहिजे. असही त्यांना हव तरी काय असत.. कोणीतरी याव.. बोलाव.. हीच साधी आणि सरळ अपेक्षा असते त्यांची..
खूप छान माहिती मिळते. किती अवघड आयुष्य आहे यांचे.. सरकारने यांना घरपोच शिधा औषधे v शाळा द्यावात. भूमी पुत्र आहेत ते पौष्टिक खाऊ मुलांना दिला पाहिजे कुरकुरे असल्ल नको
मस्तच व्हिडिओ, बघुन आम्हाला पण निसर्गाच्या सानिध्यात आहोत अस वाटत होत, गरीब लोक पण कीती आपुलकी पणा,नमस्कार या अश्या मानसाना,निसर्ग जपलाय या लोकानी,धन्यवाद.
Khup chhan video Mahesh tuze video nehmich chhan astat pan khup divas lavle kuthe aahe he Gaon kase jayche tya aaji javal kunich navte garjechya vastu kuthun kase aantat pahayla chhan vatla pan pratyakshat jane hi khup avghad distay kasa rahatat he lok nisarg khup chhan 👌👌
आमच्याकडे रस्ता नाही त्यामुळे आजारी माणसं झोळीतून उचलून येतो महिला डिलिव्हरी घरी होते होतात देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे होऊन गेली तरीही अजून रस्ते नाहीत लाईट व्यवस्थित नाही पाणी नाही व्यवस्थित कुठली सुविधा नाही रस्ता नसल्यामुळे आमची मुलं 16-17 केएम शाळेत जाऊन चालत जातात आमचा व्हिडिओ काढून घ्या ही नम्र विनंती सर तुम्हाला
नमस्कार महेश सर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकला तुमच्या प्रत्येक व्हिडिओची मी वाट पाहत असतो निसर्गाच्या सानिध्यातील व्हिडिओ खूप प्रेरणादायी वाटतात अन्न वस्त्र या मूलभूत गरजांपैकी तुम्ही प्रत्येक गावात जाताना मदत करतात महेश सर मी सुद्धा लहानपणी अशाच घरात राहिलो मी सुद्धा कुठे जाताना मोकळ्या हाताने जात नाही फुल नाही तर फुलाची पाकळी या रूपाने मदत करत असतो आमच्याकडे पण या कधीतरी
धन्यवाद 🙏👍
खूप दिवसा नंतर व्हिडिओ टाकला सर
महेश सर नमस्कार. तुमच्या मुळे हे जीवन समजते आपल्या देशात बरेच लोक खूप खडतर जीवन जगत आहे. खूप भयानक परिस्थिती आहे. हे ठिकाण कुठे आले नक्की. खूप वाईट वाटतं त्या आजीला आणि त्या चिमुकलीला पाहून. त्यांना मदत केली असती पण करणार कशी आमच्या कडे काही मित्रांचा ग्रुप आहे. त्यांना विडिओ दाखवू शकतो.
धन्यवाद 🙏
काही काम असल्यास आपण आमच्या paayvata या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधू शकता
जगातील सुंदर एकमेव सह्याद्री!
महाराष्ट्राच्या प्रत्येक वस्तीवर पक्की सडक गेली तर सर्व सुखी होतील!
खूप छान व्हिडिओ बघितल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही हे चांगले काम करत आहात. अशीच व्हिडिओ करत राहावा. गावची माणसं ही आपली खरी संपत्ती आहे. ती आता कुठेतरी नष्ट होत चालली आहे. व्हिडिओ तील आजोबांना बघून मला माझ्या आजोबांची आठवण आली.
धन्यवाद
हे कलियुग आहे धन्य आहे त्या लोकांची
इथले आमदार खासदार इकडे लक्ष का देत नाही. लहान मुलांना म्हातारी माणसांना किती खडतर जीवन आहे इथे. या आमदार खासदार लोकांनी इथे सुविधा आणणे गरजेचे आहे. थोडं तरी माणुसकी धर्म पाळा.
हे ढेर पोटे आमदार खासदार कोणतीही लायकी पात्रता नसताना घरुन उठून तिथं मुंबई, दिल्ली मंत्रालयात जाऊन बसत नाही.त्यांचे आश्रय दाते आपण आहोत.
