सोलार फॉर्म भरला पंप कधी मिळेल - PM Kusum Solar All Process, Meda Beneficiary Self survey Login

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • सोलार फॉर्म भरला पंप कधी मिळेल-PM Kusum Solar All Process,Online Payment,Pump Selection,Self survey
    meda beneficiary self survey , kusum solar self survey , meda beneficiary login
    #mahaurja #medha #solar #pmkusum #pmkusumyojana
    @marathitechmitra #marathi_tech_mitra #marathitechmitra #CSC #GR
    अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा
    ✅ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : telegram.me/ma...
    ✅ व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा -
    whatsapp.com/c...
    📱*My Mobile :*
    amzn.to/3M1cJk0
    💻*My Dell Laptop* i5 Processor, 16GB RAM, 512GB SSD, Windows 11
    amzn.to/3QkqjkP
    🎒My Laptop Bag
    amzn.to/48XuzOt
    🖨️My Epson Printer All in One
    amzn.to/3QhLIv4
    🖱️My Mouse:
    amzn.to/3QkPALV
    ⌨️My Keyboard :
    amzn.to/48ZcYWD
    🎤My Boya Mic
    amzn.to/40eiLUl
    💾My Pendrive:
    amzn.to/45C7IoR
    ⌚My Smartwatch:
    amzn.to/3S19tsG
    🖨️My Lamination Machine:
    amzn.to/46SAnak
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    LIKE👍 | SHARE📢 | COMMENT💬
    SUBSCRIBE 🔔🙏
    ---------------------------------------------------------
    Disclaimer This video is for educational purpose only. copy right disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is for "fair use" for purposes such as criticism comment news reporting teaching scholarship and research.Fair use is use permitted by copy right statute that might otherwise be infringing. Non profit educational or personal use tips the balance in favour of fair use. All credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
    The Video Content has been made available for informational and educational purposes only. Marathi Tech Mitra does not make any representation or warranties with respect to the accuracy, applicability, fitness, or completeness of the Video Content. Marathi Tech Mitra does not warrant the performance, effectiveness or applicability of any sites listed or linked to in any Video Content.
    ___________________________________

КОМЕНТАРІ • 311

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 Рік тому +5

    सर खूप आभारी आहे फारम कमलिट झाला पी डी एफ आ ला सर आता पुढे काय करावे लागते

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      पुढची process ua-cam.com/video/oVqg1xKHTQs/v-deo.html

    • @jaijavanjaikisan3996
      @jaijavanjaikisan3996 Рік тому +2

      @@marathitechmitra हो सर पाहिला विडीओ खुप छान माहिती दिली आहे सर मनापासून आभार🙏💕

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      @@jaijavanjaikisan3996 🙏🙏

  • @sachingavli2694
    @sachingavli2694 8 місяців тому +3

    1/7/2023 चा अर्ज आहे कधी पर्यंत कोटेशन ऑपशीन येईल.काही सांगू शकता .

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  8 місяців тому

      ओपन कॅटेगरी असेल तर एक-दोन वर्ष वेटिंग ला थांबावे लागेल

    • @mubarakmujawar9479
      @mubarakmujawar9479 4 місяці тому +1

      18.9.23.रोजी.अर्ज.भरला.आहे
      कधी पेमेंट. भरण्याचा मेसेज येईल

  • @arunbobade4716
    @arunbobade4716 Рік тому +3

    Sir csc walya कडून बोअरवेल च्या जागी विहीर झाली आहे तर तो अर्ज बाद होईल का त्रुटी मध्ये जाईल. विहीर पण आहे पण सामाईक आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +2

      नाही बाद होणार आणि त्रुटी मध्ये येण्याच्या चान्स कमी आहेत

  • @user-po6br3rk2w
    @user-po6br3rk2w Рік тому +4

    विजकनेक्शन आहे ते TD ahe सध्या,मग भेटल का सौरपंप का PD कराव लागेल विजकनेक्शन

  • @annaborade5055
    @annaborade5055 Рік тому +2

    सर मी रजिस्ट्रेशन केले तेव्हा विहीर सातबारा वर दाखवत नव्हती आता विहीर सातबाऱ्यावर आलेली आहे त्रुटी मधे फॉर्म बाद होऊ शकतो का तलाठी कडून विहीर सातबाऱ्यावर यायला जवळपास 2 महिने लागले 😢

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      हो येवू शकतो नोंद नसल्यामुळे

  • @gadeprashant3677
    @gadeprashant3677 Рік тому +2

    सर मी रजीटेशन करून mk id आला आहे. पुढील प्रोसेस बाकी आहे. सातबारा वर बोर किंवा विहीर नोंद नाही. पुढील प्रोसेस कशी करावी. सातबारा वर बोर किंवा विहीर नोंद नसल्यासाठी एक विडीओ बनवा सर. भरपूर शेतकर्यांची हीच अडचण आहे. काही शेतकरी म्हणतात असाच फाॅम पूर्ण करू काही अडचण येणार नाही.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      याच सोल्युशन हे आहे की सातबारा वर विहीर किंवा बोरची नोंद असणार अनिवार्य आहे.
      पण 2021 मध्ये काही लोकांनी सातबारावर विहीर किंवा बोरची नोंद नसतानाही त्यांना पंप बसवला गेला आहे. मग आता जर तुम्ही फॉर्म भरला तर तो फॉर्म रिजेक्ट करायचा की एक्सेप्ट करायचा आहे मेढा कार्यालय ठरवेल.

