Beed राजकारणाच भयाण वास्तव खरं की खोटं? Dhananjay Munde| Valmik Karad| santosh deshmukh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 391

  • @YuvarajPawar5252
    @YuvarajPawar5252 5 днів тому +172

    मराठी माणूस आपण खरंच धाडसी आणि एक नंबर व्हिडिओ बनवतात 🙏🙏🙏☝️☝️☝️

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 5 днів тому +2

      असच धाडस दाखवून धस, पवार, राणे, दरेकर, इत्यादी वरती पण एक एक व्हिडिओ येऊ द्या

  • @artimusic8900
    @artimusic8900 5 днів тому +60

    हे बोलणारी व्यक्ती महान आहे.

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 5 днів тому +146

    . राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक असणारे श्री. कमलाकर राऊत यांनी हा व्हिडिओ केला आहे. त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.
    👌🌹🙏

    • @krishnabadekb9013
      @krishnabadekb9013 5 днів тому +2

      राजकारणात काहीही अशक्य नाही. राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक आहेत,मी सन्मान करतो त्यांचा पण सर घाबरल्यासारखे का पाहतायत जसे की कसला तरी धाक दाखवून व्हिडिओ शुट केला असे वाटते.

    • @ssmunde6657
      @ssmunde6657 5 днів тому

      मी स्वतः त्यांचा विद्यार्थी आहे. त्यांची मानसिक स्थिती मागील काही वर्षात ठीक नाही. त्यांचे सहशिक्षक त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न देखील यांनी केला आहे.

    • @ssmunde6657
      @ssmunde6657 5 днів тому +3

      आणि जर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहिला तर यात चक्क ते डोनाल्ड ट्रम्प यांचा बीड च्या राजकारणाशी संबंध आहेत अस सांगतात. हे पाहून मला एक नक्की समजल की इंटरनेट वर काहीही कशी खपवत आहेत लोक.

    • @narayanpalve1660
      @narayanpalve1660 3 дні тому

      Right​@@krishnabadekb9013

  • @Shivajipatil395
    @Shivajipatil395 5 днів тому +133

    राजकारण म्हणजे खुल्या गुन्हेगारीचा अड्डा

    • @krishnamaji9769
      @krishnamaji9769 5 днів тому +2

      त्यामुळे चांगले लोक राजकारणात येत नाहीत, निवडणुकीत उभे राहिले तर धमकावले जाते, हे कटू सत्य आहे

    • @ShahjadShaikh-cz5eo
      @ShahjadShaikh-cz5eo 4 дні тому

      Kaka danbis ne suruwat hu gaye 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @ShahjadShaikh-cz5eo
      @ShahjadShaikh-cz5eo 4 дні тому

      Iske piche bhi kaka danbis ho sakte hai kiya dekho koi bho

  • @mr_xyz_01_
    @mr_xyz_01_ 5 днів тому +89

    धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे खुप वाईट आहेत. 😢😢

    • @sanjaypichakewar895
      @sanjaypichakewar895 20 годин тому +1

      Gyana mantri pad bhetle le kahi lokana aawdle nahi mhanun matripad jawe mhanun janiwpurk hyanchy hatyeshi sanand jodnyach khata top suru aahe

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 5 днів тому +341

    फक्त मुंडे घराणेच नाहीतर तर महाराष्ट्रातील 95 टक्के राजकीय घराणे ही अशीच आहे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 5 днів тому +78

    कोण बोलतोय भारत देशामध्ये लोकशाहीच राज्य आहे.....? इथे हुकूमशहीचे राज्य आहे सर्व मंत्री इथे स्वताला राजा समजत आहे. घराणे शाही चालू आहे.....! सर्व पक्षात हेच चालू आहे....!

