जाड़ व्हायचयं की बारीक़? पाणी आहे जादु - दामले उवाच भाग -१३ | Natural Remedies

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #weightloss #healthtips #ladiesfirst
    गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा |
    वैद्य सुविनय दामले यांच्याकडून आपण पाणी या विषयावर खुप माहिती समजून घेतली. आज पाणी आणि अन्न पचन या बद्द्ल ऐकुया ख़ास आरोग्यदायी सुचना.
    संध्याकाळ नंतर पाणी पिण्याने होऊ शकतात आजार
    जाड़ व्हायचयं की बारीक़ पाणी करेल जादु
    आणि अग्नी एकमेकांच्या विरोधात कसे| उत्सर्जन म्हणजे -
    #weightloss #healthtips #ladiesfirst
    पाणी हा एक मोठा आणि गहन विषय आहे. पाण्याचा आपल्या शरीरावर खुप परिणाम होतो. कसा तेच नेमक ऐकुया वैद्य सुविनय दामले यांच्या कडून
    बारीक होण्यासाठी करा हा साधा घरगुती उपाय
    ही छोटीशी चूक तुम्हाला करतेय आजारी -
    जाणुन घ्या साधे घरगुती उपाय
    पाणी अस पिल्याने तुम्ही पडताय आजारी
    ऐका दामले उवाच
    "दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...

КОМЕНТАРІ • 679

  • @aanand2017
    @aanand2017 Рік тому +2

    दामलेजी अप्रतिम! खूप चुका होत होत्या. आता आपल्या व्हिडिओनंतर कधीही होणार नाहीत. मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 5 років тому +18

    अप्रतिम ज्ञान परमेश्वराने आपणास बहाल केले आहे. यात शंका नाही. परोपकारासाठी याचा

    • @rammahamuni9771
      @rammahamuni9771 5 років тому

      उपयोग होवो.🙏🙏🙏🌹

    • @pallavithorat2444
      @pallavithorat2444 2 роки тому

      1

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 Рік тому

      Dnyan parmeshwarane bahal nah kela re sakhol abhyas kelyamule milala aahe vaidya sahebanna.

  • @ashwinigangurde7886
    @ashwinigangurde7886 2 роки тому +1

    खूप छान माहिती......... खूप सुंदर...... खूप उपयुक्त आहे ही माहिती... . गुरुजी धन्यवाद

  • @dev.6229
    @dev.6229 Рік тому

    रामराम...पाणी पिणे आणि सर्दी वर खूप व्हिडिओ बघितले आजपर्यंत..पण हा सर्वोत्तम आहे..धन्यवाद

  • @sujatakadulkar4581
    @sujatakadulkar4581 2 роки тому +2

    Khupach Chan Mahiti. Thanks 🙏🙏

  • @yogeshbhoir0010
    @yogeshbhoir0010 9 місяців тому

    Absolutely correct sir. Mala sinus cha problem aahe ani mi aata hi zoptana atlest hlf ltr pani pito .but aaj tumcha video bagtila ani mi aata pani piyacha toda control karel ty so much . N wht a coincidence ki ha video mala insta var disala ani mi UA-cam var search kela . Ha video 4 year adicha aahe

  • @balasahebalhat6361
    @balasahebalhat6361 3 роки тому +1

    खूप सुंदर माहिती खूप छान उपाय घरच्या घरी करण्या जोगे 👌👌

  • @pradipkhedulkar6943
    @pradipkhedulkar6943 3 місяці тому

    Yours knowledge about ayurved is perfect,

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 4 роки тому +2

    खूप खूप खूप छान माहिती दिली आहे थैंक्स डाक्टर

  • @simantiniborde6500
    @simantiniborde6500 5 років тому +8

    खूप छान ,उपयुक्त ज्ञान मिळाले ह्या व्हिडीओ मधून,खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक कृतद्न्यता

