गोर गरीब जनतेला न्याय जर भेटावा अस नेतृत्व कोणी असेल तर ते फक्त संतोष बांगर साहेब च आहेत , फक्त तेच या जिल्ह्याला व मराठवाडा येथील जिल्ह्याला न्याय देवू शकतात
अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही खरच शिवसेनेची बांधणी करू शकता असा गोळीबार करून आणि आपल्या पुतण्याला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवून त्यासाठीच तुम्हाला आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्याच विषयावर वादातून तोडगा काढण्यासाठी तुम्हाला बोलवले आहे
बांगर साहेबाना मंत्री करा शिवसेना खुप मजबूत करेल हा माणूस त्याचे कामे खुप ग्रेट आहेत
🚩बांगर साहेब ग्रेट लोक नेता ☝🏻👌🏻👌🏻🙏🏻🚩
हा गरीबांचा नेता आहे..... गरीबांचा कैवारी... ग्रेट work ❤️🤞
जिंदादिल आमदार साहेब... मंत्री होणार
बागर.साहेब.खुप.छानच. बोलतात. धन्यवाद साहेब
अभिनंदन व शुभेच्छा साहेब
खरी गोष्ट आहे एकनाथ शिंदे जी च मुख्यमंत्री वहाव असे आमचे सुधा मत आहे
या माणसाला मंत्री करायला हवं गोरगरीब लोकांचं काम हा माणूस करतो
Great amdar
Kiti Chan bolalat Bhau tumi🙏🤟😎👏👏 Great 🥰
छान अरे हा गावगुंड आहे हेवान आहे
लोकनेते बांगर साहेब
बोलावलं यालाच म्हणजे मुख्यमंत्री करणारच शक्यतो😂😂
बांगर साहेबाला आरोग्य मंत्री पद द्यायला पाहिजे मला वाटते की गोरगरीब जनतेची खूप मदत होईल जय महाराष्ट्र
साहेब_💎
Santosh dada no 1...👌
अभिनंदन साहेब
❤❤❤
संतोष दादा.बागर.येणा.निवडून.आल्या.बदल. शुभेच्छां.
मंगळ साहेबांना पालकमंत्री द्याव. असं एक मतदाता म्हणून माझी पक्षश्रेष्ठींना माझी विनंती आहे.
गोर गरीब जनतेला न्याय जर भेटावा अस नेतृत्व कोणी असेल तर ते फक्त संतोष बांगर साहेब च आहेत , फक्त तेच या जिल्ह्याला व मराठवाडा येथील जिल्ह्याला न्याय देवू शकतात
या माणसाचा विचार माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेबांनी करायला पाहिजे कारण मंत्री पद नसताना खूप अडचणी आल्या या माणसाला
ग्राहक व उपभोक्ता मंत्री
सर्वोच्च न्यायालयात वेळेवर निकाल लागला असता तर,,आज तुम्ही मिडीयासमोर दिसलाच नसता...
संतोष भाऊ खरच मंत्री व्ह्ययला पाहिजे
काहीपण असो हा नेता गरीब जनतेची काम करतो..
व्हायला हव मंत्री
Zoo madhe pathva hya aswalala 😂
Mitra matka king ahe to
@Rushikeshdraje तो काय आहे हे कशाला हवं..जनतेची काम करतो ना झालं..
सर्व नेते काय करतात हे तुला माहित नसेल भावा
Fakht marketing aahe re@@uttamraj7773
Right bangal saheb
बांगर साहेब कृपया उध्वला तुमचा पी ए तरी करावा 25 वर्षे ते मोकळे आहेत
कामाचा आमदार दमदार काम
अभिनंदन🎉🎉
Boss saheb
साहेब तुम्ही मंत्री पाहिजे असे सर्व सामान्य लोकांनाच मत,
Kharch.dada.adhar.ahy.amha.garbana.tumcha🙏🙏
अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही खरच शिवसेनेची बांधणी करू शकता असा गोळीबार करून आणि आपल्या पुतण्याला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवून त्यासाठीच तुम्हाला आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्याच विषयावर वादातून तोडगा काढण्यासाठी तुम्हाला बोलवले आहे
भावी मंत्री
साहेब तुम्ही असेच काम करा.... मंत्री पदला हुशार शांत अभ्यासू माणूस असावा..... तुम्हीं असेच छान काम करता...... तूर्तास एवढेच!!!!
