जंगलाच्या कुशीतले नेचर रिसॉर्ट | Nature's Nest,Goa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лют 2021
  • Nature's Nest Goa Website :
    Book Now -
    www.naturesnestgoa.com/book-now/
    Nature's Nest Goa Contact number :
    +91 8407954664
    +91 9923754664
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...

КОМЕНТАРІ • 696

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 15 днів тому

    गोवा, कोकण महाराष्टीचे वैभव आहे, आनंददायी निसर्ग, कुजबुजणारे असंख्ये पक्षी, झुळझुळ वाहणारे झरे, अवखळ समुद्र, बरेच अवर्णनीय दर्शन, साधीभोळी माणसे, सुंदर कोकण, खूप छान।🚩🚩🚩🚩🐂🐂🎸🎸🎹🎹💥

  • @makarandghorpade6364
    @makarandghorpade6364 3 роки тому +55

    Mukta पावसाळ्यात पुन्हा या मंदिर परिसरात भेट दे... सोबत या मंदिराच्या मागून ऐक वाट आहे ..1 तासाचा ट्रेक केल्यावर तांबडी सुरला waterfalls चा पण आनंद घेता येतो ... येथुन 40 km वर दूधसागर waterfalls सुध्दा आहे ... गोव्यामधली ही माझी सर्वात आवडती ठिकाणे आहेत खास करून पावसाळ्यातली... actually हा सगळा भाग आपल्या तळकोकणाला जोडला आहे... गोव्यामध्ये पब ,नाइट लाईफ, समुद्र यांच्याशिवाय खुप काही बघणयासारख आहे अशी ठिकाणे की तिथे गेल्यावर कायमच तिथे रहाव वाटत...Nice एपिसोड...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +2

      हो..प्लॅन करतीये..😊😊
      आणि Thank you 🙏😁

    • @sutaravadhut
      @sutaravadhut 3 роки тому +2

      धन्यवाद 👌👍 एक आणखी माहितीत भर पडली

    • @sanjaybankar4787
      @sanjaybankar4787 3 роки тому +1

      🤗

    • @pratibhathakare1797
      @pratibhathakare1797 3 роки тому +1

      Ateeshay sundar pravas dakhavla.👌👌👌👌👌

    • @chandrakantbhapkar2002
      @chandrakantbhapkar2002 8 місяців тому +1

      खुप छान... लवकरच नक्कीच भेट देईन.... खुप उत्सुकता आहे 🙏

  • @gr8abhi
    @gr8abhi 3 роки тому +21

    आमच्या मायमराठी भाषेत पर्यटन ऐकताना, बघताना, कुठलेही कृत्रिम पार्श्वसंगीत नसताना, शांत माहिती देतांनाचा पर्यटनाचा तो अनुभव स्वतः घेतल्या सारखाच वाटतो.

    • @nil1623
      @nil1623 2 роки тому

      ७7७७⁷७७७७७७

  • @pravinjadhav9734
    @pravinjadhav9734 3 роки тому +4

    मुक्ता तुझा पहिला भाग पहिला
    खूप छान
    तुझ्यामुळे अजून एका परिसराची माहिती मिळाली
    तुझे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @pravinchavan3753
    @pravinchavan3753 2 роки тому +2

    घरात बसून हा video पाहताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा अनुभव येतोय. मुक्ता ताई तुझ्या गोड मधुर आवाजासाठी आणि रोहीत दादा तुझ्या सुंदर video recording साठी मनापासून धन्यवाद . भविष्यकाळीन वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 3 роки тому +11

    अप्रतिम. नेत्रसुखद प़वास घडवून आणलास तू सोबत तुझा गोड आवाज. खूप छान

  • @m.d.kamble9235
    @m.d.kamble9235 3 роки тому +5

    खूपच सुंदर मुक्ता निर्सगाला जवळून अनूभवायचा असेल तर छान स्पॉट आहे👌

  • @udaygurav3356
    @udaygurav3356 3 роки тому +3

    मुक्ता ताई तु खूप lucky आहेस कि तुला वेग वेगळ्या ठिकाणी फिरायला मिळतंय
    तुमचा हा एपिसोड पण खूपच छान झाला आहे. 👌👌✌️✌️

  • @RyLucknow1
    @RyLucknow1 3 роки тому +10

    thanks, M N
    i m at sikkim @ force member but your vlog reminds me
    my home (Mh 09)
    Regards.....

