MPSC Side Effects | MPSC Drawbacks | MPSC Motivational Video |MPSC Topper Speech | Kailas Aghav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • मला personally msg करायचे असतील तर खालील लिंक वरून करू शकता.
    Telegram : t.me/jivanaghav
    Gmail: marathiviralfever.mvf@gmail.com
    Subscribe : goo.gl/cf9h19
    Facebook: / marathi-viral-fever-12...
    Facebook:
    / navin-marathi-kavita-5...
    Instagram:
    / jivan_aghav

КОМЕНТАРІ • 876

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 5 років тому +561

    3 प्रयत्न लय तर लय mpsc ला . झाला पास तर उत्तम नाही झाला तर दुसरीकडे पर्याय शोधा. 7 वेळा mpsc आणि 3 वेळा upsc ला नापास झाल्यावर काय होतं त्याचा चांगला अनुभव आहे. मोबाईल दुरुस्ती आणि सेल्स करतोय आता 5 वर्षांपासून . खरं सांगतोय मित्रांनो 3 प्रयत्नात नाही जमलं तर वेळ न घालवता दुसरा पर्याय शोधा. ज्या ज्ञानाने आपलं पोट भरतंय ते ज्ञान श्रेष्ठ . हातात काम असेल तर समाजात वावरता येतं नाहीतर अख्या महाराष्ट्राचं भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक , सामाजिक आणि राजकीय ज्ञान असून सुद्धा घराच्या बाहेर पाढायचं अवघड.

    • @mvf
      @mvf  5 років тому +38

      Agdi barobar bollat sir.. mala suddha Asch vatat

    • @sagarnanaware3463
      @sagarnanaware3463 5 років тому +31

      @@mvf साहेब कुठलं ही काम छोटं नाही. खिशात पैसा असेल तर समाजात सम्मान असतो.

    • @saurebh8109
      @saurebh8109 5 років тому +11

      Brobr aahe Dada tuza
      Anek mitra aahet jyani 5-5 vela mpsc diley

    • @v.rajurkarpatil6193
      @v.rajurkarpatil6193 5 років тому +12

      tumhi kelat te comment nahi sir..he ek bhayanak satya ahe..

    • @nehakk7579
      @nehakk7579 5 років тому +4

      Agdi brobr Uttar ahe he bhava

  • @hemantdahane1657
    @hemantdahane1657 5 років тому +298

    कैलास आघाव त जिवन आघाव पेक्षा भयानक हाय.😜😜😜

  • @krishnachoure2722
    @krishnachoure2722 5 років тому +97

    ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी सुधारीत शेती करावी शेतात स्वच्छ हवा सुंदर परिसर

  • @omkarshende2557
    @omkarshende2557 5 років тому +61

    पोस्ट साठी mpsc करू नका तर काही तरी नविन शिकायला मिळतय असा विचार करून mpsc चा अभ्यास करा मला खात्रि आहे post मिळू अथवा नाही मिळो तुमच्या न्याणात जरूर भर पडेल त्याचा वापर दूसरे काहीतरी करायला होईल
    म्हणतात ना शिकलेले न्याण कधीही वाया जात नाही कधिना कधी फायदा करूनच देते
    माझा हा विचार आवडला असेल तर comment ला like जरूर करा

    • @annakulkarni1450
      @annakulkarni1450 5 років тому

      I am totally agree with you sir
      Nachta yeina angan vakde

  • @uddhavwagh6126
    @uddhavwagh6126 5 років тому +175

    Mpsc , upsc, बेरोजगारी लपवण्याचे एक साधन आहे

    • @ashokjagtap500
      @ashokjagtap500 3 роки тому +3

      Accha mag kay mpsc upsc vale tumchay ghari yeun tumhala exam dya mhanta ka

  • @ashoksaindane8476
    @ashoksaindane8476 5 років тому +47

    जे मुल B.E M.tek होऊन सुद्धा पाच सहा वर्षे एमपीएसी देण्यात घालवता शेवटी घर का ना घाटका

    • @Milan358Matka
      @Milan358Matka 5 років тому +4

      Option nhi rahat bhau nanter..........

