tv9 Marathi Special Report | विरोधकांना आव्हान देताना Santosh Bangar यांचे हातवारे वादात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024
  • tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    tv9 Marathi Special Report | विरोधकांना आव्हान देताना Santosh Bangar यांचे हातवारे वादात
    #tv9marathispecialreport #santoshbangar #eknathshinde #cmshinde #shivsena #maharashtrapolitics
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 828

  • @subhashchavan5589
    @subhashchavan5589 8 місяців тому +212

    अवघड आहे महाराष्ट्राचे 😊 जनतेने काय शिकावे. धन्य झाली जनता हे सर्व पाहून

  • @yodha-
    @yodha- 8 місяців тому +235

    आमदाराला वाईट बोलण्यापेक्षा..त्याला निवडून देणाऱ्या मतदाराची कीव येते...💯💯🤬

    • @SKJmusik
      @SKJmusik 8 місяців тому

      500 rs madhe vikle gelelya bhikar Matdara chi krupa

    • @rajpalgajbhiye2568
      @rajpalgajbhiye2568 8 місяців тому

      ज्यांनी याला निवडून दिले त्या लोकांची खरच कीव वाटते खुपच शरमेची बाब आहे.

    • @jayshivray387
      @jayshivray387 8 місяців тому +1

      ​ज्यानी टिकीट दिले त्याची पण किव येते

  • @smvip7863
    @smvip7863 8 місяців тому +548

    आता पुन्हा 7 जन्म हा निवडून येऊ शकत नाही आस्वल कुठलं

  • @dhananjaygavit7818
    @dhananjaygavit7818 8 місяців тому +121

    काय कमेंट करावी तोच मोठा प्रश्न😂😂😂

  • @sunilpisal4706
    @sunilpisal4706 8 місяців тому +186

    लवकरच त्यांची जागा कुठे आहे ते जनतेने दाखवा

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 8 місяців тому +355

    याला आमदार म्हणून कोणी निवडून दिले रे,
    लाज वाटली पाहिजे, निवडून देणा-यांना तरी

  • @tusharjagtap8340
    @tusharjagtap8340 8 місяців тому +114

    हे अस्वलं परत निवडून येत नसतंय

  • @aarohitourstravelstusharpi6497
    @aarohitourstravelstusharpi6497 8 місяців тому +130

    अनाडी आमदार 😂

  • @bhimtola
    @bhimtola 8 місяців тому +79

    कुठं नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा😂😂😂🤦🤦🤦🤦

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 8 місяців тому +75

    अरे मिशी काढणार होतास त्याचे काय झाले ते बोल आधी

    • @narayanmore7167
      @narayanmore7167 8 місяців тому +1

      😂

    • @cvh593
      @cvh593 8 місяців тому +1

      पुढच्या जन्मात काढणार आहे मिशी 😂😂

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 8 місяців тому +193

    रगील बोकूड,दारूची बाटली पूर्ण ढकलली असणार ✅✅

  • @saurabhugale7243
    @saurabhugale7243 8 місяців тому +72

    निवडणू देणार्यांना सुद्धा लाज वाटत असेल आता 😂

  • @vishalpawar3973
    @vishalpawar3973 8 місяців тому +64

    बिहार बरा 😢😢

  • @rahulchaurpagar2621
    @rahulchaurpagar2621 8 місяців тому +75

    तू फक्त अकोला येथून निवडणूक लढव मग सगातीन अकोला चा नागरिक हिसका तुला , हा मेरी जान......💯💪 अकोला बोलते ना दादा

    • @vishaldongare1972
      @vishaldongare1972 8 місяців тому +1

      Hoka. Manun. Pimple la uravr bsvata. Jo kahi kam krt nahi asa bnvta aamdar

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 8 місяців тому

      मूर्ख आहेत तिथली जनता पैशांनी विकत घेतो तो

    • @navnathsathe9293
      @navnathsathe9293 8 місяців тому +1

      जनता दाखवेल

  • @parag7077
    @parag7077 8 місяців тому +61

    मिधे साहेब मुख्यमंत्री पद भोगतायत्😎😎, बाकी सहकार्यांचे काय😭😭, मिंधेना काय फरक पडतोय😁😁

  • @rajusangle7384
    @rajusangle7384 8 місяців тому +54

    किती शिव्या देऊ हे समजत नाही

  • @Amrapalkharat
    @Amrapalkharat 8 місяців тому +25

    याला काय कमेंट करावे हेच मला कळत नाही 😅😅
    पण मला जास्त दुःख वाटतं की मतदान करणारी किती हुशार माणसं असतील
    आशा आमदाराकडून नवीन पिढीला काय अपेक्षा असतील प्रगतीशील आमदार

  • @statusking7735
    @statusking7735 8 місяців тому +6

    सामान्य जनतेने या सर्व गोष्टींचा विचार करावा, अर्धे डोक असणाऱ्यांच, गुंडगिरी लोकांच्या हातात द्यायचा की नम्र लोकांच्या हाती 🙏🙏

  • @AratiShrigire34456
    @AratiShrigire34456 8 місяців тому +98

    नालायक हा शब्द कमी पडतो आहे।

  • @Yog481
    @Yog481 8 місяців тому +7

    ज्या लोकांनी यांना निवडून दिलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😂

  • @yog7640
    @yog7640 8 місяців тому +54

    याला मत देणारे याच्या मतदारसंघातील आईघाले कोण रे बाबा?