  • @Balasaheb96k
    @Balasaheb96k 4 дні тому +15

    पहिल्यादा तुमचा खूप आवडला व्हिडीओ🎉🎉🎉🎉❤

  • @Rameshwarpatil96k
    @Rameshwarpatil96k 5 днів тому +81

    आरोपीला साथ देणारी केमंट असेल समजून जा तो वंजारी जातीचा आहे आणि तो सत्य न्याय याच त्याला घेणं नाही

    • @ganeshsanap7797
      @ganeshsanap7797 5 днів тому

      तुच जातीवर जात आहे आमच्या भावा आमच्या घेणं न देणं बाकीच्या लोकांचं त्याच्याशी

    • @ganeshsanap7797
      @ganeshsanap7797 5 днів тому +2

      मुढेशी

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 5 днів тому

      लोकशाही आहे. कुणालाही साथ देऊ

    • @harishpawar2547
      @harishpawar2547 4 дні тому

      खर आहे भाऊ

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 5 днів тому +12

    सुपर साहेब नविन तुमचे आभार मानत आहे, धन्यवाद

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 5 днів тому +104

    मुंडे✖✖✖✖✖✖✖
    गुंडे✔✔✔✔✔✔

  • @Rameshwarpatil96k
    @Rameshwarpatil96k 5 днів тому +122

    गुन्हेगाराला जातीय अंगाने पाहिले जात आहे. आपल्या जातीचा गुन्हेगार आहे म्हणून त्याला समर्थन दिले जात आहे. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
    वंजारी बांधवांनो आरोपीला नका समर्थन देऊ

    • @डाळींबएकेडाळींब
      @डाळींबएकेडाळींब 5 днів тому

      नालायक लोकांना शिक्षा जहालीच पाहिजे जात पात पहाची नाही

    • @dddoifode
      @dddoifode 5 днів тому +2

      Vanjari ahe mhnun aropinna kunich samarthan det nahiye pn Gungegar vanjari ahe mhnun netyanna n jatila target matra kele jaat ahe, Nhitr badlapur, Ambad che marekari aaropi nahit ka?

    • @mngldessai
      @mngldessai 5 днів тому +8

      खूप मोलाचे बोललात हो भाऊ! वंजारी समाजाने देशमुखांच्या हत्यारांचा पाठींबा देऊ नये... मोठे पाप आहे.

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 4 дні тому +2

      आरोपी वंजारी आहे म्हणून जत्रा जमा केली ते चालतंय.. जिथं मराठा आरोपी आहे तिथं पण अशाच जत्रा भरवा ना... परभणी सारख्या ठिकाणी भरवा...

    • @balajikumar64
      @balajikumar64 4 дні тому

      बीड सोडून , इतर जिल्ह्यातील वंजारी नाहक अपमनित झाले आहे .. 😮😮

  • @yogeshshinkar4809
    @yogeshshinkar4809 5 днів тому +43

    मुंडे फॅमिली एवढी पातळ यंत्री असेल असे वाटले नव्हते

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 5 днів тому +118

    आमच्या नगर शहर मध्ये बीड पेक्षाही भयानक परिस्तिथी कर्डिले, कोतकर, जगताप यांनी केली आहे आणि त्यांना साथ मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची 😢

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 5 днів тому +1

      यावेळी ते सगळे पडणार होते 👍🏻पण evm ने घोटाला करून निवडून आले ✅

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 5 днів тому +2

      Yanche shikshak kon he sare jag janate....

    • @chiller9835
      @chiller9835 5 днів тому

      जगताप चांगले आहेत🎉

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 5 днів тому

      👆​@@chiller9835

    • @OmprakashKalme-o4y
      @OmprakashKalme-o4y 4 дні тому

      2:56 5:12 5:12 ppp 6:31 9:47 13:08 13:08 13:08

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 5 днів тому +87

    किती घान राजकरण आहे 😱

  • @Jayeshpatil-s8x
    @Jayeshpatil-s8x 5 днів тому +131

    गोपीनाथ मुंडे ची सर्वी गोष्टी बाहेर येत आहे

    • @Smdhes1432
      @Smdhes1432 5 днів тому

      ​@@__Maharashtra__shasanएक होता gopya कहाणी आहे त्यात मंत्रालयातील बाई पायी over dose गोळ्या घेऊन मेला

    • @PrathmeshKunbi
      @PrathmeshKunbi 5 днів тому

      गोपू खुप डेंजर होता,,त्याचा गेम नस्ता झाला अस्ता तर त्याने एक एका चे❤ डे लावले असते​@@__Maharashtra__shasan

