Pradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
    Nagpur pradeep Aaglawe on Dikshabhumi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

КОМЕНТАРІ • 217

  • @Arhantkamble173
    @Arhantkamble173 3 місяці тому +20

    समितीला बरखास्त करा
    दीक्षा भूमि
    ही, चैत्यभूमी सारखी
    आंबेडकर घराण्याकडे द्या ❤❤❤❤❤

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 3 місяці тому +17

    पवित्र दीक्षाभूमी प्रेरणा भूमी ऊर्जा भूमी क्रांती भूमीला तुम्ही व्यापार भूमी करण्याचा प्रयत्न करत होते मनुवाद्यांच्या बहकाव्यात येऊन जयभीम

  • @yashwantvarthe4946
    @yashwantvarthe4946 3 місяці тому +20

    मस्त पोपटासारखा गुळगुळीत बोलतो. व्वा फारच छान मधूर मंजूळ वाणी आहे.

  • @vilasdhangar3567
    @vilasdhangar3567 3 місяці тому +28

    ही समिती प्रथम बरखास्त करण्यात यावी. सरकारने अंडरग्राऊंड पार्किंग चे काम रद्द करावे.

  • @kavitakamble9056
    @kavitakamble9056 3 місяці тому +22

    आगलावे साहेब तुम्ही आपल्या घराची जागा देऊन पार्किंग करून घ्या ना

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 3 місяці тому +16

    आगलावे साहेबांनी स्मारक समितीचा राजीनामा द्यावा....सगळी लपवा छपवी समिती कडून होत आहे....

  • @seijubhankale7160
    @seijubhankale7160 3 місяці тому +26

    अफवा वर विश्वास ठेवून आंदोलन करणारी आंबेडकरीं जनता एव्हढी दूथ खुळी नाहीं

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 місяці тому +20

    आगलावे हे दीक्षा भूमी समितीचे पदाधिकारी कमी आणि एका विशेष पार्टी चे पदाधिकारी जास्त वाटत आहेत !!
    दीक्षा भूमी समिती हद्यपार केली पाहिजे कायमची

  • @subhashkadam1665
    @subhashkadam1665 3 місяці тому +13

    स्मारक समितीने मनमानी करू नये
    परिणाम वाईट होतील.....

  • @sumitm8904
    @sumitm8904 3 місяці тому +37

    आग लाव्याने आग लावू नये.
    आगलावे ने चुपचाप मास्तरकी करावी.

    • @bhagwanjethe6041
      @bhagwanjethe6041 3 місяці тому

      त्यांना शासना कडून पुढील त्यांचा कालावधी वाढवून पाहिजे असेल किंव्हा त्यांना बढती पाहिजे असेल म्हणून असे विधान ते करीत असणार.

    • @prashantm7587
      @prashantm7587 3 місяці тому

      समाजातील भाडखाऊ आगलावे. नावाप्रमाणेच आगलाव्या आहे दलाल सालै. त्या समितीवर सगळे जण प्रस्थापित पक्षांचे दलाल आहेत. आता नागपुर मधील पवित्र "दीक्षाभूमी" ही "आंबेडकर" वंशजांच्या अधिपत्याखाली द्यावी. 💪💪💪💪💪💪

    • @नास्तिक
      @नास्तिक 2 місяці тому

      आगलावे च्या मुलीला दीक्षाभूमि कॉलेज ला नोकरी मिळणार आहे. म्हणुन सुधीर फुलझेले ला काढून राजेंद्र गवई ला सचिव करण्यात आल

  • @amolgaikwad7593
    @amolgaikwad7593 3 місяці тому +5

    सर्व बरोबर आहे तुमचे तुम्ही सर्व दीक्षाभूमी चे document सोशल मीडिया वर टाका आणि काम कॅन्सल करा लोकांचा आता विरोध हे दिसत असेल. जरीही तुमचे काही हितसंबंध असतिल तर पार्किंग दुसरीकडे कडा नागपूर मध्ये जागेची काही कमतरता नाही.

  • @prakashraoramteke1545
    @prakashraoramteke1545 3 місяці тому +22

    गवई के चापलूस चमचे आगल्वे 😊😊

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 3 місяці тому +29

    आगलावे ,अफवा असेलही, पण् ......
    दिक्षा भुमिवर अंडरग्राऊंड करण्याची गरजच काय......?
    वहान तर 2 ते 3 किलोमिटर वरच...
    थांबवली जातात,दिक्षाभुमिवर वहाने...
    येत नाहित,मग् अंडरग्राऊंड पार्किंग...
    कोणासाठी अन् का...?