हे माझ आजुळ आहे. त्या माझ्या आजि आहेत. आणि ति छोटी मुलगी आहे ना ती माझी मावशी आहे. ❤ ते पुरुष 1 मामा आणि 1आजोबा आहेत. ❤🙏
🙏♥️
ज्या राजकीय मंडळींनी काही सोय केली असेल तर त्यांचा ही interview करा, जेणे करून त्यांच्या कामाची पोचपावती मिळेल आणि दुसऱ्या पुढाऱ्यांना काही काम करण्याची प्रेरणा मिळेल.
ग्रेट हि माणसे
भाऊ खूप छान वाटलं तुझा व्हिडिओ बघून... अगदी मनापासून धन्यवाद... ग्रामीण भागातली माणसं प्रेमळच असतात खूप....❤️
धन्यवाद 🙏
आरे बापरे खुप अवघड आहे पण असो छान काम करतोस खुपच छान हो अगदी खर राखणदार
🙏
चित्रण, निवेदन आणि भटकंती सारेच उत्कृष्ट 👌👌👌
धन्यवाद 🙏
शहरापेक्षा ईथलीच माणस खुप प्रेमळ
त्या लहान मुलीचे आई वडील कुठे आहेत तीला पाहील आणि मनात कालवा कालव चालु झाली किती निरागसता मन भरून आल
कामाला गेले होते
Wow... बैलांनी खळ्यात धान्य मळणी! हे आता दुर्मिळ झालंय!
आमच्या या भागात अजूनही दुर्मिळ पद्धतीनेच शेती करतात.
समाजसेवा हीच ईश्वर सेवा 👌❤️
🙏
दादा आमच्या गावातकडे कोकणात खेड तालुक्यात नाचणी मळायसाठी बैलांची वापर करायचे लहानपणी खूप खूप आनंद मजा यायची धन्यवाद
हि घरं आणि आजूबाजूचा परिसर पाहिला आणि 1996-97 ला रायगड ची सहल आठवली. काय होते ते दिवस. स्मृती जाग्या झाल्या.
दादा मला या आजिना पाहून मला माझ्या आजिचि खुप आठवन आलि त्यांच रहान खूपच आवघड आहे दादा तूम्हि त्यांना भेटलात खुप बर वाटल 🙏🙏धन्यवाद दादा
🙏
बापरे किती वाईट वाटले आजी आजोबा दादा काहितरी मदत करा त्या लोकांना खूप छान काम करता तूम्ही दादा 🙏🏻👍🏻👍🏻
धन्यवाद 🙏
दादा कशी राहताय हो हे लोक....बापरे पण विडिओ चागला झाला तुमचा कामाला👍🙏
धन्यवाद 🙏
😂😂 डॉक्टर त्या माणसांचे खूपच आभार मानतो धन्य ते किती शूर मावळे आपले परमेश्वर त्यांना त्यांचे रक्षण करून त्यांना मदत करू सरकारने त्यांच्या मुलांसाठी विशेष सोय करावी आणि त्यांना सगळी मदत करावी
सर खुप छान काम करता तूम्ही ❤
आपल्या या माणसाची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटते 😢
धन्यवाद 🙏
धन्यवाद दादा तुमच्यामुळे आम्हाला इतका छान निसर्ग बघता आला. खुप खुप धन्यवाद🙏🙏
धन्यवाद 🙏
तुमचा उपक्रम छान आहे पण तुम्ही कोठुन कोठे चालला आहेत हे सांगत नाही मी या गावावरुन चाललो आहे हे गाव या मावळात आहे तेथील तालुक्याच नांव काय आहे हे सांगत जावे
खरच खुप सुंदर निसर्गरम्य गाव ❤❤❤👌👌👌
खरच कधीतरी वेळ काढून जरा बाहेर पडून अशा लोकांना नक्कीच भेटल पाहिजे. त्यानंच्याबर थोडा वेळ घालवला पाहिजे. असही त्यांना हव तरी काय असत.. कोणीतरी याव.. बोलाव.. हीच साधी आणि सरळ अपेक्षा असते त्यांची..