    • @chiller9835
      @chiller9835 5 днів тому

      ​@@__Maharashtra__shasan
      नालायक , भ्रष्टाचारी, जातीयवादी , राजकारणी बद्दल

    • @newton7035
      @newton7035 5 днів тому +3

      😂​@@__Maharashtra__shasan

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x 5 днів тому +1

      @@__Maharashtra__shasan मी गोपीनाथ मुंडे बद्दल बोलतोय ह्याचा अर्थ हा नाही की वंजारी समजबद्दल बोलतोय मी भगवान बाबा ला खुप मानतो आणि देव्हाऱ्यात फोटो सुद्धा आहे पण गोपीनाथ मुंडेने हमेशा जातीवाद, गुंडागिरी, भ्रष्टाचारच केला, त्यांनी बीड नसवलं पूर्ण पणे तूच विचार का त्या माणसानी एक रेल्वे सुद्धा आणली नाही काय कामाचा माणूस आणि ऐक मी 2013 मध्ये त्यांचा विरोधात अर्ज सुद्धा दिला होता पण नंतर ते वारले म्हणून मेलेल्या माणसाबद्दल नको जास्त बोलायला

  • @RajendraWarkad-d9b
    @RajendraWarkad-d9b 5 днів тому +18

    भाऊ तुम्ही खूप भारी विश्लेषण केले आहे म्हणून मी तुमचा खूप आभारी आहे आहे

  • @vilasnirmal652
    @vilasnirmal652 5 днів тому +69

    प्रत्येक तालुक्यातील आमदार हे सत्तेतून असेच वागायलेत थोडा फार फरकाने 🙄

    • @SujitLengare-v3e
      @SujitLengare-v3e 5 днів тому +1

      भावा तुझा काहीतरी गैरसमज झालाय असा एक महाराष्ट्राचा आमदार आहे. तेथे विरोधक सुद्धा स्वतःचे कार्यकर्ते समजून काम करतोय त्याचं नाव माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब तेथील प्रत्येक घरातल्याला कुटुंबाला वाटतं माझ्या घरचा हक्काचा माणूस आमदार आहे .
      जत 288 मतदारसंघ

    • @Indian-1234-d7h
      @Indian-1234-d7h 5 днів тому +1

      नाही मी सांगली जिल्ह्यातील आहे पण अभिमान आहे जिल्ह्यातील सर्व नेत्यांचा की येवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करत नाहीत

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 5 днів тому

      नांदेड़ मध्ये सध्या तरी अशी दादागिरी दिसत नाही

  • @prashantbora4519
    @prashantbora4519 5 днів тому +24

    हा पण इतकीदिवस का गप्प होता
    Rss ला बदनाम करु नको हो राजकारणी लोक शवांवर पाय ठेउन च पुढेजातात हे खर आहे पण पक्ष कोनाला हे करायला सांगत नाही

  • @Lokesh369-m9x
    @Lokesh369-m9x 4 дні тому +9

    तुमच्या हिम्मतीला मी दाद देतो साहेब ❤

    • @govindfatik606
      @govindfatik606 4 дні тому

      गुरुजी उगाच जीव धोक्यात घातलाय तुम्ही,ही सगळी मंडळी कुठल्याही थराला जाऊ शकतात

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g 5 днів тому +83

    धनंजय मुंडे याला पुन्हा मतदान करणार नाहि

    • @Hsksb7e97e
      @Hsksb7e97e 5 днів тому +12

      तु केलं तरी होत का 😂😂

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 5 днів тому +13

      अरे ते मतपेटीच पळून नेतात तर तू मतदान कर किंवा नको करू त्यांना काहीच फरक पडत नाही 😢

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 5 днів тому +5

      मग सुरेश धस ल कर 😂

    • @somnathshendage4196
      @somnathshendage4196 5 днів тому +2

      Maz tar rashtravadi lach nasanar

    • @dattatrayarote1094
      @dattatrayarote1094 5 днів тому

      जाऊ द्या evm कशासाठी आहे

  • @karan_reddy_02
    @karan_reddy_02 5 днів тому +44

    मान्य केलं धनंजय मुंडे हे मधी असेल पण या मधी RSS च काय देणं घेणं? म्हणजे इथ पण राजकारण का? वाह रे वाह राजकारणी धन्य आहेत तुम्ही...

