तुम्हाला जाड व्हायचंय का ? मग नक्की पहा / How to gain weight? / दामले उवाच भाग 26

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #ayurveda #suvinaydamle #weightloss #homeremedies
    "दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...

КОМЕНТАРІ • 240

  • @amoljadhavfamily.1148
    @amoljadhavfamily.1148 5 років тому +30

    दामले सर आपल्याकडे भाषा प्रभुत्व छान आहे. विचारांची मांडणी खूप मुद्देसूद पणे करतात. आरोग्यविषयी माहिती छान सांगितली. धन्यवाद.

  • @meenakshisant5336
    @meenakshisant5336 5 років тому +11

    अतिशय सुंदर आणि आवश्यक मार्गदर्शन केलेत. माहिती होती. परंतु तुम्ही आठवण करून दिलीत. धन्यवाद.

  • @prabhakarjoshi2318
    @prabhakarjoshi2318 3 роки тому +3

    अत्यंत माहितीपूर्ण, आत्मविश्वासपूर्वक उत्तम कथन.

  • @tilottamagugale3501
    @tilottamagugale3501 2 роки тому +2

    खूप सुंदर रितीने माहिती दिली. योग्य मार्गदर्शन केले आहे. 👌👌👌👍👍

  • @s.s592
    @s.s592 5 років тому +2

    खूप छान vedio असतात तुमचे ..भाषेवर प्रभुत्व आह तुमच

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 5 років тому +2

    अतिशय सुंदर मार्गदर्शन वैद्यजी

  • @gourichandarkar6000
    @gourichandarkar6000 5 років тому +4

    Sir khup chan sangtay, ikatach rahav vadtay.

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 3 роки тому

    तुमचे व्हिडिओ खूप छान आणि उपयोगी असतात, घरच्या प्रमाणे तुम्ही सांगता.

  • @savitakale5180
    @savitakale5180 5 років тому +2

    Thanks sir
    Khup chhan sangital

  • @rajendradesai5531
    @rajendradesai5531 Рік тому

    खूप सुंदर व उपयुक्त माहिती मिळाली
    नमस्कार

  • @harshdashinde4058
    @harshdashinde4058 5 років тому +33

    मला खुप बारीक झाल्या सारखं वाटत आणि अंगात खुप उष्णता असते ताप आल्या सारखी नेहमीच. उपाय सांगा सर प्लीज

  • @anjalishirke5799
    @anjalishirke5799 Рік тому

    छान माहिती दिली.आयुर्वेदातील कोहळ्याचा पदार्थ / पध्दत सांगवी.

  • @mahendrasingpawar9848
    @mahendrasingpawar9848 3 роки тому +2

    Sir, khupach uttam vishleshan kelay apan......mala Pinworms Cha khup juna tras ahe Ani weight wadhane tar dur ulat mala khup tras hoto headache,fever,cold (mahinyatun ...don mahinyatun)and weight wadhtach nahi pan kami hotay ...purna pane nirvyasni lifestyle ahe age above 30 ahe. Please kahi upay suchwawa

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 5 років тому +1

    खूप सुंदर आणि छान माहिती देता तुम्ही ,माझी आई सुद्धा असंच सगळं सांगते आणि तुम्ही आईसारखेच आहात असं वाटतं मला , अतिशयोक्ती वाटेल कदाचित ,पण खरंय
    माझा एक प्रश्न आहे बायकांच्या menopose बद्दल काही सांगाल का? होणारा bleeding चा त्रास, उष्णता आणि बाकीचं ही
    माझा

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Ho...apan tya vishayavar video banvu ya...dhanyavad...

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 5 років тому

    Khup chan ani upayukta tasech prabodhanbaddha mahiti dilit apan Vaidya Damaleji. Krutadnyata !

  • @suvinaydamale7697
    @suvinaydamale7697 5 років тому +8

    आपल्या सर्वांच्या कॉमेंट्स वाचतोय. पण उत्तर द्यायला वेळ कमी पडतोय. खरच क्षमा मागतो. पण आपले सर्व प्रश्न लक्षात ठेऊन लवकरच vdo बनवणार आहोत.