  • @a.hshirse3669
    @a.hshirse3669 3 місяці тому +23

    दीक्षाभूमी ही आंबेडकर परिवाराकडे देवावे ❤❤

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 3 місяці тому

      कुणाच्याही ताब्यात द्या..फक्त त्यात कोणताही राजकारणी नको.. समाजातील शिकले सवरले गैर राजनीतिक लोक घ्या...

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 3 місяці тому +2

      100% बरोबर ♥️♥️

    • @alkagajbhiye8269
      @alkagajbhiye8269 3 місяці тому +1

      ​@@Usergkirdhkmanuvadi nako

  • @babasahebtribhuvan975
    @babasahebtribhuvan975 3 місяці тому +13

    आगलावे दिक्षाभुमी कोणाच्या मालकीची नाही तिथे सर्व जमाज बांधव येणार तुम्ही आगलावण थांबवा जय भीम ❤❤

  • @Gamerboy-lx8oy
    @Gamerboy-lx8oy 3 місяці тому +7

    भविष्यात जर पार्किंग झाली तर दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस कमी होईल.

  • @subhashkadam1665
    @subhashkadam1665 3 місяці тому +8

    लोकांना विचारात घेऊन कोणतेही निर्णय घेतला जावा....

  • @sharadsawant9228
    @sharadsawant9228 3 місяці тому +10

    पार्किंग ची काय गरज आहे.? आगलावे. आणि ती पार्किंग कोणासाठी आहे ते स्पष्ट करा.

  • @sumitm8904
    @sumitm8904 3 місяці тому +6

    आंबेडकरी समाजाने अश्या पोपटपंची (पांढरपेशे) लोकांपासून सावध राहावे यांनी गोडगोडबोलून समाजाची वाट लावली आहे.

  • @prashantkamble9553
    @prashantkamble9553 3 місяці тому +14

    आरे पण लोकांना पार्किंग नको आहे तर का बनवत आहेत तुम्ही लोकं

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 3 місяці тому +16

    दीक्षाभूमी वर पार्किंग करायचे है कोणत्या मुरखाची शिफारस आहे...झुडपी जंगल अशी नोंद सातबारा वर कुठून आली...पार्किंग चे लाभार्थी कोण असतील....दीक्षाभूमी ची दुर्दशा बघा आतून...पाणी गळते...संडास बाथरुम नाही... त्यात पाणी नाही...झोपले का दीक्षाभूमी चे विश्वस्त

    • @नास्तिक
      @नास्तिक 2 місяці тому

      पार्किंग ही कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला एका दिवसात 20 लाख च्या वर footfall असताना पार्किंग चा काय उपयोग होणार?? आधीच दीक्षाभूमि ला जागेची कमतरता असताना पार्किंग कशासाठी. दीक्षाभूमि चा समितिला विसर पडला आहे. त्यांना कॉलेज महत्वाच आहे. कॉलेज मध्ये 90% प्रोफेसर ब्राह्मण च आहेत. हे मनुवादी शिक्षक साधा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उच्चार देखील करत नाही. कॉलेज मध्ये साईबाबा गणपती लक्ष्मी चे फोटो लावले आहे. समिती सदस्य हे सुद्धा ब्राह्मणी विचाराने प्रभावित झाले आहे. समितीने दीक्षाभूमि ला स्वताच्या स्वार्थासाठी शिक्षण संस्था केली आहे आणि दीक्षाभूमि कडे दुर्लक्ष केले जात आहे. दीक्षाभूमि ला जागतिक पातळीवर नेणे समितीला कधी जमलच नाही. दीक्षाभूमि समितीची खाजगी प्रॉपर्टी नाही. समिती बरखास्त करून नवीन समिती लोकशाही मार्गाने स्थापन करण्यात आली पाहिजे. तेव्हाच दीक्षाभूमीचा विकास होईल आणि जागतिक पातळीवर एक बौद्ध स्थळ म्हणुन उदयास येईल - I'm student of Dr ambedkar institute of management dikshabhumi