किती प्रेमळ आहेस ना आजोबा खूप छान vidoe Dada 😇
धन्यवाद 🙏
Khup khup sunder video. 👌👌 Tumhala jase divas sarthak zalyasarkhe vatte na tasech aamhala pan tumcha video pahun sarhak zalyasarkhch vatte. Ani nisarg soundarya dolyache parne fednare khupch sunder. 👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏
दादा तुम्ही अश्या दुर्गम भागात जाता तेव्हा सर्दी ताप खोकला याची औषध घेऊन जात जा तेवढीच मदत होईल त्यांची.
फार छान वाटले आपुलकी आणि प्रेम ग्रामीण भागात पाहायला मिळते इतर कोणत्याही ठिकाणी नाही
खूप छान.. नयनरम्य तसेच दुर्गम गाव.. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
म. ठाकूर समाज हा डोगर दऱ्या मध्ये राहणारा आहे, मी पण तयाच समजायचे आहे
खूप छान माहिती मिळते. किती अवघड आयुष्य आहे यांचे..
सरकारने यांना घरपोच शिधा औषधे v शाळा द्यावात. भूमी पुत्र आहेत ते
पौष्टिक खाऊ मुलांना दिला पाहिजे कुरकुरे असल्ल नको
धन्यवाद 🙏
Niragas prem fakta. Khup chan. Nisarga dole dipvun takto.
माज्या कडे हे नाही ते नाही बोलणारायनी या तुन काही बोथ घायवा
मस्तच व्हिडिओ, बघुन आम्हाला पण निसर्गाच्या सानिध्यात आहोत अस वाटत होत, गरीब लोक पण कीती आपुलकी पणा,नमस्कार या अश्या मानसाना,निसर्ग जपलाय या लोकानी,धन्यवाद.
धन्यवाद 🙏
खुप खुप छान काम करत अहात तुम्ही
धन्यवाद 🙏
संगीत आवाज कमी ठेवा आवाज कमी येतो बाकी छान
Aamchya gavala gelel pahun chan vatal ❤
फारच छान माहिती बंधू या उपेक्षीतांची.
🙏
भाऊ तुझा विडिओ ची खुप वाट बघत असतो मी, रोज विडिओ टाकत जाना plz 🙏
धन्यवाद ,पण रोज शक्य नाही होणार
एवढे फोर्स करतात तर घ्या जरा घोटभर चहा त्यांना पण बर वाटेल.
सर प्रवासाच्या निमित्ताने मानव प्राण्याचे विविध रुपे तुम्ही दाखवता 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
भाऊ तुमच्या या कार्याला सलाम तुमचे सगळे विडिओ मी बगत असतो. माझी इच्छा तुम्हाला मदत करावयाची पण कशी करायची ते सांगा.
धन्यवाद 🙏
विडिओ चांगले वाटतात रोज विडिओ बनवा 🙏🏻
🙏
निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आल्यासारखे वाटले!❤❤
जय शिवराय!🚩
♥️
खूप छान व्हिडिओ बनवला.
धन्यवाद 🙏
बर्याच दिवसांनी आला व्हिडिओ दादा
गावाच नाव जोर
You are doing great job
Thank you so much
Hats off to you dear..
Thanks a lot
एकदम मस्त ❤❤❤
🙏
निरागस आनंद
महेश मित्रा एकच नंबर
धन्यवाद 🙏
Dear,
Very nice. No words for expression.
Keep it up.
God bless you.
🙏 Thank you for your kind words.
Thanks for vdo 🙏👍🚩🇮🇳🚩🇮🇳🚩
🙏
खूप छान
धन्यवाद
आमचा विदर्भात मळनीला, खय म्हनतात
Khup chhan video Mahesh tuze video nehmich chhan astat pan khup divas lavle kuthe aahe he Gaon kase jayche tya aaji javal kunich navte garjechya vastu kuthun kase aantat pahayla chhan vatla pan pratyakshat jane hi khup avghad distay kasa rahatat he lok nisarg khup chhan 👌👌
धन्यवाद 🙏
भाऊ तुमच कार्य अप्रतिम
धन्यवाद 🙏
सुंदर !
