तुमचे चुकीचे निर्णयच शिकवतात तुम्हांला DECISION MAKING! | IPS Tejaswi Satpute | Josh Talks Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2019
  • ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app.link/vQbKH12JCpb
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
    अनेकदा आपण निर्णय घेण्यापासून घाबरतो. निर्णय घेताना शंभर वेळा विचार करतो कि हा की हा निर्णय चुकीचा ठरला तर? आपला किती अपमान होईल, लोक काय म्हणतील, आपण वाया गेलेले ठरू किंवा आपली कोणी इज्जत करणार नाही. हे सगळं अनेकांच्या बाबतीत खरं सुद्धा ठरतं. पण ह्या पुढे जाऊन जर विचार केला तर हे अनुभव खूप शुल्लक वाटतील. कारण चुकीच्या निर्णयांइतके मोठे शिक्षक तुमच्या आयुष्यात नाही, असे IPS तेजस्वी सातपुते ह्यांचा विचार आहे. आज यशामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयाला सरांचे समर्थन मिळत आहेत, पण सर्व काही आपल्या निर्णयाच्या विरुद्ध असताना, त्यावर विश्वास ठेवत, त्यांनी UPSC परीक्षा कशी उत्तीर्ण केली, ह्याची कहाणी त्या जोश टोकच्या माध्यमाने सांगत आहेत.
    Decision Making can be difficult for alot of us, at different junctures in ur lives. We end up worrying if the outcome of the decision will be as expected or contrary. Following the line of thoughts, we start fretting over the insults, rejections and mockery that we will have to face due to a failed decision. "But, we have to learn to look beyond these odds to see the real benefits of a wrong decision", shares IPS Officer Tejaswi Satpute, who owes her success to the wrong decisions that she took in her life. IPS Tejaswi Satpute, also known as Lady Singham is an inspiration across India for aspirants of civil service examinations like MPSC, UPSC-CSE, UPSC because of her work, but her personal life journey is inspiring to each and every one who is confused about the direction of his/her life. Watch her Josh Talk, To know how she overcame her state of confusion, inspite of all the social and mental odds that she had to face due to her decisions, to crack one of the toughest exams of India that form the IAS and IPS officers of the country.
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. With this regional Josh Talks Marathi channel, Josh Talks has situated one more path for reaching out Marathi viewers in Maharashtra region. Josh Talks is crucially building the methods to provide motivational speeches from the motivational video in Marathi.
    Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but with Josh Talks best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying of never give up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with the motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
    #JoshTalksMarathi #ImpossibleToPossible #SuccessStory tejaswi satpute solapur solapur news breaking news upsc 2021

КОМЕНТАРІ • 2,8 тис.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  5 років тому +293

    तेजस्विनी यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा -joshskills.app.link/vQbKH12JCpb

  • @kumarmane7851
    @kumarmane7851 3 роки тому +456

    ताईला मी प्रत्यक्षात पाहिलं आहे bhavano ताई खूप गरीब परिस्थिति तून वर आल्यात तर 1 like दिदीला बनतोच ना
    प्रेरणास्थान ताई साहेब असच पुढे जात रहा 🙏😘😘

    • @renukapatil4220
      @renukapatil4220 3 роки тому +5

      Ha friend

    • @ashitoshphalke2273
      @ashitoshphalke2273 3 роки тому +4

      ते माझा जिल्ह्यात sp आहेत

    • @marcoz56
      @marcoz56 3 роки тому +3

      @@ashitoshphalke2273 कोणता जिलहा

    • @parladnirmal3821
      @parladnirmal3821 2 роки тому +2

      @@marcoz56 Satara

    • @marcoz56
      @marcoz56 2 роки тому +1

      @@parladnirmal3821 ok

  • @siddhantpanaskar5099
    @siddhantpanaskar5099 4 роки тому +82

    या youtube चॅनेल मुळ खुप मोटिवेशनल विचार समाजात रुजू होतात.. आणि प्रत्येकला आयुष्यात कमी शब्दात आणि जास्त शब्दात उत्तर देण्याची गरज फक्त धारधार नजरेतून समोरच्याला दिसते.

