10:15 to 10:40, agadi barobar Sangitla ahe. Bahuda yuddha mhantala ki fakta ladhnare Mavle dokya samor yetat. Pan mavlyan barobar ch bakiche 18 Karkhana & tyatil manse suddha kiti mahatvachi ahet te yatun kalle. Chan mahiti sangitli ahe. Nice Guide with good knowledge 👍 Nice video
छान ताई आणि त्या विहिरीतीला पायरी आहेत मि 28 वर्षा पुर्वी गेलो होतो व्हीरीपासून 20ते30 फुटावर अंदाजे दक्षिण किंवा उत्तर दिसेला एक मानुस जाईल आशा भक्कम दगडी आयत आकृती भुयारी पायरी आहे आम्ही उतरलो होतो
पन्हाळा एकदा फक्त बाजी प्रभू यांचा पुतळा बघून आलो होतो आता खूप मस्त वाटतंय,आभार,
🚩🚩🚩🚩
❤❤
खुप छान माहिती दिली पन्हळा गडाची
खूप सुंदर पद्धतीने सादर केले आहे, मजा आली बघताना 👍
Very nice information & anchoring...
Khup Chan Taiiii , Shivprasad ne Khup Chan Mahiti dili.
खुप छान माहिती दिली अप्रतिम आहे
खुप छान
छान आणि सहज स्पष्ट माहिती...मुक्ताजी... धन्यवाद..!!!
धन्यवाद😊🙏🏻
10:15 to 10:40, agadi barobar Sangitla ahe. Bahuda yuddha mhantala ki fakta ladhnare Mavle dokya samor yetat. Pan mavlyan barobar ch bakiche 18 Karkhana & tyatil manse suddha kiti mahatvachi ahet te yatun kalle. Chan mahiti sangitli ahe. Nice Guide with good knowledge 👍
Nice video
In 9.17 seems both are love birds ...made for each other.
मस्त माहिती दिली आभारी आहोत
धन्यवाद🙏🏻
Mukta Narvekar , पन्हाळगडाची ही पूर्ण मालिका खुप माहिती पूर्ण झाली आहे. धन्यवाद !
शिव , Proud of You !!!
खुप छान माहिती
छान माहिती
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Khup Chan mahiti dhanywad
Thks for inf
खूपच छान.आभारी.
या बुरूजा वर 2 ते 6 जून या काळात जरूर जावे..उन ..पाऊस...ढग यांचा सुन्दर खेल असतो
मस्त माहिती
धन्यवाद😊🙏🏻
Valuable Information 👍🏻
Thank you😊😊
Very nice
छान ताई आणि त्या विहिरीतीला पायरी आहेत मि 28 वर्षा पुर्वी गेलो होतो व्हीरीपासून 20ते30 फुटावर अंदाजे दक्षिण किंवा उत्तर दिसेला एक मानुस जाईल आशा भक्कम दगडी आयत आकृती भुयारी पायरी आहे आम्ही उतरलो होतो
वाह👍🏻👍🏻
Khup Sundar
Best
कमाल !👌👌👌
Thank you ❤️
Shiv prasad ch purn nav kalel ka ,gelo kadhi kolhapur la tr bhetel nakki.chan mahiti milavli
Shivaprasad Shevale
@@MuktaNarvekar ok..Dhanyavad ..And thanks khup chan info dili panhala chi ..
I really missi travelling...love your videos and kolhapur series
realy awesome informative Vlog..
धन्यवाद😊🙏🏻
It's Fantastic...
Thank you
बुरूजावरून दिवस मावळताना पाहुन खूप छान वाटले, प्रत्यक्षात किती मस्त वाटत असेल 👌🏻👌🏻👌🏻🍫
Khupach bhari vatal😍 ....panhalyachi n pahileli baju ...loved it😘
धन्यवाद🙏🏻
छान
शीवा....
मस्तच 👌
Thank you 😊😊
मस्तच.... Video shoots करणारा salute 🙋
Supar
Thank you 😊
👌👌👌👌👌
अप्रतिम माहिती 👌👌👍
thnx to Three of you (including a Cameraman)
धन्यवाद😊🙏🏻
Khup sundar. Excited for next episode. Pusati burujvar perfect timing la pochala, Kay capture zala aahe view 😍 awesome....
Aapan pan jauya lavkar panhalyavar 😛😛
Nakki.. I will love to come with you... :-*
खुप छान व्हिडिओ👌
तुमच्या camera man आणि एडिटरचं काम ही छान आहे 👍
शिवप्रसादच कौतुक कराव तेवढ कमीच, पुन्हा एकदा अतिशय उत्तम माहिती आणी चित्रिकरण.
धन्यवाद😊🙏🏻
@@MuktaNarvekar तुम्ही मराठीमध्ये थंबनेल करायला कुठल ॲप वापरता, सांगू शकाल का
खुपच छान मुक्ता, छान आवाज, ओघवती शैली आणि मोजक्या शब्दांत इतिहासाची माहिती.
तुझे अपरिचित पन्हाळा या विषयावर आणखी व्हिडिओज पहायला आवडतील।
खुपच छान आवाज आणि ओघवात शैली आहे तुमची ताई.... अप्रतिम सौंदर्य असलेल्या सुंदर गडाची माहिती सांगता तुम्ही...
ताई तुमच्याशी संवाद कसा साधता येईल
Very Nice !!
Thank you 😊😊
खूप छान. आता सगळ्याच बाजू छान जमून यायल्यात. आणि मुक्ता तुझा फ्रेशनेस पण जाणवतोय आता..जे गरजेचं होतं. 😊.. नेक्स्ट एपिसोड साठी शुभेच्छा
Kondaji Farznd jya kadayavar chadle 60 mavle yana ghevun to kada tari dakhva mhanje mukta tula thacha itihas kalel
संपूर्ण गड एका दिवसात पाहाता येतो का?
How days require to see all Panhala fort please tell 🙏
पन्हाळा गडावरती शिवाजी महाराज अंबाबाईला ओटीचे साहित्य पाठवत होते तो दरवाजा कुठे आहे
दीदी शिवप्रसादचा नंबर मिळेल काय प्लीज जेणेकरुन मला पन्हाळगडाची पुर्ण माहिती मिळेल
I suggest adding English subtitles for wider audience. Great Job !
😍
प्रमोशन कमी पडतंय.
ताई तू एका बुरुजावर गेल्यावर तू फुटका नंदी आहे असे बोलली हे चुकीचे आहे असा तु शंकरांचा अपमान करत आहेस
ताई तू एका बुरुजावर गेल्यावर तू फुटका नंदी आहे असे बोलली हे चुकीचे आहे असा तु शंकरांचा अपमान करत आहेस