किती सुरेख ए..आमच्या गावाकडील लोकांचा फक्त हाच समज आहे कि.एखाद्या मोठ्या अलिशान कंपनी त काम करणार्या मुलीच एवढ्या स्टँडर्ड राहतात...पण अगदि आपल्या मातीत खेळुण आपल्या कलागुणांना वाव देणार्या मुली सुद्धा किती गोड राहतात ए❤🎉..दोघींना हि.. Hat's of❤
धनश्री केळकरचे आणि स्वानंदी तूझे कौतुक करावे तेवढे कमी आहेत. दोघीही लहान वयात किती प्रघल्ब आहात. आत्ताच्या तरुण पिढीला वागण्या, बोलण्याचे, व्यसन करण्याचे स्वातंत्र्य हवे आहे या नावाखाली फक्त स्वैराचार करताना आपल्याला दिसून येते. अशा वातावरणाच्या एकदम विरुद्ध तूमचे विचार आणि काम आहे. प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीला भरभरून यश मिळणारच. हे स्वानंदी च्या प्रत्येक व्हिडिओ मधून अनुभवायला मिळते...... इतरांना मान देऊन स्वतःला मोठ करण हे मुळीच सोपे नाही स्वानंदी....... असेच सुखाने आणि आनंदाने भरलेल आयुष्य राहो अशा खूप शुभेच्छा! डॉ सौ. स्मिता बरवे, मुंबई
स्वानंदी खरच छान झालाय vlog तुझ्या बरोबरीने तू धनश्री करत असलेल्या व्यवसाया बद्दल ही चांगली माहिती दिलीस खरच तुझ्याकडे ही अनेक चांगले गूण आहेत तसेच कला ही अनंत आहेत त्या मनसोक्त जप दोन दिवसा आधी तुझे गाण्याचे जुने vlog पाहिले बरेच सगळे श्रवणीय आहेत ऐकताना आनंद मिळतो तुझ्याकडे असलेल्या अनेक कला अशाच जप त्याला ही तुझ्या व्यावसायिक वा शैक्षणिक या गोष्टीत तेवढाच वेळ दे . बाकी काय लिहू तुझ्या आशा अनेक उपक्रमाना मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद
धन्यवाद स्वानंदी.... धनश्री सारख्या एका उत्कृष्ठ कलाकाराची ओळख तुझ्या VLOG मधून करून दिलीस.... यातून तुझ्या मनाचा मोठेपणा दिसला... दोघीही खूप खूप यशस्वी व्हा..... अनेक शुभाशिर्वाद....
First tumche khup thanks ki ek ashya kalakara chi kala dakhavlya badal ani Kiti different prakar chya kalatmak vastu dhanshree madam ni tayar kelya ahe, Mala gond art chi vastu avdali far chan hoti ani tumhi chan plate banvali first time keli pan chan zali khup chan vedio hota
माती चुकीच्या हातात घाण असू शकते, परंतु तीच माती योग्य हातात कला असू शकते. आपल्या जीवनाशी मातीचे अनन्य साधारण महत्व आहे. हे निसर्गा सोबतचे नाते पाहून आम्हीही या आनंदात सहभागी होत असतो, फार छान, सुंदर, अप्रतिम......
खुपच छान आणी सुंदर..रोजच्या निरस कामाच्या धबडग्यातून तुम्ही आम्हाला कलेच्या वेगळ्याच विश्वात घेऊन आलात खुपच मस्त ✨✨👍 आणी एक सूचना निमंत्रण म्हणा हवं तर इथे मुंबई ला 20 जानेवारी रोजी कलेचा उत्सव -कला प्रेमीची जत्रा Kala Ghoda Art festival चालू होतोय तो तुम्ही अवश्य attend करा. 👍
Wow.... Salute to FEMINISM FORCE... Great share.... truly blessed.... very proud of Honorable Dhanashree Kelkar Ma'am.... My heartiest prayers for her pottery business..... Pottery is not easy it's very tough and very dedicated & hard work job....great share Swanandiji.... Very heartiest blessed to hear thy great echo voice of SUR on back ground.... God Bless! The material world is all feminine. The feminine energy makes the non-manifest, manifest. So even men (are of the feminine energy). We’ve to relinquish our ideas of gender in the conventional sense. This has nothing to do with gender, it has to do with energy. So feminine energy is what creates and allows anything which is non-manifest, like an idea, to come into form, into being, to be born. All that we experience in the world around us, absolutely everything (is feminine energy). The only way that anything exists is through the feminine force….!
