२७ माहिती अधिकारात प्रश्नार्थक माहिती द्यावी काय | Information on questions under RTI Act 2005 ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @sanjaydurgule917
    @sanjaydurgule917 3 місяці тому

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती .
    शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
    धन्यवाद साहेब. 🌹

  • @adv.pratapdharmadhikari6117
    @adv.pratapdharmadhikari6117 7 місяців тому +1

    धन्यवाद साहेब... आपल्या महितीपूर्ण व्हिडीओ बद्दल

  • @mukeshsinhe7602
    @mukeshsinhe7602 Рік тому +1

    Dhanyawad sir

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 3 роки тому +1

    खुपच माहितीपूर्ण व्हीडोओ आहे ,आपले सर्व व्हीडिओ पाहीले नंतर सर्व शंका संपूर्ण जातात त्यामुळे माहिती मागताना अचुकता येते ,व समाधान मिळते,माझे तर मत आहे महाराष्ट्र शासन यांनी माहिती आयुक्त म्हणून रिक्त जागी आपलीच नेमणूक करावयास पाहिजे .

  • @Pgsagar09
    @Pgsagar09 Рік тому +1

    न्यायप्रविष्ट प्रकरणाची माहिती देता येते का

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 2 роки тому +1

    Your Explanation is Excellent and to the pt.Thanks Sir.

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 2 роки тому +4

    सर, तुमच्या संपर्कातील सोलापुरातील माहिती अधिकार संदर्भातील तज्ञ वकीलांचे नाव आणि फोन नंबर मिळेल का Plz.
    🙏🙏

  • @prashantpatil7451
    @prashantpatil7451 10 місяців тому

    सर , मी तुमला कसे contact करू शेकतो, for consultation related same issue . Awaiting for your reply

  • @lalitb7
    @lalitb7 Рік тому +1

    एका अर्जामध्ये आपण किती प्रश्न विचारू शकतो?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      एका अर्जात एका विषयाची माहिती मागू शकता आपण

  • @manoharshindesir357
    @manoharshindesir357 4 роки тому

    खुपच अभ्यास पुर्ण माहिती आहे.... शुभेच्छा

  • @suyogsatav3900
    @suyogsatav3900 2 роки тому +1

    Video madhil office memorandum milel ky

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      या चॅनेल ला भेट देऊन हा व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद .
      व्हिडीओ मध्ये मी संगीतल्याप्रमाणे संदर्भ दिलेले सर्व कायदे, नियम, जी आर, परिपत्रक व दुरुस्त्या वरील mसंकेत स्थळावर खुले पणे उपलब्ध आहेत. All references are in the public domain and available freely on the above website. संकेतस्थळ
      www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
      आपण आपल्या सवडीप्रमाणे शासनाचे संकेतस्थळाला भेट देऊन ते डाउनलोड करून घ्यावे
      आपण Legal Literacy या चॅनेलचे Subscriber असालच, आपणास ही सर्व mahiti v sandarbh संकलित स्वरूपात हवे असेल तर आपण या चॅनेलचे Member होऊ शकता.
      If you need it in the compiled manner you may choose to be a member.
      मेंबरशिप समजून घ्यायचे तर क्लिक करा : For Membership information please visit this link
      ua-cam.com/video/Arnvvw1tfNg/v-deo.html
      For joining as Member please click
      Join this channel to get access to perks:
      ua-cam.com/channels/eq_J7GYaGnjatF_ssFvNJQ.htmljoin
      आपण कायद्याच्या राज्यात राहतो, कायदे, नियम व गुंतागुंतीच्या कार्यपद्धतीपासून आपली सुटका नाही . आता मुबलक साहित्य व माहिती खुलेपणाने सर्वत्र उपलब्ध आहे . वाचा, वाचत रहा, समजून घ्या व अत्यंत महितगारपणे आपल्या सेवा, सुविधा व हक्क प्राप्त करण्यासाठी माजबुतपणे सामोरे जा .......
      Legal Literacy

    • @suyogsatav3900
      @suyogsatav3900 2 роки тому

      Thank you so much sir..You are doing a very beautiful job...

  • @vinodsarode61
    @vinodsarode61 Рік тому +1

    अपिलीय अधिकारी यांनी सुनावणी साठी पाठवलेले समन्स आपल्याला मिळालेच नाही तर... पुढे काय करायचे याची माहिती द्यावी सर ...

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 4 роки тому +1

    So nice Sir👍

  • @vinodsarode61
    @vinodsarode61 2 роки тому +1

    प्रथम अपील करण्यासाठी BPL रेशनकार्डधारकांना फी आकारले जाते का यासंबंधीची माहिती मिळावी.

  • @vinodsarode61
    @vinodsarode61 Рік тому +1

    अपंग व्यक्तींना अपिलीय अधिकारी यांनी बोलाविल्यास अपंग व्यक्तीं जाऊ शकत नाही.समक्ष हजर राहू शकत नाहीत तर अपंग व्यक्तीं स आवश्यक माहिती मिळेल का

  • @sharadborde5569
    @sharadborde5569 4 роки тому +1

    Good. Well explained

  • @vinodsarode61
    @vinodsarode61 2 роки тому +1

    माहिती अधिकार २००५ अंतर्गत अर्ज करताना शब्द मर्यादा आहे का सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому +1

      एका अर्जात एक विषय आणि शब्द मर्यादा आहे १५० शब्द

  • @A1User_1009
    @A1User_1009 3 роки тому

    Khup chan mahiti

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 2 роки тому +1

    सर, अपिलार्थी जाणून बुजून त्रास देतोय हे पुराव्यानिशी सिद्ध करायचं असेल तर प्रोसेस सांगा plz

  • @bapugaikwad7158
    @bapugaikwad7158 3 роки тому +1

    माहिती दिली नाही तर त्यांची तक्रार करू शकतो का आणि कोणाला तक्रार करू शकतो

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      अर्ज देऊन माहिती दिली नाही तर ३० दिवसात अपील करता येते. पहिले अपिलीय अधिकारी बहुंतांशी त्याच कार्यालयात असतात, किंवा तिथे विचारल्यावर कळेल .

