तिरुमला मध्ये कुठले ही दर्शन तिकीट मिळते का रूम कुठे बुक करावी तिरुपती की तिरुमला आणि 3 रूम बुकिंग साठी 3 आधार कार्ड लागतील का तीन माणूस दाखवावे लागेल cro ऑफिस वेळ कशी आहे
काही लोकांना अलीपिरी होऊन जायचे असते त्या लोकान साठी भूदेवी कॉम्प्लेक्स उपयोगी पढते त्या साठी सांगताना आम्ही तसे सांगतले आहे जे अलीपिरी होऊन तिरुमाला ला जाणार आहेत त्यांना सोयीस्कार होईल
Govind Govind Nice video
Mast ankaring
खुप छान झालाय व्हिडिओ प्रथम👌🏻👍🏻
Thanks a Lot 💖
कमी वयात खुप छान व्हिडिओ. Congrats 👏🎉
Thank you ❤️🤗
Nice information
Thanks
पायी चालण्यासाठी किती वाजता token घ्यायला जावे
Govinda govinda
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
भुदेवी complex मधून किती तिकीट मिळतात भूदेवी मध्ये लॉकर आहेत का
लक्ष्मी रमणा गोविंदा गोविंदा
पायऱ्या चढायला किती वेळ लागतो
Bhau kiti time lag la free darshan la
आम्ही ssd टोकेन घेऊन दर्शन घेतले होते आम्हाला 2 तासा मध्ये दर्शन झाले ऑगस्ट मध्ये
@@TheFamilyTour1 Dhanywaad bhau
Room booking sathi 2gha na vr pathvl bus ne tr त्यांचं दिव्य दर्शन कसे झाले की एसएसडी पास होता त्यांच्याकडे
Amhala ssd token mila hote saglyana tyamule zhale amche ekdam
@TheFamilyTour1 ssd असल्यावर पायी का गेले मग तुम्ही
वैष्णो देवी दर्शन करायला कधी जाता waiting for video and detail information 😎😎
तिरुमला मध्ये कुठले ही दर्शन तिकीट मिळते का रूम कुठे बुक करावी तिरुपती की तिरुमला
आणि 3 रूम बुकिंग साठी 3 आधार कार्ड लागतील का तीन माणूस दाखवावे लागेल cro ऑफिस वेळ कशी आहे
Room tirumala la milte....te pn fakt 50 madhe fakt 500 deposit घेतात पण ते रिटर्न होतात....सकाळी 5 ल सुरू होते room booking sathi रांग
आम्ही ऑक्टोबरमध्ये बालाजी जात आहे अरीपीरी मर्गे दर्शन तिकीट भेटते का व कुठे भेटते
अलीपिरी मार्गे जर जाणार असाल तर तुम्हाला भूदेवी कॉम्प्लेक्स मधून दर्शन पास घ्यावा लागतो आणि मग तुमच्या प्रवासाची सुरुवात तुम्ही करू शकता
Chappal, shoes ghatale hote ka
नाही चप्पल वगरे काही allowed नसते पायऱ्या चढताना
@@TheFamilyTour1 Kothe thevayache mag
दर्शनाचे तिकीट मिळाले का
काही लोकांना अलीपिरी होऊन जायचे असते त्या लोकान साठी भूदेवी कॉम्प्लेक्स उपयोगी पढते त्या साठी सांगताना आम्ही तसे सांगतले आहे जे अलीपिरी होऊन तिरुमाला ला जाणार आहेत त्यांना सोयीस्कार होईल
हो आम्हाला ssd टोकेन मिळाले रेल्वे स्टेशन च्या बाहेर
Shrivari mettu margani kara javal javal 2200 payrya ahet fakt.
मी सध्या तिरुपती मध्ये आहे मला पण पाहिजे आहे
रेल्वे स्टेशन पशी विष्णु निवसाम आहे तेथे तुम्हाला मिळून जाईल फक्त लवकर जावे लागेल
सुरवात कुट पासुन करायची
Alipri पासून करा
दर्शनाचे तिकीट मिळाले काय
हो आम्हाला ssd टोकेन मिळाले
पाई जाताना दर्शन पास कुठे भेटते
Video पूर्ण पहा त्यात सांगितले आहे
Phone no
Govinda govinda