तायडे तुमच्या इतक्या तुमच्या कलाही खुप सुंदर आहेत.मला अभिमान वाटतो तुमच्या दोघींचाही.तुम्ही कलाकार आणि माणूस म्हणून खुप छान आहात,आजच्या धावपळीच्या आणि टेंशनच्या दुनियेत तुमचे व्हिडिओज् मनाला खुप शांती,आराम व नवीन उत्साह देऊन जातात. तुमच्या हातून आणखी खुप छान काम होवो हीच सदिच्छा. 🙏हरे कृष्ण ❤🙏
Swanandi,really happy to see that a great artist is trying to learn her artform another equally greater artist and trying to learn something new to adapt her art hats off to both of you
I like this channel even though I'm from Nagaland and does not understand the language , for me it is so pleasant with natural beauties and love ❤️🎉🎉🎉👍
🎉 खुप छान... Both of you Artists are on Top of the World🎉... Keep doing the same... . Dhamshri a Clay Girl and you are a Singer. Painter. Keeo the Artist going within you..
Thanks for that "ऐका ना"..❤❤ The way you were listening to her explanation about shapes at 04:02 ..You reminded me of my niece..😊 Creative vlog SS.. Keep up the good work Dhanashri..👌 Bowls and table wares mast ... Simple yet attractive.
खूप धन्यवाद... स्वानंदी.... तूझ्या या विडिओ मुळे एक सुंदर कल्पना माझ्याही डोक्यात आली... मला पण ही काम करायला आवडेल.... तर प्लीज मला याबद्दल माहिती मिळेल का? कशी सुरवात करायची? प्लीज रिप्लाय....
Amazing vlog Swanandi 👌 loved it ❤ pottery is so interesting & fun. I could see how thrilled & excited you were to try your hands on it. Also your friend Dhanashree explained the details of this art so well. She is so talented & clearly enjoys her art. The simplicity in your vlogs is what I admire the most & then of course your cuteness & that radiant smile 😊 Kya kehne 😍💖
किती सुरेख ए..आमच्या गावाकडील लोकांचा फक्त हाच समज आहे कि.एखाद्या मोठ्या अलिशान कंपनी त काम करणार्या मुलीच एवढ्या स्टँडर्ड राहतात...पण अगदि आपल्या मातीत खेळुण आपल्या कलागुणांना वाव देणार्या मुली सुद्धा किती गोड राहतात ए❤🎉..दोघींना हि.. Hat's of❤
खरं आहे.❤
दहा महिन्यापूर्वीचा व्हिडियो आज बघितला. फारच सुंदर. दोघीही मनस्वी कलाकार. धनश्रीची कला अप्रतिम. दोघीही ग्रेट. 👌👌🌹🌹
धनश्री केळकर यांचेही मनापासून कौतुक आणि त्यांच्या कलेला असेच भरभरून यश लाभो या सदिच्छा.😊
तुम्ही दोघी कलाकार मिळून खुप काही सुंदर करूशकता. तुमच्यामुळे खुप खुप सुंदर कलाकारी पहायला मिळते.यशवंत व्हा.👌👌👍👍🌷🌷💓💓
इतके प्रभावी व गुणी कलाकार आणि उद्योजक असून ह्यांची पावलं जमिनीवर आहेत हे पाहून बरें वाटले
एक कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची उत्तम परिचय करुन दिलेस. धन्यवाद. असेच नवीन नवीन कलाकाराचे ओळख करून देत जा ❤
धनश्री केळकरचे आणि स्वानंदी तूझे कौतुक करावे तेवढे कमी आहेत. दोघीही लहान वयात किती प्रघल्ब आहात. आत्ताच्या तरुण पिढीला वागण्या, बोलण्याचे, व्यसन करण्याचे स्वातंत्र्य हवे आहे या नावाखाली फक्त स्वैराचार करताना आपल्याला दिसून येते. अशा वातावरणाच्या एकदम विरुद्ध तूमचे विचार आणि काम आहे. प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीला भरभरून यश मिळणारच. हे स्वानंदी च्या प्रत्येक व्हिडिओ मधून अनुभवायला मिळते...... इतरांना मान देऊन स्वतःला मोठ करण हे मुळीच सोपे नाही स्वानंदी....... असेच सुखाने आणि आनंदाने भरलेल आयुष्य राहो अशा खूप शुभेच्छा!