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 2 роки тому +1

    सर, अपिलार्थीने अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील केले आहे, अपिलीय अधिकाऱ्यांनी सुनावणी ठेवली, परंतु आपिलीय अधिकारी नव्हते. पण अपील करत्यांनी पुन्हा मागणी अर्ज केला, हे योग्य आहे का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому +1

      अपिलार्थीचे जे मुद्दे तुम्हाला चुकीचे वाटतात ते सुनावणीच्या वेळी समोरा समोर अपील अधिकारी यांचेपुढे मांडावेत. कायद्यातील सर्व पळवाटाचा व तांत्रिक बाबींचा फायदा पक्षकार शक्य असेल त्या पद्धतीने घेऊन समोरच्याला त्रास पोहोचेल हे पाहतात, तुम्ही वकील दिले असतील तर त्यांचेशी चर्चा करा ते तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्याबाबतीत काय करता येईल ते सांगू शकतील.

    • @rajkumarbhore3044
      @rajkumarbhore3044 2 роки тому

      धन्यवाद सर

  • @sanjaysgirme864
    @sanjaysgirme864 2 роки тому +1

    सर प्रथम अर्जाची माहिती मिळाली नाही तर काही दिवसांनी तोच अर्ज आपण परत करू शकतो का,

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      हो , करता येईल. त्यात नमूद करा तारीख टाकून की पहिल्या अर्जाची माहिती मिळाली नाही म्हणून हा अर्ज
      किंवा पहिल्या अर्जाची माहिती दिली नाही म्हणून प्रथम अपील पण करता येईल.

  • @pushpalatafulkar6020
    @pushpalatafulkar6020 2 роки тому +1

    माझा एक डोळा पूर्णतः निकामी असून दुसऱ्या एका डोळ्यांच्या सहाय्याने व भिंग काचेच्या सहाय्याने शासन सेवेत आठ वर्षापासून अधिपरिचारीका पदावर सेवा बजावत आहे परंतु मला माझ्या सोयीनुसार रुग्णालय / नोकरीचे ठिकाण दिले जात नाही.. या संदर्भात अपंग कायद्यामध्ये तरतूद आहे की नाही...plz sir माहिती द्यावी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      धन्यवाद, तुमचं मेल व कॉमेंट मी वाचला, खरे तर सोयीची बदली देणे हे आशा बाबतीत अडचनीचे नसते, तरी आपण पाहू कायद्यात काही मदत मिळते का ? मी पाहून कळविन.
      काळजी करू नका

  • @monishpatil4189
    @monishpatil4189 3 роки тому +1

    सर, आपण माहिती अधिकारात "हो" किंवा "नाही" मध्ये उत्तर मागितला तर जन माहिती अधिकारी उत्तर देऊ शकतात का किंवा नाकारू शकतात

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      तुमच्या हो किंवा नाही हे उत्तर ज्या कागदपत्रात अंतर्भूत असते असे कागदपत्र म्हणजे माहिती की अस्तित्वात b उपलब्ध असते ती मिळेल. प्रश्न विचारल्यावर नव्याने काही हो /नाही असे उत्तर अपेक्षित नाही.

    • @monishpatil4189
      @monishpatil4189 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy सर , उदा. घर नं 0000 या घराला महानगरपालिका तर्फे परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची माहिती मागितली., तर मला मिळेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      @@monishpatil4189 असा घर नंबर आणि त्याची माहिती रेकॉर्डवर उपलब्ध असेल तर मिळेल.

    • @monishpatil4189
      @monishpatil4189 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर

  • @shivhar7
    @shivhar7 3 роки тому

    Sir mla तलाठी कार्यालयातून माहिती हवी आहे.त्यासाठी मी तहसील कार्यालयात अर्ज करावा की तलाठी कार्यालयात

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      तलाठी कार्यालयात माहिती उपलब्ध असेल तर तिथे अर्ज करा नसेल तर तहसील मध्ये अर्ज करा.

    • @shivhar7
      @shivhar7 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर....

  • @shivkrupaphoto5310
    @shivkrupaphoto5310 2 роки тому

    सर . माहिती अधिकार अंतर्गत मिळालेली माहिती खरी कि खोटी किंवा पूर्ण कि अर्धवट हे कसे ओळखावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      घेताना प्रमाणित प्रत मागा, ते सत्यप्रत आहे असे लिहून शिक्का व सही करून देतात........

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 2 роки тому

    Judge naa vicharnyasathi Punha Kort -Vakil ,Likhapati karit aayushya ghalvnesajudges laavtaat ,he kitapat Savidhanat baste? Mulbhut hakkkat baste?
    mag Date Pe Dt...
    Paisaa Vel.kary Vyest karaych tar mag Yentranaa konasathi? Punha hech Ayogy aahe>

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 роки тому

    सर माहिती अधिकाराने एका वेळी किती विषयाची माहिती मागवता येते.

  • @monishpatil4189
    @monishpatil4189 3 роки тому +1

    sir , ऑर्डर कॉपी भेटेल का?
    प्रश्नार्थक माहिती म्हणून जन माहिती अधिकारी माहिती नाकारतात त्या साठी या ऑर्डर ची कॉपी भेटेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +2

      अर्जात प्रश्न ? पूर्ण झाल्यावर लिहा ना की याबाबत उपलब्ध असलेले सर्व आदेश, नोटिंग व इतर कागद पत्रांच्या प्रती