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x 5 днів тому +1

      ते rss हेच नालायक आहे मुळात

    • @handle8745
      @handle8745 5 днів тому +7

      यांना मुंडेशी काही देणं घेणं नाही यांना फक्त bjp आणि rss टार्गेट करायचं आहे.

    • @zppskoparde3785
      @zppskoparde3785 2 дні тому

      अगदी बरोबर

  • @mangesh2296
    @mangesh2296 5 днів тому +54

    मुंडे घराने परळी मध्ये कुणाला मोठा होऊ देणार नाही..वंजारी असो किंवा etc

  • @abhijeetgurav1951
    @abhijeetgurav1951 5 днів тому +50

    एक व्यक्ति एकदाच खासदार अणि आमदार होता येइल अशी कायद्यात तरतूद करावी म्हणजे राजकीय मक्तेदारी निर्माण होणार नाही.

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 5 днів тому +34

    मुंडे ने वाटोळ केलं महाराष्ट्राचं

  • @dilipdalvi854
    @dilipdalvi854 5 днів тому +21

    ज्यांचे मलीन अशुद्ध अंतःकरण | त्यांचे होय राजकारण ||.......... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.

  • @ShyamBhanje
    @ShyamBhanje 5 днів тому +20

    कोणीही असो भगवान बाबा चे नाव घेऊन राजकारण करू नका शेवट फार वाईट होईल.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 5 днів тому +20

    अपवाद वगळता सर्व पक्षीय नेते..आमदार... खासदार हे दहशतीचे राजकारण करतात .... त्याच्या सोबत गुंड प्रवृत्तीच्या मंडळीचा वावर असतो ...

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 4 дні тому +12

    परळी निवडणूक निवडणूक परत घ्यावी. सध्याचे आमदार परत निवडून येणार नाही..1o1 टक्के...

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 5 днів тому +31

    भावा धर्म च्या नावाखाली मराठा समाज भरडला जातोय आपण धर्मापेक्षा जातीला जास्तं महत्तव देऊन मराठा समाज जागा करावा संतोष देशमुख यांची हत्या ईतक्या वाईट पद्धतीने केली कारण काय

    • @rameshwarsomvanshi8792
      @rameshwarsomvanshi8792 5 днів тому +7

      मी पण कट्टर हिंदू होतो मी फडणवीस स्टेटस ठेवत होतो .पण फडणवीस मुंडे ला साथ दिल्या पासून मनातून उतरला आहे. हिंदू हिंदू फक्त मराठा vote घेण्या साठी

    • @Aniketgurnale-q4z
      @Aniketgurnale-q4z 4 дні тому

      Ha

  • @Jayeshpatil-s8x
    @Jayeshpatil-s8x 5 днів тому +44

    मी शेप वाडी ला बऱ्याच वेळा गेलो आहे, शेप वाडीत अर्ध्या वयाची माणसं कमी दिसतात अर्ध्या बया विधवा झाले आहेत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 днів тому +2

      😱

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x 5 днів тому +7

      @swapnapandit478 गोपीनाथ मुंडेला सर्वात जास्त मदत शेप वाडीतल्या लोकांनी केली आहे आज वर तरी पण असं केलं त्यांनी त्यांचा सोबत.

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 5 днів тому

      ​@Jayeshpatil-s8x🤔🤔खरच

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 днів тому

      @Jayeshpatil-s8x भयानक 😱

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 5 днів тому +48

    गोपीनाथ मुंडे दाऊद चा हस्तक होता??????

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 5 днів тому +10

      Yavarun kalate khara mastermind kon ahe satta nasli ki petun dyiach....

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 5 днів тому

      ​@@jayalotlekar7046दाऊत तुझा बाप

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 5 днів тому +19

    आब बब बब ब.
    आर हे बीड हाय का बिहार हाय.