  • @kedarkunte3039
    @kedarkunte3039 4 роки тому +3

    जेवणानंतर बडीशोप आणि आवळ्याची पावडर खाणे कितपत योग्य ?

  • @vgadekar5598
    @vgadekar5598 4 роки тому +2

    माझी तबीयत वाढवण्यासाठी उपाय करत आहे पण माझे पोट वाढते स्तन नाही तर त्यासाठी काय करावे ?थोडक्यात स्तन वाढले पाहिजे यासाठी आयुर्वेदात काही उपाय आहे का ?असेल तर कृपया सांगावे

  • @rajdipvanarse1516
    @rajdipvanarse1516 5 років тому +1

    Dhanyawad ,nice information

  • @varshakadam2915
    @varshakadam2915 Рік тому

    Khupach chaan...dhanyavad

  • @lahumalik4936
    @lahumalik4936 3 роки тому

    खुप छान माहिती दिली, धन्यवाद सर

  • @rushtatya910
    @rushtatya910 5 років тому

    Uttam mahiti ayurvedacharya

  • @avinashjog6712
    @avinashjog6712 2 роки тому +3

    You did not mentioned about bananas ,dates which are well known for weight gain.

  • @mpsukre
    @mpsukre 4 роки тому +4

    Sir मला वजन वाढवायचे आहे मेडिकल वर मिळणारे औषध सांगा़ age26

  • @akashparab2791
    @akashparab2791 Рік тому

    Verygoodexplasion

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983 4 роки тому +1

    माझी नात दीड वर्षाची आहे अजिबात जेवत नाही वजन खूप कमी म्हणजे सहा महिन्यांच्या बाळा इतके आहे बाकी चालते बोलते बाकी व्यवस्थित आहे पण वजन वाढत नाही त्यामुळे वयापेक्षा खूपच लहान वाटते तिला भूक वाढी करीता काय द्यावे

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 4 роки тому +4

    मी आपल्या मता बरोबर किंवा विवेचना बद्दल असहमत आहे. कारण पुष्कळदा आनुवंशिक कारण असते ,कधी थायराईड प्रॉब्लेम असू शकतो. ऍलोपेथी डॉ म्हणतात की मेटाबॉलिझम म्हणजे चयअपचय बरोबर नसल्याने सुद्धा वजन कांही केल्या वाढत नाही.

  • @krishnazadane4042
    @krishnazadane4042 3 роки тому

    माझ वय 60 वर्षे आहे. वजन 60 किलो सुद्धा नाही. 57 किलो आहे. किती प्रयत्न केले, गेली 40 वर्षे वजन वाढेल म्हणून नाही ते केले व बियर पासून रम पर्यंत पेय पिलीत पण वजन काही वाढलं नाही. काय करावं म्हणजे आता वजन वाढवून, या वयात जरा पोक्त दिसू लागेल.🙏🙏

  • @uttamkoli3761
    @uttamkoli3761 Рік тому +1

    Vajan badhane ka tarika

  • @mdj6916
    @mdj6916 3 роки тому +3

    सर शुगर वाल्यांनी वजन कसे वाढवावे?

