दिदी तुमच्या बुद्धी चैतन्य आविष्कार जी सलाम स्त्रीशक्ती जय महाराष्ट्र जय भारत भूमी जय जय राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय भोलेनाथ शिव शंभू महादेव शिव पार्वती देवी माता प्रणाम शत शत नमन.
कांचनताई महाराज जी आपला आवाज खुपच गोड आहे,व हरि किर्तन अतिशय ऊत्कृष्ट आहे,भाषा शैली,हावभाव,टाळी वाजऊन भजन मनमोहक,दृष्टांत वा वा व स्वर ताल लय वा सर्व कला ऊत्तम,ऊत्कृष्ट आहेत. भगवंत सदैव अस्याच प्रकारे आपली सेवा करून घेवो,हिच प्रार्थना भगवंताच्या चरणी. ।।जय हरी।।🌷🌷🚩🙏
महिला कीर्तनकार महिलांनी कृपया वारकरी संप्रदायाला अपेक्षित अशीच वेशभूषा करावी कारण यानंतरची पूर्ण पिढी तुमचे अनुकरण करेल...... तुकाराम महाराज आज देखील कीर्तनकार महाराज यांच्या मध्ये दिसतात त्याप्रमाणे संत मिरा,संत जना यांची प्रतिमा नव्हे त्याना साजेल असा पोशाख महिला कीर्तनकार यांनी करावा ❤❤
अप्रतिम दिदी किर्तन खूप छान आहे मनापासून धन्यवाद
कांचनताई काय तुम्हाला गोड आवाज दिला देवाने आमचं परमभाग्य आहे की तुमच्या तोंडून आम्हाला कीर्तन ऐकायला मिळते
अगदी सुंदर किर्तन ताई गोड आवाज
राम कृष्ण हरी ताईसाहेब 🙏🙏 खुप छान
दिदी तुमच्या बुद्धी चैतन्य आविष्कार जी सलाम स्त्रीशक्ती जय महाराष्ट्र जय भारत भूमी जय जय राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय भोलेनाथ शिव शंभू महादेव शिव पार्वती देवी माता प्रणाम शत शत नमन.
एकच नंबर ताई
Khup chan kirtan aahe tai
खूप छान
बहुत सुंदर जी l जय विठ्ठल विठ्ठल
खूपच छान गायन आणि हुशारी राम कृष्णा हरी दीदी
Khub Shan ahe kirtan ok
Bhari aahet. ❤🎉
Outstanding 💯🎉
दीदी आपकी आवाज बहुत ही सुन्दर है
Sudar tai ❤❤❤👌👌👌👌
सर्व गुण संपन्न, अष्टपैलू आलरांऊंडर असे अप्रतिम कितन सोहळा
कांचनताई महाराज जी आपला आवाज खुपच गोड आहे,व हरि किर्तन अतिशय ऊत्कृष्ट आहे,भाषा शैली,हावभाव,टाळी वाजऊन भजन मनमोहक,दृष्टांत वा वा व स्वर ताल लय वा सर्व कला ऊत्तम,ऊत्कृष्ट आहेत. भगवंत सदैव अस्याच प्रकारे आपली सेवा करून घेवो,हिच प्रार्थना भगवंताच्या चरणी. ।।जय हरी।।🌷🌷🚩🙏
खूप छान अप्रतिम
खूप छान प्रवचन ऐकायला छान वाटते
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😅 17:51
खूप छान आवाज आहे आणि कीर्तन पण खूप छान करता 🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली❤❤❤ जय हरि विठ्ठल
Good luck Nice supar beautiful ❤ जय जय राम कृष्ण हरी ओम साईराम जय जय स्वामी समर्थ ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
छान.. च
राम कृष्ण हरि खुप छान कीर्तन आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
Ok
Ram Krishna Hari tai saheb
खूप छान वाटत किर्तन आयकुन
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Super tai saheb
ताई खूप छान प्रवचन ऐकायला छान वाटते
वाह वाह खूप छान कीर्तन केले ताई
कांचनताई खुप खुप छान कीर्तन आहे मी हात जोडून नमस्कार करतो ताई
🙏🏻ताई
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान 🙏
फार सुंदर किर्तन धन्यवाद जयहरी
खूप छान खूप अतिशय सुंदर ताईसाहेब राम कृष्ण हरी विठ्ठल नारायण
खुपचं छान कीर्तनातून जनजागृती
जय हरी माऊली फार छान
Khup chan tai kirtan.