    • @gadeprashant3677
      @gadeprashant3677 Рік тому

      @@marathitechmitra धन्यवाद सर🙏🙏

  • @avdinformation9706
    @avdinformation9706 Рік тому +2

    Sir plz replay 🙏 borewell chya avji wehir zali aahe, from radd hoil ki truti yeil ?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      सांगता येत नाही, फॉर्म नीट पाहून भरायला हवा होता

  • @nivruttipawar7993
    @nivruttipawar7993 Рік тому +2

    सर माझ्याकडून बोअरवेल च्या जागी विहीर ऑप्शन सिलेक्ट झाले फॉर्म त्रुटी मध्ये येईल का प्लिज रिप्लाय

    • @nivruttipawar7993
      @nivruttipawar7993 Рік тому +1

      अर्ज बाद होईल का काहीतरी सांगा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      सातबारावर नोंद कशाची आहे फिक्स सांगा

    • @nivruttipawar7993
      @nivruttipawar7993 Рік тому

      बोरची नोंद आहे सातबारावर आणि शेतात पण बोर च आहे विहीर नाही

    • @nivruttipawar7993
      @nivruttipawar7993 Рік тому +1

      पण चुकून v फॉर्म वरती विहीर ऑप्शन सिलेक्ट झाले

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      नियमाप्रमाणे तुमचा फॉर्म बाद होईल किंवा त्रुटीत येईल.
      याची सविस्तर माहिती घ्यायची असेल तर जवळच्या मेढा कार्यालयाला भेट द्या.

  • @drrushidharaskar3846
    @drrushidharaskar3846 Рік тому +2

    माझ्या शेतात विद्युत कनेक्शन असल्यामुळे payment केल्यावर मेडा र्ऑफिसर ने अर्ज reject केला
    मी भरलेले पेमेंट वापस येईल काय
    Please सांगा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      हो येईल. पण त्याला खूप वेळ लागेल ईमेल करावा लागेल अर्ज द्यावा लागेल मेढा ऑफिसला.

    • @afrojkhanpathan
      @afrojkhanpathan 5 місяців тому +1

      Meda office Wale aale hote ka survey la

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому +1

      हो जर लाईनमन नाही आला तर येतात

  • @Tractar_Game
    @Tractar_Game Рік тому +2

    भाऊ आमच्या येका गट नंबर मध्ये २ विहरी आहे आणि एका विहरिवर सोलर पंप आहे आणखी एका विहरी वर सोलर पंप भेटेल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      हो पण ज्यांच्या नावे सुरुवातीला घेतला आहे त्यांच्या नावे भेटणार नाही

  • @jitendragavit2605
    @jitendragavit2605 6 днів тому +1

    Sir cast certificate var soma ani adhar card va satbara varati somnath nav aahe tar form reject hoil ka

  • @ajinkyadeshmukh4491
    @ajinkyadeshmukh4491 Рік тому +2

    सर
    आमची सामाईक विहीर आहे त्याची 7/12 अपलोड केली आहे पण NOC चुकून अपलोड झाली नाही अर्ज तृटी मध्ये येईल का बाद होईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      90 टक्के चान्स आहेत नाही होणार दहा टक्के त्रुटी मध्ये येऊ शकते

  • @ganeshlakhe7166
    @ganeshlakhe7166 Рік тому +2

    सर सातबारा बोरची नोंद नसलेला अपलोड झाला आहे.बदल करता येईल का.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      फॉर्म पूर्ण सबमिट झाला असेल तर नाही बदलता येणार

  • @pravinbhadikar1625
    @pravinbhadikar1625 8 місяців тому +2

    Hi sir माझा फॉर्म त्रुटी मधे टाकला आहे त्यामधे विद्युत cancention नसलेले certificate sdo चे मागत आहेत आहे त

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  8 місяців тому

      मग जोडावे लागेल

    • @pravinbhadikar1625
      @pravinbhadikar1625 8 місяців тому +1

      Sdo officer mins
      Ka lineman

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  8 місяців тому

      लाईनमन नाही . त्यांना विचारा

  • @Kshitijaaa01
    @Kshitijaaa01 Рік тому +2

    सर 7/१२ वहिर मंजूर नही आता केलेतर चलेलका
    फॉर्म बहुरून 18 दिवस जाले

  • @mostviralvideos3512
    @mostviralvideos3512 Рік тому +1

    सर शेतात बोअरवेल आहे परंतु तलाठी कडून नोंद केली नाही ई पीक पाहणी ॲप वरुन नोंद केली आहे. ती नोंद ग्राह्य धरली जाईल का...? की तलाठी कडून नोंद करावी लागेल..? उतारा अपलोड केला आहे. जॉइंट सर्व्हे वेळी manage होईल का..?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      एपीक पाहणीची नोंद ग्राह्य धरली जात नाही तलाठ्याची नोंद गृहीत धरली जाते. जॉईंट सर्वच्या वेळेस काहीतरी होऊ शकतो

    • @mostviralvideos3512
      @mostviralvideos3512 Рік тому +1

      Ok

  • @SGN2024
    @SGN2024 Рік тому +2

    रजिस्ट्रेशन करून फॉर्म कंपलेत भरला आहे प्रिंट ही काढली आहे पण आत्ता लॉगिन केल्यावर invalid क्रेडिन्सल दाखवतंय काय प्रॉब्लेम असेल.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Website problem असेल परत ट्राय करा.

    • @SGN2024
      @SGN2024 Рік тому +2

      @@marathitechmitra नाही सर तीन चार दिवसात बऱ्याच वेळा ट्राय केला पण तेच येतंय invalid credentials

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Reset password करा

    • @SGN2024
      @SGN2024 Рік тому +1

      @@marathitechmitra ok

  • @RahulThakur-uw5ei
    @RahulThakur-uw5ei Рік тому +1

    Sir Form Bhartana chukun 7/12 che 1 st
    Page Upload Zale. Aani 2 nd Page Upload karayache rahun gele. Vihir chi nond 2 nd Page var hoti . Kay Hoil Sir.