  • @kavitawadgaonkar3035
    @kavitawadgaonkar3035 2 роки тому

    सर तुम्ही आरोग्याबद्दल खुप छान मार्गदर्शन करता. माझा एक प्रश्न आहे की माझी मुलगी पाच वर्षांची झाली आहे तिला जन्मापासूनच कमरेच्या खाली एका बाजूला गाठ आहे. ती आतुन नाही.वरच्याबाजुने आहे त्याची कातडी एकदम नाजूक आणि पातळ आहे. तिला जन्मापासूनच संडास लघवीला साफ होत नाही. चालता फिरता लघवीला होते. यामुळे किडनीला त्रास होतो आहे.पाय बारीक होत आहेत.वाळल्यासारखा झाला आहे.लघविला इन्फेक्शन होते पोटात दुखायला लागते .पायांची वाढ ह्वावी म्हणून आपरेशन केलं पण काहीच फरक पडत नाही सर तुम्ही काही उपाय सांगाल यावर असं मला वाटतं कारण मी तुमचे खूप विडिओ पाहिले आहेत त्यात तुम्ही खुप आजारांवर उपचार सांगितले आहेत मला वाटतं की तुम्ही यावर उपाय सांगाल . माझा मुलीचा आयुष्यभरासाठीचा प्रश्न आहे.खुप काळजी वाटते.कृपया यावर उपाय सांगा.‌

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 роки тому

      नीट माहिती घेतल्याशिवाय आणि तपासणी केल्याशिवाय असा उपाय सांगता येणार नाही... कृपया जवळच्या वैद्यांच्या सल्ला घ्यावा किंवा description box मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करु शकता... धन्यवाद

  • @akshadachavan1207
    @akshadachavan1207 5 років тому +2

    PCOS किंवा PCOD साठी काही उपाय सांगा ना please.

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Ho...nakki sangu ya...dhanyavad...

    • @Trialn_error
      @Trialn_error 5 років тому

      मलाही हाच प्रॉब्लेम आहे, प्लीज काही उपाय आहे का यावर

  • @meenadalvi3097
    @meenadalvi3097 3 роки тому

    खूप छान माहिती सर

  • @vaishalaetoras9193
    @vaishalaetoras9193 Рік тому

    नमस्ते सर,
    आपण छानच सांगतां. पण प्रश्नांची उत्तरं दिली, तर सर्वाना आनंद होईल. तुम्ही नुसतं ❤️ देता. समस्याचं थोडं अधिक समाधान करावे.
    धन्यवाद सर.😊

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 3 роки тому

    डॉक्टर शरीरातील वाढलेलं चरबी च्या गाठी ह्या विषयावर ऐक व्हिडिओ बनवा..🙏

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 роки тому

      Apan banavla ahe...nakki paha... Dhanyawad

  • @shriswamisamarth7503
    @shriswamisamarth7503 3 роки тому +1

    Khup chan ,, majhe pan vajan वाढत नाही

  • @dhanashreelimaye6020
    @dhanashreelimaye6020 5 років тому +1

    Very nice information

  • @aryabakare7331
    @aryabakare7331 4 роки тому +2

    Vaavding krumisathi kase upyog krva

  • @sachinkenjale9891
    @sachinkenjale9891 2 роки тому

    Guru khupach cha mahiti

  • @ashokjoshi4308
    @ashokjoshi4308 2 роки тому +2

    सरकारचं उदाहरण मस्त दिलं.😆😁

  • @smitakadav7338
    @smitakadav7338 5 років тому

    खुप छान माहिती

  • @akashparab2791
    @akashparab2791 Рік тому

    Goodteaching

  • @avinashjawalkar978
    @avinashjawalkar978 3 місяці тому

    करोना काळात 13 किलो कमी झाले.
    व्यायाम करतो पण वाढ नाही.
    पूर्ण शाकाहारी आहे.
    काय करू????

  • @suhask.b.5201
    @suhask.b.5201 4 роки тому +1

    Potatil jant nasht karnyavr vedio banava sir.

  • @pradeepdeshmukh2842
    @pradeepdeshmukh2842 4 роки тому +1

    Sir Aapan Jant kadhanysaathi che upaya saangitalat pan te kase khyache hey nahi saangitalat, please tyache praman aani kase - kevahan khyacha te saanga.

  • @shivaybhingare2723
    @shivaybhingare2723 3 місяці тому

    👌👌👌

  • @varshayeole6890
    @varshayeole6890 5 років тому

    gharguti Kam made thode jari kapde ole zle tari aang khup dukhtye... hath,pay pain hote.., khuba dukhto. chidchid hou lagte..pn after delivery nanter survat zli .. Mazi mulgi ATA 3yrs chi zliy.