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 5 днів тому +11

    राजकारण्यांना पोलीस यंत्रणेचे संरक्षण अन पोलीस अधिकाऱ्यांना राजकीय पुढाऱ्यांचं संरक्षण अशीच परिस्थिती आहे महाराष्ट्रात.

  • @devidastathe
    @devidastathe 2 дні тому +3

    यापेक्षा ही अवघड स्थिती अहमदनगर जिल्हा ची आहेत.. कर्डिले जगताप, कोतकर... विखे..

  • @kshayshekade1773
    @kshayshekade1773 5 днів тому +6

    पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे मुंडे साहेब कसे होते त्या मुळ तुला सांगायची गरज नाही🚫⛔🚫❌

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 4 дні тому +7

    dhanajay mundhe , pankaja mundhe ,😢 peek vima ghotala 6000 koticha ghotala ❤❤❤❤

  • @VijayMore-s4x
    @VijayMore-s4x 2 дні тому +2

    फडणवीसांनी सर्व जिह्यातील गुंडगिरी संपवाई हि आशा ह्या पाच वर्षात तरच जनता त्यांना संपवा हेच सांगेल...... तसें ते सजग आहेत पुढील निवडणूकसाठी मोरया सवाई सर्जाच चांगभले 😘🙏🙏🙏

  • @trambakshinde534
    @trambakshinde534 День тому

    आपले आभार सर .

  • @Healthy4508
    @Healthy4508 5 днів тому +8

    महाराष्ट्रातील घराणेशाही हद्दपार करा. हे सर्व मतदारांच्या हातात आहे. मग ते कोणत्याही पक्षाची असो.

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 5 днів тому +3

    राऊत साहेब धन्यवाद

  • @Rajdhaknepatil44489
    @Rajdhaknepatil44489 5 днів тому +20

    अहो आमच्या नगर च पण दाखवा की

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 5 днів тому +18

    बीडच माजी जिल्हा अधिकारी सदानंद कोचे यांनी ndtv मराठी ला मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी सांगितले आहे की बीड हे बिहार पेक्षाही जंगल राज आहे एकदा तुम्ही ती मुलाखत बघा😢

  • @__Maharashtra__shasan
    @__Maharashtra__shasan 5 днів тому +5

    या video मध्ये जे काही हा बोलत आहे ते लोकांना कळत आहे की हा माणूस शरद पवार चां आहे फक्त मुंडे घराण्याची राजकीय बदनामी करायची आहे हेच खर आहे

  • @utk_arsh.gaming5890
    @utk_arsh.gaming5890 5 днів тому +14

    वंजारी समाजानं आता तरी शहाण ह्या

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 5 днів тому +11

    मुढे तस असतील पण याचा बिजीपी आणि R S S बदल वेगले बोलतो आणि पोलीस मध्ये जा ना इथे बोलण्यापेक्षा

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 5 днів тому +4

    डोनाल्ड ट्रम्प चा बीड शी संबंध 😱

  • @maheshrao2524
    @maheshrao2524 5 днів тому +28

    R S S नाव घेणे चूक आहे यात राजकारण आहे

    • @KalpeshDhumal-b1c
      @KalpeshDhumal-b1c 4 дні тому +1

      DADA THODA RSS BADAL PAN MAHITI KAAD...KALAL TULA KAHI LOKA AAHAT JYANA RSS SODLA AAHAT TYANCHA VIDEO BG TULA SAGLA SAMJAL...RSS KASSI AAHA TA

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 5 днів тому +16

    मुंडे घराण्याला मुर्खांणी डोक्यावर चढवुण ठेवलय ओबीसी समाजाच्या नावाखाली यांणी जबरदस्त प्राॅपर्ट्या, साखर कारखाने, मद्याचे कारखाणे असे बरेच काही उद्योग स्वताच्या कुटुंबासाठी निर्माण केलेत. महाराष्ट्रातील असल्या अनेक घराणेशाह्या हा संपूर्ण महाराष्ट्र विकुण खाणार आहेत