  • @rajujatale3416
    @rajujatale3416 Рік тому +2

    जर लाईन कनेक्शन असल्यास सोलार मिळेल की नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      90% लोकांनी लाईट कनेक्शन असूनही फॉर्म भरले आहेत

  • @aniket0140
    @aniket0140 8 місяців тому +1

    Sep 21 la form bharla aahe sir request pan sanction zaleli aahe pn quotation aajun pn aalel nahi

  • @yadavgaikwad9278
    @yadavgaikwad9278 29 днів тому +1

    आहों सर खाते धारक वारलेला असेल तर काही problem nahi का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  29 днів тому +1

      कोणीही माणूस दाखवा

  • @akshaydevadkar764
    @akshaydevadkar764 Рік тому +2

    सर csc वाल्याकडून बोअर च्या जागी विहीर झाली आहे ती सर्वे मध्ये update होईल का

  • @Santoshadhavpatil
    @Santoshadhavpatil Рік тому +1

    सर आमच्या विहिरी जवळुन लाईट गेलेली आहे कोटेशन नाही घेतलेल अजुन तर पंप भेटु शकतो का ?

  • @akashdheke
    @akashdheke 7 місяців тому +1

    सर १.०१ हेक्टर क्षेत्रावर ५hp pump milel ka. मी 1.01 क्षेत्रावर ५hp चे अप्लाय केले आहे पीएम कुसुम सोलर योजनेच्या फार्ममध्ये

  • @suresh_4868
    @suresh_4868 Рік тому +1

    ७/१२ वर विहीर व धरण दोन्हीची नोंद आहे. पण २ विहिरी धरणात गेली आहे ,जमीन धरणाच्या लगतच आहे ,फॉर्म मध्ये धरणाचे ऑप्शन नसल्याने मी विहीर ऑप्शन सिलेक्ट केला,तर मला पंप भेटेल का?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      फिक्स सांगता येत नाही

  • @nivruttitupe2574
    @nivruttitupe2574 Рік тому +2

    फॉर्म कंम्लिट झाला आहे युझरनेम व पासवर्ड मिळाला नाही. कृपया योग्य मार्गदर्शन करावे🙏🙏

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Resend युजरनेम आणि पासवर्ड करा

  • @Tractar_Game
    @Tractar_Game 7 місяців тому +1

    Sir आमच्या एका शेतात 2विहीर आहे तर 2 पण विहरी वर सोलर पंप भेटेल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 місяців тому +1

      अर्जदार दोन वेगवेगळे पाहिजेत

    • @Tractar_Game
      @Tractar_Game 7 місяців тому +1

      @@marathitechmitra आमच मंजूर पण झाले आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 місяців тому

      ठिक आहे मग

  • @RahulThakur-uw5ei
    @RahulThakur-uw5ei Рік тому +1

    सर , मग फाॅर्म एक्सेप्ट होणार नाही का . जर 7/12 चे दुसरे पेज अपलोड करायचे राहून गेले असेल तर, विहीर नोंद दुसऱ्या पेज वर होती .

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      सांगता येत नाही हा व्हिडिओ पहा
      ua-cam.com/video/bn0a8tHRiew/v-deo.html
      आणि तसे करा

  • @150rushikeshmule9
    @150rushikeshmule9 9 місяців тому +1

    Sir maze light connection ahe mi solar sathi apply kela विहीर वर तर सोलर भेटेल का

  • @dipaknanaware3555
    @dipaknanaware3555 Рік тому +2

    नावावर कोटेशन असेल तर काय पर्याय आहे का सांगा plz

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      90 टक्के लोक लाईट कनेक्शन असूनही फॉर्म भरत आहेत

    • @dipaknanaware3555
      @dipaknanaware3555 Рік тому +1

      नियम अटी मध्ये कोटेशन नको आहे त्यांना मग सर्वे वेळेस काय अडचण येणार नाही ना

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      तसं पाहायला गेल्यास तर 90 टक्के फॉर्म रिजेक्ट होतील.परंतु आमच्याकडे गेल्यावर्षी 2021 मध्ये 90 टक्के लोकांचे फॉर्म approved झाले आहेत आणि त्यांचे पंपही इन्स्टॉल झाले आहेत

  • @abhisheksurase8749
    @abhisheksurase8749 Рік тому +1

    Sir solar scheme chya purn process la kiti divas lagtil

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      ua-cam.com/video/oVqg1xKHTQs/v-deo.html पूर्ण प्रोसेस

    • @abhisheksurase8749
      @abhisheksurase8749 Рік тому +2

      Sir solar scheme baddal fraud call yet aahet sir mala

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      उचलू नका, कॉल येत नाहीत मेढा कडून

  • @anmol6221
    @anmol6221 Рік тому +1

    फॉर्म भरल्या नंतर अर्जदाराचा मृत्यू झाला असेल तर. अशा अर्जदार चा वारसाला या योजनेचा लाभ होईल कां????

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      हो घेता येईल, डेट certficate तयार ठेवा, आणि जर लागले तर स्टॅम्प संमतीपत्र द्यावे लागेल.