    • @thanos72
      @thanos72 2 роки тому

      Br wha mg tumi pn kytri

  • @rashmilapalikar8420
    @rashmilapalikar8420 3 роки тому +3

    किती उत्तम आणि सुटसुटीत विचार म्हणूनच तसं आचरण झालं..... कोण म्हणतं "देर है..... वहा अंधेर जरूर हि नही है". कुठल्याही बाह्य गोष्टींचा परिणाम होऊ न देता आपलं अंतरीम ध्येय कसं साध्य करता येतं ह्याचं उत्तम उदाहरण

  • @somnathgarad7530
    @somnathgarad7530 3 роки тому +75

    *आमच्या शेवगाव तालुक्याचं वैभव....* *तेजस्वीताई*

  • @krushnabasaiye1903
    @krushnabasaiye1903 5 років тому +789

    मंजिले तो मिल ही जायेगी भटकते हि सही,
    गुमराह तो वो लोग हे जो घर से निकले हि नहीं।... Nice mam

    • @mukulpatil1970
      @mukulpatil1970 5 років тому +11

      Nice

    • @s.r.parkhe5911
      @s.r.parkhe5911 5 років тому +21

      अतिशय प्रेरणादायी. शिकलेली आई. घरादाराला पुढे नेऊ. आपल्या जिद्दीला व आई बाबांना सलाम.

    • @swapnilsathe1078
      @swapnilsathe1078 5 років тому +7

      👌👌

    • @user-sx4cm9iy9t
      @user-sx4cm9iy9t 5 років тому +7

      ,,👌👌👌

    • @chetanpatil4743
      @chetanpatil4743 5 років тому +6

      Nice

  • @kailashyewale4087
    @kailashyewale4087 4 роки тому +91

    धन्यवाद तेजस्वी ताई तुमच्या नावातच तेजस्वीपणा आहे,आणी तो आपण प्रत्यक्षात दाखवुन दिलात,धन्य ते पिता धन्य ती माता जीच्या उदरात तुमचा जन्म झाला👏👏 अभिनंदन करतो ताई साहेब💐👏👏

  • @SachinPatil-wf5co
    @SachinPatil-wf5co 3 роки тому +12

    अतिशय सुंदर ताई बऱ्याच वेळेस मुलांना असं कन्फयुजन होतच. त्यांत ते खचतात आणि त्यांच्यात कॉलेटी असते पण तरी ते जगाला घाबरून सर्व सोडतात. तुमच्या सारख्या संघर्ष करणाऱ्या वेक्तीन कडून खुप काही प्रेरणा मिळते 🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @aklakkazi6598
    @aklakkazi6598 4 роки тому +96

    मॅडम तुम्ही कुटुंब प्रमुक सारखं काळजी करता पोलीसांची सा पो नी. गायकवाड यांची कथा ऐकून तियानला जी तुम्ही कोरोना ची मदत केली 2 तासात सातारा वरून पुणे ला 3 इंजेक्शन पाठवलं तुमी जे पुण्यात लवकर अवेलेबल होणारच नाहत ते तुम्ही 2 तासात केल सलाम मॅडम तुम्हाला

  • @atulpawar9889
    @atulpawar9889 4 роки тому +207

    मंजिल तो मिल ही जायेगी भटकते ही सही गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं

    • @atulpawar9889
      @atulpawar9889 4 роки тому +3

      Abhimaan ahe tumhi satara chya SP ahat

    • @mb_editz_8753
      @mb_editz_8753 3 роки тому +1

      Hi

    • @saraswatikharade7893
      @saraswatikharade7893 3 роки тому +2

      Very nice 👌 Aary Kharade
      Standard 3 rd Didi me pan तुझ्यासारखी आहे .मला अभ्यास आजिबात आवडत नाही. माझी आई पण शिक्षिका आहे. ती मला खूप रागवते. माझ्या वह्या कोऱ्या आहेत.