    • @ashokjagtap500
      @ashokjagtap500 3 роки тому

      5 te 6 year yevdhi tuf nahi exam

  • @sidtalk5405
    @sidtalk5405 5 років тому +62

    बराय आपला चहा पोहेचा बिज़नेस जिंदाबाद..✌✌🙏

  • @Cr-ti2fl
    @Cr-ti2fl 5 років тому +292

    गरिबांचा मलिंगा ...🤣🤣🤣

    • @pravindharamsare6375
      @pravindharamsare6375 5 років тому +4

      sahi hai bhai

    • @sagarnanaware3463
      @sagarnanaware3463 5 років тому +2

      What an observation sirji

    • @Cr-ti2fl
      @Cr-ti2fl 5 років тому +3

      @@sagarnanaware3463 🤣🤣🤣

    • @earnwithnpr
      @earnwithnpr 4 роки тому +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂 bhava dolyatun pani yeparyant 1ta haslo bagh

    • @zsk7013
      @zsk7013 4 роки тому

      Cr 7 😂

  • @sanaskashrafi982
    @sanaskashrafi982 5 років тому +104

    Bhava 4-4 girl friend hotya mhnunch MPSC 10 vela deun pan pass nhi zalas😂😂😂😂🤣😂

  • @samakale4053
    @samakale4053 5 років тому +58

    ज्या रस्त्याने गेलो त्या रस्त्याने दोन-तीन दिवस 😄

  • @Vivekkumar-nx8ok
    @Vivekkumar-nx8ok 5 років тому +8

    काही जण 4-5 तास अभ्यास करून UPSC च्या top 10 मध्ये येतात फरक ओळखा... हा दादा 12-14 तास अभ्यास करतो याच नाही झालं तर आपलं कुठून होणार हा विचार सोडून द्या कदाचित तो काय करतोय हे त्याच त्यालाच माहित नसावं....
    दुसऱ्या तीसऱ्याच्या नादी लागू नका तुम्हाला वाटत असेल आपण करू शकतो तर नक्कीच प्रयत्न करा ✌️✌️

  • @yogeshkangne4924
    @yogeshkangne4924 5 років тому +77

    जीवन भाऊ पेक्षा कैलास भाऊ ला चॅनलन्ज नाही
    हा तर भाऊ कदम पेक्षा विनोदी आहे🤣😂🤩

  • @Fact_and_Stories
    @Fact_and_Stories 5 років тому +33

    अरे बापरे कैलाश आघवची जिंदगी लयच भारी आहे रे...😂😂😂😂

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @sachinlakhade4367
    @sachinlakhade4367 5 років тому +15

    MPSC करा पण स्वतःच्या घरी self studey करा

  • @NetSetExam
    @NetSetExam 5 років тому +83

    आघाव सर, आपण नेहमी फक्त mpsc ला दोष देता
    पण
    राजकीय नेत्यावर, अशिक्षित मंत्र्यांवर, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर का बनवत नाही

    • @mvf
      @mvf  5 років тому +41

      Karan te gharat ghusun martin

    • @NetSetExam
      @NetSetExam 5 років тому

      @@mvf 😢😢😢

    • @VishalSecret
      @VishalSecret 5 років тому

      @@mvf 😀😀

    • @omkarshende2557
      @omkarshende2557 5 років тому +12

      पोस्ट साठी mpsc करू नका तर काही तरी नविन शिकायला मिळतय असा विचार करून mpsc चा अभ्यास करा मला खात्रि आहे post मिळू अथवा नाही मिळो तुमच्या न्याणात जरूर भर पडेल त्याचा वापर दूसरे काहीतरी करायला होईल
      म्हणतात ना शिकलेले न्याण कधीही वाया जात नाही कधिना कधी फायदा करूनच देते
      माझा हा विचार आवडला असेल तर comment ला like जरूर करा