    • @anmol6221
      @anmol6221 Рік тому +1

      @@marathitechmitra धन्यवाद 🙏

  • @gangadharkale1678
    @gangadharkale1678 Рік тому +1

    नावाच्या spelling मध्ये चूक झाली आहे sir
    काही अडचण येईल का मला ????
    माझ्या नावात shyam असायला पाहिजे होत पण sham झालं आहे माझा फॉर्म accept तर होईल n sir
    Plz reply दया

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      सातबारा आणि आधार वरील नाव बरोबर असेल तर अडचण येणार नाही

    • @gangadharkale1678
      @gangadharkale1678 Рік тому +1

      सातबारा आणि आधार वर same नाव आहे shyam म्हणून पण माझ्याकडुन स्पेलिंग मिस्टेक होऊन sham झाल आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      काहीच प्रॉब्लेम नाही टेन्शन घेऊ नका

    • @gangadharkale1678
      @gangadharkale1678 Рік тому +1

      Thanks sir God bless u for your work without any unexpectation

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      🙏🙏🙏

  • @rajendrakhedkar8006
    @rajendrakhedkar8006 Рік тому +1

    E peek पाहणीद्वारे केलेली विहिरीची नोंद चालेल का.....कायम पड मध्ये

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      एपिक पाहणी व द्वारे केलेली नोंद चालणार नाही

    • @mudassirqureshi4900
      @mudassirqureshi4900 Рік тому +1

      Mang konti nond chalte te sanga sir

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      सातबारा वर तलाठ्या मार्फत केलेली नोंद हवी

  • @santoshkale9368
    @santoshkale9368 Рік тому +1

    Sir maza mk id and pass
    बरोबर enter Karun Sudha। Form open hot नाही
    Invalid creditial दखववत्ते आहे
    Mi tar pass chang pan kela नही कसे का

    • @ImranShaikh-ll2eq
      @ImranShaikh-ll2eq Рік тому +1

      Password change hot asto tar resend password karun punha reset application number aani password vr klick karun Navin password milto aani login pan hoto ,mazpan as zal hoto

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Change करा मग आणि लॉगिन करा

  • @sureshdalavi0022
    @sureshdalavi0022 7 місяців тому +1

    कुसुम सोलार पॅनल साठी सर जी ,आधार पत्ता आणि जमीन पत्ता वेगवेगळा आहे तर काय करावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 місяців тому +1

      काही अडचण नाही

    • @sureshdalavi0022
      @sureshdalavi0022 7 місяців тому +1

      @@marathitechmitra sir जमीन ही सुरगाणा आणि मालक हा रहिवाशी कळवण तालुक्यातील आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 місяців тому +1

      Solar सुरगाणा म्हनजे जिथे जमीन आहे तिथे बसेल

    • @sureshdalavi0022
      @sureshdalavi0022 7 місяців тому +1

      @@marathitechmitra sir registration करताना सुरगाणा तालुका निवडावा का मग

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 місяців тому

      जमीनचां तालुका सुरगाणा निवडा आणि residential address मध्ये आधार कार्ड वरचा टाका.

  • @mayursonule409
    @mayursonule409 Рік тому +1

    दादा माझ्या शेतला लागून काकाचे शेत आहे त्याला लागून नाला (नदी) आहे त्यचे पाणी feb पर्यंत पुरते नदी दाखवून तिथे सोलर पंप घेता येईल का plz हेल्प

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      हो घेता येईल.आणि नदी बद्दलचे कुठले प्रमाणपत्र घेता आले तर सातबारा सोबत तेही जोडा.

    • @mayursonule409
      @mayursonule409 Рік тому +1

      नदी बद्दल कोणतेही प्रमाणपत्र नाही आम्ही असेच दरवर्षी पाणी देतो

    • @mayursonule409
      @mayursonule409 Рік тому +1

      प्रमाणपत्र जर लागत असेल तर ते कुठून घ्यावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      तलाठी यांना विचारा.
      जर प्रमाणपत्र नाही भेटले तर मग भरा तसाच फॉर्म.

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 Рік тому +2

    माझ्या 7/12 वरती बोअर ची नोंद नाही तर मला फार्म भरता येईल का सर मला माहिती द्या

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      50-50% चान्स आहेत, फॉर्म approved झाला मेढा तर्फे तर ठीक आहे

    • @sandipgorde5660
      @sandipgorde5660 Рік тому

      धन्यवाद सर

    • @sandipgorde5660
      @sandipgorde5660 Рік тому +1

      आज रोजी मी फार्म भरला आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      आमच्या इकडे 2021 मधील फॉर्म मधे नोंद नसताना पण 70% पंप बसले आहेत. आता तुमचा नशीब

  • @sachindhage7359
    @sachindhage7359 Рік тому +1

    Sir, Account no chya jagi chukun CIF no takla gela aahe, ata kai karav?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      फायनल फॉर्म सबमिट झाला का

  • @mohanmore681
    @mohanmore681 9 місяців тому +1

    वीज कनेक्शन असल्यास सोलर भेटू शकतो का.....

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  9 місяців тому

      ज्याचा नावाने फॉर्म भरला आहे त्याचा नावावर नसायचा हवे

  • @gajanandukare9454
    @gajanandukare9454 Рік тому +1

    सर from भरते वेळस 7/12ला बोर लवलेला नह्वता from भरला व नंतर 7/12ला बोर लावला आता आपली नोंदनी झाली आहे तर काय करावे लागेल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      आता काहीच करता येत नाही.जर तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये टाकला तर परत अपलोड करा नवीन सातबारा

    • @gajanandukare9454
      @gajanandukare9454 Рік тому +1

      ठीक आहे सर धन्यवाद

    • @gajanandukare9454
      @gajanandukare9454 Рік тому +1

      मोबाइल नंबर cscसेंटर ने स्वतःचा टाकला आहे नंबर बदलन्यासाठी काय करावे ऐवढी माहीत सांगा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      मेढा ऑफिसला जावून बदलुन घ्या.