  • @indusomkunwar6055
    @indusomkunwar6055 3 місяці тому +8

    आगलावे सर पण underground parking ची गरज काय आहे.आधी त्या स्तुपाच्या सभोवती भेगा पडत आहे.स्तुपाच्या आत मध्ये गळत आहे.ते करा

  • @RahulNikam-qt7yx
    @RahulNikam-qt7yx 3 місяці тому +17

    आग लावणे तुम्ही विसरले कि काय तुम्हीला बोलनचा अधिकार आमच्या बापा मुळे आहे मग कशाला आग लावत आहे

  • @surajdoypare2844
    @surajdoypare2844 3 місяці тому +13

    आगलावे सर तुम्ही जरा समाजातील लोकांना चिवत्या बनवू नका नाही तर तुम्हाला पण चोख दिला जाईल

  • @pramodwarule8767
    @pramodwarule8767 3 місяці тому +9

    फडणवीस चे पत्रकार आहेत ते, फक्त निवडक प्रश्न विचारणार.22एकर जागा कुठे आहे हे विचार म्हणा त्याला

  • @kavitakamble9056
    @kavitakamble9056 3 місяці тому +8

    रेशीम बाग ला पण पार्किंग होऊ शकते ना

  • @ashokdhongde6380
    @ashokdhongde6380 3 місяці тому +19

    आगलावे यांना प्रश्न वीचारा दीक्षाभूमीवर पार्किंगची आवश्यकता का

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 3 місяці тому +8

    देवेंद्र फडणवीस हे आता हीरो आहे
    दीक्षा भूमि समिती ला अंदारूने आहे आता बाहर जनता समोर आला पाहिजे जय भीम💙

  • @vidyanandtantarpale1391
    @vidyanandtantarpale1391 3 місяці тому +6

    आगलावे सर, समाज बांधव म्हणून आपला जो आदर होता तो संपला, गैरसमज झाला त्यास पार्श्वभूमी आहे. उगीच मूर्खासारखं बरडू नका.

    • @namratahumane8960
      @namratahumane8960 3 місяці тому

      Saheb aapan Bhim sevakana murkh samju naka.. tumche speech itself indicates your against dikshabhumi and your in favour of this all drama. Culprits in all this.. better not to give your opinion after this

  • @DharmikMeshram-f9q
    @DharmikMeshram-f9q 3 місяці тому +7

    साहेब तुम्हला काय वाटत पार्किंग ची गरज आहे का दीक्षाभूमि ला आहे तर ती कधी आहे

  • @ashokdhongde6380
    @ashokdhongde6380 3 місяці тому +15

    ज्या प्रकारे गल्ली पासून तर दील्ली प्रयत्न जनतेतुन नीवडुन जातात तर आमच्या दक्षीभुमीवर नीवडनुक घ्यायला का हरकत आहे

  • @chandrakantwavle3587
    @chandrakantwavle3587 3 місяці тому +4

    आगलावे जर दिक्षाभुमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग झाली तर ती किती काळ टिकेल 50वर्षे 100वर्षे आणि पुन्हा त्या ठिकाणी खोदकाम होणार ज्या वेळेस ती अंडरग्राऊंड पार्किंग पडेल त्या वेळी काही जिवीत हाणी होईल.म्हणून आम्हाला तिथ अंडरग्राऊंड पार्किंग नको. आता पर्यंत जिथं पार्किंग करत होते तिकडे पार्किंग करतील .झालेले खोदकाम बुजवून टाकावे
    जय भीम 🙏🇪🇺🙏

  • @ashokgajbhiye8751
    @ashokgajbhiye8751 3 місяці тому +5

    आगलावे आप लोगो ने दिक्षा भूमी पर जो पालिटिक्स लोगो को बुलाकर दिक्षाभूमी को चुनावी अखाडा बना दिया

  • @ashokdhongde6380
    @ashokdhongde6380 3 місяці тому +11

    दीक्षाभूमी समीतीवर अवीस्वास टराव घेऊन नव्याने समती स्थापन करण्यात यावी आणि ती सिमीती जनतेच्या नीवडनुकीतुन झाली पाहीजे

