मंदिर परिसराला भेट दिली, फार प्रसन्नता व गर्व वाटला....पण खेदाची गोष्ट म्हणजे गोवा सरकार तर्फे सुशोभीकरण केलेल्या मंदिरात महाराजांनी केलेल्या जीर्णध्दार विषयी काहीच माहिती दिसून आली नाही. वाईट वाटले.....
माझ्या आईचे माहेरचे आडनाव नार्वेकर.... आम्ही पण कित्ते भंडारीच..... गाव:- भालावली, राजापूर, रत्नागिरी..... तुमची देवी तुम्हाला माहीत नसेल तर आडिवरे ची महाकाली देवी आहे ना त्या मंदिरात जाऊन गुरुजींना विचारा सांगतील ते 😊
@@MeKaustubh17 Aadivali nahi dada.....आडिवरे गावचे महाकाली मंदिर बोली मी..... राजापूर रत्नागिरी......आणि तुम्ही बोलता ना वाघावर बसलेली देवी ती तर मग दुर्गा माता झाली ना..... म्हणून सांगते आडिवरे गावात जाऊन विचारा ना तिकडे सांगतील तुम्हाला..... आणि बरोबर बोलात तुम्ही शांतादुर्गा खुप आहेत आणि सर्व गोवालाच आहेत....पण शांतादुर्गा मंदिरात गेलात तर ते पण सांगतील तुम्हाला तुमची देवी कोणती ते.....
@@Indian_Classical_Vocalist हो हो आडिवरे ते चुकून आदिवली लिहिला😬...मी चेक केल ऑनलाईन मला एक कॉन्टॅक्ट नंबर भेटला आणि ईमेल आयडी. ईमेल केला मी आज फोन करून विचारून बघतो. थँक्यू सृष्टी🙂🙏
Dada me Bhandari ahe maze Gaav :- वायंगणी, रत्नागिरी..... आमचे कुलदैवत श्री सप्तकोटिश्वर महाराज आहेत आणि तुम्ही मंदिरात जाऊन गुरुजींना विचारलात तर ते तुम्हाला नक्की सांगतील
श्री सप्तकोटेश्वर नमः
खूप छान श्री. सप्तकोटीश्र्वराचे दर्शन झाले.आमचे कुलदैवत आहे.
श्री कुदेवताभ्यो नम:
आमचं कुळ दैवत.🙏🙏🙏
मंदिर परिसराला भेट दिली, फार प्रसन्नता व गर्व वाटला....पण खेदाची गोष्ट म्हणजे गोवा सरकार तर्फे सुशोभीकरण केलेल्या मंदिरात महाराजांनी केलेल्या जीर्णध्दार विषयी काहीच माहिती दिसून आली नाही. वाईट वाटले.....
ओम नमः शिवाय l 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Now this temple restored to its original glory visited many times Saptakoteshwar , Narve
Very nice 👌.
छान. आणि धन्यवाद 🙏
Jay Shri Krishna 🚩🚩
Khup chan🙏🙏🙏
🙏🚩Jai Bhawani 🌺🙏🚩Chatrapathi Shivaji Maharaj Ki Jai 🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🇮🇳🙏👌👏💐👍🙏
खूपच छान 🙏
महाराष्ट्र कनेक्शन काय म्हणता, गोवा महाराष्ट्राचाच भाग आहे.
गोव्याच्या पण बातम्या दाखवा....गोव्यातील हिंदू मराठी चॅनेल बघतात...
Barobar aahe tumche
कसं जायचं
आडनाव: नार्वेकर , जात: कित्ते भंडारी , गाव: गोठीवरे , ता. राजापूर ह्यांची कुलदेवी कोणती मला कळू शकेल का?
माझ्या आईचे माहेरचे आडनाव नार्वेकर.... आम्ही पण कित्ते भंडारीच..... गाव:- भालावली, राजापूर, रत्नागिरी..... तुमची देवी तुम्हाला माहीत नसेल तर आडिवरे ची महाकाली देवी आहे ना त्या मंदिरात जाऊन गुरुजींना विचारा सांगतील ते 😊
@@Indian_Classical_Vocalist Adivali ch mandir kuthe aahe aamhi Mumbai madhe rahto. Aamahala sangitla ki Shantadurga Devi aahe Kuldevi gaavat gelo tevha mhanale ki ji Waghavar (Tiger) var baste to aapli Devi asa. Shantadurga bharpur aahet Kunkallikarin, Kankeshwari, Faterpekarin asa.
@@Indian_Classical_Vocalist thank you for reply🙂
@@MeKaustubh17 Aadivali nahi dada.....आडिवरे गावचे महाकाली मंदिर बोली मी..... राजापूर रत्नागिरी......आणि तुम्ही बोलता ना वाघावर बसलेली देवी ती तर मग दुर्गा माता झाली ना..... म्हणून सांगते आडिवरे गावात जाऊन विचारा ना तिकडे सांगतील तुम्हाला..... आणि बरोबर बोलात तुम्ही शांतादुर्गा खुप आहेत आणि सर्व गोवालाच आहेत....पण शांतादुर्गा मंदिरात गेलात तर ते पण सांगतील तुम्हाला तुमची देवी कोणती ते.....
@@Indian_Classical_Vocalist हो हो आडिवरे ते चुकून आदिवली लिहिला😬...मी चेक केल ऑनलाईन मला एक कॉन्टॅक्ट नंबर भेटला आणि ईमेल आयडी. ईमेल केला मी आज फोन करून विचारून बघतो. थँक्यू सृष्टी🙂🙏
Bhandari samajache "PATIL" Sir name aslelya lokanche kuldaivat konate ahe? Konala mahiti asel tar plz sangave🙏
Dada me Bhandari ahe maze Gaav :- वायंगणी, रत्नागिरी..... आमचे कुलदैवत श्री सप्तकोटिश्वर महाराज आहेत आणि तुम्ही मंदिरात जाऊन गुरुजींना विचारलात तर ते तुम्हाला नक्की सांगतील
@@Indian_Classical_Vocalist pan tumhi 'Patil' aahat ka Bhandari samajache
Me pan Ratnagiri cha ahe
@@Pp-nh5gr Ho aamchya gaavtale aamhi patil ahot.....kay devache decisions astil tar aamhich gheto
@@Indian_Classical_Vocalist ok
mala ajun info pahije ahe plzzz
Insta la bolu shakto ka