  • @VISHWASPAWARA-t7i
    @VISHWASPAWARA-t7i Рік тому +3

    Document note upload असा दाखवत अर्ज रिजेक्ट होतिल का

  • @swapniljadhavar2377
    @swapniljadhavar2377 Рік тому +2

    सोलर चा फॉर्म भरताना अकाउंट नंबर चुकला आहे तो दुरुस्त होतो का?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      अकाउंट नंबर चुकला तरी काही फरक पडत नाही. तो अकाउंट नंबर यासाठी आहे जर तुम्ही सोलारचे पेमेंट केले आणि तुमचा सोलार पंप नामंजूर झाला तर ती रक्कम तुमच्या त्या बँक खात्यावर रिफंड होणार आहे

    • @sachinkarad9874
      @sachinkarad9874 Рік тому +1

      Pan correct karyacha asl tar Kay karav lagal sir

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Medha कार्यालयाला email तसेच भेट द्या.

  • @shirinsymeulwar
    @shirinsymeulwar 3 місяці тому +1

    जर कोटेशन OPTION नाही आले तर......

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 місяці тому

      आता येत नाही direct पैसे भरा म्हणुन sms येतो

  • @user-ik6iq2ps8q
    @user-ik6iq2ps8q Рік тому +1

    सर मी 97 मधी विहीर आहे पण मी 96 गट मधी upload केली आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      अर्ज त्रुटी येवू शकतो

  • @vikas.r7893
    @vikas.r7893 Рік тому +1

    Sir 1 हेक्टर जमीन ला 5hp solar भेटेल का

  • @amolsatpute6221
    @amolsatpute6221 Рік тому +1

    Samyak vihir war pan solar basu shakto ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      हो बाकीच्याचं संमती पत्र घेऊन

  • @sachinchavan3744
    @sachinchavan3744 Рік тому +1

    Sir lineman sarve hovun 1 mahina zala pump kadhi bhetil...plz ans

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      कंपनी कोणती आहे त्यांना कॉल करा.

    • @sachinchavan3744
      @sachinchavan3744 Рік тому +1

      @@marathitechmitra sir company ecozen aahe pnn number nahi mazikade Kay karav plz ans

    • @sachinchavan3744
      @sachinchavan3744 Рік тому +1

      @@marathitechmitra sir mi khup channel bagitale pnn tumhi saglya comments la ans deta thanks you ..sir

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      Ecozen सोलर कंपनी असं गुगलला सर्च करा आणि तिथून नंबर मिळवा.

    • @sachinchavan3744
      @sachinchavan3744 Рік тому +1

      @@marathitechmitra sir mi phone kela trr te mhnale aamcya kade kahi update nahi...aata Kay karayach sir..plz ans

  • @sachinsawant5468
    @sachinsawant5468 8 місяців тому +1

    सर, मला त्रुटीचां मॅसेज आला तर त्यांनी 2 दिवसांची मुदत दिली. माझा फॉर्म reject झाला का ॲक्सप्त कसे ओळखावे

  • @rohitn7824
    @rohitn7824 Рік тому +1

    सर मी काल पासून फॉर्म भरत आहे पण पेमेंट होत नाही नुसती वेबसाईट बंद

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      रात्री किंवा सकाळी सकाळी पाहा होईल

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 Рік тому +2

    सर आधार रजिस्टर आहे फारम पुढे जात नाही otp येत नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      Parat try kara yotay

    • @jaijavanjaikisan3996
      @jaijavanjaikisan3996 Рік тому +2

      @@marathitechmitra 4 वेळी प्रयत्न केला आत्ताच नाही आल हो

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      Forgot password kara mg OTP yeyil to Verify kara new password set kara mg resend user name and password kara

    • @jaijavanjaikisan3996
      @jaijavanjaikisan3996 Рік тому +2

      @@marathitechmitra सर खुप खुप आभारी आहेotp mk id मिळाले

    • @jaijavanjaikisan3996
      @jaijavanjaikisan3996 Рік тому +1

      सर 7/12 पासबुक फोटो अपलोड होत नाही माहिती द्यावी

  • @mrdnyneshwarwagh416
    @mrdnyneshwarwagh416 Місяць тому +1

    फॉर्म भरला पण स्टेटस चेक होत नाही फॉर्म 2023 मध्ये भरला होता जून मध्ये पण पैसे भरायचा मेसेज आज पर्यंत आला नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому +1

      लॉगिन करून पहा

    • @mrdnyneshwarwagh416
      @mrdnyneshwarwagh416 Місяць тому +1

      @@marathitechmitra चेक केलं पण तिथं खाली एप्लीकेशन लावताय 2024 म्हणजे ते काय राहतं अजून पैसे भरायचा पण मेसेज नाही आला अजून

    • @mrdnyneshwarwagh416
      @mrdnyneshwarwagh416 Місяць тому +2

      सोलर ची यादी मध्ये नाव आला आहे पण अजून मेसेज नाही आला

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      यादी वर विश्वास ठेवू नका, एसएमएस येईल पैसे भरण्यासाठी

    • @badrikhandagale4369
      @badrikhandagale4369 19 днів тому +1

      Mahadev sanbhaji KHANDAGALE

  • @07sanketjadhav
    @07sanketjadhav Рік тому +2

    Hi sir, माझी जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये 1.5 acre स्वतःची आहे आणि विहेर आहे त्या जमिनीच्या same गट नंबर मध्ये जी सामायिक आहे. तर फॉर्म मध्ये जेव्हा गट नाबर टाकल्यानंतर जे नाव select करण्याचा option आहे त्या option मध्ये माझे 2 वेळा नाव येतं म्हणजे एक स्वतःचा जिनीचा 1.5 acre वाली आणि दुसरी म्हणजे विहीर सामायिक आसेलेली जमीन जी 0.0200 आहे. तर या मध्ये कोणत्या जमिनीचा option घेऊ. आणि सामायिक क्षेत्र ऑप्शन घेऊ की स्वतःची चा option घेऊ sir?
    पण जी विहीर आहे ती वेगळे papers केले आहे आणि फक्त विहीर सामायिक आहे .... जी जमीन आहे 1.56 acre ती स्वतःची आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      नियमाप्रमाणे ज्या सातबारावर विहिरीची नोंद आहे ती घ्यायला हवी

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      पण तुमच्या केसमधे विहिरीची जमीन खूप कमी आहे त्यामुळे तुम्ही ठरवा

    • @07sanketjadhav
      @07sanketjadhav Рік тому +1

      @@marathitechmitra फॉर्म साठी मग solution काय सर?😅

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      सोलुशन तुम्ही ठरवायचा आहे. सर विहीर ज्या जागेवर आहे ती जमीन खूप कमी आहे तिथे अप्लाय केला तर तीन एचपी भेटेल.