  • @ujwaljawalekar8627
    @ujwaljawalekar8627 5 років тому +2

    खरचं खूप उपयुक्त माहिती आहे, धन्यवाद

  • @rohanpatil2021
    @rohanpatil2021 3 роки тому +2

    सर राजीव दीक्षित यांनी पाणी जेवणानंतर एक तासाने प्यायला सांगितलं आहे आणि आपण सांगता की जेवता जेवता प्यावे. confusion आहे सर please मार्गदर्शन करावे. मी खूप बारीक आहे सर वजन वाढी साठी मी पाणी नक्की केव्हा प्यावे सर. कृपया मार्गदर्शन करा सर please

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 роки тому

      Apan pani pinyachya vishayavar barech video banavle ahet...Nakki paha...tasech Vajan vadhavnyachya vishayavar pan video banavla ahe...to pan pahava...dhanyavad

  • @rinathakur6361
    @rinathakur6361 3 роки тому +1

    Khup chan 🙏 mahiti deta 🙏

  • @radhapophale3854
    @radhapophale3854 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत आपण मी सुध्दा सूर्यास्त नंतर पाणी व जेवण घेत नाही बरीच लोक हे अस करू नये अस सांगतात तुम्ही आता पाणी विषय सांगतील तसाच नियम अन्ना विषयी आहे का कृपया मार्गदर्शन करावे🙏

  • @chitrarekhasankpal7201
    @chitrarekhasankpal7201 2 роки тому +1

    Dr khupch chhan mahiti sangata

  • @vijaymahale9336
    @vijaymahale9336 Рік тому

    धन्यवाद दामले गुरुजी उत्तम आरोग्य माहिती दिल्या बद्दल

  • @tejasraut5190
    @tejasraut5190 5 років тому +1

    खूपच महत्वाची आणि छान माहिती ,धन्यवाद सर

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 5 років тому +3

    तुम्ही छान उदाहरणे देऊन प्रश्नांचे निरसन करून देता.

  • @bhaveshoswal4700
    @bhaveshoswal4700 4 роки тому +4

    *उगाच* आपलं व्हीडिओ बघितल आणि लगेच *उवाच* चॅनेल subscribe केलं😊

  • @gaurijoshi9511
    @gaurijoshi9511 5 років тому +2

    Khupch upyukt mahiti ye Sir.... Thankuuu

  • @sudamauchite4568
    @sudamauchite4568 5 років тому +1

    आयुर्वेदाचार्य 🙏🙏🙏छान माहिती... 🌹

  • @arjunghone8155
    @arjunghone8155 3 роки тому

    Khupachhan mahiti dili dhanyavad guraji

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 4 роки тому +2

    सर तुम्ही मराठी भाषेत लिहून उत्तर दिले तर फारच छान होईल

  • @prachibhamre8764
    @prachibhamre8764 5 років тому +1

    Very useful information....nakkich suru karte... dry eyes sathi please kahi tari upay sanga

  • @dinkarbhiray7392
    @dinkarbhiray7392 5 років тому +1

    सर मी तुम्ही सांगितल्या नुसार पाणी जेव्हा तहान लागली तेव्हा पाणी पिणे सुरु केल्यापासून माझी उलटी थांबली धन्यवाद सर

  • @mubinahunaid890
    @mubinahunaid890 4 роки тому

    Shukriya Guruji
    Aapka bolne ka tarika positive vibes create karta hai

  • @Mycreativeart777
    @Mycreativeart777 2 роки тому

    सर तुम्ही खूप छान माहिती देता याचा आम्हाला खूप फायदा होतो.
    माझा एक प्रश्न होता मी साधे केसात हात घातला तरी दहा बर केस हातात येतात कृपया मार्गदर्शन करा काय करावे

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 роки тому

      Apan kes galne ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @sindhugaikwad1250
    @sindhugaikwad1250 3 роки тому

    खूप छान माहिती आहे सर तुमचे खूप खूप आभार

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 3 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद

  • @surekhamanikkame5691
    @surekhamanikkame5691 3 роки тому

    नमस्कार सर खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @namrataganvir6007
    @namrataganvir6007 5 років тому

    Daamale sir,phar phar dhanyawad....Mi raatra bhar pani pite zopet sudha tahan lagat aste hi mahiti kadhi midaali nahi . New information ......thanku so much.

