विहीर किंवा बोरवेल असेल त्या ठिकाणी वायरमन येतात व प्रत्यक्ष पहाणी करून बोरवेल किवा विहीर जे असेल त्याचा एक फोटो घेतात ,परत एकदा वायरमन व शेतकरी एकञ फोटो घेतात ,आपल्या शेतात कोणत्या कंपणीचे नेटवर्क आहे त्याची नोंद घेतात ,शेतकऱ्याच्या नावावर मो लाईटचे कोटेशन आहे का ते तपासून लाईटचे पोल विहीरी पासुन किती अंतरावर आहेत ते पहातात व शेतकऱ्याला सोलर पंपचे हेड किती पाहीजे ते ऑनलाईन करतात
Thanks Dada, Mahiti dilyabaddal
धन्यवाद दादा....
EERAM DISTRIBUTION INDIA PVT contect number aahe ka kunakde
दादा, spot सर्वे कसा होतो त्याचा पण ऐखाद्या video बनवा ❤
नक्की दादा लवकरच त्याबद्दल व्हिडियो येईल..... धन्यवाद
विहीर किंवा बोरवेल असेल त्या ठिकाणी वायरमन येतात व प्रत्यक्ष पहाणी करून बोरवेल किवा विहीर जे असेल त्याचा एक फोटो घेतात ,परत एकदा वायरमन व शेतकरी एकञ फोटो घेतात ,आपल्या शेतात कोणत्या कंपणीचे नेटवर्क आहे त्याची नोंद घेतात ,शेतकऱ्याच्या नावावर मो लाईटचे कोटेशन आहे का ते तपासून लाईटचे पोल विहीरी पासुन किती अंतरावर आहेत ते पहातात व शेतकऱ्याला सोलर पंपचे हेड किती पाहीजे ते ऑनलाईन करतात
धन्यवाद दादा @@santoshshinde1305
नमस्कार मित्रांनो तुम्हाला काही समस्या असेल तर comment मध्ये नक्की सांगा...... धन्यवाद
गनेश ग्रीन कपनि नीवडली कस्टबंर नबंर भेटलकाय
91 951 951 8 951 सेल्स मॅनेजर कृपया पर्सनल महिती सांगू नये उदा आधार न, OTP... धन्यवाद
सदभाव कंपनीच्या अहमदनगरच्या प्रतिनिधी चा संपर्क मिळेल ❓
माहिती काढून सांगतो दादा.... धन्यवाद
सर sadbav कंपनी निवडून लाईनमेन सर्वे करून 48 दिवस झाले तरी सोलार कधी बसणार
दादा वर्क ऑर्डर निघाली का.... धन्यवाद
मागेल त्याला सोलार मध्ये ई-पीक पाहणी App द्वारे केलेली बोअरवेल नोंद ग्राह्य धरली जाते का
माहिती द्यावी🙏🙏🙏🙏
नाही दादा तुम्हाला तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल धन्यवाद....
सर आजुन साईट बंद आहे एक महिना जाला.
साईट बंद नाही दादा फ्कत कंपनी निवड बंद आहे....धन्यवाद
Kosol या कंपनीचा कंपनी निवडला आहे तरी मला कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे
दादा जिल्हा कोणता...
बुलडाणा
धाराशिव
Progressive Agrotech compani kashi ahe sir
दादा कंपनी निवडली का.... धन्यवाद
दादा मि sadbhv कंपनी निवडली आहे व लाईनमेन सर्वे पण झाला आहे 15दिवस झाले सोलार कधी बसणार
दादा कंपनी शी कॉन्टॅक्ट करा ज्यामुळे थुम्हाला लवकर पंप मिळेल....धन्यवाद
सर तुमच्या घरात भांडण चालू आहे का? आवाज येतोय किंवा बाहेर चा आवाज येतोय
धन्यवाद दादा माज csc center आहे अणि शेजारी सलून आहे रेकॉर्डींग करत असताना जरांगे पाटलांचे भाषण चालु होते..... क्षमस्व.
कदी चालू होल
दाद मोबाईल वरून स्टेटस चेक करत रहा केव्हाही vendor list update होऊ शकते.....धन्यवाद
आयकॉन कम्पंनी निवडली आहे. संपर्क होत नाही काय करावे
दादा लाईनमन सर्वे झाला का.....धन्यवाद
@MarathiFormGuru नाही झाला
धन्यवाद दादा मी महिती काढून सांगतो...
08047796940 Rajat Shrivastava (General Manager)
कोणतीही पर्सनल माहिती सांगू नका उधरणार्थ आधार न, OTP .....धन्यवाद
जुन्या कंपण्या कधी येणार आहे डफ
दादा जोपर्यंत त्यांचं 90 टक्के installation होत नाही तोपर्यंत नाहि येणार.....धन्यवाद
Ganesh green bharat service चा फोन नंबर आहे काय
+91 951 951 8 951 सेल्स मॅनेजर कृपया पर्सनल महिती सांगू नये उदा आधार न, OTP...dhanyavad
Sadbhav soler pump contact number nahi
हो दादा त्यात मोजक्याच कंपन्यांचा नंबर आहे. तरी मी नंबर महीती करून सांगतो धन्यवाद......
+919713860451 कृपया पर्सनल महिती सांगू नये उदा आधार कार्ड न, OTP..... धन्यवाद
KOSOL solar company निवडलं पण contact होत नाही
दादा मी महिती काढून सांगतो... धन्यवाद
099252 99250 पर्सनल महिती सांगू नये.... धन्यवाद
Crompton cha contact नंबर भेटलं का जालना जिल्हा
9422454693 akash sir Manager crompton.... धन्यवाद
मागेल त्याला सोलार मध्ये ई-पीक पाहणी App द्वारे केलेली बोअरवेल नोंद ग्राह्य धरली जाते का
माहिती द्यावी🙏🙏🙏🙏
नाही दादा तुम्हाला तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो धन्यवाद
मागेल त्याला सोलार मध्ये ई-पीक पाहणी App द्वारे केलेली बोअरवेल नोंद ग्राह्य धरली जाते का
माहिती द्यावी🙏🙏🙏🙏
नाही दादा तुम्हाला तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल धन्यवाद

नाही दादा तुम्हाला तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल.... धन्यवाद