  • @nikhilgaikwad2968
    @nikhilgaikwad2968 Рік тому +1

    Mi paise bharle ahe parntu form submitted chi process completed jali nahi tyacha id psw ala nahi😊

  • @shahajiwaghmode3505
    @shahajiwaghmode3505 Рік тому +1

    सर माझी नोंदणी झाली असून mk id v password आलेला आहे मला पुढील फाँर्म भरायचा आहे परंतु माझ्या ७/१२ वर मी ईपिक app ने बोरवेल नोंद सन २०२१ साली केली आहे ती नोंद महाउर्जा कडुन ग्राह्य धरली जाईल का नाही याचे मार्गदर्शन मिळावे
    महाउर्जा कडुन सदर नोंद ग्राह्य न धरल्यास बोरवेल नोंद कशी करावी

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      ती नोंद ग्राह्य धरली जाणार नाही नोंद लावण्यासाठी तुम्हाला तलाठ्याकडून फेर घ्यावा लागेल

    • @sachinkarad9874
      @sachinkarad9874 Рік тому

      Pan sir atta tech sath bara uploaded Keli ahe e pik pahani Varun kelili

  • @sandipthube1106
    @sandipthube1106 Рік тому +1

    Gender चुकलं आहे female chya जागी male झालं

  • @rahulp1311
    @rahulp1311 Рік тому +1

    सातबारा उताऱ्यावर विहीरीचा उल्लेख असने गरजेचेच आहे काय?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      हो

    • @rahulp1311
      @rahulp1311 Рік тому +1

      अपलोड केलेल्या उतारा वर तसा उल्लेख नाही पुन्हा उतारा अपलोड करता येइल का तलाठ्याकडुन नोंद करून घेतली तर?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      परत अपलोड नाही करता येणार पण तो पर्यंत नोंद लावून घ्या

    • @rahulp1311
      @rahulp1311 Рік тому +2

      धन्यवाद.

    • @suresh_4868
      @suresh_4868 Рік тому +1

      विहीर धरणात गेलेली आहे, पण उताऱ्यावर धरणाची नोंद आहे. सर्वे च्या वेळेस धरण बघितल्यावर पंप भेटेल का? जमीन धरणाशेजरी आहे चालेल का?

  • @ak_farming_lifeMH21
    @ak_farming_lifeMH21 Рік тому +1

    3hp solar pump online kele hote pan te aale nahi tr durusti karun 5hp solar pump online karta yeil ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      कधी केले होते

    • @ak_farming_lifeMH21
      @ak_farming_lifeMH21 Рік тому +1

      @@marathitechmitra 2021 22 la sobat 2kele hote 1aale aahe pan 1 nahi aale tr kay problem aasel

    • @ak_farming_lifeMH21
      @ak_farming_lifeMH21 Рік тому

      @@marathitechmitra 5 hp online karayla chalel ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      @@ak_farming_lifeMH21 पैसे भरले आहेत का

    • @ak_farming_lifeMH21
      @ak_farming_lifeMH21 Рік тому +1

      @@marathitechmitra nahi aajun option nahi aale kahich nahi aale

  • @yogeshm621
    @yogeshm621 Рік тому +1

    Invalid credentials दाखवत आहे काय करावं

  • @shahajiwaghmode3505
    @shahajiwaghmode3505 Рік тому +1

    Form bhratana vihir kholi kiti foot takavi mahiti milavi plz

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      तुमची वीर जितकी फुट आहे त्यापेक्षा दहा पंधरा किंवा वीस फूट जास्त टाका

    • @shahajiwaghmode3505
      @shahajiwaghmode3505 Рік тому +1

      @@marathitechmitra bor vel chi

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      197 फूट जास्तीत जास्त

  • @yogeshjadhav1129
    @yogeshjadhav1129 Рік тому +1

    फॉर्म मध्ये इंग्रजी मध्ये स्पेलिंग चुकली आहे आता काही करता येईल का?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      नाही करता येणार

    • @yogeshjadhav1129
      @yogeshjadhav1129 Рік тому +1

      @@marathitechmitra मेडा कार्यालयात जाऊन काही फायदा होईल का?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      होईल काही तरी

  • @sagarshelar2768
    @sagarshelar2768 Рік тому +1

    सर माझ्या शेतात विहीर व बोअर दोन्ही आहे पण, ७/१२ वर फक्त बोर ची नोंद आहे, फॉर्म टाकत वेळी विहिरीसाठी नोंद केली आहे तर आता काही अडचण येईल का? Please reply 🙏🏻👏🏻
    मी आज तलाठ्याकडे जाऊन विहिरी ची नोंद करत आहे. मी आता काय करायचं Please reply 🙏🏻👏🏻

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +3

      काही प्रॉब्लेम नाही नोद लावून घ्या.फॉर्म मंजूर झाला तर जॉइंट सर्वे च्या वेळेस adjust (manage) करून घ्या.