  • @hyderabadhorserider4759
    @hyderabadhorserider4759 Рік тому

    Very Very thanks
    Very useful information.

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 роки тому +1

    Nice information.

  • @gaurafashionclub2786
    @gaurafashionclub2786 3 роки тому +2

    Awesome information sir

  • @drradhajoshi6895
    @drradhajoshi6895 5 років тому

    सर खूप छान !!!! You tube वरील उत्कृष्ट कार्यक्रम

  • @manovirajsavyasace6647
    @manovirajsavyasace6647 5 років тому

    I really liked his way of addressing the problem ... He discusses topic with great conviction yet so effortlessly .. its becomes easy to understand the simple instructions for complicated medical conditions !! Tumche aabhaar 🙏🙏🙏

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 3 роки тому

    Panyachi changali mahiti milali. 👏👏

  • @cpaddy123
    @cpaddy123 2 роки тому +1

    नमस्कार
    राजीव दीक्षित
    सांगतात की
    जेवणाच्या अगोदर
    १ तास पाणी प्यायचे
    अाणि
    जेवण झाल्यानंतर
    दीड तासाने पाणी प्यायचे
    काय करावे कळत नाही
    कृपया मदत करा

  • @pranitipandit1375
    @pranitipandit1375 5 років тому

    धन्यवाद उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @balajijadhav6088
    @balajijadhav6088 11 місяців тому +1

    गुरुजी माझ्यासारख्याना जाड व्हायचं म्हणजे पाणी जेवण झाल्यानंतर लगेच घ्यायचं असे तुम्ही सांगता आणि ते विषसमान असेही म्हणता. यातील फरक स्पष्ट करावा ही नम्र विनंती.

    • @yogitapatil4523
      @yogitapatil4523 9 місяців тому +1

      गुरुजींनी सूर्यास्त झाल्यावर पाणी प्यायचे टाळायचे असे सांगितले आहे. दिवसभर जेवणानंतर पिऊच शकता कि तुम्ही कितीही पाणी,सूर्य असेपर्यंत 🙏

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade8924 3 роки тому

    चांगले मार्गदर्शन

  • @dhananjaybande7399
    @dhananjaybande7399 4 роки тому

    खरच खूप छान सांगता गुरुजी तुम्ही

  • @aditilad365
    @aditilad365 Рік тому

    Khup Chan mahiti dili

  • @dr.sanchetiayurveda
    @dr.sanchetiayurveda 5 років тому +3

    सर, मी एक आयुर्वेद पीजी स्टूडेंट आहे,
    कृपया Gym , Diet, Protein Supplements , Gym करणे योग्य की चूक , यावर Video बनवा .
    आज च्या काळात Gym म्हणजेच fitness असा अट्टहास लोक करतात.
    Gym मध्ये व्यायाम करुण शरीर मांस दृढ़ करणे, right or wrong ?

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому +2

      Khup changla vishay ahe...apan nakki pudhil bhaganmadhye ya vishayavar boluya...dhanyavad...

    • @Soniya_live_let_live
      @Soniya_live_let_live 5 років тому

      @@damleuvach934 banavla ka

  • @mansishastri1573
    @mansishastri1573 5 років тому +16

    Night shift मधे काम करणार्यानी काय करावे

  • @akshaysisode6426
    @akshaysisode6426 4 роки тому

    खुप छान माहीती सांगितली गरूजी

  • @seemasuryawanshi4766
    @seemasuryawanshi4766 3 роки тому

    नमस्कार सर आपण छान माहिती दिली धन्यवाद ! तांब्याच्या भांड्यातील पाणी कधी प्यावे हे कळेल का ? आम्ही 12 महिने तांब्याच्या भांड्यातील पाणी पितो.