  • @commonman6655
    @commonman6655 4 дні тому +1

    फक्त एका ठिकाणचं आणि फक्त एका घराण्याचं हे भयाण वास्तव आहे अस नाही प्रत्येक जिल्हा प्रत्येक राजकारणी हेच करत आहेत आणि एकमेकाला पाठीशी घालून तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अस सगळ सुरू आहे ...हे अशे कितीही विचार सामान्य माणसाने व्यक्त केले तरी यांचं कोणी काही वाकडं करु शकत नाही कारण हे जनतेला आपापसात भांडण सुरू करून स्वतः बाजूला होऊन स्वार्थ साधून घेतील 💯💯

  • @PrabhuappaKolhe
    @PrabhuappaKolhe 2 дні тому

    नंबर एक बोलला भाऊ

  • @masneshri191
    @masneshri191 3 дні тому +1

    आमचे मराठी विषयाचे गुरुजी आहेत

  • @dharmrajkarande1007
    @dharmrajkarande1007 5 днів тому +1

    राईट

  • @mangeshk17
    @mangeshk17 5 днів тому +26

    शहानिशा होईपर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे... ही व्यक्ती सतत RSS चे नाव घेत आहे व जे कथानक सांगत आहेत ते पहाता वेगळाच संशय येतो आहे

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 5 днів тому +2

      Ata laga mage rss chya... sharad pawarni tumhala asech khelawale itki varshe.

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 5 днів тому +7

    खंडणी साठी ईतकी क्रूर हत्या लोकशाहीला उध्वस्त करण्यात उच्चांक गाठलेला आहे,भारताचा भग्नपुरुष आज आनंदाने वेडा झाला आहे

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 5 днів тому +2

    खूपच भयानक आहे सर्व...

  • @vishalparashar5419
    @vishalparashar5419 5 днів тому +6

    साहेब तुम्ही मोदींबद्दल बोलत आहात त्या व्यक्तीचा त्याग देश आणि धर्माबद्दलची निष्ठा तू मला ठाऊक नाही कुठल्या गोष्टीत कुठल्या गोष्टी आणायच्या हा विचार करा आरएसएस काय आहे याचाही विचार करा

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 5 днів тому +11

    बापरे 😮 फारच भयानक आहे हे सगळं 😢 पण RSS चे नाव घेत आहेत.. त्यामुळे संशय येतोय 😮 की हे खरं आहे की नाही 😢 आणि हे जर सगळं खरं आहे तर इतके दिवस तुम्ही गप्प का बसले आहेत.. आणि अजून एक आत्ताच आगीत तेल ओतायच काम का करताय 😢 आणि इतकंच धाडस आहे तुमच्यात तर कोणी उभ केले तुम्हाला हे बी सांगून दया.. साहेब 🤔

    • @mangesh2296
      @mangesh2296 5 днів тому +1

      Rss खूप जुनी आहे..अणि ha माणूस तिकडे राहिलेला आहे त्याला काहीना काही तरी माहीत असणारच

  • @praphulchorge8737
    @praphulchorge8737 5 днів тому +12

    अघोरी धनु बाबा..

  • @harish_aghav
    @harish_aghav 5 днів тому +3

    तुमचं आडनाव राऊत असल्याचे समजते.
    त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प व दाऊद यांच्या विरोधात तुम्ही अर्ज दिला असेलच. 😂

  • @sssy2308
    @sssy2308 5 днів тому +9

    सगळीकडे असंच आहे

  • @paa6038
    @paa6038 5 днів тому +15

    व्हीडिओ मुंडेंवर बनवायचा होता की rss वर?
    यामागे कोण आहे, आतला हेतू काय आहे? सगळंच संशयास्पद आहे. धण्याबद्दल बोलला ठीक आहे पण बाकी ओढून ताणून केलेला बनाव वाटतो.

    • @harshalgupta4665
      @harshalgupta4665 5 днів тому

      Bhakti dur theva tumhi ...

