मला वाटते हे संग्रहालय महाराष्ट्र शासन पुरातत्व v वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या कडे वर्ग केले तर सदर संग्रहालयाच्या सविस्तर विकास होईल असे मला वाटते सदरहू संग्रहालय शासनाकडे वर्ग केल्यानंतर खूप विकास व प्रसिद्ध होईल
@@explorewithdr.jayantwadatkar हो आहे सर औंध संस्थान पैठण तेर हे सुध्दा खासगी संग्रह होता पण त्यांनी शासनाकडे सदरहू संग्रह पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचानालय महाराष्ट्र शासनाकडे दिल्यामुळे खूप विकास झाल आहे
@@explorewithdr.jayantwadatkar हो सर पण सदरहू संग्रहालय अक्कलकोट नरेश महाराज यांचे असेल ना मग त्यांनी जसे छ.शाहू महाराज यांचे लक्ष्मी विलास पॅलेस कसे शासनाकडे सुपूर्द केला तसे त्यांनी आपल्या संग्रहत असेल्या वस्तू व पॅलेस पण शासनाकडे वर्ग केला आहे त्याठिकाणी महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग मार्फत सुंदर गार्डन बनवून पर्यटकांना खुले केले आहे व अनेक सोयी सुविधा पण खूप छान केलेत तसेच औंध महाराज यांनी 0अन् आपल्या संग्रहातील वस्तू व त्यांचे इमारत पण शाशंकडे देखभाल साठी सर्व सुपूर्द करून एक उत्तम संग्रहालय व त्यांच्या जवळचे पेंटिंग कोल्हापूर चे चित्रकार श्री मांढरे याचे चित्रे पण शासन सुपूर्द केले आहे
उत्कृष्ठ व्हि . डी . ओ . धन्यवाद सर
धन्यवाद
Sir please tell in english or Urdu i m Pakistani muslim not understand Hindi
खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
धन्यवाद
खूप महत्त्वाची छान माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद 🙏
Khoop...sundar....💓
Thank you
खुप सुंदर माहीती सर
धन्यवाद 🙏
Akkalkot cha ha video khup chhan ahe.
धन्यवाद 🙏
Good video sir..
Thank you so much 😊
Sir, may Assam ki hu. May apka video dekhta hu .lekin mujhe apka vasa samas Nehi ati.app Hindi may video banaye taki har state ki log samas sake.
Thanks for your comment. I will try to make it in Hindi. Many peoples suggested me but not able to do it. But will try in next VDO
@@explorewithdr.jayantwadatkar you can also think about adding subtitles option
मला वाटते हे संग्रहालय महाराष्ट्र शासन पुरातत्व v वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या कडे वर्ग केले तर सदर संग्रहालयाच्या सविस्तर विकास होईल असे मला वाटते सदरहू संग्रहालय शासनाकडे वर्ग केल्यानंतर खूप विकास व प्रसिद्ध होईल
बरोबर आहे. परंतु तो खासगी संग्रह आहे
@@explorewithdr.jayantwadatkar हो आहे सर औंध संस्थान पैठण तेर हे सुध्दा खासगी संग्रह होता पण त्यांनी शासनाकडे सदरहू संग्रह पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचानालय महाराष्ट्र शासनाकडे दिल्यामुळे खूप विकास झाल आहे
Is it open for all days for general public?
Is any entry fee charged?
Yes. Open to all, and entry fees is I think Rs. 20/-
@@explorewithdr.jayantwadatkar thanks sir.
महाराष्ट्र शासन पुरातत्व v वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडे वर्ग करायला हवे
खासगी जागा आहे
@@explorewithdr.jayantwadatkar हो सर पण सदरहू संग्रहालय अक्कलकोट नरेश महाराज यांचे असेल ना मग त्यांनी जसे छ.शाहू महाराज यांचे लक्ष्मी विलास पॅलेस कसे शासनाकडे सुपूर्द केला तसे त्यांनी आपल्या संग्रहत असेल्या वस्तू व पॅलेस पण शासनाकडे वर्ग केला आहे त्याठिकाणी महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग मार्फत सुंदर गार्डन बनवून पर्यटकांना खुले केले आहे व अनेक सोयी सुविधा पण खूप छान केलेत तसेच औंध महाराज यांनी 0अन् आपल्या संग्रहातील वस्तू व त्यांचे इमारत पण शाशंकडे देखभाल साठी सर्व सुपूर्द करून एक उत्तम संग्रहालय व त्यांच्या जवळचे पेंटिंग कोल्हापूर चे चित्रकार श्री मांढरे याचे चित्रे पण शासन सुपूर्द केले आहे
Hoy
👍
मित्रहो राजवाडयाची व्यवस्था व देखभाल होत नाही असे दिसते
खरं आहे