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 роки тому

      Apan tyavar detail video banavla ahe...Nakki paha...dhanyavad

  • @smitapawar7011
    @smitapawar7011 5 років тому +1

    छान माहिती दिली सर

  • @neenabhandari4063
    @neenabhandari4063 4 роки тому

    Farch chan mahiti dilit .Firta vat ya baddle sanga plz

  • @dnyaneshwarhivrale5310
    @dnyaneshwarhivrale5310 4 роки тому

    Chan mahiti dhanyavaad

  • @smitakedari9918
    @smitakedari9918 3 роки тому

    Its very helpful to us what u says sir

  • @sachinkenjale9891
    @sachinkenjale9891 2 роки тому

    Khupach chan mahiti

  • @varshachheda1621
    @varshachheda1621 5 років тому +2

    Good information .sir

  • @swapnilr.juwatkar8806
    @swapnilr.juwatkar8806 4 роки тому

    खुप छान माहिती सांगता तुम्ही 🙏

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 5 років тому

    गुरुजी तुम्ही खूप छान सांगितले आहे.

  • @pradnyasandipshingare9251
    @pradnyasandipshingare9251 5 років тому +2

    माझे वजन वाढवायचं आहे मी हे करून पाहीन धन्यवाद

  • @vaishalijoshi1895
    @vaishalijoshi1895 5 років тому

    Khup upaukta mahiti sangta tumhi sir

  • @archanakarmarkar5721
    @archanakarmarkar5721 5 років тому +7

    Diabetes & Thyroid hya donhi var swatantra bhagat mahiti sangitali tar bare hoil

  • @ansarishamim1158
    @ansarishamim1158 5 років тому +1

    Bahut khooob

  • @rohinithatar7564
    @rohinithatar7564 5 років тому +1

    सुंदर

    • @kalabhagwat9257
      @kalabhagwat9257 5 років тому

      Phone number dene sir mala bhetayache aahe

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 3 роки тому

    खूपच छान माहिती

  • @Gpmaster1234
    @Gpmaster1234 5 років тому +1

    Jevan zhalya var 2 tasani pani piyach ka ? Jevan zhalya var pani piyala mule jevan pachavanari agani kami hotye asa mhantath .hye brobar aahe ka ?

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Apan pani pinyachya sandarbhat barech video banavle ahet...nakki paha...dhanyavad...

  • @atharvavadalkar2389
    @atharvavadalkar2389 3 роки тому

    Thank You For This Information 🙏🙏👍👍

  • @cpaddy123
    @cpaddy123 4 роки тому +1

    पोटावरची आणी छातीवरची लटकलेली चरबी कमी करण्यासाठी ऊपाय सांगा......

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 роки тому

      Apan tyavar video banavla ahe...Nakki paha...Dhanyavad

  • @clifforddsouza6828
    @clifforddsouza6828 5 років тому +1

    Thank you so much sir..

  • @tejassawant333
    @tejassawant333 4 роки тому

    छान माहिती दिली

  • @prakashjoshi3559
    @prakashjoshi3559 3 роки тому

    Very nice and very good sirji

  • @amitkautkar7594
    @amitkautkar7594 5 років тому

    Thanks khupchh chhan mahiti kaka

  • @nivruttidongre6536
    @nivruttidongre6536 4 роки тому +1

    गुरुजी, नमस्कार...
    आजकाल ठंड पाण्याने आंघोळ करायची का गरम पाण्याने याबद्दल खुपच वादविवाद आहेत. आणखी त्यांच्यात भर म्हणजे 'कोल्ड वाटर बाथ' त्यामुळे खुपच संभ्रम निर्माण झाला आहे.
    त्यामुळे आयुर्वेदानुसार आंघोळ कुठल्या पाण्याने करावी याबद्दल माहिती द्यावी

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 роки тому

      Ok...tyababat video banvu ya apan. Dhanyavad...

