Pn sir me hi sgdi process केलेली आहे पन subsidy kdhi prynt जमा होणार त्या बद्दल काही माहिती asnar tr सांगा सर 3 month झाले अजुन काही आल नाही आहे आम्ही कृषी विभाग la सम्पर्क केला तेव्हा ते मनतात की आम्ही तुमचे पूर्ण डॉक्युमेंट verify केले आहे आता ते kdhi jmahonar माहिती नाही अशे answer detat
Mala सौर ऊर्जा चलित पंप ची लॉटरी लागली आहे, कागदपत्रे अपलोड केली आहे, आता मैसेज आला कागद पत्ते अपलोड करा, लॉगिन ओपन केल्यावर बिल invoice जीएसटी सहित अपलोड करा अस दाखवत आहे, माहिती सांगा सर, argent
सर माझे फोम ला पूर्वसमती भेटली होती पण 10 दिवसाचा काला वधी दिलेला माहीत नव्हतं म्हणून ते फोम बाद झाला आहे पुन्हा नंतर भरता येत नाही डीपारमेन्ट कॅन्सल झालं आहे ते पुन्हा कस करायचं ते सांगा🙏🙏🙏
Sir, fadbag sathi niwad zali hoti. Documents 08/02/2023 la upload kele hote. Doc. upload krun ek mahina zala ahe tri ajun purvasamati patra aala nhi ahe. Ya sathi khi solution ahe ka ?
Namaskar Sir, kandachal lagali hoti, kandachal ubharni keli, bill upload keli, 235000 rs kharcha Ala. sir/talathi madam pahayala ale tevha gut no. Vicharala tar sangital, aamche donhi shet pappachya navavar ahe, shejarich ahe pan made nadi ahe ani gut no. Alag alag ahe nadila pani asate tikade pavsalyat jata yet nahi, tyamule hya gutat kandachal ubharni keli pahile he tyana sangitle hote tar te mhane chalen, ata mhanale hoin ka nahi sangu shakat nahi yavar kahi paryay sanga please navin gr. Paripatrak chalat asalyas kahi madat karavi, chalat navate tar pahilech nahi manun sangayala pahije , yevadha kharcha kela Asa kela tar ks hoil, paise nasatana loan kadhun kandachal ubharni keli, shetkryane kay karave ????
@@HelpInMarathi बिल आहे माज्या कडे पण मी त्याला पैसे नगद दिले होते रोटा अगोदर घेतला होता बिल आत्ता घेतलं लॉटरी लागली तेव्हा पैसे दुकानदार ला rtgs ने देणं लागतात rtgs ची पावती नाही आहे माज्या कडे
सर मी mahadbt साईट वर कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज केला होत 4 महिन्यापूर्वी आता 8 दिवस खाली winner म्हणून दाखवत होत मी दुकानात जाऊन qoutation आणि test report आणलाय पण आता अर्ज नाकारले अर्ज ह्या section मध्ये दाखवत व Under scrunity remark SLA EXCEEDS 3DAYS REJECTED as dakhavatay Sir me kaay kru pls sanga...
अहो मॅसेज आल्या नंतर 7 दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड करावी लागतात... जर 7 दिवसात नाही अपलोड केले तर पुन्हा 3 दिवसाची वाढीव मुदत मिळते.. आता तुम्ही त्या कागदपत्र अपलोड करायला उशीर केल्या मुळे आपला अर्ज रद्द झाला आहे . आता काही होणार नाही...
नविन विहीर लाटरिमध्ये निवड झालि कागदपत्रे अपलोड केली आहे कागदपत्रे अपलोड करून १० दिवस झाली आहे पण अजून पुर्व संमती पत्र मिळत नाही सर किती दिवस लागतील माहिती हवी होती सर
भाऊ, मला पावर टिलर साठी लॉटरी मध्ये निवड झाली आहे 1 महिना अगोदर sms आला होता, पण मला पावर वीडर हवा होता तर कृषी अधिकाऱ्यांनी मला जुना अर्ज रद्द करून नवीन अर्ज आंतरमशागत अवजारे, [35 bhp पेक्षा जास्त ] स्लॉट मधील पॉवर वीडर 5 hp पेक्षा जास्त हे निवड करायला सांगितले तर मला तोच लॉटरी क्रम राहील??कि आणखीन काही वर्षे वाट पहावी लागेल. माझा जुना अर्ज 2 वर्षा पूर्वी केला होता.
mahiti khup kamachi sangitli mitra.. thank you
पद्धत शीर माहिती, छान
Sir.... Tractor sathi lottery madhe nav alyanntr kiti divsat quotation test report upload karave lagtat??? Validity kiti divas aste??