  • @sandeepkawale3524
    @sandeepkawale3524 8 місяців тому +21

    सरकारने ह्याला तपासून बघा बांगर किन्नर तर नाही ना

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623
    @bhujbaltanajibabanbhujbal4623 8 місяців тому +34

    यानी दाढी मिशा तशाच ठेवल्या आहेत

  • @HaridasPhad-j7q
    @HaridasPhad-j7q 8 місяців тому +96

    ओरिजनल वंजारी अशा टाळ्या वाजवत नाहीत

    • @Akshaytalks-dm5wl
      @Akshaytalks-dm5wl 8 місяців тому +1

      मराठा ये ते😂

    • @ShatinlalJagtap-cu4gm
      @ShatinlalJagtap-cu4gm 8 місяців тому +2

      Banjara ahe

    • @prempawar710
      @prempawar710 8 місяців тому +2

      ​@@ShatinlalJagtap-cu4gmगप ते बंजारा नाही वंजारा आहेत

    • @sqllearner4783
      @sqllearner4783 8 місяців тому +2

      ​@@Akshaytalks-dm5wl वंजारी आहे तो रे बाबा

  • @GaneshJadhav-m8s
    @GaneshJadhav-m8s 8 місяців тому +22

    Udhhavji ने कसं काय हे येडे सांभाळले असतील 😂😂😂

  • @raghupatil2348
    @raghupatil2348 8 місяців тому +22

    याला ज्यांनी मतदान केले त्यना तर फारच लाज वाटत असेल भो

  • @ajaygaikwad2547
    @ajaygaikwad2547 8 місяців тому +8

    हे असे आमदार निवडून देणारे लोकच याला जबाबदार आहेत.अशी प्रवृत्ती जागीच ठेचली गेली पाहिजे

  • @yogeshm621
    @yogeshm621 8 місяців тому +32

    मीशी कधी काढतो

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 8 місяців тому +47

    मीडियासाठी होते हातवारे मीडिया दलाली करते म्हणून 😂😂😂

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 8 місяців тому +18

    लोकांनी असली सोंग आता बंद करावीत कारण असले तन लई वाढलंय..😂😂😂😂😂

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 8 місяців тому +7

    नालायकी चा अप्रतिम उदाहरण 😂

  • @Skvloger-i5z
    @Skvloger-i5z 8 місяців тому +24

    मूठ भर लोकांच्या घरी विकास नावा खाली पैशाचा ओघ सुरू आहे काय खर ना या देशाचं

  • @tcmaster21
    @tcmaster21 8 місяців тому +1

    अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र् माझा.

  • @sunilsinghthakur1190
    @sunilsinghthakur1190 8 місяців тому +23

    अश्या आमदरला त्याची जागा द्दाखवनार है नकी

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 8 місяців тому +13

    या अस्वलाला वाजवरे रे तुम्ही 2024 ल परत दिसणार नाही

  • @santoshbhosle61
    @santoshbhosle61 8 місяців тому +1

    वाह ताई वाह

  • @sudhirjadhao3747
    @sudhirjadhao3747 8 місяців тому +2

    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा कुठे नेउन ठेवला महाराष्ट्र

  • @anudhale9359
    @anudhale9359 8 місяців тому +3

    हा पुन्हा निवडून येणार नाही पाहिजे

  • @shaikhimam8486
    @shaikhimam8486 8 місяців тому +20

    कामुन 6 चाळे करतो हा आमदार

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 8 місяців тому +4

    निवडून देणाऱ्या लोकांना थोडी तरी अकल पाहिजे

  • @dnyaneshwarpotare9496
    @dnyaneshwarpotare9496 8 місяців тому +5

    असली माणसं परत आमदार होता कामा नये

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 8 місяців тому +2

    आत्ता शेवटच. भोगून घ्या .. परत. नाहीं

  • @dattamahadik1791
    @dattamahadik1791 8 місяців тому +20

    अरे बांगरला तपासून बघा का कोण आहे

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 8 місяців тому +74

    याच्यात पण असाच खुटा घुसणारेय निवडणुकीत...💯💯💯💯💯

  • @technicalthings3741
    @technicalthings3741 8 місяців тому +3

    खर तर त्या बांगर ची चूक नाही, त्या मतदार संघातील लोकांची चूक आहे ज्यांनी त्याला निवडून दिले आहे

  • @bhaskargade3261
    @bhaskargade3261 8 місяців тому +7

    छकाचे पैसे किती जमा झाल

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 8 місяців тому +12

    संतोष डांगर ला शिंदे नी समज द्यावी, नेहमी टाईट असतो का हा माणूस, महाराष्ट्राचं दुर्दैव, असे बिनकामाचे आमदार जनता निवडुन देते.