  • @divakarkulkarni2509
    @divakarkulkarni2509 Рік тому

    सुंदर माहिती

  • @bhagyashreechouthai3978
    @bhagyashreechouthai3978 Рік тому

    कधी कधी एखाद्या दिवशी खूप तहान लागते, तेव्हा पाणी प्यायले तर सर्दी होते..
    मी तुमचे व्हिडिओ बघते,
    याचा अर्थ मी काढलाय की, जास्तीचे पाणी शरीर बाहेर टाकत असावे सर्दी होऊन

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 роки тому

    धन्यावाद सर

  • @devyabhai5299
    @devyabhai5299 5 років тому

    khup chan mahiti deta

  • @sandipnandvikar1365
    @sandipnandvikar1365 5 років тому +1

    डॉ. साहेब नमस्कार.
    जिभेच्या ( डावीकडे ) कँसर ऑपरेशन झाले आहे. १८.मार्च.२०१९ ला.
    रेडीएशन घ्यायला सांगितले आहे.
    सि.टि.स्कँन केले आहे.
    आयुर्वेदिक उपचार पद्धतीने हा आजार पूर्णपणे बरा व्हावे अशी अपेक्षा आहे.
    आपले मार्गदर्शन हवे आहे.
    श्री. नांदविकर.
    धन्यवाद.

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Description box madhye contact details dile ahet...tya number var contact karu shakta...dhanyavad...

  • @arunchavan4278
    @arunchavan4278 5 років тому +1

    Good information

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому

    Thanks so much sir

  • @pradippatil920
    @pradippatil920 5 років тому

    thanks for your suggestion

  • @rupalimore6210
    @rupalimore6210 5 років тому +5

    Tell us about daily routine to stay healthy

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому +3

      Yes...sure...In the upcoming episodes we will surely talk about that...a new episode is published on every Monday and Wednesday at 1 pm...thanks...

  • @BucketListChannelManisha19
    @BucketListChannelManisha19 3 роки тому

    छान माहिती 👍🏻 प्लीज केस गळतात त्यावर आणी केस वाढण्यासाठी काय करावे सांगा . केस खूप पातळ झालेत .🙏

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 роки тому

      Apan ya vishayanvar detail video banavle ahet...Nakki paha...dhanyavad

  • @shilpakadav175
    @shilpakadav175 4 роки тому +1

    Hello sir
    माझी प्रकृती बारीक आहे. गाल आत गेलेत मला वजन वाढवायचे आहे मी काय उपाय करु? केस पण गळतात उपाय सांगा. Immunity वाढवाण्यासाठी च्यवनप्राश चांगले आहे का?

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 роки тому

      Vajan vadhavnyasathi kay karayla have yavar apan detail video banavla ahe...Nakki paha...Dhanyavad

  • @deepalibhoite955
    @deepalibhoite955 5 років тому +6

    Mazya mulala tar ratriche 3 vela tari tahan lagate

  • @rupalichavan6719
    @rupalichavan6719 3 роки тому

    छान माहिती

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 3 роки тому

    उत्तम माहिती आहे

    • @shivanigaikwad7293
      @shivanigaikwad7293 Рік тому

      Sir Mazda 22 varshacha.mulaga aahe lahanpanapasun.tyala sardi. Aahe.agadi.rozach..aste.tari Yavar.upay sangava

  • @ashaacharekar6726
    @ashaacharekar6726 3 роки тому

    Ha episodes chan. Kadhi kasa lpyava tambya chya bhandyatala pani. Guidance dya please.

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 роки тому

      Apan tyavar video banavla ahe...Nakki paha...Dhanyavad

  • @kalpeshsakpal2927
    @kalpeshsakpal2927 4 роки тому +2

    SIr Alcohol var Part banwa pls

  • @sujalpawar9600
    @sujalpawar9600 3 роки тому

    छानच

  • @renukabodakhe27
    @renukabodakhe27 5 років тому

    अप्रतिम माहिती

  • @Krunalbhuyar
    @Krunalbhuyar 5 років тому +2

    मस्त....👍

    • @nalineeghadge5008
      @nalineeghadge5008 5 років тому

      Best information saryanche vedioes pahile ki confusion vadhato hogondhal hoto manat