    • @deeps100
      @deeps100 5 років тому +1

      म्हणजे मार खायला भेता

  • @pathanayaz5641
    @pathanayaz5641 5 років тому +33

    Don't be serious All Viewer .. keep it up... this video is for Comedy..🤷

    • @mvf
      @mvf  5 років тому

      👍👍

  • @MpscAspirants.
    @MpscAspirants. 5 років тому +18

    बुक्कीने ढेकळ फोडतात 😂😭
    खूपच छान ...👍

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @ganeshkadam1115
    @ganeshkadam1115 5 років тому +129

    कैलास भाऊ तुमच्याकडे कामाला असणारे जे बुक्कीन ढेकळ फोडतात . .ते . . mpsc upsc करणारे नसतील ते नक्कीच पोलीस भरती वाले असतील bio data चेक करा त्यांचा 😂😂😂😂😂😂😂 ....

    • @aryanantic5596
      @aryanantic5596 5 років тому +3

      Police bharti vals nastel
      Reason
      Police bharti taaf nastey
      Aani mpsc vale physical dayeeu shekat nahi

    • @ganeshubale639
      @ganeshubale639 5 років тому +9

      पोलीस भरती एवढी सोपी वाटते का? कधी उतरून बघा, नुसती फाटणार नाही हातभर फाटेल

    • @dattalokhande2857
      @dattalokhande2857 5 років тому +1

      भाऊ mpsc मधून पी एस आय होतात

    • @vishal345rindhe4
      @vishal345rindhe4 3 роки тому

      @@dattalokhande2857 bhau bagh msg ekda 1600 mtr 5.10 time cha under answer bhetun janar

    • @indianrailways9501
      @indianrailways9501 3 роки тому +1

      पोलिस भरती अटेंड करून बघ भोक्या... त्या मुलांची तयारी खूप टफ असते. आणि तुझ्या माहितीसाठी भोक्या मी एमपीएससी , अन् पोलीस भरती दोन्ही करत नाही. मी एसएससी CGL तयारी करतो. जरा तोंड सभालून बोलत जा सर्व विद्यार्थी गुणवान असतात. ते मग पोलीस भरती किंवा एमपीएससी असो...
      #भोकया

  • @sopankhandare9893
    @sopankhandare9893 5 років тому +26

    रोजचे तुम्ही 10/20₹ कमवता त्यातला झाला 5/50₹ खर्च बाकीचे तुम्हाला उरतात ना😅😅😂😂😂😂

  • @omkarshende2557
    @omkarshende2557 5 років тому +3

    आता हा वीडियो पहिल्यावर तर mpsc crack करायला आजुन प्रेरणा मिळाली कारण एवढे कष्ट केल्यावर एक दिवस नक्की येईल च.... thanks असा video टाकल्याबद्दल मी motivate झालो mpsc करायला हा वीडियो पाहुन............

    • @mvf
      @mvf  5 років тому +1

      Keep it up

  • @SSKWrighters
    @SSKWrighters 5 років тому +5

    हासून हासून पोट दुखलं राव
    marathi viral fever बेस्ट

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks.
      Asech hasat raha

  • @MpscIQeducationofficial
    @MpscIQeducationofficial 5 років тому +46

    क्लास नि आणि mpsc नि खूप लुबाडले ?😌

  • @sk-nd5qx
    @sk-nd5qx 5 років тому +21

    लावून वंगन धुतल ढुंगण लय भारी🤣🤣🤣

  • @magarlaxman4652
    @magarlaxman4652 5 років тому +6

    भाऊ खारच विनोदातुन वास्तव परस्थितीचे भान जागवल त्याबद्दल धन्यवाद

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks bhau

  • @crezymanbehappy1829
    @crezymanbehappy1829 5 років тому +16

    खतरनाक हिंगोलीकर👍👍👌👌👌

  • @abhijeetgajare5483
    @abhijeetgajare5483 4 роки тому +13

    Mpsc नी मला बरबाद केलं मी mpsc ला बरबाद केलं... 😂🤟

  • @Coolsachin6233
    @Coolsachin6233 5 років тому +4

    आज्जा बाप्पो...लईच आगाऊ हाये कैलास भाऊच बोलणं...लय हसलो पोट धरून☺️

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @shrikantsupekar3079
    @shrikantsupekar3079 4 роки тому +50

