खुप सुंदर. अलका काकू लिखाण उत्तम. अवंती सादरीकरण उत्तम. आणि पडद्यामागचा कलाकार, आदी तुझेही खुप कौतुक. असेच नवीन नवीन प्रयोग करत रहा. सर्वांचे अभिनंदन. 💐💐
अर्थ, वाचन आणि सादरीकरण सर्वच उत्तम झाले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे अजरामर काव्य अर्थासहित आमच्यापर्यंत प्रभावीपणे पोचवल्याबद्दल अवंती, काकू आणि आदीचे मनःपूर्वक आभार.
ज्यांचा स्वर देशाला सावरण्यात गेला अशा सावरकरांना अभिवादन!
अप्रतिम कल्पना सुंदर शब्द बद्ध झाली असून सादरीकरण ही चांगले झाले आहे
Apratim.
खुप सुंदर.
अलका काकू लिखाण उत्तम.
अवंती सादरीकरण उत्तम.
आणि पडद्यामागचा कलाकार, आदी तुझेही खुप कौतुक. असेच नवीन नवीन प्रयोग करत रहा.
सर्वांचे अभिनंदन. 💐💐
Alka Avanti and Aadi फारच सुंदर
Aapratim 👌 sarwanche aabhinandan
अवंती आणि आदी खूप छान 👌
Keep it up 👍
अवंती व आदी खूपच छान 👌👍
खूप सुंदर
खूपच सुंदर 👌👌🙏
Khupach sundar
खूप सुंदर,... 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻
संदीप,अवंती,आदी,
अतिशय सुंदर झालं आहे गाणं
अवंती चा आवाज तर खुप च गोड ऐकतच राहावं वाटत
असेच नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
👏👏
Keval Apratim !!
फार छान
EXCELLENT...KOTI KOTI PRANAM...
सुरेख
अर्थ, वाचन आणि सादरीकरण सर्वच उत्तम झाले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे अजरामर काव्य अर्थासहित आमच्यापर्यंत प्रभावीपणे पोचवल्याबद्दल अवंती, काकू आणि आदीचे मनःपूर्वक आभार.
सावरकरांचा आपमान करणार्यांना इटलीला परत पाठवायचे आहे आणि सावरकरांचा आपमान सहन करणार्यांना घरी बसवायचं आहे भारत माता की जय वंदे मातरम् जय श्रीराम
Masterpiece!
This need hindi and english translation too .. please