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 4 дні тому

      ​@@harshalgupta4665aropi karad ani mundhe ahet mg rss cha ky sambandh

  • @Rahul-ts8gq
    @Rahul-ts8gq 5 днів тому +5

    गोपीनाथ मुंडे ह्यांनी जेवढी कमावली होती ती ह्या पंकजा आणि धन्याने पार धुळीस मिळवली।

  • @vijaykhandagle2269
    @vijaykhandagle2269 4 дні тому

    100%✅ बरोबर आहे

  • @vjmindful9634
    @vjmindful9634 5 днів тому +1

    salute to you, for bringing light to dirty politics

  • @Dilip-mu9cj
    @Dilip-mu9cj 5 днів тому +2

    Barobar

  • @yuvrajpatil835
    @yuvrajpatil835 5 днів тому +4

    महाराष्ट्राचा बिहार झाला आहे या राजकारणामुळे😢

  • @md_doke
    @md_doke 5 днів тому +2

    राजकारण हे कोणत्या थराला गेलं आहे, आपला महाराष्ट्र अशी लोक सांभाळणार आहेत

  • @hiraghodke6011
    @hiraghodke6011 2 дні тому

    जय धनु भाऊ

  • @yansujan3295
    @yansujan3295 4 дні тому

    Sir.janteca.aaserwad.aahe.tumala.❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @satishbhalerao143
    @satishbhalerao143 5 днів тому +1

    खूप भयानक परिस्थिती आहे 😭

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 4 дні тому

    Bilkul khare aahe,

  • @nachikettdeshpande5809
    @nachikettdeshpande5809 4 дні тому +1

    बर्याच गोष्टि पोकळ आहेत

  • @gameingsoham4465
    @gameingsoham4465 4 дні тому +1

    धन्यवाद भाऊ खरा विडिओ तुम्ही शेर केला 🙏

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 5 днів тому +6

    पुण्यात बरखा पाटील रहातेय...गो. मुंडे

  • @bhavgirgosavi8252
    @bhavgirgosavi8252 5 днів тому +2

    220 कमेंटला 100%सहमत आहे

  • @bigbaddy-r1u
    @bigbaddy-r1u 5 днів тому +5

    फडणवीस आशा लकना साथ देत असेल तर congeess बरी

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 5 днів тому +17

    मुढे घराण्याला बदनाम करण्याच शडयंत्र ह्या गोष्टी तुम्ही की तीही ओरडून सांगां आम्ही ते कदापी मान्य करणार नाहीत हे सर्व खोट आहे या सरांच काहीतरी जुण वैनन्यस असेल याला कोणीतरी मुढे घराण्याला बदनाम करण्यासाठी सुपारी दिली असेल बाकी काय✊

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 5 днів тому

      हा भामटा आतापर्यंत मेलाहोताका

    • @kidgaming1369
      @kidgaming1369 5 днів тому +2

      Sharad Pawar r ani congress wale

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 4 дні тому

      अय mundhe family cha support shivay karad cha evdha राख रेती cha dhanda होणार nahi tyla marle karad nee ahe tehi व्हिडिओ call vr baghun tyamule जाती cha नजरेने nako बघू तशी tujhi buddi कळली mla

  • @wamanrathod7170
    @wamanrathod7170 3 дні тому

    B for Beed & B For Bihar!!

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 5 днів тому +5

    BJP वर का घसरताय ? मोदींचे नाव का खराब करताय ? धनंजय आधी कोणत्या पक्षात होते ?

  • @dattatreyanarale8297
    @dattatreyanarale8297 5 днів тому +3

    सर आपण राजकारण भेद करत आहात
    RSS चा हात आणि प्रमोदजी महाजन यांचे निधन विषयी बोलता हे लांच्छनास्पद आहे
    स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे प्रमोद महाजन याचे वरदहस्त लाभलेला त्यामुळे त्याचे राजकारण होते
    प्रमोद महाजन राष्ट्रीय नेते व गोपीनाथ मुंडे हे राज्य स्तरीय नेते व ऐकमेकाचे सपोर्टर
    स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब 1995 महाराष्ट्र चे गृहमंत्री झालेवर मुंबई मधे गुंडगिरी टोळ्याचे कर्दनकाळ ठरले आनेक गुंडांना यमसदनी धाडले दाऊद इब्राहिम चे हस्तकांना देश सोडावा लागला हे सर्व महाराष्ट्र ने पाहिलय
    तुम्ही डोनाल्ड ट्रंप तात्या व दाऊशी प्रकरण जोडता हे थोडंसं हास्यास्पद व मानसिक संतुलन बिघडले भास होतो
    राजकीय विरोध असावा परंतु जनतेला मुर्ख बनविने इतपत नको
    आताच्या परिस्थितीत शासन योग्य कारवाई करेल यात शंका नाही त्यावर आपनाला काही बोलायचे नाही व सरकार व शंका नाही परंतु
    RSS, भाजपा डोनाल्ड ट्रंप दाऊद इब्राहिम हे थोडं आभाळ हेपंल्या सारखं वाटतय