    ते dislike करणारे mpsc positive आहेत वाटत😂😂

  • @filmyfleet
    @filmyfleet 5 років тому +11

    What a original acting!!! Khatarnaak😂😂😂

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @govardhane8732
    @govardhane8732 5 років тому +18

    Khupach chan margdarshan kele sir. Magchya dukhhatun savarle yasathi shubhechya
    Maicha navra, aaichi chul😀😂🤣
    Pathantar changle aahe kailas siranche
    Khatttarnak acting

  • @pratapv.b9379
    @pratapv.b9379 5 років тому +5

    Jivan आघाव successful युटूबर ...👌👌

  • @comedyking4892
    @comedyking4892 5 років тому +11

    Mpsc करा आणि नंतर लोकांच्या वावरात दारे धरा

  • @shankarmore9540
    @shankarmore9540 5 років тому +62

    बुक्कीण ढेकळं फोडते 😂😂

  • @sobmtuiii2877
    @sobmtuiii2877 5 років тому +17

    Acting,dialogue,script....Great...All the best for your future..

    • @mvf
      @mvf  5 років тому +1

      Thanks

  • @vishalmagarvlogs3045
    @vishalmagarvlogs3045 5 років тому +8

    Khup divas zal vaat paht hoto tumchya video chi.... Best 👍💯

    • @mvf
      @mvf  5 років тому +1

      Thanks

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 4 роки тому +2

    जबरदस्त लय भारी नंबर १
    खुपच छान मनोरंजन केलं आहे.
    विद्यार्थी वर्गाने मनावर घेऊ नये.

    • @mvf
      @mvf  4 роки тому

      Thanks

  • @DJ-ms5iq
    @DJ-ms5iq 5 років тому +6

    Ek number acting keli bhau super... Original...

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @ABCFilms
    @ABCFilms 5 років тому +6

    मी कैलास आघावचाही फॕन आहे खूप दिवसांचा.

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks Sir

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 2 роки тому +2

    चांगला व्हिडिओ आहे मित्रा..पण निराश मनाला उभारी देणारे असावे.खिल्ली उडवणारे नसावे

  • @studyhard2510
    @studyhard2510 5 років тому +15

    Income tax nd tahsil ch kai ithe tr PM,CM sagle tumhich,,,

  • @utkarshsable3535
    @utkarshsable3535 5 років тому +13

    No.1 Acting Aghav bhai👍👌👌

    • @mvf
      @mvf  5 років тому +1

      Thanks

  • @SambhajiKawhalepatil
    @SambhajiKawhalepatil 5 років тому +17

    लय आघाव आहे राव हे कारटं 🙈🙈🙈🙈🙉🙉🙉🙊🙊🙊🙊

  • @shelarsamadhan2597
    @shelarsamadhan2597 5 років тому +37

    Mast.... Real Condition MPSC students..7 varsh Barbad kele mi..

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 5 років тому +11

    Lagech laglo baba service la ani kela mpsc la ramram

  • @BHARATAGROFARMOFFCL
    @BHARATAGROFARMOFFCL 3 роки тому +3

    भाऊ मी पण 5 वर्ष upsc चा अभ्यास करत आहे... आता नोकरी तर देणार नाही कोणी... बुक्की ने धेकळ फोडायची पोस्ट निघाली की सांगा 🙏🙏🙏😂😭

  • @RapidKidsTV
    @RapidKidsTV 5 років тому +12

    Hingoli MH 38

  • @yogi3658
    @yogi3658 4 роки тому +5

    Mitrano me engineering kelay pan me 1.5 varshapasun study kartoy pan vatay sodun dyav kahi khar nahi vatat

