कोकणातील युवकाची घराच्या अंगणातील गणेशचित्र शाळा 😍 | गणपतीची मूर्ती सांगायला गेलो आडीवरे गावात 😊
Вставка
- Опубліковано 21 лип 2023
- business queries:-
hrishabhtodankar22@gmail.com
कोकणातील युवकाची अंगणातील गणेशचित्र शाळा 😍 | गणपतीची मूर्ती सांगायला गेलो आडीवरे गावात
your queries
hrishabh todankar
konkan vlogs
marathi vlogs
rushabh todankar
ganeshotsav 2023
koknatil ganeshotsav
ganeshmurti shala
Mast ahe Ganpati Bappa
Khup sunder video Bappa bless you 😍 Bappa khup sunder ahe
खुप छान दादा गणपती बाप्पा मोरया
Khup Chaan Video 😍❤️🔥 Ganpati Bappa Morya ♥️😌🙌🏻
Thanks hrishbha... Tu aamcha chitrshalet ganpti sangitlas... ❤❤❤❤ mast jalay video. .. Thanks
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया ऋषभ खुपच छान👏✊👍 विडीयो पाऊस भरपूर प्रमाणात पडतो आहे काळजी घेतली पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍
गणपती कलर केल्ल्याचा व्हिडिओ कधी टाकणार
Mast. 1.5 to 2 FT gharguti thik aahe
Chan murti aahet. Aata paper use karun murti banavtat. Mast video.
Very nice
Gaavaatle video nehemich 1 No astaat
खूप छान भावा आम्ही गणपतीचे माहेर घर पेण चे आम्ही पण गणपती पेंटिंग करतो ... तू एकदा हमरापुर जोहा विभागात ये भरपूर प्रमाणात गणपतीचे मॉडल बघायला भेटणार .. पूर्ण भारतात आणि बाहेर देशात पण हितल्या मुर्त्या जातात... गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आम्ही पेणकर ..
Mast
लय भारी आणि मधेमधे अचुक भजन संगीताचा तडका तर खूपच छान❤
खूप छान मूर्ती
Chan ah ganpati bappachi murti
Chan mast ahe...@hRishabh todankar 🩶✨. .... Pavusacha vatavaran dhig zala ki...... Bappa khup bhari ahe 🙏🏼🌺
🥰🥰👌👌👌👌👌
Chan aahet baki sarv bappachi murti😊😍Jay shivray dada 🙏😊
खूपच सुंदर👌
गणपती बाप्पा सुंदर आहेत.👌
गणपती बाप्पा मोरया 🙏 रिषभ तुझ्या व्हिडिओ खरच खूप छान असतात अन मी तुझ्या पूर्ण व्हिडिओ पाहत असतो गणपती बाप्पाच्या कृपेनें तुला अन तुझ्या व्हिडिओ ला खूप यश लाभो अन अश्याच सुंदर सुंदर व्हिडिओ तुझ्या आम्हास पाहायला मिळोत हिच बाप्पा चरणी प्रार्थना
Va
Thank you
Gav kuthale
🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏
❤❤❤❤
भाव गणपती मला खुप आवडला
Ganpati bappa morya 🙏🌺
Khup chhan murti aahe bappachi👌🙏
My all time favourite Vlog.. every year Ganesh Chitra Shala Vlog ❤️
Khup Chan video ❤️👌
Ganpati Bappa morya 🙏🙏
Chaan murti aahe.Ganpati bappa morya.
Nice to meet you dada❤❤
Hrishbah dada Tu select keleli Bappa chi murti same to same me gelya varshi select keli hoti Konta hi farak nahvta.
Ganpati Bappa morya 🙏
खूप सुंदर मूर्ती आहे... दादा
Nice ganesh idol
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
खूप छान मुर्ती आहे एक नंबर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
दादा तुझी किती ची मूर्ती आहे ती
ब्रॅगग्राउंड म्युझिक आमच्या दाराशी हाय शिमगा हीच ठेव व्हिडिओ ला मस्त वाटे ऐकायला 👌👌👌👌गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏
तुझे दादा विडिओ खूपच छान असतात
Dada tuja ganpati mast aahe ♥️😘😊
👌👌👌😄 भाच्या... मस्तं आहे व्हिडिओ... ह्या दिवसात तुझ्या बाईक वरून दिसणारा हिरवा गार परिसर बघतंच राहवासा वाटतो... लोणवी वाडीतली गणपतीची चित्र शाळा खुप छान आहे... तिथे गेल्यानंतर मुर्त्या बघून डोकं चक्कर होते.. गणपतीच्या सगळ्याच मुर्त्या इतक्या सुंदर असतात की नेमकी कुठली मूर्ती निवडावी हेच समजतं नाही.. पण तू निवडलेली मूर्ती छानच आहे...तिकडून निघतानाचा पाऊस चालू झाला.. तुम्हाला त्रास झाला.. पण आम्हाला पावसाचा नजारा बघायला खुप मज्जा आली..
गणपती बाप्पा मोरया ❤
Dada decoration cha videos banav
सुंदर .
NICE
खुप छान...👌👌
मूर्ती छान आहे
मस्त भाच्या
🌺 Ganapti Bappa Moraya 🌺
आमच्या कड़े अजून काही खास पावुस नाही
Mazyakde pn Gixxer ahe ..... Same problem mi pn face kartoy.... Pani jatoch takit
Nice video
❤️✨🙏🏻🌍
Thank you boss 🤠
❤
मस्त व्लॉग
Hi
मला तरतरी छान वाटली बाप्पांची मुर्ती
खुप छान अक्षय 👍👍
मूर्ती छान आहे पण....शाडूच्या माती च्या मूर्ती la प्राधान्य de
Dada aajun banav video bappa cha❤❤
Thank u so much hrishabh ❤
खुप छान दादा गणपती बाप्पा मोरया
Nice video