धन्यवाद
Very nice to see you Mahesh in this people of God.🙏
Thanks 🙏
खूप छान 👌
धन्यवाद
माझे माहेर रायगड माणगाव मध्ये जोर आहे एकदा भेट दिली तर बरे आहे ते पण डोंगरावर आहे
👍🙏
Great work
Thanks
वाईट वाटते बघून. विचित्र स्वभावाची माणसे पाहिली तर दुख होते.
Yanchya ghari rahilo hoto September madhe, mothya mana chi mansa ahet...!!!
अरे दादा आमच घरपण अस घनदाट जंगलात आहे तेही एकच अर्धा तास पाऊल वाट.
Mast zkas video
Thanks 🙏
नमस्कार सर ह्या लोकांना मी काहीतरी मदत करु शकतो मी सातारकर आहे आणि ट्रक ड्रायव्हर आहे मला कशाप्रकारे मदत करता येईल तेवढं तुम्ही फक्त सांगा
आपण आमच्या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधू शकता
Paayvata
कुठे आहे हे गाव
कोणत्या तालुक्यातील आहे
खुप कठिण जिवंन आहे या तीन परीवाराच्या महेश सर आपण ईकडे पोहचले आणि विडीओ बनवला खुप च्छान ❤❤❤🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
Bhau khupach chan vidvo astat
धन्यवाद 🙏
Sudhagad pali madhya khu Gaon ase ahet
dada jevdhe aplya taluka che nete firle nastil .tevdha tu dada taluka chi gaav firtoy .ani tya rajkarani ch mst haat n lavata tondat martoy. bhari vattal tuj aplya talukaya chya prati ch aslel prem,jivhala.
🙏😊
Namaskar sir ya video madye je tumchya sobat aahet na te mazhe mama aahet
👍
Very Nice
धन्यवाद 🙏
पायवाटा...खूप छान...आपले नाव...कॉन्टॅक्ट नंबर देत चला साहेब....काही मदत करता येईल या गावकऱ्यांची...तुमच्या मार्फत तर आनंदच होईल...... धन्यवाद
nice ❤❤
Thanks 😊
Bhau tumch kam bhari hai yatch khara ram aahe jay sri ram
धन्यवाद 🙏
छान काम करत आहे
धन्यवाद 🙏
Mast video
धन्यवाद 🙏
Nice Dada ❤
Thanks 🙏
❤❤❤❤
आमच्याकडे रस्ता नाही त्यामुळे आजारी माणसं झोळीतून उचलून येतो महिला डिलिव्हरी घरी होते होतात देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे होऊन गेली तरीही अजून रस्ते नाहीत लाईट व्यवस्थित नाही पाणी नाही व्यवस्थित कुठली सुविधा नाही रस्ता नसल्यामुळे आमची मुलं 16-17 केएम शाळेत जाऊन चालत जातात आमचा व्हिडिओ काढून घ्या ही नम्र विनंती सर तुम्हाला
आम्हालाही भेट द्या आमचा कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुका महाराष्ट्रातला लास्ट तालुका आमचा चंदगड
धन्यवाद 🙏
👌👌🙏🙏
🙏
Nice
Thanks
Mahesh good job❤
Thanks 🙏
Very nice video ❤❤❤
Thanks
Dada Frist comment pin 📍 kara please tumchy video chi vat bagat hoto
Dev bhale karo 🎉
Mast
Thanks
Velhvli tal khed dis pune, durgem gaon ,near bhorgiri vidio banva
👍
लय दिवसांनी व्हिडिओ आला
हो, वेळ मिळत नाही 😊
Rajkarani v prashashan chy na karte pana mule payabhut suvidhan pasun vanchit rahilela ati durgam bhag Ani tyachi vastavta jaga samor mandali bhau tumache abhar manave tevadhe Kami ch ahe
धन्यवाद 🙏
Dada tu chandar gaon madhe jana
❤❤
गोघटी वर जायला रस्ता झाला आहे का महेश
हो
❤
♥️