  • @shrishailzadbuke4162
    @shrishailzadbuke4162 8 місяців тому +1

    आधी मिशा काढून झाल्या , आता टाळ्या वाजवत आहे, आता फक्त साडी घालायची बाकी आहे

  • @sunilkaradkhele2374
    @sunilkaradkhele2374 8 місяців тому +4

    काय पाहून हिंगोलीच्या जनतेनं या Mental ला निवडून दिले राव.

  • @akashsbangar2085
    @akashsbangar2085 8 місяців тому +29

    बांगर 🤪🤣💥

  • @dhananjayjadhav8485
    @dhananjayjadhav8485 8 місяців тому +1

    संतोष बांगर साहेब तूम आगे बढो 💯✌️✌️✌️

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar7690 8 місяців тому +1

    शिंदे साहेब निर्लज्जम सदासुखी

  • @RMDDESAI
    @RMDDESAI 8 місяців тому +3

    जाऊद्या उद्याचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल 😂

  • @mjraa690
    @mjraa690 8 місяців тому +3

    जनते ने वीचार करन्याची वेळ आली आहे मुलांच्या भविष्य धोक्यात येईल

  • @Radheradhe-J1988
    @Radheradhe-J1988 8 місяців тому +4

    लोकांची चूक आहे..... अशा अशिक्षित आमदारांना निवडून देतात....विकास कामांवर कुणीच बोलत नाही.. फ्कत याची त्याची उनिदेणी काढणे चालू आहे....

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 8 місяців тому +2

    tv9 ला विरोध नाही पण tv9 ला राऊत ची शिवीगाळ नाही दिसली पण संतोष बांगर यांचे हातवारे चा अर्थ स्वतःच्या डोक्यातून काढला ..tv9 ने थोडं निपक्ष पत्रकारिता करत जावा

  • @dhammanadjawade3046
    @dhammanadjawade3046 8 місяців тому +7

    बागंर चे दिवस भरले

  • @smvip7863
    @smvip7863 8 місяців тому +13

    आस्वल 😂

  • @AshokShirsath-ls1cu
    @AshokShirsath-ls1cu 8 місяців тому +1

    या नंतर याला मतदान करनारे लक्षात घ्या

  • @krushnasharma-fs5pe
    @krushnasharma-fs5pe 8 місяців тому +4

    आमदाराचे हिंगोली जिल्ह्यात मटका, पत्ते, दारू, जुगार अड्डे आहेत आणि या पैश्यातून ते काही पैसे मिंदे ना देतात त्यामुळे यांना पोलिसांना कोणताही हप्ता द्यावा लागत नाही अशी सर्वश्रुत चर्चा आहे

  • @ganeshgurav9637
    @ganeshgurav9637 8 місяців тому +2

    काय आमदार निवडून दिला आहे मतदारांनी वाह

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar7690 8 місяців тому +2

    देवेंद्र साहेब संतोष बांगर ला अटक करा तुम्हाला जरांगेपाटलाचा लय लागलं होतं ना

  • @bhushanshinde2413
    @bhushanshinde2413 8 місяців тому +1

    संतोष बांगर नाही तर पिशाच बांगर आहे आहे

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 місяці тому +1

    ओबीसी समाज आमदार

  • @yuvilove5637
    @yuvilove5637 8 місяців тому +1

    खरच निवडून देणारे महान असतील यार 😂😂😂

  • @sarpanchYtt
    @sarpanchYtt 8 місяців тому +1

    अति झालाय

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 8 місяців тому +6

    कपाळाला भंडारा लावला याचा अर्थ तो धार्मिक आहे असं होत नाही काहीं याच्या सारखे पण असतात.😂

  • @hanmantkandurke5446
    @hanmantkandurke5446 8 місяців тому +1

    मस्ती आली

  • @nagesh_gaikwad
    @nagesh_gaikwad 8 місяців тому +1

    जनतेने याला याची जागा दाखवून द्या

  • @VinodMahipal-i5b
    @VinodMahipal-i5b 8 місяців тому +2

    लोक निवडुन देता ,यांची काय चुक जनतेला ते चालता हि शोकांतिका आहे

  • @mangeshtarmale920
    @mangeshtarmale920 8 місяців тому +10

    आरे काय बोलतोय हा आमदार
    काही बोलतोय विकास करा नाही तर जनता पुन्हा निवडून देनार नाय

  • @अबकPro
    @अबकPro 8 місяців тому +1

    याच्या पक्षाला बहुतेक हा आता. 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @virendrasawant4418
    @virendrasawant4418 8 місяців тому +1

    कुठली पैदास म्हणायची ही?