    • @sagarshelar2768
      @sagarshelar2768 Рік тому +1

      @@marathitechmitra thank you sir 🇮🇳

  • @abhimansargar
    @abhimansargar Рік тому +1

    Sir 7/12 mobile var download keleli chalel ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      हो चालेल पण डिजिटल काढा

  • @physicswalah-ix2vg
    @physicswalah-ix2vg Рік тому +1

    Download application name nhi aa rha bro or mene 2021 me apply Kiya hai abhi TK nhi aaya

  • @sandyss9887
    @sandyss9887 6 місяців тому +1

    Quta available ahe kasa samjel?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 місяців тому

      आता कोटा दाखवत नाही

    • @sandyss9887
      @sandyss9887 6 місяців тому +1

      @@marathitechmitra form bharteveli available ahe as dakhavat hote ... Mhnje bhetel na solar pump?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 місяців тому

      हो

  • @tarachandrathod9621
    @tarachandrathod9621 Рік тому +1

    Login krtana invalid credential mnty
    Form submission zaly

  • @navnathpetekar2408
    @navnathpetekar2408 Рік тому +1

    माझी शेती अडीच एकर आहे तर पाच एचपी चा भरला आहे तर येईल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      एका गटात असेल तर मिळेल

    • @navnathpetekar2408
      @navnathpetekar2408 Рік тому +1

      @@marathitechmitra हो एकच गट आहे दोघ भाऊ आहे दोघांच्या नावावर सारखी जमीन आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      तुमच्या नावावर किती आहे

    • @navnathpetekar2408
      @navnathpetekar2408 Рік тому +1

      @@marathitechmitra अडीच एकर

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      5HP मिळेल

  • @sagarshelar2768
    @sagarshelar2768 Рік тому +2

    सर IFSC code व Branch name चुकला आहे, account number बरोबर आहे, आता काय करायचं please reply 🙏🏻👏🏻

  • @rahulshelke7244
    @rahulshelke7244 Рік тому +1

    सर अरज केला पन cast चुकली तर कशी बदली जाऊ शकते

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      कास्ट इथून तर बदलता येणार नाही त्यासाठी तुम्ही मेडा ऑफिसला जा किंवा त्यांना ईमेल करा

    • @rahulshelke7244
      @rahulshelke7244 Рік тому

      Si mail kasa karava lagel

    • @rahulshelke7244
      @rahulshelke7244 Рік тому +1

      Form jar rejects karayach asel and new form bharacha asel tr kay karav lagel

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      मेढा ऑफिसला जाऊन अर्ज द्या आणि तिथून रिजेक्ट करून घ्या

  • @umeshghogare1048
    @umeshghogare1048 Рік тому +1

    सर 2021 मध्ये फार्म आपुर्ण होता आता पुर्ण केला आहे तर पेमेंट कधी येईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      तेच व्हिडिओमध्ये सांगितले आहे

  • @ashamule5109
    @ashamule5109 Рік тому +1

    From reject zalyavar next time bhar ta yeil

  • @ddmaharashtra1459
    @ddmaharashtra1459 Рік тому +1

    कोठा उपलब्ध आहे का नाशिक जिल्हा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Check kara dupari hota

    • @ddmaharashtra1459
      @ddmaharashtra1459 Рік тому

      @@marathitechmitra available सांगत आहे संख्या नाही दाखवत.

  • @akshayambhure2766
    @akshayambhure2766 Рік тому +1

    सर मी बोअरवेल वर 7.5 hp चा अर्ज केला आहे तर मला पंप मिळेल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      Ho milel

    • @akshayambhure2766
      @akshayambhure2766 Рік тому +1

      @@marathitechmitra बरेच जण सांगत आहेत की बोअरवेल ला 7.5 hp देत नहित म्हणून फॉर्म reject kartat

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      @@akshayambhure2766 tasa kahi nahi tasa asta tr option dila nasta

  • @technicalamol2535
    @technicalamol2535 Рік тому +1

    फॉर्म वर आधार नंबर चा एक नंबर चुकला आहे तर काय होईल सर.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      काही होणार नाही, एक वेळ दुरूस्ती साठी ईमेल करा

  • @shivnathbalasahebdarekarda6334

    अर्ज ऑनलाईन भरायला गावाचं नावच नसेल तर कसा काय अर्ज भरायचा

  • @rahulgorad1422
    @rahulgorad1422 Рік тому +1

    फॉर्म भरून झाला आहे पण मोबाईल नंबर बदलता येतोका

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      हो येतो मेढा कार्यालयाला जाऊन बदलून घ्या

  • @ravindragavit8347
    @ravindragavit8347 Рік тому +1

    Sir maza purn from bharla pan submit hot nahi

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      आता बघा

    • @DevaOnline-om4vs
      @DevaOnline-om4vs Рік тому +1

      Sir mi form bharun deu shakto

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Sir ही ती जागा नाही जिथे तुम्ही प्रमोशन कराल

    • @DevaOnline-om4vs
      @DevaOnline-om4vs Рік тому

      @@marathitechmitra नाही सर पण शेतकऱ्यांकडून लोक 2000ते 5000पर्यंत पैसे घेत आहेत

  • @gokultribhuvan2008
    @gokultribhuvan2008 Рік тому +1

    नाव चुकल आहे आणि त्या नावावर अगोदर कॉटेशन आहे तर काय होईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      नाव दुरुस्त होणार नाही कोटेशन जर चेक केले तर मग फॉर्म बाद होईल

    • @gokultribhuvan2008
      @gokultribhuvan2008 Рік тому +1

      @@marathitechmitra कोटेशन घेतले आहे पण लाईट अजुन आली नाही विहिरीवर

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      @@gokultribhuvan2008 मग भरा फॉर्म काही हरकत नाही

    • @gokultribhuvan2008
      @gokultribhuvan2008 Рік тому +1

      @@marathitechmitra दुसरा एक फॉर्म कंप्लीट भरला आहे पण त्या सातबाऱ्यावर विहिरीची नोंद नाही.फॉर्म भरल्यानंतर सातबाऱ्यावर नोंद केली आहे तर तो अर्ज बाद होईल का मंजूर होईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      @@gokultribhuvan2008 त्या फॉर्म बद्दल आपण काही सांगू शकत नाहीत ते मेढा कार्यालय ठरवेल की तुमचा अर्ज बात करायचा की त्रुटी मध्ये काढायचा .