  • @ganeahshirmewar9481
    @ganeahshirmewar9481 5 років тому +5

    Gya rastan gel tya rastyan tin tin divas muli yet nahit khupach chan

  • @akshaysureshraut7425
    @akshaysureshraut7425 5 років тому +3

    Wa kay video banawla superb

  • @anilchandel4848
    @anilchandel4848 5 років тому +4

    तुया माईचा नवरा
    बुक्‍कीन ढेक्‍कळ भोडतात
    भाऊ एकच नंबर

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @prasadjadhav2903
    @prasadjadhav2903 5 років тому +7

    जीवन दादा mpsc सोडून प्रगत झालेल्या तरूणावर एकदा व्हिडोओ कराव
    बाकी आपल्या व्हिडोओने खुप हसलो पुढील वाटचालीस शुभेच्छा

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Ok

  • @letshavesomefood1469
    @letshavesomefood1469 5 років тому +21

    Mpsc upsc la gabhan ghatl🤣🤣

  • @Kk-pe1pg
    @Kk-pe1pg 5 років тому +4

    mitrano mpsc la dosh devu naka🙏🙏🙏🙏🙏 mpsc hi pariksh nahi tar kisme kitna hai dum. 🙎💪💪💪💪
    bharpur mehanat kara
    yash eka divsat milat nahi tar ek na ek divas jarur milte

  • @rubida8859
    @rubida8859 9 місяців тому

    You have shown a courage to expose the bitter truth in mpsc preparation

  • @KavinFilms
    @KavinFilms 4 роки тому +1

    Ek Number

    • @mvf
      @mvf  4 роки тому

      Thanks

  • @vishalbade4792
    @vishalbade4792 5 років тому +10

    कैलासराव....यावेळेस लयी खतरनाक गिर्हाईक सापडीलय जीवनभाऊंनी🤣

  • @naikcreations3366
    @naikcreations3366 4 роки тому +4

    बुक्‍कित ढेकुल फोडीन...!!! हिंगोलीजिल्ह्यातील भाषा ... मी पण हिंगोली जिल्हा च आहे

  • @MarathiHelper
    @MarathiHelper 5 років тому +1

    एक नंबर

    • @mvf
      @mvf  5 років тому +1

      Thanks

    • @MarathiHelper
      @MarathiHelper 5 років тому

      @@mvf माझ्या पण चॅनेल ला नक्की भेट द्या दादा, मराठी चॅनेल ला कोणीच सापपोर्ट करत नाही आहे आज काल

  • @wildlifeofindian6126
    @wildlifeofindian6126 5 років тому +5

    भाऊ सगळीकडे हेच हाल आहेत😆😆😆😆

  • @mpscguide2136
    @mpscguide2136 3 роки тому

    MPSC अंतर्गत होणाऱ्या परीक्षांमध्ये राज्यशास्त्र या विषयच्या सखोल अभ्यासासाठी आमच्या चॅनेल ला अवश्य भेट द्या आणि subscribe करायला विसरू नका👍

  • @rameshwarpuri943
    @rameshwarpuri943 5 років тому

    मस्त सोयरे हो...या.जिंतुर...रा.मानमोडी

  • @vikkybhaiyya6082
    @vikkybhaiyya6082 5 років тому +4

    Bhau la mpsc ni current lavl ah vatte.😂😂😂😂...nice hairstyle...mst acting doghanchi pn👌👌👌

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 5 років тому +1

    जीवन भाऊ खूप दिवसापासून वाट पहात होतो विडिओ ची कैलास भाऊ जबरदस्त i like

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks bhau

  • @kirangaikwad4485
    @kirangaikwad4485 5 років тому +6

    MPSC Karatana 4gf kiti serious ahet mahashay.