    • @PPJadhav77
      @PPJadhav77 3 роки тому

      @@saraswatikharade7893 very honest 😍

    • @mhsetcommerce1087
      @mhsetcommerce1087 3 роки тому

      ua-cam.com/play/PLE2GKKzlhDFyWnqA2T_ts5RH2dKDlwUYL.html

  • @pankajpatil8554
    @pankajpatil8554 3 роки тому +5

    ताईंच्या प्रत्येक शब्दात सकारात्मकता,कष्ट,चिकाटी ,धाडस व प्रेरणा मिलते,

  • @deepalimahindre4050
    @deepalimahindre4050 4 роки тому +4

    जोश , तुमच्या मुळे अनेक चांगल्या व्यक्तीचे,ते
    कसे घडले , ऐकायला मिळत आहे.
    नक्कीच तरुण पिढी ला याचा उपयोग होईल.

  • @ravirane572
    @ravirane572 5 років тому +93

    I am now 35 year old this is year I will give UPSC last attempt. Please give me best of luck .
    Satpute madam Thanks for inspiration

  • @jagdishshinde1531
    @jagdishshinde1531 4 роки тому +34

    खूप छान ताई अगदी सुंदर ताई आता मी पण आमी भर्ती साठी आलो आहे ताई
    खुप छान ताई

  • @sonalinimkarde675
    @sonalinimkarde675 4 роки тому +57

    खुप छान, ताई तुम्ही आमच्या साठी प्रेरणा आहात👌

  • @shahirshaikh2754
    @shahirshaikh2754 3 роки тому +2

    खूपच छान मँडम मला तुमचा खूप अभिमान वाटतो.तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हिच माझी ईश्वराला पार्थना!

  • @dilipdeshmukh8941
    @dilipdeshmukh8941 4 роки тому +102

    खूप छान तुझे विचार , विचार ,आचार आणि जिद्द हे आपले आयुष्य चारित्र्य वाण बनवते , उदंड आयुष्य लाभो , चांगली जनसेवा घडो ही ईश्वरी प्रार्थना

    • @shardacoachingacademyganga3321
      @shardacoachingacademyganga3321 2 роки тому +3

      ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा !
      ua-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html

    • @Sam-yi5nr
      @Sam-yi5nr 2 роки тому

      01hks

  • @swatinikam8492
    @swatinikam8492 4 роки тому +5

    तुझ्यासारखेच माझेही स्वप्न होत.पण परिस्थिती मुळे पूर्ण नाही करता आले.
    पण तुझ्याकडे बघून माझेच स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ताई

    • @akashkamble479
      @akashkamble479 4 роки тому

      Swati Tai Please mazay marathi recipe channel la subscribe kara ua-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html

  • @prasadyadav5759
    @prasadyadav5759 2 роки тому +3

    मंजिले तो मिलही जाएंगी भटकते हि सही, गुमराह तो वो हें जो घरसे निकलेही नही|👏🙏
    माझी life हि अशीच भटकली आहे दिशाहीन, धन्यवाद ताई inspire केल्या बद्दल.

  • @Dipak_7892
    @Dipak_7892 3 роки тому +40

    *Words can inspire,*
    *Thoughts can provoke ...*
    *But only action truly brings*
    *you to your DREAMS...*

  • @ganapatiborikar2332
    @ganapatiborikar2332 4 роки тому +30

    आपल्यामुळे सर्व मुलींना शिक्षणासाठी प्रभावी माध्यम आपण निवडीसाठी मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा आहे. 🚺

    • @akashkamble479
      @akashkamble479 4 роки тому +1

      Ganapati dada Please mazay marathi recipe channel la subscribe kara ua-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html

    • @poojajagtap2910
      @poojajagtap2910 3 роки тому

      @@akashkamble479 wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww wwwwwwww wwwwwww wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww

    • @akashkamble479
      @akashkamble479 3 роки тому

      @@poojajagtap2910 ky zaal mam

  • @gauravcholke5437
    @gauravcholke5437 5 років тому +58

    अतिशय प्रेरणादायी सलाम तुम्हाला सलाम एक मराठी मुलीगी म्हणुण

  • @vrushikapanchawate6375
    @vrushikapanchawate6375 2 роки тому +4

    छान प्रयत्न केलेस ताई आमच्या कडुन खूप शुभेच्छा अशीच पुढे जात राह हिच आमची इच्छा

  • @vilasvasave9542
    @vilasvasave9542 3 роки тому +1

    अगदी बरोबर आहे तुमचे बोलणे, हे सर्व पाहून माझ्यात देखील उत्साह निर्माण झाला आहे. आभारी आहे तुमचे........