Washim chae new palak mantri jay mahastra Santosh bhau🎉🎉
साहेब एक मंत्रिपद मिळण्यासाठी प्रयत्न करा आपल्या कळमनुरी विधानसभा मतदार संघात तुमच्या नेतृत्वात विकास करण्यासाठी,
भावी मंत्री 👑👑👑
संतोष भाऊला गृहमंत्री पद द्यायला पाहिजे... राज्यात बांड्यांची मस्ती कायमची जिरवली जाईल...!!!
Bangar saheb gret
नामदार संतोष बांगर साहेब 🙏
गोर गरिबांचा कैवारी संतोष दादा बागरभावी. मंत्र🎉🎉❤❤
बांगर साहेबाला मंत्री पद दया
नंबर वन बांगर साहेब
🚩🚩🚩🚩
एकच नंबर संतोष बांगर
मुंबई तक हे महायुती मध्ये काडी लावायचे काम करत आले आहेत. आत्ता ही प्रश्नचा ओघ समजत आहे.
Bhau aaj khup shant pane bolat 😅
💐💐💐💐💐💐
संयमाने बोलतात .
हे अस्वल निवडून आले व्हय 😮
40 हजार ने
Are zhatu nigh aukat ahe ka tujhi
Tejas thakur_ bhadwya
बिना मिशी चा पाहिजे होता का तुला😅😂
उडायला आलेत तुझ्यावर 😂
या अस्वलाला मंत्री पद द्या
वाघ मंत्री होणार आमचा
Arogya Mantri Bangar Sahib wallet bhai ji
बांगर साहेब 👍🏻
याला मंत्रिमंडळात घेतले की हेच न्युज चॅनेल वाले ब्रेकिंग न्युज चालवतील की "शिंदेंच्या मंत्रिमंडळात रानडुकरांचा सुद्धा समावेश"
तुझी जळजळ तडफड बघून फार मज्जा येते आणि विजया चां आनंद अजून वाढतो लगे रहो 😂😂
तुम्ही तुमचं बोलण चालू द्या शेवटी संतोष दादा बांगर यांना मंत्रिपद मिळणार च आहे , तुमचं काम आहे भुकत राहणे आणि बांगर साहेबांचं काम हे जनतेची सेवा करणे
तुझी लायकी नाही बाळा शांत रहा
तुझ्या बायकोच्या बरोबर बसून घे एकदाच रानडुकरा
Shinde sir cm ❤❤❤❤
Betting and rumny ministery dya 😂
ya Aamdarane Hingoli cha Bihar krun taklay media valyano jara ground vr jaun report ghya
लोकांनी खरी शिवसेना व कामाच्या उमेदवार निवडून दिले. फेमस आडनावाला नाकारले.. शिंदे साहेबांनी शिव्या शाप, नकला केल्या नाही.
Ata yana bhopla hatat deun swagt krava 😂
Mantri kara sinda sahb
Arogya Mantri pad beta vo tumala
Jantaytun mukhy mantri kara
यांना दारू बंदी मंत्री करणार म्हणे
Gorgaribache nete mnje bangar sahe
Neta asava tar aasa
Dharm aani Buvabaazi hech sadhyach Sattech samikaran😊😊
Kas Kay alha evm mule
Cmshindesahebchpahijath
पळ
wow look at this MLA... NUMBER OF RINGS ON HIS HAND OCULT , HOW DOES THE DEMOCRACY WORK FOR MILLIONS OF SUPERSTITIOUS INDIANS
Shutup n keep ur little English for tomorrow 😂😂😂
Faltu manus .....
Jugar mantri 🎉🎉🎉
वाट बघा फेकनाथ भाई मुख्यमंत्री व्हायची
Daru ani nasha vyavsay mantri...🎉🎉🎉🎉