    • @bhupaleeashtikar6056
      @bhupaleeashtikar6056 5 років тому +1

      Tai namaskar, he trass Delevery madhe Kalji na ghetlyamule hotat , aaj kal aai wadilancha koni aikat Nahi Delevery madhe khup kalji ghyavi lagte Nahi tar tyache dushparinam khup hotat. Tumhi dashmularisha chi ek bottle gheu shakta tyane wat kami honyas madat hote. Dhanyawad 🙏

  • @a.b3019
    @a.b3019 3 роки тому

    Gallstones topic pls. Biliary colic attack, gallstone removal without surgery

  • @meghanashah8358
    @meghanashah8358 Рік тому

    Thank you 🙏

  • @omkarphansalkar7201
    @omkarphansalkar7201 5 років тому +2

    Sir grahani mule pan vajan vadhat nahi tya baddal sanga.

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Ok...apan tyavar detail video banvu ya...dhanyavad...

  • @bhupaleeashtikar6056
    @bhupaleeashtikar6056 5 років тому

    Wa sir, mana pasun dhanyawad 🙏

  • @dharmeshhadke9471
    @dharmeshhadke9471 5 років тому +1

    Chehra tajeldar rahnyasathi diet Sanga please

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Apan nuktach ek video upload kela ahe ya vishayavar...nakki paha...dhanyavad...

  • @reshmakadam6301
    @reshmakadam6301 5 років тому

    Mast mahiti sir

  • @archanachoudhari7631
    @archanachoudhari7631 7 місяців тому

    Kele aani dudh jaggery mix karun roj ghetale tar chalel ka?

  • @itzme1744
    @itzme1744 Рік тому

    Thank you sir

  • @bandumahalle2544
    @bandumahalle2544 Рік тому +1

    Mi khupach barik ahe upay sanga

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому +1

      Ya video madhye sangitlyanusar upay karayla harkat nahi... Dhanyawad

  • @mentor111edu6
    @mentor111edu6 4 роки тому +1

    Namaskar...maza mulga 14 mahinya cha ahe..krupaya tyache vajan vadhavnya sathi ajun upay sangavet...

  • @neetamore8469
    @neetamore8469 Рік тому

    मला बारीक व्हायचंय 😔 खूप प्रयत्न करते योगा करते वॉक पण करते पण काही उपयोग नाही 😔प्लिज प्लिज दमले दादा उपाय सांगा 😔😔😔

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому

      Apan ya vishayavar barech video banavle ahet... nakki paha... Dhanyawad

  • @dnyaneshwargore5827
    @dnyaneshwargore5827 4 роки тому +2

    गुरु एखादा व्हिडिओ वजन वाढवण्यासाठी काढा

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 роки тому

      Ek video apan kela ahe...nakki paha...ajun karuya...dhanyavad...

  • @mukundkulkarni5631
    @mukundkulkarni5631 2 роки тому +1

    बीपी कमी करण्या साठी औषध सांगा

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 роки тому

      Apan blood pressure ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @Deven250374
    @Deven250374 4 роки тому +1

    Sir angat kadki asel tar vajan vadat nahi ka? Ase asel tar kadki dur karayla kahi upay ahet ka please reply

  • @survisartscomedyandstorys125
    @survisartscomedyandstorys125 5 років тому

    Lovely video

  • @SagarPatil-fo1hx
    @SagarPatil-fo1hx Рік тому

    Correct ahe

  • @kairunjensen6677
    @kairunjensen6677 5 років тому

    Thank you

  • @sanketdhamankar8487
    @sanketdhamankar8487 Рік тому

    कोहल्याने वजन नक्की वाढते का? हा किती प्रमाणात खावा आणि कधी खावा?