    • @नास्तिक
      @नास्तिक 2 місяці тому

      पार्किंग ही कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला एका दिवसात 20 लाख च्या वर footfall असताना पार्किंग चा काय उपयोग होणार?? आधीच दीक्षाभूमि ला जागेची कमतरता असताना पार्किंग कशासाठी. दीक्षाभूमि चा समितिला विसर पडला आहे. त्यांना कॉलेज महत्वाच आहे. कॉलेज मध्ये 90% प्रोफेसर ब्राह्मण च आहेत. हे मनुवादी शिक्षक साधा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उच्चार देखील करत नाही. कॉलेज मध्ये साईबाबा गणपती लक्ष्मी चे फोटो लावले आहे. समिती सदस्य हे सुद्धा ब्राह्मणी विचाराने प्रभावित झाले आहे. समितीने दीक्षाभूमि ला स्वताच्या स्वार्थासाठी शिक्षण संस्था केली आहे आणि दीक्षाभूमि कडे दुर्लक्ष केले जात आहे. दीक्षाभूमि ला जागतिक पातळीवर नेणे समितीला कधी जमलच नाही. दीक्षाभूमि समितीची खाजगी प्रॉपर्टी नाही. समिती बरखास्त करून नवीन समिती लोकशाही मार्गाने स्थापन करण्यात आली पाहिजे. तेव्हाच दीक्षाभूमीचा विकास होईल आणि जागतिक पातळीवर एक बौद्ध स्थळ म्हणुन उदयास येईल - I'm student of Dr ambedkar institute of management dikshabhumi

  • @NavayanaBuddhism
    @NavayanaBuddhism 3 місяці тому +4

    Immediately stop this construction

  • @nadagondane756
    @nadagondane756 3 місяці тому +5

    आता बिळातून बाहेर निघत आहेत 😅 आगलावे गोड बोलून आग लावायची नाही. पोपट

  • @Gamerboy-lx8oy
    @Gamerboy-lx8oy 3 місяці тому +4

    अंडरग्राउंड पार्किंग करायचा आहे व नंतर मेट्रोला लिजवर देण्यात येईल. त्यातून कमिशन खात राहायचं.

  • @BhantesanghaRatna
    @BhantesanghaRatna 3 місяці тому +10

    ७/१२ दाखवा ,आगलावे साहेब!गैरसमज कसा काय म्हणता?

  • @ramchandragopnarayan7287
    @ramchandragopnarayan7287 3 місяці тому +10

    आगलावे सर चूकीची माहीती देवगन बौदध जनतेची दिशाभूल करुनका.दिक्षाभुमी ही बाबासाहेबांचनी आफल्या लाखो बांधवांना बौद्ध धर्माची दिक्षा देवुन पावन केलेली भुमी आम्हा बौ्द्ध बांधवांना अतिशय पावन व पूजनिय भूमी आहे.तिथे पार्किग भनवून बौद्ध बांधवांच्या भावनांशी खेळू नका.व चूकीची माहीती देवून दिशाभूल करु नका.

  • @sonakshi_888
    @sonakshi_888 3 місяці тому +3

    दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग ची आवश्यकता काय.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 місяці тому +6

    समितीत brahman
    मानसं कशी आहेत.
    तुमच्या पैकी काणी मंदिराच्या
    ट्रटि मध्ये आहा काय.
    असल्यास कोणत्या मंदिराच्या
    आहा ते सांगा.
    बाप सोडून भटकंती करु नका.

  • @prakashraoramteke1545
    @prakashraoramteke1545 3 місяці тому +4

    कब किन समाचार पत्रों में इस योजना की जानकारी और आपत्तियां आमन्तफिट कियाया गया था बताना चाहिए ।

  • @Prashantchandankhede
    @Prashantchandankhede 3 місяці тому +7

    पार्किंग ची गरज च कसाला आहे..
    ज्या ठिकानी पार्किंग बनवण्यात आली त्या जागेवर लोकांना बसण्यासाठी आणि तिथ स्टोल लावण्यात येत होत.
    त्या ठिकांनी तुम्ही पैसा साठी पार्किंग बनवण्यासाठी बौद्ध समाजाच्या लोकांना विचारण्यात तरी आल का.?

  • @ashokgajbhiye8751
    @ashokgajbhiye8751 3 місяці тому +4

    इस समिती को बर्खास्त कर नयी समीती का गठन करना चाहिए

  • @venpradnyaratna7037
    @venpradnyaratna7037 3 місяці тому +4

    समीती आंबेडकरी जनतेला मुर्ख समजते सरकार ची बाजु समीती घेते सरकार समीती ला मदत करते यांच काय देन घेन आहे कळु दया हे जनते सामोर का ये नाहीत समीती सदस्य आजन्म सदस्य आहेत का एकाच घरातील दोन सदस्य कसे कोनी नेमलेत राजेंद्र गवई कमल गवई जनतेनी यानचया घरावर मोर्चे काढुन राजीनामे घयावेत व नवीन समीती पाच वर्ष नेमावी

  • @prabhakardable4092
    @prabhakardable4092 3 місяці тому +6

    Under ground parking नकोच. जागा ओपन ठेवा.

