Pudhari News | शरद पवारांच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढल्या, सुनेत्री पवार मोदी बागेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #pudharinews #marathinews #sharadpawar #ncp #ajitpawar #supriyasulefc #sunetrapawar #pune #modibag
    Pudhari News | शरद पवारांच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढल्या, सुनेत्री पवार मोदी बागेत? #sharadpawar
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 8

  • @arunshinde4769
    @arunshinde4769 Місяць тому +2

    आमच्या साहेबांना त्रिवंदण 🌹🌹🌹🙏🙏🙏 आमच्या साहेबांना चांगले आरोग्य, दिर्घ आयुष्य लाभो व मंगल मय भरभराटी लाभो ही स्वामी समर्थ महाराज व पंढरी च्या विठू मावलीच्या चरणी प्रार्थना 🌹🌹🌹🙏🙏🙏 आमच्या आदरणीय बारामती च्या भाग्यलक्ष्मी सौ. ताईसो सुनेत्राताई पवार यांना त्रिवार वंदन 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm Місяць тому +1

    अजितला माफ करा आणि पदरात घ्या.

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 Місяць тому

    उमेश पाटील म्हणतात पवार साहेब दिगज नेते आहेत मग का सोडले पवार साहेबांना म्हणजे 70 हजार कोटी चा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पक्ष पळावला का ❓

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Місяць тому

    सुनेत्रा पवार यांनी पवार साहेब यांना भेटण्यापेक्षा मोदीजी ना जाऊन भेटून जनतेची सेवा करावी. सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ हे चर्चेत राहाण्यासाठी वारंवार पवार साहेब यांना भेटतात. शरदचंद्र पवार हे सुनेत्रा पवार यांना महत्त्व देणार नाही.

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo Місяць тому +1

    मोदी बाग नसेल मोती बाग असेल.

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 Місяць тому +2

    शरद पवार आजारी असलेल्या मुळें भेटायला आले त

  • @rjeditor389
    @rjeditor389 Місяць тому

    Ajjari ahet