  • @ashrubagavali4639
    @ashrubagavali4639 Рік тому +1

    सर गट नंबर टाकल्यानंतर नाव बरोबर आले आहे परंतु पूर्ण नाव टाईप करता असता अडणावामध्ये चूक झाली आहे काय करावे कृपया सांगावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      काही नाही

    • @ashrubagavali4639
      @ashrubagavali4639 Рік тому +1

      @@marathitechmitra correction hote ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Correction नाही होत पण सातबारा वरचे नाव बरोबर आहे त्यामुळे english नाव चुकले तरी काही फरक पडत नाही

    • @ashrubagavali4639
      @ashrubagavali4639 Рік тому +1

      धन्यवाद

  • @SunilZode-mx2jp
    @SunilZode-mx2jp Рік тому +1

    मला 6महिने झालेत फार्म भरून अजून आला नाही

  • @user-io8ll4py1g
    @user-io8ll4py1g Рік тому +1

    भाऊ अकाउंट नंबर चुकलेला आहे काय प्रोसेस

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      व्हिडिओ शेवटपर्यंत पहा
      ua-cam.com/video/bn0a8tHRiew/v-deo.html

  • @darshankotambe1529
    @darshankotambe1529 Рік тому +1

    Sir disel pump zal maz

  • @darshankotambe1529
    @darshankotambe1529 Рік тому +1

    Sir disel pump select zal

  • @dhanananjaykhatke2126
    @dhanananjaykhatke2126 Рік тому +2

    लाईंनमन सर्वे करण्यासाठी माझ्याकडून आड वून पैसे घेतले आहे पैसे घेतांचा व्हिडिओ आहे माझ्याकडे काय करावे कोठे तक्रार करावी प्लीज कमेंट

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      Medha कार्यालय

    • @mh37editing86
      @mh37editing86 7 місяців тому +1

      ​@@marathitechmitraline man kadhi survey karto

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 місяців тому

      तुमचा सेल्फ सर्वे झाल्यानंतर आणि पेमेंट झाल्यानंतर.

    • @sanjaybabar5671
      @sanjaybabar5671 5 місяців тому +1

      Kiti paise ghetle lineman ni

    • @dhanananjaykhatke2126
      @dhanananjaykhatke2126 5 місяців тому

      @@sanjaybabar5671 1000

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Рік тому +1

    आवडलं ना भाऊ

  • @yogitabirari4954
    @yogitabirari4954 Рік тому +1

    Mobile no chuklay edit hoil ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      नाही होणार मेधा कार्यालायातून बदलून मिळेल

  • @rahulwarpe6129
    @rahulwarpe6129 Рік тому +1

    सर अकाउंट नंबर चेंज करायचा आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Form final submit zala asel tr nahi change karata yenar

  • @jayashsawant9992
    @jayashsawant9992 Рік тому +1

    Account number chukla ahe adchan yeail ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      अकाउंट नंबर यासाठी आहे की जर तुम्ही सोलार च ऑनलाईन पेमेंट केलं आणि तुमचा पंप बसला नाही काही कारणास्तव रिजेक्ट झाला तर त्या पंपाची किंमत त्या अकाउंट नंबर वर रिफंड होणार आहेत अशात तुम्हाला त्या अकाउंट नंबर चा दुसरा काही उपयोग नाही.

  • @rajendrathakur3030
    @rajendrathakur3030 Рік тому +1

    2000 getle bharaiche

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      स्वतः भरा पैसे देवू नका

  • @dattatraylasure7114
    @dattatraylasure7114 Рік тому +1

    सर नावा पुढें????????.????.??? अस दाखवत आहे.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      फॉर्म भरताना मराठी मध्ये नाव टाईप केले होते का?

    • @dattatraylasure7114
      @dattatraylasure7114 Рік тому +1

      @@marathitechmitra हो

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      मराठी मध्ये टाईप करायचे नव्हते तिथे इंग्लिश मध्ये टाईप करायचे होते त्यामुळे प्रश्नार्थक चिन्ह आलेला आहे. तरी आता काही करता येणार नाही फायनल फॉर्म सबमिट झाल्यानंतर

    • @dattatraylasure7114
      @dattatraylasure7114 Рік тому +1

      @@marathitechmitra फार्म सबमिट नाही केला आजुन

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      @dattatray lasure पण रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि त्यात दोन स्टेप दुरुस्त करता येणार नाहीत. मेढा कार्यालयाला याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितलेले आहे काही फरक पडत नाही तुमचं सातबारा वरचे नाव बरोबर असेल तर तरीही तुम्ही एकदा जवळच्या मेढा कार्यालयाला भेट देऊन चौकशी करा.

  • @pavanghate5339
    @pavanghate5339 Рік тому +1

    सर आडनाव चुकला आहे😢

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      English madhe chukle asel no problem

    • @pavanghate5339
      @pavanghate5339 Рік тому

      Ho Sar English Modi Shukla hai

    • @pavanghate5339
      @pavanghate5339 Рік тому +2

      आडनावाच्या जाग्या वडीलाचं नाव आलाा आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Form त्रुटी मध्ये येऊ शकतो आला तर नाहीतर काही नाही होणार