7 day
@@HelpInMarathi thanks 👍
Sir, Mi Tushar sinchn sathi arj kelahota.
Sagle document apload kele hote
Te return apload sathi ale ahet.
Arjdar apak ahe ghoshna patra aplod kara. Asa messege ala ahe
Ata pude kay karaych ahe
Plz guide me🙏
sir eligibile for lottery cha arth ky hoto
तुम्ही पात्र आहात
आपल्या gst बिला वर पूर्व संमती पत्र आल्या नंतर ची date पाहिजे ka अगोदरची चालते
Sir tushar sinchan aarj kiti diwsat Manjur hoto?
Dada....Bill upload vr click kelyavar... upload karnyasathi kontachboption yet nahi ahe....kay prblm ahe
Very very helpful information... Thanks sir.
Welcome
Tushar sinchan yojnet lotrry aahe nanter dusri yojna made nav yeil ka?
Lottery cha result केव्हा फॉर्म bharlya nantr kiti divasat lagte
मला विहीर मंजूर झालेली आहे पण अधिकारी सामूहिक क्षेत्रात होत नाही असे म्हणत आहे
जमीन एकाच्याच नावावर असावी असे म्हणत आहे
छत्रपती संभाजी नगर
Personal Documents mdhe 8A , 7/12 , & ajun konte documents upload karave?
Aprove for payment nantar kiti divsat yete payment
Sir mala shetpampa sathi arj karaychay...please sanga
Solarpanal sati nivd zali asta document aplod kelo tr aata document scrutiny before pre-sanction as dakhvto.....yacha arth kay aahe
Sir, brush cutter kontya tapshil mdhe jaun select kraycha asto?
Plz reply🙏
20 bhp पेक्षा कमी श्रेणी निवडा, नंतर फोरेज /ग्रास अँड स्ट्रॉ रेसिड्यू मॅनेजमेंट(कटर /श्रेडर ) त्यात ब्रश कटर आहे 3 bhp पेक्षा कमी निवडा
@@amitbhau thanks😊
Sir puvasammati yaycha adhi kotation upload karave lagte ka?
Ho
सबसिडी किती दिवसानंतर मिळते
Hi nivad kiti divas chalu aste aani quotation upload kelyanntr samati kiti divasat yete
Sammati yeyala 7-8 divas lagtat
छान माहिती दिली 🙏🙏
Sir maz rota la nav ale ahe pan mazay nawaver tractor nahi rc book upload karave lagta ka
बिल अपलोड करुन कीती दिवसात अनुदान भेटतं
Sir GST bill kuthe milel ?
खुबचं छान
Kiti divsat karayche kagatpatte
Sir mala lottery algli ahe tr te mntat ki R T J S monay transfer kra mnt ahe tr Kai kru
Ho karave lagte
@@HelpInMarathi tyachavr video banvana plzzzzzzzss
?
ऑल रेडी व्हिडिओ बनवलेला आहे चैनल वरती
@@HelpInMarathi link patva
Sir पूर्व संमती पत्र अल्या शिवाय आपण लॉटरी ची वस्तू खरेदी करू शकत नाही का.
Sir maze 3 bank account aahet aani 3 ni pn bank la adhar link aahe nemk kontya bank account madhe yeyil scholarship
Old account
Sir mala power telar yojnet Navy aahe on me out of date gelo hoto ky karu sakato
Quotation upload kelya nantar पूर्वसंमती पत्र kiti दिवसा मध्ये येते
15
@@mallikarjunbhandarakavathe nkki ka
@@gorkshnathkhedkar8123 ho
Bhau mla documents upload krayche hote on site chalat nahi aahe ky karave
कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यास दोन दिवसातच येते
सर माझे शेततळे काम पुणँ आहे 25*25*3 याप्रमाणे काम पुणँ पण अनुदान कमी पडले आहे पण मोज माप 30*30*3 असे बँन्नर बनवुन फोटो काढण्यात आला आहे अस का
Maha DBT वर जमीन चुकीची लागली आहे काय करावे लागेल.