  • @supriyagurav3392
    @supriyagurav3392 5 років тому

    Khup chan

  • @ipl-wr3dk
    @ipl-wr3dk 4 роки тому +1

    Sir nakaache haad vadhleaahe plaese upaysaanga

  • @kirankamble1298
    @kirankamble1298 4 роки тому +1

    सर, ऍलर्जी ची सर्दी, सतत शिंका येणे,,,, यावर काही उपाय असेल तर सुचवावा 🙏

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 роки тому +1

      Ok...Tyavar pan video banvu ya apan...Dhanyavad

    • @kirankamble1298
      @kirankamble1298 4 роки тому

      @@damleuvach934 धन्यवाद सर

  • @sujatatambe9678
    @sujatatambe9678 5 років тому

    Dhanyawad khup chhan mahiti dili tumhi Gurujee.

  • @vinayakonkar5068
    @vinayakonkar5068 4 роки тому

    पाणी किती प्यावे? हे वय व वजन ह्या दोन्हीवर अवलंबून आहे ना? तुम्ही खुप छान महीती सांगता. पटते पण वळत नाही. वजन कमी करण्यासाठी आणखीन काही उपाय?

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 роки тому

      Pani pinyachya vishayavar tasech vajan kami karnyachya vishayavar apan barech video banavle ahet...Nakki paha...Dhanyavad

  • @MrsSwatiAgnihotri
    @MrsSwatiAgnihotri 6 місяців тому

    मी हायपो थायराॕईडची पेशंट असून माझे वजन ८० आहे. वय ६२ आहे.वजन घटवण्यासाठी काही घरगुती ऊपाय सांगा.

  • @varshanirbhavane5016
    @varshanirbhavane5016 5 років тому +17

    Kiti confusion...😣
    Dr. Mhntat bharpur paani pya

    • @palashpanchal1833
      @palashpanchal1833 5 років тому

      Tech n!Dr.mhntat eatri zopaychya adi pani pay.nkki my krawe😆😆1ch ikawe jnache krawe mnache sea wate.but nice.srani sangitly te khre ahe

    • @DY-mc3fg
      @DY-mc3fg 5 років тому

      Varsha
      There are two terms regarding water intake.
      Dehydration -less water content in body
      Overhydration - much water in body
      Both are harmful

    • @pradipkolwankar2712
      @pradipkolwankar2712 3 роки тому

      @@palashpanchal1833 l

  • @udhavjohndhale7078
    @udhavjohndhale7078 3 роки тому +1

    सर माझा मुलगा 20 वर्षचा त्याला सकाळी खूप शिंका यतात. आणी कायम सर्दी होते. आणी त्याच्या आईला पण हा त्रास आहे.
    काय करायला पाहिजे

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 роки тому

      Satat honarya sardivar apan detail video banavla ahe...Nakki paha...Dhanyavad

  • @poojahegishte7248
    @poojahegishte7248 5 років тому

    Khup sunder mahiti tumhala bhetayche ahi Kay krayche sanga

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Tumhi Vaidya Suvinay Damle yana 9673938021 ya number var whatsapp karu shakta...thanks...

  • @shilpamargaj3843
    @shilpamargaj3843 5 років тому +2

    सर
    पित्ताच्या रोग्याने सकाळी अनशेपोटी रात्रभर ठेवलेल्या तांब्यांच्या कलशातील पाणी पिणे कितपत योग्य आहे. .
    कृपया मार्गदर्शन करावे.

    • @damleuvach934
      @damleuvach934  5 років тому

      Pani ya vishayavar ajun kahi video publish honar ahet...please te paha...dhanyavad...

  • @akshadajoshi8294
    @akshadajoshi8294 Рік тому

    Sir dolyacha number Kami honyasathi ayurwedat Kahi upay asel tar please margadarshan karawe.

  • @diyasworld1920
    @diyasworld1920 5 років тому +3

    Thank you sir