डॉ सौ. स्मिता बरवे, मुंबई
स्वानंदी खरच छान झालाय vlog तुझ्या बरोबरीने तू धनश्री करत असलेल्या व्यवसाया बद्दल ही चांगली माहिती दिलीस खरच तुझ्याकडे ही अनेक चांगले गूण आहेत तसेच कला ही अनंत आहेत त्या मनसोक्त जप दोन दिवसा आधी तुझे गाण्याचे जुने vlog पाहिले बरेच सगळे श्रवणीय आहेत ऐकताना आनंद मिळतो तुझ्याकडे असलेल्या अनेक कला अशाच जप त्याला ही तुझ्या व्यावसायिक वा शैक्षणिक या गोष्टीत तेवढाच वेळ दे .
बाकी काय लिहू तुझ्या आशा अनेक उपक्रमाना मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद
स्वतः गुणी असून दुसऱ्या गुणी कलाकाराची कला शिकून त्याचं भरभरून कौतुक करणे हे तुझ्याकडून शिकण्यासारखे आहे.दोघींनाही खूप शुभाशीर्वाद.😊
धन्यवाद स्वानंदी.... धनश्री सारख्या एका उत्कृष्ठ कलाकाराची ओळख तुझ्या VLOG मधून करून दिलीस.... यातून तुझ्या मनाचा मोठेपणा दिसला... दोघीही खूप खूप यशस्वी व्हा..... अनेक शुभाशिर्वाद....
मुलींनो, आपणांस अनेक आशीर्वाद आई जगदंबा मातेने आपणांस अतिशय उत्तम कला अर्पण केलेली आहे. तिच्या आशीर्वादाने या कार्यास भरघोस यश मिळणारच.🙏🚩
🙏🚩जगदंब 🙏🚩
माती आणि माणसं यांच्यातला कलेचा दुवा ... नितांत सुंदर .. 😍👍🏻
- कौस्तुभ
वा खुप छान स्वानंदी . तू एक गुणी कलाकार तर आहेसच , तुझ्या बरोबर दुसऱ्याची कलासुद्धा लोकांसमोर आणतेस . हीच तुझी जमेची बाजू आहे .
धनश्री ताई खूप सुंदर आहे स्वानंदी ताई तू अशीच कला व कलाकार समोर आण मस्त काम करतेस करत रहा
First tumche khup thanks ki ek ashya kalakara chi kala dakhavlya badal ani Kiti different prakar chya kalatmak vastu dhanshree madam ni tayar kelya ahe, Mala gond art chi vastu avdali far chan hoti ani tumhi chan plate banvali first time keli pan chan zali khup chan vedio hota
माती चुकीच्या हातात घाण असू शकते, परंतु तीच माती योग्य हातात कला असू शकते. आपल्या जीवनाशी मातीचे अनन्य साधारण महत्व आहे. हे निसर्गा सोबतचे नाते पाहून आम्हीही या आनंदात सहभागी होत असतो, फार छान, सुंदर, अप्रतिम......