Nice Information👌👍
Sar pement kontya thitimade ahe he kase phayche
Pn sir me hi sgdi process केलेली आहे पन subsidy kdhi prynt जमा होणार त्या बद्दल काही माहिती asnar tr सांगा सर 3 month झाले अजुन काही आल नाही आहे आम्ही कृषी विभाग la सम्पर्क केला तेव्हा ते मनतात की आम्ही तुमचे पूर्ण डॉक्युमेंट verify केले आहे आता ते kdhi jmahonar माहिती नाही अशे answer detat
येते नक्की wait kar
Mala सौर ऊर्जा चलित पंप ची लॉटरी लागली आहे, कागदपत्रे अपलोड केली आहे, आता मैसेज आला कागद पत्ते अपलोड करा, लॉगिन ओपन केल्यावर बिल invoice जीएसटी सहित अपलोड करा अस दाखवत आहे, माहिती सांगा सर, argent
🎉🎉🎉🎉🎉 ओके
अर्ज केल्यापासून साधारणतः किती दिवसांनी लॉटरी मध्ये नाव येते .....plz कळवा
1 month
1 month zal pn nav nahi ala
5 Rotavetar lagle aahe subsidi kiti bhetal
पूर्व संमती पत्र मिळाल्यानंतर कळेल डॉक्युमेंट अपलोड करून घ्या
sir tractor/power tailor chalit aaujare madhe konte konte aaujare yeta..?
Bharpur ahet... Tractor, Power Tiller, Power Weeder, Ripper, Malni Yantra, Kadba Kutti Machin, ajun barech kahi
@@HelpInMarathi perni yentra yeta ka tya madhe
@@nikhilpalve4510 Super Seeder yeil
तुषार सिंचन साठी किति अनुदान आहे सांगा🙏
माझा सिंचन अनुदाना करीता लाॅटरी मधे नंबर लागला परंतु माझ्याकडे सिंचन पाईपची खरेदी पावती नाही तर मला अनुदान मिळेल का? यामध्ये काही पर्याय आहे का?
ट्रॅक्टर घेतल्यानंतर कोणते कागदपत्र अपलोड करावे
7/12 आणि 8 आ डिजिटल upload करावं लागतो का?
Sir mi rotavater sathi select zalo pn documents upload kartanna 1ch option yet ahe tyat konte documents upload karayche plz sanga n sir...7 days chya aat update karayche tr plz sanga sir
Screenshot send kara wa.me/message/JVJZZFQAHW77E1
सर माझे फोम ला पूर्वसमती भेटली होती पण 10 दिवसाचा काला वधी दिलेला माहीत नव्हतं म्हणून ते फोम बाद झाला आहे पुन्हा नंतर भरता येत नाही डीपारमेन्ट कॅन्सल झालं आहे ते पुन्हा कस करायचं ते सांगा🙏🙏🙏
येतो भरता try करा
@@HelpInMarathi पूर्व संमती भेटलेस msg येत नाही का
गजंभानगडीआहे,भाऊ सोप काईच नाही,तयार करुन दाखवाच मगच बिल शेत करयाने पैसे आनायचे कोठुन पहीलाच शेतकरी कर्ज बाजारी असतो पर्रत कोनी कर्ज दयायाला तयार होत नाही,मग आता काय करायच,सांगा
कांदा चाल
Sir online form bharalyachi pohach pavati haravali asel tr kay karayche...
Dusri punha kadhta yete
Login madhun parat print marayachi
test report of the farm machinery/ implement म्हणजे काय सांगा
Machine Chi mahiticha report asto त्यावरती मशीन चया सर्व पार्ट ची माहिती असते
अनुदान किती दिवसात जमा होते.
2 mahine
अन्य कागदपत्रे अपलोड करा तिथे काय अपलोड करायचे
Winner zalya nantar Shetkaryache nidhan zaale asel aani Bank Account band zala asel tar kaay karave
खूप छान विडिओ 👌
अपुरी माहीती
संयुक्त सिंचन साधने चे हामिपत्र कधी दयावे आणि कसे दयावे ते सांगा
Documents apled karun onlien dakwat nay
ठिबक सिंचन फॉर्म भरून 2 महिने झाले तरी अजुन पण मेसेज आला नाही
Sir, fadbag sathi niwad zali hoti. Documents 08/02/2023 la upload kele hote. Doc. upload krun ek mahina zala ahe tri ajun purvasamati patra aala nhi ahe. Ya sathi khi solution ahe ka ?