  • @GiridharPalaspagar
    @GiridharPalaspagar 3 місяці тому +4

    बाकी सर्व ठिक आहे पण हि जिथे बौद्ध सोडुन ब्राह्मण कार्यकारिणीत कसे घेतले गेले हे पण स्पष्ट कराव आगलावे

  • @Gamerboy-lx8oy
    @Gamerboy-lx8oy 3 місяці тому +3

    लोकांच्या भावनेकडे लक्ष न देता पोपटपंची करत आहे.

  • @sandhyabansod88
    @sandhyabansod88 3 місяці тому +3

    आम्हाला जसी होती तसी जागा पाहिजे दिक्षा भूमीवर आलेले लोक कूठे राहतील! बूक स्टाल कूठ राहतील !पाजप जे चमचे खोटे बोलतात!

  • @DineshParad
    @DineshParad 3 місяці тому +5

    Aaglave kharach tumhi ambedkar vaadi aahe ka manuvaadi aahat

  • @adityaumale1293
    @adityaumale1293 3 місяці тому +9

    सदस्याचे कमिशन साठी धावपळ सुरू आहे दीक्षा भूमी विकली यांनी

    • @devendradongre5784
      @devendradongre5784 3 місяці тому +1

      Ho .... Commission sathich suru ahe he

    • @gautamwakode763
      @gautamwakode763 3 місяці тому

      यही सत्य है और यही है कारण है जो इतना यह निर्माण करने के पक्ष में दिख रहे हैं पूरी समिति भ्रष्ट समिति है इनको बर्खास्त करो

  • @Ravan-d4l
    @Ravan-d4l 3 місяці тому +5

    कमेनृट.वाचा.समाजपेकृशा.मोठे.समजु.नका

  • @narsingathawale2845
    @narsingathawale2845 3 місяці тому +3

    अगोदरच दिक्षा भूमीला जागा कमी पडते आहे. त्यासाठी तिला लागून आलेली जागा विकत घेऊन तेथे विकास करावा .

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 3 місяці тому +2

    जय.भिम काय खर काय खोट सर्व समाज साक्षीदार आहेत

  • @rekharahate3609
    @rekharahate3609 3 місяці тому +2

    ओपण,जागेमध्ये,बाॅब,ठेवतात,तर,अंडरग्राऊडमध्ये,का,नाही,ठेऊ,शकत,कशाला,पाहीजे,र्पाकीग,तेही,दिक्षाभुमीवच्या,समोरच,का ओपण,ग्राऊड,तर,र्हामिका,लाॅनकडे,का,नाही,

  • @sagunasantoshkhadsesantoshkhad
    @sagunasantoshkhadsesantoshkhad 3 місяці тому +3

    msg dakhawa, kahipan khot bolu naka

  • @toppackinglanjewar9765
    @toppackinglanjewar9765 3 місяці тому +3

    दीक्षाभूमि और पार्किंगबजे कशाला

  • @komalthaware1439
    @komalthaware1439 3 місяці тому +4

    Aag lave aaglavn band kar parking ksyasathi v ka chmchebaji kraych nahi

  • @vinodsardar-pt1dk
    @vinodsardar-pt1dk 3 місяці тому +2

    पार्किग ची गरज काय अजीबात नको ती पार्किग

  • @vidyaarundabhade194
    @vidyaarundabhade194 3 місяці тому +2

    अफवापण आणि बांधकामात सुरु कसकाय भानठेवून बोला

  • @DeepaK-ke4ki
    @DeepaK-ke4ki 3 місяці тому +2

    आगलावे सर तुम्ही आंबेडकरी जनते ला मुर्ख दाखवन्याचा प्रयत्न करत आहात समिति ला चर्चे ला वेळ दिली गेली होती पन समिति चे सदस्य उपस्थित झाले नाही एवढा मोठा जनसमूह उपस्थित असताना पन समिति ने त्यांची दखल घेतली नाही ह्या सर्व आक्रोशा ला समिति च जवाबदार आहे

  • @Gamerboy-lx8oy
    @Gamerboy-lx8oy 3 місяці тому +2

    प्रदीप आगलावे खूप हुशार व्यक्ती असतील असे मला वाटत होते परंतु तो सडला डोक्याचा वाटत आहे त्यांच्या बोलण्यावरून.....