कांचन शेळके ताईयाना कोटी कोटी प्रणाम करता हुं धन्यवाद जी
खूप छान आवाज
खुप सुंदर किर्तन ताई
😊😊😊😊
खूप छान ताई राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Khup chan kirtan
😮
खुप खुप 👏छान
Chan tai ❤❤
Kirtan pharach chan😅
Ram Krishna Hari mauli 🎉🎉 sunder aavaj tai ❤❤
खूपच सुंदर, अप्रतिम गायण
Khup sunder kirtan shree ram krishna hari
Very beautiful
राम कृष्ण हरी
Didi khub khub chan kirtan
खुप खुप छान किर्तन ताई आवाज पण अतिशय गोड 👍👌🙏
१no .maharaj
Ram कृष्ण हरि ❤
खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही 🚩मराठवाड्यात मध्ये एक नंबर कीर्तन ताई तुमचे
Supr taii saheb
एक नबर
Ram Ram ❤
राम कृष्ण हरी !! ताई अतिशय सुंदर किर्तन
Shree Krishna Govind Hari murari Radha Raman Narayan Hari
जय हरि दिदि.. राम कृष्ण हरी जय राम श्रीराम जय हनुमान जय श्री विठ्ठल
महिला कीर्तनकार महिलांनी कृपया वारकरी संप्रदायाला अपेक्षित अशीच वेशभूषा करावी कारण यानंतरची पूर्ण पिढी तुमचे अनुकरण करेल...... तुकाराम महाराज आज देखील कीर्तनकार महाराज यांच्या मध्ये दिसतात त्याप्रमाणे संत मिरा,संत जना यांची प्रतिमा नव्हे त्याना साजेल असा पोशाख महिला कीर्तनकार यांनी करावा ❤❤
त्यांनी केलेला पोशाख योग्य आहे.
चांगले गायन अभिनंदन
रामकृष्ण हरीदीदी
राम कृष्ण हरी ताई खुप छान
अप्रतिम कीर्तन 👌 सम्पूर्ण आयुष्याच सार एका कीर्तन च्या माध्यमातून सांगितले 🙏🙏
आवाज तर खूप छान आहे
Tai khup kirtan kartat😅
Very nice Tai
खूप छान महाराज
राम कृष्णा हरि
राम कृष्ण हरी nice sound tai
जय हरी
लय भारी भंजन
Ma thithi very good
Ram Krishna Hari
Ram Krushna Hari tai khupch apratim tai mn prasann zal kirtan aikun
❤jai Hari ❤
भजनी मंडळ आवाज खुप सुंदर आहे
khup chan,taie❤
Ram Krishna Hari 🎉🎉🎉🎉🎉
Didi ji Naman 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आवाज आहे
खुप छान 🙏👌🏻 राम कृष्ण हरी
तुमचा आवाज खुप सुंदर आहे
अप्रतिम गायन
खूप छान गायन आणि वादन
दीदी आवाज एक नंबर आहे❤❤
RAM KRISHNA HARI TAI ARE VERY NICE SOUND
ताई खूप सुंदर कीर्तन 🙏🙏
ताई तुमचा आवाज खूप खूप सुंदर आहे जय हरी जय हरी
राम कृष्ण हारी माऊ ली मी मारुती चाळके बुवा यांना खुप छान किरत न आवडले आणी किरतन मला आवडते जयजय राम कृष्ण हरी मारुनी❤❤❤😅😅
😢
🎉😂😮
😊❤🎉😮
छान ताई
Versatile kirtankar with melodious voice.
Sundar kirtan Tai Sundar Aavaj
कोटी कोटी प्रणाम ताई खुप छान किर्तन राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
1 nambar kirtan
राम कृष्ण हरि ताई
खुप गोंड आवाज राम कृष्ण हरी
खूप छान जय जय राम कृष्ण हरी