Tai document kay dile
@@nileshshripatre4501 8अ, Satbara, Bank Passbook, Aadhar Card
सामाईक क्षेत्र असल्यावर काही समस्या तर येत नाही ना
Sir subsidy kiti percentage milel aplyala total amount ch
50%
लॉटरी लागलेल्या अवजार बदलून दुसरे अवजार घेता येईल का
Nahi
सध्या महाDBT साईट ओपन होत नाहीये का
होते
Sir pemit kra lagte te aap.war
Sir maz nav lottery madhe aal aahe tushar sathi quotation upload karn garjeche aahe ka?
Ho
यूजर आयडी नंबर कसा असतो ते पाठवा
सर मला कोटेशन आपलोड करून 20दिवस झाले अजून पूर्वसंमती आली नाही तर किती दिवसांनी येईल
Mazh pn tsch zaly... Sir tumhala aujare ghya mhnun msg aala ka
कृषि अधिकारी यांना भेटा
सर ते आधार आणि बँक पासबुक uplod केले नाही तर काही प्रॉब्लेम तर नाही नाही ना??
Nahi
Thanks sir ani cotation purvsamti chya adhi upload karave lagti ki nantr..?
Tushar sathi
Agodar
Pn sir tithe option navta mhnun nahu upload jel ... Rejecte tar nahi na honar
लॅटरी मध्ये नाव आले पण कागदपत्रे मध्ये निरंक दाखवत आहे
तुषार सिंचन चे सर्व साहित्य अगोदर आपल्याला स्वता घ्यावे लागतात का??
Ho
Nahi
Maja kdun documents upload kartana date takli nahi tr Kai problem hoto ka
Nahi
Nice
2020 मध्ये विहिरीचे प्रकरण केला आहे अजून
आज मी डॉक्युमेंट्स अपलोड केले.. Document scrutiny before pre sanction अस दाखवत आहे याचा अर्थ काय आहे.. प्लीज सांगा 🙏 🙏 🙏
पूर्वसमंती पत्र येईल लवकरच... हे आता कृषि सह्याक यांच्या डेस्क वर गेले आहे ...ते document चेक करतील
Tumcha number bhetel ka
@shubitrbajad6915 apla number milele kay
सर माझ नाव आल होत पावर टिलरसाठी 3 दिवसात कागदपत्र अपलोड करायची होती तो मेसेज मी 6 दिवसानी पाहील तो पर्यत माग गेला होता
Sir Cotation form kothun ghyave
Dukandar kadun
@@HelpInMarathi kharch kiti yeto sir
@@HelpInMarathi favarni pump sathi 500 rupaye magat ahe dukandar kotisansathi
Namaskar Sir, kandachal lagali hoti, kandachal ubharni keli, bill upload keli, 235000 rs kharcha Ala. sir/talathi madam pahayala ale tevha gut no. Vicharala tar sangital, aamche donhi shet pappachya navavar ahe, shejarich ahe pan made nadi ahe ani gut no. Alag alag ahe nadila pani asate tikade pavsalyat jata yet nahi, tyamule hya gutat kandachal ubharni keli pahile he tyana sangitle hote tar te mhane chalen, ata mhanale hoin ka nahi sangu shakat nahi yavar kahi paryay sanga please navin gr. Paripatrak chalat asalyas kahi madat karavi, chalat navate tar pahilech nahi manun sangayala pahije , yevadha kharcha kela Asa kela tar ks hoil, paise nasatana loan kadhun kandachal ubharni keli, shetkryane kay karave ????
अहो पैसे खाण्यासाठी करतात असे अधिकारी लोक... काही तरी द्या त्यांना...
कोटीशन भरलं आहे संमती कधी मिळणार
Sir mlla documents upload ch message Alla aahe pan me chukun upload n karta submitted kelaa aahe kahi options please help me
Reapply karayla yeyil tya veles kra
@@HelpInMarathi kadhi yeil kiti day nantr
5-6 divasanantar
सर मोका तपासणीसाठी कृषी अधिकारी यांना फोन करून बोलवावे लागते का ते स्वतः येतात ❓
स्वतः येतात
Bank details not found issue yet aahe
Desk yet nahi
Sir new vihir manjuri vedio banawa
सर
सोलर संच मंजूर झाले आहे .त्या साठी कोणकोणते document upload करावे लागेल
भेटला ka पम्प
कांदा चाळ लॉटरी लागली आहे dpr report upload करायचा आहे kuth भेटेल sir.....
तुम्ही ऑनलाईन कधी केले होते
@@Ankushwaghpatil 2 महिने झाले...