  • @sanjaykingaonkar4724
    @sanjaykingaonkar4724 Рік тому

    वजनवाढीसाठी/ कमी करण्यासाठी हमखास असे कुठलेच औषध उपलब्ध नाही...ते आपल्या जीन्स,हॉर्मोन्स व डीएनए वर अवलंबून असते...

  • @GaureshArtsOfficial
    @GaureshArtsOfficial 2 роки тому +1

    Tumacha kade kahi Auushdhe ka jad jaychi

  • @pravinjoshi8978
    @pravinjoshi8978 4 роки тому +2

    "Dholya Ganpati" 7:38 :D :D

  • @dattajadhav2881
    @dattajadhav2881 2 роки тому +1

    मला शुगर आहे त्यामुळे माझं वजन खुप कमी झाले आहे त्यावर उपाय काय आहे

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 роки тому

      Apan diabetes ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @rohinidingankar9606
    @rohinidingankar9606 5 років тому

    very nice

  • @nalineeghadge5008
    @nalineeghadge5008 5 років тому +2

    Damale sirala thyroid ahe vajan thod vadhala kay karu vajan kami karnyasathi pls

    • @nalineeghadge5008
      @nalineeghadge5008 5 років тому

      75 76jalay tyapudhe nahi jat pn hehi jastch ahe pls advise me earlier

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Apan thyroid var detail video banavnar ahot...tyamadhye yavishayi mahiti deu...dhanyavad...

  • @hanumantkondalkar4420
    @hanumantkondalkar4420 5 років тому

    Sir hing kiva chuna kadi khaycha jevan zalyavar ki jevna adi plz sanga

  • @anushreedidichannel7486
    @anushreedidichannel7486 5 років тому

    Khup chan

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 5 років тому +1

    कोहळ्याचे पाणी केसाला लागल तर ते पांढरे होतात हे खर का?

  • @pallavinaik1144
    @pallavinaik1144 Рік тому

    Sir sugar mule vajan kami zal asel tr tyavar upay kay karava jyamule vajan vadhel.

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому

      Diabetes ya vishayavar apan detail video banavle ahet... nakki paha... Dhanyawad

  • @santoshturambekar6914
    @santoshturambekar6914 3 роки тому

    Kovlyachi barfi kahi karaychi te sanga

  • @vaishaligadkari2822
    @vaishaligadkari2822 5 років тому +1

    Hello sir नमस्कार,
    मी नागपूर la राहते
    माझ्या मुलीचं age 24 running आहे आणि तिचा वजन 33 ख आहे तिचं वजन वाढण्यासाठी काही तरी उपाय सागा

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Ya video madly sangitlyanusar upay karayla harekat nahiye...dhanyavad...

    • @vaishaligadkari2822
      @vaishaligadkari2822 5 років тому

      hello sir
      Tumhi je diet madhe saagitala aahe ki supari chuna kaapur hinga vaadiga hyaa vastu kashya prakare vaaprat aanaychya te saaga plz sir

    • @atharvgole4842
      @atharvgole4842 4 роки тому +1

      Please sir vajan vadhi sathi ajun ek video kara

  • @rahulghodke8663
    @rahulghodke8663 4 роки тому

    Guruji mla pn potacha tras aahe. Annan angala lagat nhi. Krupaya mahiti sanga

  • @ninad7478
    @ninad7478 4 роки тому +3

    07:38 "नुसतं ढोल्या गणपती होऊन नाही चालणारे"🤣🤣

  • @sanjaybajage9249
    @sanjaybajage9249 Рік тому

    Dandruff sathi dusra part pn banva pahilya part madhe clear upayy nahit sangitle tumhi ..???