  • @sonugabhane1979
    @sonugabhane1979 5 років тому +246

    मी पण करत आहे पोलीस बन्या साठी प्रयतन......धन्यवांद ताई.......जय हिंद जय भारत.......

  • @rajkumarshete1721
    @rajkumarshete1721 4 роки тому +32

    Very useful speach to remote/rural students who are not getting guidelines, I feel very proud of this girl , who created her carrier herself (स्वतः च बना स्वत:च्या जिवनाचा शिल्पकार👍)

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 3 роки тому +2

    प्रयत्न हा आपल्यासाठी नसून फक्त आपल्यासाठीच असतो हे नक्की.कारण आपण भारताचे सुजान नागरिक आहोत.

  • @supriyadavari3858
    @supriyadavari3858 4 роки тому +7

    खरच ताई खुप मस्त तुमच्या अनुभवातुन खुप गोष्टी घेण्यासारख्या आहेत मी पण Mpsc चा अभ्यास करत आहे

    • @vishalzurade7674
      @vishalzurade7674 4 роки тому

      मस्त ग ताई खुप छान सला आहे

  • @shaileshnarale9547
    @shaileshnarale9547 5 років тому +16

    This video is truly inspired me because I took many decisions about my career and education but sometime I got failure sometime success. This story is similar to me. My decision is my existence....!

  • @mlmpremsagar007
    @mlmpremsagar007 5 років тому +158

    मस्त ग ताई..!👌💐💐
    सलाम तुझ्या जिद्दीला.

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 3 роки тому +2

    खूप छान विचार आणि जिद्द, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.... जयहिंद..!!

  • @adityathakur8886
    @adityathakur8886 3 роки тому +31

    Ye dislike karne wale 5vi fail and real madhe waya geleli 🤣🤣🤣

  • @saislearningtimepass1933
    @saislearningtimepass1933 4 роки тому +14

    I have same story.we were so poor family. But i studied hard and i got scholarship and now i am pilot in jet Airways and earning 6 lack per month

  • @ganapatiborikar2332
    @ganapatiborikar2332 4 роки тому +5

    I remembered my school days I was very ambitious but situation was very odd for getting education. As I go through various books and fortunately मला एक होता कार्वर अनुवादित गव्हाणकर पुस्तक वाचायला घेतलं व मी अस्वस्थ झालो संपुर्ण पुस्तक वाचल्यावर माझ्या तील न्युनगंड (inferiority complex )नाहीसा झाला. मला आशा आपल्या या videoमुळे करोडो मुला-मुलीना प्रेरणा मिळाली. Last but not least I'm proud of U. 👍

  • @ganapatiborikar2332
    @ganapatiborikar2332 4 роки тому +1

    80 च्या दशकात किरण बेदी माझ्या idol होत्या आज आपण सिध्द केले कि हम किसी से कम नही.मला लहाणपणा पासूनच अपेक्षा आहे मुली ने पोलिस अधिकारी बनले पाहिजे आता मला वाटते माझे dream पुर्ण केले so Im proud of U.

  • @namratathawkar7933
    @namratathawkar7933 3 роки тому +9

    It was really nice to listen to this brave lady. Please keep uploading such motivational stories

  • @nageshganralstores8046
    @nageshganralstores8046 4 роки тому +3

    ताई ! आपल्या निर्णय घेण्यात चूक न मानता काहीतरी नवीन आपण शिकलात. हे खूप काही शकवून जाते. आपल्या सरकारी नोकरीत आपण अधिकाधिक प्रगती करत पुढे जाणारच अशी आमच्या कुटुंबा काढून हार्दिक शुभेच्या ! जय हिंद !!!