मी पण दोन महिने झाले ऑनलाईन अर्ज करून मला मॅसेज नाही आला
पैठण तालुका
आपल्या कृषी सह्याक यांना भेटा
tractor ch vegl ahe sir te banva video
Ok
लॉटरी मधे नाव आले कागद पत्र पन अपलोड केले पन कृषी अधिकारी यांचे कड नाव दिसत नाही.
समंती पत्र आले का
Nahi
संमती पत्र देणाऱ्या अधीकार्या लाच नाव दिसत नाही online लीस्ट मधे
नाही सर संमती पत्र हे आपल्या लॉगिन वरूनच डाउनलोड करायचे असते... आणि संमती पत्र आल्याच्या नंतर पुन्हा काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात..
आणि ते डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर व्हेरिफाय होतात आणि त्यानंतर आपल्या कृषी सहाय्यक व कृषी अधिकाऱ्यांना त्यांच्या लॉगीन मध्ये आपले नाव दिसते
कृषी सहायक काही कागदपत्रे मागतो का रोटा घेतला आहे मी यांत्रिकीकरण मधून मोका तपासणी राहिली
Ho gst bill ghetat
@@HelpInMarathi बिल आहे माज्या कडे पण मी त्याला पैसे नगद दिले होते रोटा अगोदर घेतला होता बिल आत्ता घेतलं लॉटरी लागली तेव्हा
पैसे दुकानदार ला rtgs ने देणं लागतात rtgs ची पावती नाही आहे माज्या कडे
दुकानदाराच्या खात्यावर ती ट्रांजेक्शन करा आणि तो पुरावा कृषी सहाय्यक यांना दाखवा
@@HelpInMarathi गरजेचं आहे का नगद पैसे दिले त्याला अगोदर
त्यांच्या खात्यावर ट्रांजेक्शन करून ते पैसे पुन्हा वापस घ्या
Me 7/12 ani 8A upload kelyanntr te list mdle bakiche documents upload kara asa pop up yetoy
Kay karave plz sanga?
* वाले सर्व करा
कुट्टी मशिन हमीपत्र आहे का
Hi
Sms aalay select mhanun pan status dhakhvat nhi website vr
आता सध्या हे, महा डीबीटी दिसत नाही.
काय प्रोब्लेम दिसतो
Documents upload hote bahut...
Ho
सर मी mahadbt साईट वर कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज केला होत 4 महिन्यापूर्वी
आता 8 दिवस खाली winner म्हणून दाखवत होत मी दुकानात जाऊन qoutation आणि test report आणलाय पण आता अर्ज
नाकारले अर्ज ह्या section मध्ये दाखवत व
Under scrunity remark SLA EXCEEDS 3DAYS REJECTED as dakhavatay
Sir me kaay kru pls sanga...
अहो मॅसेज आल्या नंतर 7 दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड करावी लागतात... जर 7 दिवसात नाही अपलोड केले तर पुन्हा 3 दिवसाची वाढीव मुदत मिळते.. आता तुम्ही त्या कागदपत्र अपलोड करायला उशीर केल्या मुळे आपला अर्ज रद्द झाला आहे . आता काही होणार नाही...
Is tractor sathi kashe form bharave maha dbt war.
Video banvla ahe agodar pahun gya
नविन विहीर लाटरिमध्ये निवड झालि कागदपत्रे अपलोड केली आहे कागदपत्रे अपलोड करून १० दिवस झाली आहे पण अजून पुर्व संमती पत्र मिळत नाही सर किती दिवस लागतील माहिती हवी होती सर
कृषि अधिकारी यांना काही पैसे द्यावे लागतात ka
नाही
Sir tracter ki lottery lagi hai uska hamipatra bhejo
भाऊ, मला पावर टिलर साठी लॉटरी मध्ये निवड झाली आहे 1 महिना अगोदर sms आला होता, पण मला पावर वीडर हवा होता तर कृषी अधिकाऱ्यांनी मला जुना अर्ज रद्द करून नवीन अर्ज आंतरमशागत अवजारे, [35 bhp पेक्षा जास्त ] स्लॉट मधील पॉवर वीडर 5 hp पेक्षा जास्त हे निवड करायला सांगितले तर मला तोच लॉटरी क्रम राहील??कि आणखीन काही वर्षे वाट पहावी लागेल. माझा जुना अर्ज 2 वर्षा पूर्वी केला होता.
7 divsachya aat upload karave lagat documents
Sir aapala mobile no send kara please
9623492999
सर ते आधार आणि बँक पासबुक uplod केले नाही तर काही प्रॉब्लेम तर नाही नाही ना??
Nahi