  • @komalthaware1439
    @komalthaware1439 3 місяці тому +3

    Aaglave jsi jaga hoti thsi krun dya

  • @ragaraosejav1732
    @ragaraosejav1732 3 місяці тому +4

    आगलावे साहेब तुम्ही तुमच्या घराच्या आवारात असे काम करण्यासाठी परवानगी द्याल का ??? आपण काय दिक्षाभूमी वर काय व्यवस्था केली आहे..हे सर्व बौद्ध समाज आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे...धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला सुद्धा दीक्षाभूमीवर साधा कचरा व्यवस्थापन करण्याकरिता ..कुठल्याही प्रकारची सोय दीक्षाभूमीवर दिसत नाही..या वरून स्पष्ट होत आहे... स्मारक समितीचे पदाधिकारी किती निस्क्रिय आहेत हे स्पष्ट होते...आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या बोलण्यावर बौद्ध समाजाचा विश्वास नाही........आणि कोणत्याही बौद्ध समाजाने आपल्यावर विश्वास ठेवू नये...असे. मी समजतो......

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao0401 3 місяці тому +1

    दिक्षाभुमी वर कोणत्याही प्रकारच्या पार्किंग ची जरूरत नाही कमिटी रद्द करा मनुवादी सरकार चा जाहिर निषेध निषेध निषेध जयभिम

  • @srdaughters3432
    @srdaughters3432 3 місяці тому +3

    Dikshabhoomi samiti chya lokanver gunhe dakhal kara na

  • @नास्तिक
    @नास्तिक 2 місяці тому +1

    हे सर्व स्वताच्या स्वार्थासाठी शाखेत गेलेले लोक आहेत

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 3 місяці тому +3

    आगलावे साहेब आता या प्रकारांला खुफ आग लागलेली आहे. आता एवदे बोलता. मग हे सांगा की एवडा मोठा निरणय घेताना काही पथे पाळची असतात. ती का पाळली नाही. समाजाला अंधारात ठेवून निर्णय कसे घेता. तुम्ही सदस्य पदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हा. म्हंजे झाले.

  • @dilipmahajan1670
    @dilipmahajan1670 3 місяці тому +1

    समिती बरखास्त करा
    तुमची गरज नाही असे मला वाटते.

  • @vidyanandtantarpale1391
    @vidyanandtantarpale1391 3 місяці тому +2

    कुणी सांगितलं नुसती उठाठेव करायला

  • @mahendraramteke8207
    @mahendraramteke8207 3 місяці тому +1

    आंबेडकरी जनतेला याच्या घरावर मोर्चा घेवुन जाव लागेल

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 3 місяці тому +2

    बरोबर अंगलावे यांनी आगलावे यांनी आगवळवली 🤣🤣🤣

  • @bhimdasbhasarkar5788
    @bhimdasbhasarkar5788 3 місяці тому +3

    दिक्षा भुमी जवळ क

  • @pstamgadge4016
    @pstamgadge4016 3 місяці тому +1

    Jaibhim. People in general did not like the underground parking because it is not desired or required on Dixshabhumi areas. People like every thing except underground parking which has become more important.

  • @नास्तिक
    @नास्तिक 2 місяці тому +1

    पार्किंग च्या बांधकाम व्यतिरिक्त अनुयायांनी कुठे ही तोडफोड केलेली नाही. गुन्हे दाखल करण चुकीचे आहे.

  • @bhimraokhadse558
    @bhimraokhadse558 3 місяці тому +3

    Kahee sangu nako parking nako charchaa karun ulat sulat chrcha hotat

  • @ravindraghatesaw8517
    @ravindraghatesaw8517 3 місяці тому +1

    आगलावे आता आग लावणं बंद करा. अंडरग्रावूनपार्किंगची दीक्षाभूमी इथे गरज नाही ही जनतेची मागणी आहे. समिती मालक नाही. बंद करा जनता ठरवेल. 👍👍👍👍

  • @himanshushende2721
    @himanshushende2721 3 місяці тому +3

    आग लावे जी स्वत ला ज्ञानी व अंबेडकरी जन्तेला मूर्ख समझू नये....🤔

  • @vasudeovaidya1529
    @vasudeovaidya1529 3 місяці тому +1

    आगलावे सर हेधार्मिक स्थळ होते तेथे पार्किंगची काय गरज होती ? तेथील जागा अतिक्रमण केलेली आहे ते खाली करा वदुसऱाबाजुला पार्कींग करा .दिक्षाभूमीच का?