  • @radhikakanade5206
    @radhikakanade5206 4 роки тому +11

    खूप छान ताई....पदाचा कसलाही जास्त शहाणपणा न दाखवता अगदी सहज आणि सोप्या शब्दात आपला संघर्ष मांडलात तुम्ही....ग्रेट salute ताई👍👍👍👍 ऑल the best go ahead.... खरं आहे स्वतःचे निर्णय आपल्यासाठी strong points असतात👍👍👍💐💐

  • @ashukiduniya2668
    @ashukiduniya2668 3 роки тому +16

    Ma'am you are such a great inspiration for us you are the best women 👍👍👍

  • @nanazagade876
    @nanazagade876 3 роки тому +19

    या ताईसाठी 1 लाईक तर बनतोच ना👍

  • @ganapatiborikar2332
    @ganapatiborikar2332 4 роки тому +9

    मला अभिमानआहे आपण आजच्या पिढीला उत्साहवर्धक आदर्श निर्माण केले आहे. धन्यवाद

  • @laxmangirmal5914
    @laxmangirmal5914 4 роки тому +5

    ताई मला तुमच्या भाषणातून खूप प्रेरणा मिळाली 🙏🙏 एवढेच म्हणेन कुछ पाने कुछ खोना पडता है. जस की भविष्यासाठी दिवाळी सोडली. सलाम 👌👌

  • @vilaskadam1402
    @vilaskadam1402 4 роки тому +26

    I appreciate the tireless efforts. Congratulations.

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 2 роки тому +4

    Great! Good Inspirational Talk with Decision Making, Hard Efforts & Passion. Really I like it your direction.

  • @chetankhatal716
    @chetankhatal716 5 років тому +19

    Very Nice thoughts shared by IPS SATPUTE MAM, THANK YOU SO MUCH MAM FOR SHARING A SUCH A VALUABLE THINGS TO US.

  • @meghashyammhatre4013
    @meghashyammhatre4013 4 роки тому +15

    " Be Brave. ....!! This is absolutely true that ..... Where there is will , there is WAY....! I am really proud of your prompt decision & curraige and
    CONSISTANCY...............................
    Now don't give up loyalty. !! .

  • @tusharvyavahare_0009
    @tusharvyavahare_0009 Рік тому

    ताई खुप छान तुमचं हे बघुन मला ही अभ्यास करून काहीतरी करावेसे वाटत आहे. आणि ते मी करणारचं काहीही होऊदे. धन्यवाद ताई आम्हांला Motivate करण्यासाठी आम्ही नक्कीच या सांगितलेले माहितीचा अभ्यास करू.🙏🦅💯

  • @arungondhali1904
    @arungondhali1904 2 роки тому +1

    खुपचं छान तरुणपिढीला खुपचं उपयोगी व निश्चित ध्येयाकडे घेऊन जाणारा आहे.
    धन्यवाद तेजस्विनी ताई धन्यवाद !!

  • @jayashreedevadhe4296
    @jayashreedevadhe4296 4 роки тому +11

    I am also from Shegaon, tai. You r really an inspiration for us.I am proud of you my dear.

  • @prabhakarpatil7067
    @prabhakarpatil7067 2 роки тому

    अतिशय सुंदर मॅडम खूप दिवसापासून थोडा भरकटले लो असताना आज पुन्हा चेहऱ्यावरची धूळ साफ करून लोक काय म्हणतात हा विचार ना करता हे करतो ते योग्यच आहे. आत्ता हेच करायचं आहे, बासस ! धन्यवाद मॅडम

  • @bhalchandrajadhav5225
    @bhalchandrajadhav5225 3 роки тому +7

    खूप छान धाडस केले तुम्ही god bless you

  • @bhausahebfugnarneurophysio7492
    @bhausahebfugnarneurophysio7492 5 років тому +20

    प्रचंड इच्छा शक्ती ..आणि मेहनत करून आपण हे यश संपादन केले आहे .अभिनंदन ताई

  • @umajimaske8037
    @umajimaske8037 4 роки тому +26

    This is an excellent example of informative, educative and motivational video. Young generation will get inspiration from it and fulfil their ambitions and dreams.

  • @CE-DnyaneshwariIngole
    @CE-DnyaneshwariIngole 4 роки тому +17

    Such a inspiration special for girls 👍👍👍🙏

  • @thugstyle4570
    @thugstyle4570 3 роки тому +6

    Nice mam we are really inspired from you Hats of to you and your patience🙏🙏🙏

  • @pushpachothe3256
    @pushpachothe3256 4 роки тому +12

    What is the decision making ability?This concept was very cleared.

  • @Jotkarkrushnrajd
    @Jotkarkrushnrajd 5 років тому +198

    खुप छान मॅडम असे कार्यक्रम पुर्ण महाराष्ट्र राज्यात चालवले पाहीजेत त्या मालिका मध्ये गुंतलेल्या माना तरी पुस्तक वाचण्यासाठी वळतील

  • @dhirajgayakwad265
    @dhirajgayakwad265 4 роки тому +10

    Thank you mam for inspirational speech i salute

  • @dilipindulkar3389
    @dilipindulkar3389 3 роки тому

    अतिशय सुंदर दुसर्यांचेअनुभव
    अनुभवले व अतिशय मेहनत घेतली फार संघर्ष केला व आदर्श घडवून दिला अभिनंदन कौतुक व पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा

  • @rupalirevgade9880
    @rupalirevgade9880 4 роки тому +48

    अभिनंदन मॅडम😊 जय हिंद , आपण केलेल्या भाषणातून मला खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद मॅडम👍

  • @nileshpatil4451
    @nileshpatil4451 5 років тому +31

    Khrch khup chan tai congratulations
    तुमचे संभाषण ऐकून डोळ्यात पाणी आले
    पुढे जायचे असेल tr मागे वळून बघू नका

  • @mr.insan616
    @mr.insan616 3 роки тому +4

    मंजीले उनिको को मिलती है जिनके सपनों मे जान होती है युही पंख होनेसे कुछ नही होता होसलो से उड़ान होती है🙏🙏🙏

    • @arunarawtoo7318
      @arunarawtoo7318 2 роки тому

      खूपच प्रेरणादायी भाषण आहे.तुम्हाला खूप यश ललाभोतुमच्या पुढील। प्रवासा करीता। अनेक शुभेच्छा.

  • @sandhyatambe1429
    @sandhyatambe1429 2 роки тому +6

    Extremely motivating mam, you have inspired me. Best wishes to you.

  • @nitinchavan9202
    @nitinchavan9202 4 роки тому +8

    सलाम ताई तुमचा कार्याला🙏🔥😘,खरच राव मी हरवुन गेलोय या दुनियेत समजत च नहिये काय कराव काय नही।।।। 🙏 Life is fully stressful nd depressive 😓

    • @Rogeraspirant
      @Rogeraspirant 3 роки тому

      Some goals are so worthy
      It's glorious even to fail ,
      So try but dont lose
      Jai Hind

  • @ArchanasSecretRecipe
    @ArchanasSecretRecipe 5 років тому +9

    टोप्या बंद (Hats off) to your greet, dedication and discipline ! Very inspirational to our society !

  • @benitadias8880
    @benitadias8880 3 роки тому

    खूप छान ताई तुमचा त्याग फळ देऊन गेला. एक महिलेचा दुसर्‍या महिलेला सलाम

  • @pramiladeshmukh7974
    @pramiladeshmukh7974 2 роки тому

    खूपच सुंदर मॅडम तुमची यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड प्रयत्न मला खूप आवडला मी नक्कीच तुमच्या या निर्णयाचे अनुकरण करेन यशस्वी होण्यासाठी Thank u m

  • @rohinithikekar5536
    @rohinithikekar5536 5 років тому +15

    Great Mam .. too much inspirational speech.. very nice 💐

  • @shilpapatra7
    @shilpapatra7 5 років тому +58

    I always knew her as Lady Singham, but this is a refreshing view about her personal life. Thank you Josh Talks for this wonderful talk! Keep up the good work👍

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 3 роки тому +8

    Very inspiring speech thank you mam 🙏

  • @minakshinavghare966
    @minakshinavghare966 3 роки тому +3

    Mam खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकून 😇
    ही मी पाहिलेली माझी पहिली video aahe .... जी मी न skip करता पूर्ण पहिली 😇 ..

  • @vilasdhonde358
    @vilasdhonde358 4 роки тому +9

    जय हिंद ताई ,
    ताई आपन जे स्व:ताह निर्णय घेऊन यश मिळविलात आणि लोक काय म्हणतील याचा पण तुम्ही विचार केला नाहीत. हे मला खुप आवडले.

    • @akashkamble479
      @akashkamble479 4 роки тому

      Vilas dada Please mazay marathi recipe channel la subscribe kara ua-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html

    • @monirayrai9456
      @monirayrai9456 4 роки тому

      Good

  • @gopikakrishnan6760
    @gopikakrishnan6760 5 років тому +50

    12.49 - 13.10 changed my perspective to look at studies 🌻

    • @ashokjadhav6437
      @ashokjadhav6437 5 років тому

      Nice madam

    • @raj5468
      @raj5468 5 років тому

      @@ashokjadhav6437 Ghari Jaun Sangto ka Llaapat

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 2 роки тому

    ताई तुझा प्रयत्न खुप मेहनती चा होता तुझ्या सारख्या सगळ्या मुलीना देव बुद्धी देवो अप्रतिम आहे तुम्ही आजच्या सुशिक्षितांमध्येही थोडा बदल होवो ,

  • @saodagerkate511
    @saodagerkate511 3 роки тому +3

    खुप छान बोललात मॅडम अभिमान वाटतो या बोलण्याचा खुप खुप छान 🌹🌹🙏🙏

  • @shabanashaikh1101
    @shabanashaikh1101 4 роки тому +13

    Proud of u mam Present madhy aapn satara chy sp aahat thank u 🙏 so much

  • @varungarg1222
    @varungarg1222 5 років тому +30

    What an inspiring story ! You’re the torch-bearer for decisive action in today’s society, ma’am. Very, very inspiring. An absolute pleasure to watch this. Good job josh talks ! You’re growing from strength to strength.

  • @digambarpatil7345
    @digambarpatil7345 11 місяців тому

    वाह क्या खूब कही .....मंजिले तो मिल ही जायेंगी ...भटकते ही सही.. 🌀🌀🌀🌀 गुमराह तो वो है ,,,✈✈जो घर से निकले ही नहीं 🔥🔥🔥

  • @dilipnarwade9204
    @dilipnarwade9204 2 роки тому +1

    जय हिंद
    मँडम,आपले कार्य सुध्दा चांगले आहेत,
    ऐक तुमचा कर्मच्यारी वाशीम .

  • @vikranttripute4397
    @vikranttripute4397 4 роки тому +9

    Inspirational Struggle & Motivated Story... DILSE Salute Madam 🙏🙏🙏

  • @manishakamble2518
    @manishakamble2518 5 років тому +6

    Khup Chan mam I'm very very proud of you and khup energy milti ye aashya motivation mule thank you mam

  • @shamraopatil490
    @shamraopatil490 3 роки тому

    Too much good, muli. Tuze pasun khoop kahi shikave navin generation, god bless you. bal. I am proud on you n asha mulanvar.

  • @marecipesandlifestyle
    @marecipesandlifestyle 2 роки тому

    खूप कौतुकास्पद आहे. खरच मुलांना प्रेरणादाई आहे.

  • @mrunald5411
    @mrunald5411 5 років тому +28

    Superbbbb Mam IPS of #Satara 👍

  • @sujitjagatap6977
    @sujitjagatap6977 5 років тому +21

    Nice mam, motivational , proud of u mam....

  • @shitaldudhal2501
    @shitaldudhal2501 2 роки тому

    खूप छान विचार आहेत तुमचे खरच तुमचे मनापासून आभार तुमचे विचार मांडल्या बदल मनाचा मुजरा तुम्हाला 🙏🇮🇳🙏

  • @raghunathmaskar7318
    @raghunathmaskar7318 Рік тому +2

    दीदी ,सलाम तुमच्या कर्तुत्वाला ! 🙏🙏🙏

  • @BhushanGengane
    @BhushanGengane 4 роки тому +4

    Decision is better than regret.
    Gumrah to wo hai jo gharse nikla hi nahi❤

  • @dinkarmane9066
    @dinkarmane9066 5 років тому +10

    Inspiring lecturer, thanks mam.👍👍👌👌👌💐💐💐

  • @tanajirajgude5116
    @tanajirajgude5116 2 роки тому +1

    गरिबीतून वरती आलेल्या लोकांना परिस्थितीची जाणीव असते आणि नेहमीच तीच लोक यशस्वी होतात.
    तुमच्या कार्याला आणि कर्तृत्वाला सलाम ताईसाहेब असंच तुमचं कार्य नेहमी खुलत जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना.