  • @user-sv5bi3gg1q
    @user-sv5bi3gg1q 5 років тому +4

    कैलास आघाव 1च नं.👌👌👌🤣🤣🤣

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @pravinkausatkar9391
    @pravinkausatkar9391 4 роки тому +1

    कैलास आघाव यांचे जास्तीत जास्त विडिओबनवा...... खूप कॉमेडी आहे राव......खूप हसतो मी तुमचे mpsc चे व्हिडिओ बघुन..... खूप कॉमेडी बोलतात राव 😃😃😃

    • @mvf
      @mvf  4 роки тому

      Okay

  • @mangeshnagare7687
    @mangeshnagare7687 5 років тому +2

    Kailas tr ekdam khas re bhau...

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @ganpatichandane2521
    @ganpatichandane2521 4 роки тому +2

    v nagre patil ch aikun aj kityek manorugna zale... vay 26 nantar aai vadlana madt kara... sheti kahi tari kara khali rahu naka

  • @Samanyghar1122
    @Samanyghar1122 5 років тому +16

    Kharch mpsc wath lavate😂😂😂😂😂😂

  • @GOKUL-bf6ll
    @GOKUL-bf6ll 5 років тому +1

    kailas bhai tu lai great ahe yr lai hasvle yr tu...tks bhava tuja video like pn karel ani mitrana pn pathvel ..

    • @mvf
      @mvf  5 років тому +1

      Thanks

  • @avinashhake9332
    @avinashhake9332 3 роки тому

    कैलास आघाव यांचा उत्कृष्ट अभिनय.

  • @mohankhillare3668
    @mohankhillare3668 5 років тому +2

    Ek no hota Kailash Aghav

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Nehmich best ahe Kailas aghav

  • @anilsangle3661
    @anilsangle3661 5 років тому +3

    दहा वीस रुपय कमुन पाच पन्नास कसे खर्च कराव जीवन भाऊ

  • @umeshjaybhaye6766
    @umeshjaybhaye6766 5 років тому +2

    मायला खरंच mpsc साथीचा रोग आहे, खरंतर कैलास पेक्ष्या भाऊच नाव mpsc चा class अस पाहिजे होत, बुक्कीत ठेकळ फोडन हि कला फक्त तुमच्या मुळे कळाली त्या साठी धन्यवाद, नास्ता चे पदार्थ खूप छान होते घोटपळ 😂 बाभळी चा शेंगा पाहिजे होत्या राव कुरुम कुरुम, हा video खरतर mpsc चा promo पाहिजे👍 गावाकडे आले का भाई👌👌👌👌

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Gavakade yeun gelo

    • @missrose8264
      @missrose8264 5 років тому

      @@mvf घोटपळ म्हणजे

    • @umeshjaybhaye6766
      @umeshjaybhaye6766 5 років тому

      @@missrose8264 एळहा च झाड त्याला घोटपळ येतात पण ते Direct मिळत नाही ते शेळी च्या विष्ठे मार्फत येतात ....

    • @missrose8264
      @missrose8264 5 років тому

      @@umeshjaybhaye6766 sorry I do not understand.
      But what is the advantages of this?

    • @umeshjaybhaye6766
      @umeshjaybhaye6766 5 років тому

      @@missrose8264 आता कस सांगू पण ते झाडा पासून मिळत आणि त्याचे काही फायदे नाहीत खाल्यावर उलट्या होतात मरणाच्या आणि त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गोट्या खेळणे (गोट्या ऐवजी)🙏

  • @riyagosavi5999
    @riyagosavi5999 5 років тому +4

    Kailas 1 no

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks ❤️❤️

  • @satyamjadhavrao8434
    @satyamjadhavrao8434 5 років тому +6

    Next video plaz update

  • @sagarnathe7757
    @sagarnathe7757 4 роки тому +1

    Kailash aghav ek no ajun ashe video banva saheb ek no

    • @mvf
      @mvf  4 роки тому

      Ok bhau

  • @sagarnathe7757
    @sagarnathe7757 4 роки тому +2

    Kailas aghav Ek no acting

    • @mvf
      @mvf  4 роки тому +1

      Thanks

  • @nileshwaghmare7102
    @nileshwaghmare7102 4 роки тому +1

    subscribe करा की पोटयानो नुसतं झ्यामल्ल झ्यामलचं करत राहशान का....best dialogue..☺️☺️

  • @hamtoshayarhain9855
    @hamtoshayarhain9855 5 років тому +3

    वाळले संतर....😀😀____🍊🍊🍊

  • @sushantbhagat7228
    @sushantbhagat7228 5 років тому +5

    Lay Aghav distoy kailas..