  • @mangeshpatil6679
    @mangeshpatil6679 4 дні тому

    🙏🏻🙏🏻

  • @niwruttivarpe9966
    @niwruttivarpe9966 5 днів тому +1

    आरे बाबा पोलीस यंत्रणा कोर्ट आहे ना..हे सगळे करायला..कमीत कमी कुणाच्या खुनाचा मध्ये तरी धस साहेब..jarange यांनी राजकारण करू नये..

  • @shyamlal09092
    @shyamlal09092 5 днів тому +4

    पाटलांनी हेच राजकारण केल ईतक्या दिवस

  • @bhagvatgunale9571
    @bhagvatgunale9571 5 днів тому

    😊😊❤❤

  • @laxmanshriram2480
    @laxmanshriram2480 5 днів тому +1

    Jay hind

  • @amolshinde3815
    @amolshinde3815 5 днів тому +1

    ❤❤

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 5 днів тому +1

    95 % .राजकिय घराणे असीच आहेत. करोडोत खेळतात .हे सर्व सामान्याचे प्रतिनिधित्व करुच शकत नाहीत .

  • @nileshdeshmukh1587
    @nileshdeshmukh1587 5 днів тому +2

    नामदेव शास्त्री नी का भगवान गडावर प्रवेश नाकारला ते आज कळलं 😮

  • @dilipwavare7398
    @dilipwavare7398 5 днів тому +2

    बरोबर बोलतोय माणूस

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 5 днів тому +4

    अरे बाबा गोपीनाथ मुंडे साहेबां धरण संपला. किती पॅकेज घेतलं

  • @omkarsawant8704
    @omkarsawant8704 5 днів тому +6

    Bhau ha video delete kr mhnun kutla kutra jri tula dhamki det asel tr tu direct tyacha number comment box mdhe mention kr . Tuje followers bghun ghetil

  • @pmunde2608
    @pmunde2608 5 днів тому +1

    कोणता राजकारणी संत

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 5 днів тому +2

    याच मूळ इतिहासात पण कुठे तरी खोलवर रुजलेले असणार....

  • @jamirnadaf9607
    @jamirnadaf9607 5 днів тому +1

    धाडसी आहात आपण.... सत्यमेव जयते.

  • @Raniveerpatil
    @Raniveerpatil 5 днів тому +11

    जर 9 वर्षांनी बळी देणार घराणं🙏🏻

  • @BhausahebAher-ij3qc
    @BhausahebAher-ij3qc 2 дні тому +1

    ताई भाषणातून म्हटली होती की हा राक्षस आहे आज खरे वाटत आहे

  • @alute431
    @alute431 5 днів тому +7

    निर्भीडपणे विचार मांडले परंतू आरएसएस बद्दल चा उल्लेख खरेच खटकला. नीट अभ्यास करून असा उल्लेख करावा असे वाटते

    • @ravindratapaswi3989
      @ravindratapaswi3989 2 дні тому

      Right,RSS संदर्भात बोलताना जबाबदारीने बोलायला पाहिजे होत

  • @dharamchandpawar5227
    @dharamchandpawar5227 5 днів тому +1

    गरिबांचा वाली कोणीच नाही हो.

  • @penhariom4231
    @penhariom4231 3 дні тому

    हा म्हणतोय मोदी माफिया आहे हे पटण्यासारखे नाही, त्यांनी कोणती अशी काम केली