  • @yogendrasuryawanshi1348
    @yogendrasuryawanshi1348 3 місяці тому +3

    Aag Lage Ghari parking Lava

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 3 місяці тому +3

    खरच आग लाव्या दिसतो😂😂

  • @NareshKamble-l3g
    @NareshKamble-l3g 3 місяці тому +2

    आगलावे तुम्हि चोपडी गोस्ट बोला नका हे खपनार नाही हो

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 3 місяці тому +2

    नो पार्किंग..

  • @anandbhagat4679
    @anandbhagat4679 3 місяці тому +2

    सगळे लुच्चे भरल वाटते... मनुवादी भाडोत्री नुसते😂😢😮

  • @gautamwakode763
    @gautamwakode763 3 місяці тому +3

    आगलावे साहब
    दीक्षाभूमी तुमच्या बापाची संपत्ति नाहीं आहे
    ही धरोहर संपूर्ण बहुजन समाजा ची आहे अंबेडकरवादी बहुजन समाजा ची आहे
    आगलावे साहब तुमि दीक्षा भूमिका च्या नावा‌वर
    कोण् च्या प्रकार ची पार्किंग
    पार्किंग चा समर्थन करू नका
    दीक्षाभूमि ला दो का निर्माण‌ हु नाही अस‌ चुकी च निर्माण नका करु
    सरकार के तलवे चाटन बंद करा
    का तुम्हाला पार्किंग चा निर्माण मंदि म्होटी रकम कमिशन मिडत आहे का
    थोड़ी सी लाज वाटु द्या अन‌ जे बहुजन समाज ची ठाम निर्णय आहै मांगणी आहे
    त्याला स्वीकार करा
    नाही तर समाज तुमच्या ढुंगना वर ची‌ चड्डी सुध्धा चड्डी सुध्धा नाही ठेवणार
    लक्ष्यात घ्या
    तुम्ही समाजाला कमी आंखू नका
    तुमच्या मेंदु मधुन गेर समझ काडुन टाका नाही तर
    समाज तुम्हाले चांगला धडा शिकवनार आहे
    गौतम कुमार वाकोडे
    कार्यकर्ता
    भीम जन्मभूमि महू
    7879826055

    • @नास्तिक
      @नास्तिक 2 місяці тому

      पार्किंग ही कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला एका दिवसात 20 लाख च्या वर footfall असताना पार्किंग चा काय उपयोग होणार?? आधीच दीक्षाभूमि ला जागेची कमतरता असताना पार्किंग कशासाठी. दीक्षाभूमि चा समितिला विसर पडला आहे. त्यांना कॉलेज महत्वाच आहे. कॉलेज मध्ये 90% प्रोफेसर ब्राह्मण च आहेत. हे मनुवादी शिक्षक साधा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उच्चार देखील करत नाही. कॉलेज मध्ये साईबाबा गणपती लक्ष्मी चे फोटो लावले आहे. समिती सदस्य हे सुद्धा ब्राह्मणी विचाराने प्रभावित झाले आहे. समितीने दीक्षाभूमि ला स्वताच्या स्वार्थासाठी शिक्षण संस्था केली आहे आणि दीक्षाभूमि कडे दुर्लक्ष केले जात आहे. दीक्षाभूमि ला जागतिक पातळीवर नेणे समितीला कधी जमलच नाही. दीक्षाभूमि समितीची खाजगी प्रॉपर्टी नाही. समिती बरखास्त करून नवीन समिती लोकशाही मार्गाने स्थापन करण्यात आली पाहिजे. तेव्हाच दीक्षाभूमीचा विकास होईल आणि जागतिक पातळीवर एक बौद्ध स्थळ म्हणुन उदयास येईल - I'm student of Dr ambedkar institute of management dikshabhumi

  • @pramodthool3671
    @pramodthool3671 3 місяці тому +1

    खोटे स्पष्टीकरण देत आहे. दर वर्षी लाखो लोकं धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीवर येतात त्यांना राहायला, बसायला सध्याची जागाचं अपुरी पडते तरी सुद्धा स्मारक समिती अंडर ग्राउंड पर्किगला मंजूरी कशी देते ? हे समजण्या पलिकडचे आहे.

