🎉सुंदर माहिती.,..लहान पणापासून ह्या सगळ्या सवयी लावून घ्यायला हव्या ...आता थोडा उशीर झाला आहे सुरावात करायला...पण हरकत नाही,...आज पासून प्रयत्न नक्की करुयात सगळ्यांनीच🎉धन्यवाद वैद्यराज 🎉
❤❤ रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏 माऊली तुम्ही म्हणता वडापाव समोसा हे बाहेरचे अन्न तर मुळीच नको कारण यामध्ये किती दिवसांचा तेल वापरले आहे तुम्हाला आणि मला माहीत नसतं माझ्या माहितीनुसार अनुभवानुसार हे ऍसिडिटी तयार करू शकतो कारण लोकांचा आता व्यवसाय बनलेला आहे त्यामुळे हे सर्व वर्ज करावे लागेल दुपारच्या जेवणानंतर व्यायाम वगैरे बाहेर जाणे वगैरे काहीही करायला नको दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास डाव्या कुशीवर आराम करावा
खूप छान! पण एक शंका... हे सगळे फक्त पुरुष आणि मुलांसाठी असावे... कारण सकाळी सगळे आवरून जेवायला बसायचे तर घरच्या गृहिणीने स्वैपाक तयार ठेवणे अपेक्षित आहे.... मग त्या गृहिणीने स्वतः कडे कधी लक्ष देणे अपेक्षित आहे?
Aho me tumhska 1 star rating deli google varti te tumhi kaadhun taakli. Mhanje lokan na tumcha khara cehra pn nako daakhu. Itkya khaal chya thara la gelat tumhi
🎉सुंदर माहिती.,..लहान पणापासून ह्या सगळ्या सवयी लावून घ्यायला हव्या ...आता थोडा उशीर झाला आहे सुरावात करायला...पण हरकत नाही,...आज पासून प्रयत्न नक्की करुयात सगळ्यांनीच🎉धन्यवाद वैद्यराज 🎉
आरोग्यम् धनसंपदा
सर्वेपी सुखिन संतु 🙏🙏🙏
गुरुजी खूपच उपयुक्त दिनचर्या सांगितली, धन्यवाद.
खरच खूपच छान दिनचर्या धन्यवाद
❤❤ रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
माऊली तुम्ही म्हणता वडापाव समोसा हे बाहेरचे अन्न तर मुळीच नको कारण यामध्ये किती दिवसांचा तेल वापरले आहे तुम्हाला आणि मला माहीत नसतं माझ्या माहितीनुसार अनुभवानुसार हे ऍसिडिटी तयार करू शकतो
कारण लोकांचा आता व्यवसाय बनलेला आहे त्यामुळे हे सर्व वर्ज करावे लागेल
दुपारच्या जेवणानंतर व्यायाम वगैरे बाहेर जाणे वगैरे काहीही करायला नको दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास डाव्या कुशीवर आराम करावा
खूप छान!
पण एक शंका... हे सगळे फक्त पुरुष आणि मुलांसाठी असावे... कारण सकाळी सगळे आवरून जेवायला बसायचे तर घरच्या गृहिणीने स्वैपाक तयार ठेवणे अपेक्षित आहे.... मग त्या गृहिणीने स्वतः कडे कधी लक्ष देणे अपेक्षित आहे?
खुप छान माहिती दिली आहे😊🎉🎉
आणि ध्यान प्रयोग ही आवश्यक आहे।
Very good health related information
Mastt
धन्यवाद दामले सर.
छान माहीत 👍🏼🙏🏼
धन्यवाद वैद्य 🙏
छान माहिती
धन्यवाद गुरुजी
mast mahiti. dhanyavaad.
साहेब मायग्रेन वर आधारित काेणते आयुर्वेदिक उपचार करावे याबाबत व्हिडिओ पाठवला तर उत्तम. धन्यवाद साहेब🙏🙏
Eak number 👌 👌👌🙏🙏👏👏
आपण शिवांबू विषयी सांगणार होतात. एखादा विडिओ आहे का?
Nice👌👌👌
Chhan
Thank
डिटर्जंटना आणि टॉयलेट cleaner ना आयुर्वेदीय औषधी पर्याय द्या.
नद्या प्रदूषण कमी होईल
ग्रामीण रोजगारनिर्मिती होऊ शकेल.
❤
Pani nhi pina h? Subah uthte sar
फार कठीण नाही, करू या नक्की
Ram Ram
Ho ka aani ethesakali aamhala 7
🎉
Ekda aamhe mahilanche aayush jagun paha samanya gharatil aani visheshtaha house wife ch sakali 7 vajta 3 annsancche dabe banvayche mulnchi school chi tayaari thytech aani varun dhuni bhandi kear kachra otta aavraych ladi pusayci tyathi kapde hatane dhuvayche te valvayche hyachamadhech roj marave lagte hyamadhech angatil traan nighun jato te bakiche vyaam kadhi karavet aata hyaver bola
स्त्रियांसाठी काय दिनचर्या???
लेडिज ने काय करायच
Aho me tumhska 1 star rating deli google varti te tumhi kaadhun taakli.
Mhanje lokan na tumcha khara cehra pn nako daakhu.
Itkya khaal chya thara la gelat tumhi
Nice video sir ❤❤❤❤❤