चारूहास मांजरेकर आणि त्याची गणेश चित्र शाळा | दशावतार | कोकण | वेंगुर्ला | गणेशोत्सव 2021

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2021
  • चारू आर्ट्स
    उभादांडा- वेंगुर्ला
    गणेश चित्र शाळा
    कोकण गणेशोत्सव
    गणपती बाप्पा मोरया
    दशावतार कलाकार- मूर्तीकार चारूहास मांजरेकर
    मोबाईल क्रमांक ( 7588862855 )
    #kokan #vlog #Ganesh #festival
    #कोकण #गणेशोत्सव
    #गणपती #बाप्पा #मोरया
    #वेंगुर्ला #उभादांडा
    #गणेशचित्रशाळा
    #मूर्तीकार #कलाकार
    #दशावतार #नाटक #मालवणी
    #भजन #परंपरा #संस्कृती
    You Tube Source
    • charuhas Manjarekar | ...
    Rohan Pednekar
    rohan_pednekar_...
    / rohanp4y2r

КОМЕНТАРІ • 25

  • @meenabondale3243
    @meenabondale3243 Рік тому +3

    चारू दादा तुमचा अभिनयाला तर तोडच नाही.गायन तर एक नंबर दादा. मी गोव्याची आहे. तिकड्यें कुठेही दशावतार असेल तर मी चुकवत नाही. तुम्ही गणेश कलाकार आहात हये आत्ताच समजले खूपच सुंदर मुर्त्या किती छान.मुख्य महंज्ये तुमचा नारदाचा makeup पण सुंदरच असतो.तुम्ही एक उत्कुष्ट कलाकार abhinyety आहात prchiti येतेच.तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मी तुमची सर्व नाटके subscribe kelyet sir.शेवटी महटल्ये ल्ये गाण्ये टी तबला शिवाय खूपच सुंदर सर.आम्ही वेंगुर्ल्यात आलो की नक्की तुमच्या चित्र शाळ्येला भेट देऊ.🙏🙏

  • @anilpatil6802
    @anilpatil6802 Рік тому +2

    Very nice

  • @omkarraut4114
    @omkarraut4114 2 роки тому +6

    नारदाच्या भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कलाकार🔥🔥

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Рік тому +2

    पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @anandpednekar559
    @anandpednekar559 Рік тому +2

    Khup khup ashirwad
    Anand Pednekar

  • @jitendrapawar1633
    @jitendrapawar1633 Рік тому +3

    👌👌❤️❤️💤💤💤नारदाची भूमिका सुंदर करतात . दादा 👌👌❤️❤️🔥🔥🔥

  • @prashantpatkar2846
    @prashantpatkar2846 Рік тому +2

    नारदाची भूमिका खुप सुदंर करता भाऊ आणि ती तुम्हाला शोभून दिसते 👌

  • @yashwantpunalekar3602
    @yashwantpunalekar3602 Рік тому +3

    आमचे परममित्र चारूहास मांजरेकर यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @pkerkar02
    @pkerkar02 Рік тому +2

    आमच्या भेकुर्ली गावात आजगावकर दशावतार मंडळातून दादा जत्रोत्सवात आले होते.

  • @ravjisawant
    @ravjisawant 2 роки тому +1

    मी भजन आणि नाटक प्रेमी आहे

  • @Prasann__24
    @Prasann__24 Рік тому +2

    Charu😘❤️

  • @nitinparab6257
    @nitinparab6257 Рік тому +1

    Ganpati colour works is best

  • @ravjisawant
    @ravjisawant 2 роки тому +1

    चारुहास नमस्कार तुझ्या कलेलाही माझ्या कडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्यांचे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच मी राहणार आहे तुळस गावातील वाडीचे नाव सावंतवाडा वेंगुर्ला तालुका सावंत रावजी आहे तुझी कला अतिशय सुंदर आहे गणपतीची मूर्ती सुंदर गोंडस आहे गणपती बाप्पा मोरया

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 Рік тому +2

    चारू तू अष्टपैलू कलाकार आसय तो आणि आमच्या येंगुर्ल्याचो आसय ह्या पेडणेकराच्या विडीओ द्वारे समाजला.तुका खुप आशिर्वाद.

  • @sanketredkar7609
    @sanketredkar7609 2 роки тому +1

    Apratim kalakar aahet manjrekar 👍

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Рік тому +2

    गाव कोणता

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Рік тому +2

    सगळी मुर्ती उठून दिसते ती नजरेमुले

  • @kokandarshan4173
    @kokandarshan4173 2 роки тому +1

    ♥️😍

  • @nitinparab6257
    @nitinparab6257 Рік тому +1

    Narad bhumika is number 1

  • @shrikantvargaonkar1890
    @shrikantvargaonkar1890 Рік тому +1

    अरे तू आता कशाला गेलास तिकडे ते लोक बिझी आहेत,