  • @dineshghule1557
    @dineshghule1557 4 роки тому +2

    Mpsc+,Banking+,SSC+,Railway +,Upsc+ 🤣🤣

  • @rohitcdkt1773
    @rohitcdkt1773 4 роки тому

    मराठवाड्याची अस्सल भाषा ऐकून खूप मजा आली भाव......

    • @mvf
      @mvf  4 роки тому

      Thanks

  • @ArvindYadav-de2lu
    @ArvindYadav-de2lu 5 років тому +4

    kailas Aghav qualited comedy

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @missrose8264
    @missrose8264 5 років тому +4

    घोटपळ म्हणजे काय अजून नाही कळलं, कुणी मदत करु शकेल का?

  • @Baba02748
    @Baba02748 5 років тому +4

    Engineer s .......
    video banava

  • @surajmule7853
    @surajmule7853 5 років тому +10

    चिकन चोपडे खाऊन खेकडे.....

  • @ganeshs8726
    @ganeshs8726 5 років тому +6

    Kailas aaghav = Ishant Sharma 😂😂😂😂😂😂😂😂

  • @CHINUPLAYS
    @CHINUPLAYS 5 років тому +5

    MPSC आणि UPSC ला गाभन घातलंय😆😆😁

  • @harishbhagat8248
    @harishbhagat8248 5 років тому +9

    Lavun vangan dhuthl dhungan😁😁😁😁😁😁😁😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shubhamghuge7477
    @shubhamghuge7477 5 років тому

    जीवन भाऊ आणि कैलास भाऊ छान जोडी होईल , भाषा डायलॉग अकॅशन सर्व काही एक नंबर

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 5 років тому +1

    MPSC la naav thevne manje "kolhyala draksh aambat"mi pn 2013 pasun MPSC kartoy pn mi haar manli nahi. Mi samazto ki aaplich ajun quality nahi. Quality asel tr post nakki milel, nasel tar milnar nahi.

    • @mvf
      @mvf  5 років тому

      200000 jananni manapasun abhyas kela .. ani saglyanchi quality asel sarkhich tar 20000 jananna post milel Ka ??

    • @pavankamble7999
      @pavankamble7999 4 роки тому

      @@mvf ho tumcha manana agdi khara aahe. Pn 200000 jananpekshya jastichi quality thevayla havi na.Mi agodarach sangitla ki mi 2013 pasun tayari kartoy pn haar nahi manli. Mg maza sanyam kiti asel. Ajun suddha job karun tayari chaluch aahe.

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON 5 років тому +5

    Kailas bhauncha kidney viknyacha plan cancel jala. Aaata fakt sheti karnar 😂😂

  • @vishwajeetdongre3425
    @vishwajeetdongre3425 5 років тому +2

    Wow mitra ekch number 😁😁

    • @mvf
      @mvf  5 років тому +1

      Thanks mitra

  • @t-science4258
    @t-science4258 5 років тому +8

    3 veles video pahila... khup avdla

  • @nileshdeore1986
    @nileshdeore1986 5 років тому +2

    मस्त रे पोरांनो👍

  • @pawanmalche5157
    @pawanmalche5157 5 років тому +2

    1 no na bhava

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @info0445
    @info0445 5 років тому +2

    नाद खुळा

    • @mvf
      @mvf  5 років тому

      Thanks

  • @GaneshChavan-vq8dn
    @GaneshChavan-vq8dn 5 років тому +8

    Jml kailash bhau aata😂😁😂😁

  • @swapnildeshmukh7113
    @swapnildeshmukh7113 5 років тому +2

    लावून अंगण धुतल ढुंगण । 05:14