धनश्री तुम्ही बनवलेल्या वस्तू खूप छान व सुंदर आहेत. तुमचा व्यवसाय असाच वाढत जावो 💐
खुपच छान आणी सुंदर..रोजच्या निरस कामाच्या धबडग्यातून तुम्ही आम्हाला कलेच्या वेगळ्याच विश्वात घेऊन आलात खुपच मस्त ✨✨👍
आणी एक सूचना निमंत्रण म्हणा हवं तर इथे मुंबई ला 20 जानेवारी रोजी कलेचा उत्सव -कला प्रेमीची जत्रा Kala Ghoda Art festival चालू होतोय तो तुम्ही अवश्य attend करा. 👍
Wow.... Salute to FEMINISM FORCE... Great share.... truly blessed.... very proud of Honorable Dhanashree Kelkar Ma'am.... My heartiest prayers for her pottery business..... Pottery is not easy it's very tough and very dedicated & hard work job....great share Swanandiji.... Very heartiest blessed to hear thy great echo voice of SUR on back ground.... God Bless! The material world is all feminine.
The feminine energy makes the non-manifest, manifest.
So even men (are of the feminine energy).
We’ve to relinquish our ideas of gender in the conventional sense.
This has nothing to do with gender,
it has to do with energy.
So feminine energy is what creates and allows anything which is non-manifest,
like an idea, to come into form, into being, to be born.
All that we experience in the world around us,
absolutely everything (is feminine energy).
The only way that anything exists is through the feminine force….!
एक मनभावन अनुभव.धनश्रीला तिच्या कामासाठी शुभेच्छा.
Both r great 🎉
तायडे तुमच्या इतक्या तुमच्या कलाही खुप सुंदर आहेत.मला अभिमान वाटतो तुमच्या दोघींचाही.तुम्ही कलाकार आणि माणूस म्हणून खुप छान आहात,आजच्या धावपळीच्या आणि टेंशनच्या दुनियेत तुमचे व्हिडिओज् मनाला खुप शांती,आराम व नवीन उत्साह देऊन जातात. तुमच्या हातून आणखी खुप छान काम होवो हीच सदिच्छा. 🙏हरे कृष्ण ❤🙏
खूपच छान कलाकार आहेत, छत्रपती संभाजीनगर म्हणा
एक अतिशय छान वाक्य बोलुन गेलीस ❤ कोकणात मातीशी खेळतेय पण पुण्यात सुध्दा मातीत खेळण्याची मजा घेतेय❤❤❤
Sawanandi great reminds me of my child life n konkan nature fullness ur great in this modern world towards natural life for new generation great work
Swanandi,really happy to see that a great artist is trying to learn her artform another equally greater artist and trying to learn something new to adapt her art hats off to both of you
Dhanashree is such a passionate artist, every aspect of her explanation is professional 💯
2 mesmerizing kalakars :-) creating art and beauty!!!
You are so talented you learn things so easily
जानेवारीत एक लाख अनुयायी नक्कीच होणार🎉✨🥳👌 सार काही सुंदर
I like this channel even though I'm from Nagaland and does not understand the language , for me it is so pleasant with natural beauties and love ❤️🎉🎉🎉👍
ऐकना ...❤.हा शब्द.. भारी वाटतो ऐकायला...💞
खूप सुंदर कलाकृती तयार झाली धनश्री ही एक छान कलाकार आहे
खूपच छान!
पॉटरी ही एक कला आहे
पहायला मस्त वाटलं.
कौतुक पण वाटलं. ❤
Very beautiful God bless you both love you dear
Vow what a combination just great do visit Basai near Agra where whole village is involved in manufacturing pottery for local markets and export.
🎉 खुप छान... Both of you Artists are on Top of the World🎉... Keep doing the same... . Dhamshri a Clay Girl and you are a Singer. Painter. Keeo the Artist going within you..
Wonderful Work Dhanshree 👏
Thank You Swanandi 😊
Keep The Innner Child Alive ❤
Nawinyacha dhas. Very nice. 🌹🙏👌Shubham Bhawatu. 🌹🙏
Awesome 👍🏻
Yes...eager to see the clay magic at our place
खूप खूप सुंदर तुम्ही खूप मज्जा करताय मातीत मला पण खूप आवड आहे मस्त लाईफ आहे तुमची काँग्रस 😂👍👍💐💐💐😘😘
खूप सुंदर स्वानंदी व धनश्री तुझे vlog नेहमी बघते खूप सुंदर वाटतात
Dhnshri mam Khup khup sunder 🙏🙏🙏 Ram Krishna Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिमच आहे सगळं. तुम्हा दोघींचे खूप आभार 🙏🙏
again happy to see u with nature, so buitful.