  • @navnathkondawale3325
    @navnathkondawale3325 8 місяців тому +1

    असल्या लोकांना मतदान तरी कसे करतात, देव जाणे,

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 8 місяців тому +1

    चार पायाची जनावरं पण चांगली वागतात याचेंपेक्षा पद व पैशाचा माज आहे जनतेने विचार करावा

  • @venkatpatil8074
    @venkatpatil8074 8 місяців тому +1

    काय आदर्श घ्यावा भावी पिढीने या निर्लज्ज राजकारणाचा

  • @PradipSurywanshi-td2tr
    @PradipSurywanshi-td2tr 8 місяців тому +1

    ह्या ला असंच त्याची जागा दावा हि सरकार नी वाट लावली

  • @gorakhgunjal8356
    @gorakhgunjal8356 8 місяців тому

    याला जास्त माज झालाय 👊🏻 यांचा माज उतरवा 🙏🏻जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @BangarApparav
    @BangarApparav 2 місяці тому

    Bangar saheb नाद नाय करायचा

  • @Raj-us4sm
    @Raj-us4sm 8 місяців тому

    2024 pn आमदार मनुन संतोष दादा बांगर.... हा माणूस मतदरसंघांपैकी गोरगरीब जनतेसाठी काम करतोय.....

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 8 місяців тому +2

    करामती काकांचे हातवारे विसरलास का 😂😂😂

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 8 місяців тому +1

    तरी लोकं ह्यांना निवडून देतात 🤔

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 8 місяців тому +4

    भारतशेट काय तरी अशे तशे असतात असतात त्यांना तुमच्या घरी न्या . पब्लीक मध्ये अस कांही तरी करतो ? सभ्य भाषा सभ्य कृती असली पाहिजेच. त्याला तडजोड नको आहे . ताकीत दया त्याला .

  • @shekharkadlag4327
    @shekharkadlag4327 8 місяців тому +1

    याला पाडा रे लोकांनो नाही तर काही दिवसांनी वाट लागली म्हणुन समजा.

  • @anudhale9359
    @anudhale9359 8 місяців тому

    उद्ध व ठाकरे साहेब ग्रेट इन the मंन

  • @maheshdolase7128
    @maheshdolase7128 8 місяців тому

    लाज वाटते अशा माणसाला तेथील जनता एक लोकप्रतिनिधीं म्हणून निवडून देते.

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 8 місяців тому +2

    याने निचपणाचा कळस गाठला येत्या निवडणुकीत याचा जनतेने कडेलोट करावा

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 8 місяців тому +2

    अशा लोकांना परत कधीच विधानसभेवर पाठवू नका😅

  • @anandtribhuvan504
    @anandtribhuvan504 8 місяців тому +2

    निवडणुकीत असाच खुटा बसेल

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 8 місяців тому

    कट्टर शिवसैनिक आदरणीय संतोष बांगर साहेब, हिंगोली चा वाघ 🐯🎉🎉

  • @Ashok-zw9sy
    @Ashok-zw9sy 8 місяців тому

    आमदार आहेत तुम्ही ....... लक्षात आहे ना तुमच्या...... आसं नसते करायचं आमदार साहेब

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 8 місяців тому +1

    सगळा आडानी माल आमदार खासदार झालाय.

  • @ShankarPandit-m5v
    @ShankarPandit-m5v 8 місяців тому +1

    या साटि उमेदवारांचे शिक्षण बघुण मतदान करा.

  • @lodujisultane6451
    @lodujisultane6451 8 місяців тому

    सत्तेसाठी महाराष्ट्राची अस्मिता पार धुळीला मिळाली आहे.

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b 8 місяців тому

    बांगर भाई .....
    पुन्हा फिक्स आमदार🎉

  • @kk..gamer..7531
    @kk..gamer..7531 8 місяців тому

    प्रतिनिधींनी अशी बोलू नय कोन कोनाच आहे सर्वांना कळेल आहे

  • @munnaraundal4163
    @munnaraundal4163 8 місяців тому +1

    खूप वाईट आहे हे लोक सरकार चालवतात यांच्या पासून लोक काय शिकणार

  • @atulmadkar805
    @atulmadkar805 8 місяців тому

    जनतेने असल्या आमदार चा विचार करावा......

  • @anudhale9359
    @anudhale9359 8 місяців тому

    ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @santoshchavhan1857
    @santoshchavhan1857 8 місяців тому

    धन्य ती जनता आशाला निवडून दिलं आता तर विचार करा