  • @dilipmahajan1670
    @dilipmahajan1670 3 місяці тому +1

    आगलावे साहेब तुम्ही हे नाही सांगितले की ही एवढी उठाठेव कशासाठी करीत आहात. हे बंद करा.

  • @zaglidasramteke5043
    @zaglidasramteke5043 3 місяці тому +2

    आगलावे अशी आग लावू नये.

  • @RajratanRamteke-hu9pr
    @RajratanRamteke-hu9pr 3 місяці тому +2

    हा आगलावे काही समजत नाही पार्किंग कंसाला

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 3 місяці тому +2

    ७ /१२ व्हायरल करा .

  • @CarryMinati-ee7ng
    @CarryMinati-ee7ng 3 місяці тому +3

    Thapadya parking chi garnach nahi

  • @mangalameshram2192
    @mangalameshram2192 3 місяці тому +3

    UNDERGRADUAT PARKING NAHI CHAHIYE SIR . SIR AAP JO BOL RAHE HO SAHI NAHI LAG RAHA SIR, AAP KUCH CHHUPA RAHE HO SIR MAINE AAPKE BAHUT SPEECH SUNI HU , PAR AAJ JO SPEECH SUN RAHI HU O SIR AAP NAHI BOL RAHE HO SIR🤔

  • @BhimraoKhandare-kv3vc
    @BhimraoKhandare-kv3vc 3 місяці тому +2

    कामाचि गरज नाही सर्वात टरषटि ब ईमान आहे

  • @laxmanramteke625
    @laxmanramteke625 3 місяці тому +1

    डॉ आगलावे याना बाहेर करा

  • @surajdoypare2844
    @surajdoypare2844 3 місяці тому +2

    चित्रा बनवू नये

  • @zaglidasramteke5043
    @zaglidasramteke5043 3 місяці тому +1

    पार्किंग कशाला? धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी.दोन ते तिन कि.मी. दुरवर गाड्या पार्किंग करून पायदळ यावं लागतं. हे महोदय खोटं सांगत आहेत.

  • @नास्तिक
    @नास्तिक 2 місяці тому +1

    पार्किंग ही कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला एका दिवसात 20 लाख च्या वर footfall असताना पार्किंग चा काय उपयोग होणार?? आधीच दीक्षाभूमि ला जागेची कमतरता असताना पार्किंग कशासाठी. दीक्षाभूमि चा समितिला विसर पडला आहे. त्यांना कॉलेज महत्वाच आहे. कॉलेज मध्ये 90% प्रोफेसर ब्राह्मण च आहेत. हे मनुवादी शिक्षक साधा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उच्चार देखील करत नाही. कॉलेज मध्ये साईबाबा गणपती लक्ष्मी चे फोटो लावले आहे. समिती सदस्य हे सुद्धा ब्राह्मणी विचाराने प्रभावित झाले आहे. समितीने दीक्षाभूमि ला स्वताच्या स्वार्थासाठी शिक्षण संस्था केली आहे आणि दीक्षाभूमि कडे दुर्लक्ष केले जात आहे. दीक्षाभूमि ला जागतिक पातळीवर नेणे समितीला कधी जमलच नाही. दीक्षाभूमि समितीची खाजगी प्रॉपर्टी नाही. समिती बरखास्त करून नवीन समिती लोकशाही मार्गाने स्थापन करण्यात आली पाहिजे. तेव्हाच दीक्षाभूमीचा विकास होईल आणि जागतिक पातळीवर एक बौद्ध स्थळ म्हणुन उदयास येईल - I'm student of Dr ambedkar institute of management dikshabhumi

  • @laxmanramteke625
    @laxmanramteke625 3 місяці тому +1

    पार्किंग ची आवश्यक ता नाहीं

  • @mangeshghodeswar7879
    @mangeshghodeswar7879 3 місяці тому +2

    आगलावे खोट बोलतोय

  • @KalpanaSangode-ji6fj
    @KalpanaSangode-ji6fj 3 місяці тому +5

    Faltychys.... थापा मारू नको..🙏👊👊