झकास... दोघींचं अभिनंदन...
Congratulations very nice Beautiful 👍👍👍
फारच सुंदर व्हिडिओ केलाय.
Amazing beautiful video swanandi
Khup chan how to make pottery understood . Very interesting .
Khupach chan hota ha video. Khup echha aahe eak divashi he shikaycha.
अतीशय सुंदर vdo आत्ता लगेच तिथे यावं असं वाटलं
Very informative and satisfying demonstration.
Bell wajlyawar tuzya chehryawar umatlele hasya eak no.
आज process कळली माती कामाची...thanks...
Khup chan mahiti ahe, nice vlog
Thanks for that "ऐका ना"..❤❤
The way you were listening to her explanation about shapes at 04:02 ..You reminded me of my niece..😊 Creative vlog SS..
Keep up the good work Dhanashri..👌
Bowls and table wares mast ... Simple yet attractive.
Sundar... atishay sundar👌👌👌
खूप धन्यवाद... स्वानंदी.... तूझ्या या विडिओ मुळे एक सुंदर कल्पना माझ्याही डोक्यात आली... मला पण ही काम करायला आवडेल.... तर प्लीज मला याबद्दल माहिती मिळेल का? कशी सुरवात करायची? प्लीज रिप्लाय....
अप्रतिम अन खुप च सुंदर 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Amazing vlog Swanandi 👌 loved it ❤ pottery is so interesting & fun. I could see how thrilled & excited you were to try your hands on it. Also your friend Dhanashree explained the details of this art so well. She is so talented & clearly enjoys her art. The simplicity in your vlogs is what I admire the most & then of course your cuteness & that radiant smile 😊 Kya kehne 😍💖
Khup chan .
Apratim vlog ...apan kittti kahi shiku shakto.... garaj ahe ti fakt shiknarya n chi
Eagerly waiting for your tanpuraaa vlog ❤❤❤
Madam we will come to India in aug do you recommend to come to konkan
Khupach shaan.......👍👍👍
तुम्ही, दोघी छान कलाकार आहात धन्यवाद ❤❤
Marathi lokani vyawasay karayla paije ❤❤
❤❤❤ शब्दच नाहीत छान छान छान
❤❤mast swanandi ❤❤❤
आपण जे पेरतो तेच उगवतं. Ur good 💯 swanandi
🎉🎉🎉🎉 very grateful women ✌️👌👌👏👏🙏💯
नंदूताई तुझी ‘मैत्रींन’ तुझ्यासारखी नाहीच! नंदू जैसा कोई नाहिच 😂❤
Soooooo beautiful art 🎨❤ keep it up
Khup sundar....
पहिला प्रयत्न खूप छान केल 👌❤️
You are real kokanhearted girl...
Farach sunder presentation
आप्रतिम❤
Swanandi....again another great presentation from your side.
Dhanashri....nataraj statue banvleli ahe ka? Mala havi ahe ..☝️
Which part of konkan u belong hope fully Ratanagri dist
धनश्री छान कलाकार आहे
मस्त मस्त मस्त मस्तच💐💐💐💐💐🌹👍🏻
Wow 👍
Beautiful vlog❤
Wow amazing
सुंदर !
ग्रेट स्वानंदी 👌🏿👍
Dhanshri u r very Beautiful Curley hair ati sunder ❤
💚💚💚👍
❤
Love u
Excellent 🙌👌👍
Great
ऐका ना - ❤
अप्रतिम 👌 👌 👌 👌 👌 👌
👌👌👌
Help full information madam
Ajun ek don videos banav na ya varti khup chan mahiti milali
Khup chhan.
ऐकान खूब छाहन