  • @sbbhalke889
    @sbbhalke889 Рік тому

    सर मी खुप आवडीने जेवण करते फळ खाते पण रोडच आहे वजन वाढत नाही मी परेशान आहे

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому

      Ya video madhye sangitlyanusar upay karayla harkat nahi... Dhanyawad

  • @manishachoudhary2981
    @manishachoudhary2981 4 роки тому

    Kaka Awla khalyane pittcha nash hoto mhntat pn Awla khalyane maze pitt wadhtat ase ka hote , ani limbu khamyani n linbu pani pilyane pn maze pitt wadhtat n bhaynkar aswsth watat ang n pay thrthr hotat .. ase kashamule hot asel kahi sangu shaktal ka

  • @nilimapathak9634
    @nilimapathak9634 4 роки тому

    Thnx sir

  • @SagarPatil-nr7qp
    @SagarPatil-nr7qp Рік тому

    उदाहरण मस्त दिले सर😅😆😂👍

  • @aryabakare7331
    @aryabakare7331 4 роки тому

    Ajun divsharch 1 dietchart sanga weight gain sathi sir plzz karan kuhala milt nahi keli aani plz sir deitchart 1 January aadi sanga

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Рік тому

    Kaka mala warm janta zalet me spicy jast khayla lagli aahe lavang vagre Dr kade gelli tyani Aldrin plus goli dili ti ghetli ashakta astana kahi nahi na aani KY khave KY khau naye plz sanga dodkyachi bhaji shenga naral he khayche mh sangta pan sweet astat na Mg chalta besan vagre

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому

      Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad

  • @dhanashreelimaye6020
    @dhanashreelimaye6020 5 років тому

    Maze vaidya tumche shishya "Shrikant Sanmukh" Ahet

  • @samruddhiindulkar1558
    @samruddhiindulkar1558 Рік тому

    jad honyasathi ahar Kay ghyava kasa ghyava divsatun kiti Vela khave maji lahan mulgi agdi majapramanech barik ahe Kay Karu

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому

      Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @pallavishinde5009
    @pallavishinde5009 5 років тому

    fast vajan kami karanyasathi kay upay ahet sir please sanga

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Apan tyavar video banvall ahet...nakki paha...dhanyavad...

  • @vrushaligurhale8902
    @vrushaligurhale8902 Рік тому

    👌

  • @JPLAD1
    @JPLAD1 4 роки тому

    विटामिन B१२ वर एकादा सेशन करा ,, फक्त शाकाहारी लोकां साठी

  • @prajwalsatpute9468
    @prajwalsatpute9468 5 років тому

    Kahi rogamule vajan vadhat nasel tr, yavr vedio banva n please

  • @dnyaneshwargore5827
    @dnyaneshwargore5827 5 років тому +1

    वैदै अप्रतिम

    • @sadhanagoley4553
      @sadhanagoley4553 5 років тому

      डायबिटीक लोकांच वजन कसे वाढविता येईल

    • @shashikantjoshi7875
      @shashikantjoshi7875 4 роки тому

      @@sadhanagoley4553 वजन वाढण्यास कापूर वावडींग हिंग वगेरे कसे खावे व केव्हा?

  • @sujatanaphade3611
    @sujatanaphade3611 Рік тому

    Maje Mr. Kokanatle ahet.

  • @shubheccha259
    @shubheccha259 4 роки тому +1

    Sir...me vata pitta prakriti ahe...donhi imbalnce zalyamule vajan kmi zaley and digestion problem and zop pn lagt nhi...upay Sanga

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 роки тому +1

      Dibacharya ani ahar ya vishayavaril sarv video pahavet...tyamadhye sangitlyanusar upay karayla harkat nahi...Dhanyavad

  • @nikitakatale2813
    @nikitakatale2813 Рік тому

    Sir tension kas kami karav

  • @aradhyagode3589
    @aradhyagode3589 Рік тому

    मला पण तसच वाटत

  • @anuradhapatil8301
    @anuradhapatil8301 5 років тому +1

    Sir maja dokyat chai padle kay karyme

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Hya video chya description box madhe number dila ahe tithe contact karal ka

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 Рік тому

    साठी(६०) नंतरच्या ल़ोकानी काय करावे?

  • @dattatraymurumkar4211
    @dattatraymurumkar4211 2 роки тому

    Sar kesachi vadh honya sathi upay sagaap please reply

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 роки тому

      Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad