MPSC Topper Bhushan Landage | SR ASO STI Rank 1 | MPSC Success Story | MPSC motivation |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 кві 2024
  • भूषण निवृत्ती लांडगे यांची सलग 2 वर्षात 5 पदांवर महाराष्ट्र शासनामध्ये निवड झाल्याबद्दल "Inspire Talks" तर्फे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.💐💐
    1) ASO 2023 RANK 1 🎯
    2) STI 2023 RANK 1 🎯
    3) SR 2023 RANK 1 🎯
    4) STI 2022 RANK 7 🎯
    5) ASO 2022 RANK 14 🎯
    विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
    येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
    शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
    UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
    हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
    आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
    नवनवीन मराठी पॉडकास्टचे येणारे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या INSTAGRAM PAGE ला फॉलो करा 👍🎯🙏 @inspiretalks9
    TAP LINK⬇️
    / inspiretalks9
    Whatsapp us:
    wa.me/+917722039009?text=Inspi...
    MPSC Topper Bhushan Landage | SR ASO STI Rank 1 | MPSC Success Story | MPSC motivation | #mpsc #psi

КОМЕНТАРІ • 179

  • @varshakedare7189

    किती मनमोकळा संवाद, किती down to earth attitude आणि अतिशय प्रामाणिक मुलाखत.... एक गोड व्यक्तिमत्व भुषण सर... खुप खुप अभिनंदन आणि धन्यवाद सर या प्रांजळ मुलाखती साठी... 🥰

  • @balajipuri2561

    भुषण सध्या माझ्या सोबत मंत्रालयात उदयोग विभागात कार्यरत आहे... खूप छान नेहमी हसत आणि प्रसन्न असणारा... नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरलेल दिलखुलास व्यक्तिमत्व...त्याचे राज्यात प्रथम येऊन मिळवलेल्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.... ✨✨🎉🎊💫💫

  • @vishnudighe8402
    @vishnudighe8402 21 день тому +1

    Nashik madhye contya library madhun study kela

  • @SevakRatne-ym1ru
    @SevakRatne-ym1ru 19 годин тому

    Khup bhari ahet sir

  • @sachinsawale3243

    Interview घेनारा जरा कमी बोलला तरी चालेल, त्यांचा विषय मध्येच कट करत आहात आपण, प्लीज़ नेक्स्ट टाइम विचार कराल

  • @sumelikaradhakrishna295

    Sir tumhi sagle mazya manat je je confused hote tech point bhushan sirana hote purn nivada kela maza thanks for guide me

  • @rahulshinde6138

    अरे भाऊ 2022 मधे select होऊन तू परत 2023 मधे exam कश्याला दिल्या

  • @suhanidhakade8163
    @suhanidhakade8163 28 днів тому +1

    Mi pn ek navodyaan ahe ...mi mpsc tayari krt ahe ...tumhi pn ek navodayan ahe he aikhun mi khushi zli ..khup chaan bolle sir tumhi 🎉❤

  • @toppersthinking9826

    Yashache sobati सगळे ch असतात....he pan laxhat ठेवा....thod luck factor hi hav ....vaiyktik anubhav ....ani family support नसेल तर आधी job घ्या...बाकी fakt motivation mhanun घ्या ki mala जेवायला पैसे navte and all....patal tar घ्या nahitar sodun द्या....😊

  • @SampadaKamble-jj4or

    मी पण नवोदयची विद्यार्थिनी आहे....

  • @balajivtalegave

    Ksla khush ahe ha mnus...ksl bhari blto fakt aikat rahav... Thanks madhav sir.. ❤

  • @anandmeshram4434

    या सरांचे बोलणे खूप छान आहे..फारच सुदंर रित्या Combine परीक्षेचा नियोजन सांगितले आहे.

  • @ankitpatil1078

    Ek no. ani dil-khulas vyaktimatva.....khup chhan margdarshan kel...time worthy interview..❤❤👌👌

  • @shaluchalke9402

    100℅ aarthik tension stress det

  • @MohiniS0509

    Evdha chan Ani loyal interwiew mi first time pahila ahe . Khup Chan sir 😊 Thank you sir for this information. You are so real person as samjatay tumchya bolnyavarun😊

  • @yogitajadhav6071

    Kharch khup bhari prepration ani planning kele ahe tummi...(Hasmukh sir)😊

  • @vaibhayushpatil8191

    स्वच्छ, निर्मळ आणि खरा संवाद. प्लॅनिंग एकच नंबर. असे संवाद क्वचित पाहायला मिळतात. 💐💐💐 अभिनंदन भूषण सर

  • @maheshthosar2318

    Khup ch nice sir ekdam fakt

  • @Shravani243

    खूप छान सर अभ्यास

  • @rajpatil5188

    Congratulations bhushan bhau🎉🎉🎉