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 3 роки тому

    खरचं खूप छान तुमचे मनोगत आम्हाला प्रेरणा देणारा आहे... धन्यवाद 🙏 🙏

  • @shubhamkale2188
    @shubhamkale2188 5 років тому +5

    Thank you mam for providing such useful information..

  • @sachinkhade5616
    @sachinkhade5616 4 роки тому +3

    तुमच्या कडून तरुण वर्गातील मुला-मुलींनी शिकण्यासारखं आहे, very good madam, 👍👏

    • @akashkamble479
      @akashkamble479 4 роки тому

      Sachin dada Please mazay marathi recipe channel la subscribe kara ua-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html

  • @kbgawali1297
    @kbgawali1297 4 роки тому +2

    Congratulations very nice and super power full motivational video. Many many thanks of joss

  • @vidyashinde6371
    @vidyashinde6371 4 роки тому +12

    I feel proud of you mam i salute you because you have given a nice experience hat,s off to you i am in 9th std 👌👌👌

  • @swapnilsasane6766
    @swapnilsasane6766 5 років тому +25

    Sweat+Sacrifices= Success

  • @sc-kb7mf
    @sc-kb7mf 4 роки тому +10

    Great 👍... Thank you for motivation

  • @shankarnagremumbaipolice
    @shankarnagremumbaipolice 2 роки тому +1

    **खचून जाऊ नको मित्र येईल तुझा पण एक दिवस
    फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस येईल तुझ्या जीवनातील आनंदाचा तो दिवस
    होईल स्वप्न तुमचे साकार
    फक्त घेऊ नको तू माघार
    गावातील जी लोक तुला हसायचे
    उद्या तीच लोक तुला बघून सलाम ठोकायचे
    वाढतं वय ,लोकांचे टोमणे ,जीवनाचा टेन्शन घेऊ नको
    तू फक्त जिवाच रान कर ,आणि आई वडिलांच नाव कर
    येईल तुझा तो दिवस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा
    आज तुझे अपयश बघून लोक तुला हसतील
    उद्या तीच लोक तुझे यश बघून जळतील फक्त हार नको मानू मित्रा
    नाहीतर तुझ्या घरच्यांना खाली मान घालावी लागतील
    कर मित्रा जिवाच रान
    लोक बघतील तुझी शान
    दे सोडून लोकांचा विचार
    घे चांगल्या मित्राचा आधार
    तू जोपर्यंत जिंकत नाही
    तोपर्यंत हार तू मानू नको
    आज पदरी तुझ्या अपयश आहे म्हणून कोणी तुझ्यासोबत फारसे संबंध ठेवणार नाही
    परंतु तू खचून जाऊ नकोस मित्रा
    येईल तुझा तो एक यशाचा दिवस
    जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुला येत येईल
    प्रयत्न करायला कमी पडू नको ,यशाचा रस्ता तुला सापडत जाईल, ना आपले , ना परके इथे आहे सर्व स्वार्थी
    म्हणून तू कोणा कडून काही अपेक्षा ठेवू नकोस
    हार बरदास करायला शीक ,
    तू खूप मोठा होऊ शकतोस
    फक्त खचून जाऊ नकोस मित्रा,
    जेव्हा भासेल तुला कशाची कमतरता तेव्हा फक्त शंकर नागरे ला आवाज दे तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच पेटून उठेल शब्द आपला लक्षात ठेव
    ✍️🚨👮‍♂️ म.पोलिस , लेखक
    शंकर शिवाजी नागरे
    मो. 9561487514
    मातृतीर्थ :- सिंदखेड राजा
    I'm on Instagram as @shankar_nagre_motivational. Install the app to follow my photos and videos. instagram.com/invites/contact/?i=1f052emxbbmed&

  • @mangalbhaigade2304
    @mangalbhaigade2304 2 роки тому

    Khup Chan , sundar vichar aahet , tumhacyaa jivanatil sarv Chad Uatar pahata , aani aak mul ,muli prarana gheuan swatachyaa jivan jaganyaa sati aapale vichar tyaana prarana deusakatat,aaniaakana saxam honyaachi takad milu sakate , danewad madam

  • @shrikantbaheti6956
    @shrikantbaheti6956 5 років тому +16

    Really great....hats off mam....
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