  • @mituldas6529
    @mituldas6529 3 роки тому +9

    Really like your simple, no-nonsense commentary on the surroundings, hospitality and experience. Thanks!

  • @ajitkulkarni7635
    @ajitkulkarni7635 3 роки тому +1

    मुक्ताबाई आपण खूप छान वर्णन केलं हो......नक्कीच मी भेटणार आहे महादेव मंदिर ला

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 3 роки тому +28

    मुक्ताई खूप छान!!
    "साधेपणातलं सौंदर्य दिसायला पण दृष्टी लागते" ती तुमच्या साध्या पण गोड बोलण्यातून नेहमी जाणवते.
    अद्भूत निसर्ग व सुंदर सकाळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट.
    सुख सुख म्हणजे ह्यापेक्षा काय वेगळं असतं!!😊

  • @maheshpandit5152
    @maheshpandit5152 2 роки тому +1

    ताई तूझी माहिती सांगण्याची पद्धत खूप सुंदर असते.
    Very nice 🌹👍

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 роки тому +7

    मुक्ता, मी या आधीही नेचरनेस्ट एक व्हिडीओ पाहिलाय , पण तु ज्या पध्दतीने दाखवला त्याने
    मन खुप प्रसन्न झाल खुप खुप सुंदर निवांत ठिकण आहे , खुप सुंदर मुक्ता ,Keep it up👌👍👍

  • @netranagesh5561
    @netranagesh5561 3 роки тому +2

    वॉव छान video आहे. मी गोव्याला खूप वेळा गेले आहे. पण आता परत जाईन.

  • @ganeshjagtap6760
    @ganeshjagtap6760 3 роки тому +3

    नेहमी प्रमाणे एपिसोड छानच झाला... नेहमी प्रमाणे नवीन काहीतरी पाहायला शिकायला मिळाले... एपिसोड पाहताना एकप्रकारे मेडिटेशनचा अनुभव येतो ....मन:शांती मिळते.... Thanks a lot.... पुढील एपिसोडस् साठी भरपूर निसर्गमय शुभेच्छा!!!!

  • @sayajikokitkar8313
    @sayajikokitkar8313 3 роки тому +4

    खूपच छान माहिती, आणि तेथील परीसर पाहून मन हेलावून गेले अन स्वर्गच असल्याचे वाठले.

  • @rahultaktode9441
    @rahultaktode9441 3 роки тому +12

    अप्रतिम विडिओ मुक्ता मी विडिओ बगुन प्लान पण केला या ठिकाणी जाण्याचा या आठवड्यात नक्कीच जाणार आहे।।।खूप छान विडिओ होता।।

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 3 роки тому +1

    तुझी सांगण्याची पद्धत आणि वर्णन अफलातून असते..खुप छान 👌👌👍🙏

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 3 роки тому +6

    Your vlogs are meditation to me...such a soothing experience it was. Thank you Mukta !!🙏

  • @cmsathe666
    @cmsathe666 3 роки тому

    वाहवा !! अतिशय सुंदर , रंजक व माहितीपूर्ण व्हिडीओ झाला आहे. नेचर्स नेस्ट रिसॉर्ट, तेथील रुचकर पदार्थ, पाण्याखालील धावणारे मासे व बुडबुडे, नाईट ट्रेल शूटिंग, महादेव मंदिर वगैरे सर्वच डिटेल्स उत्तम टिपले आहे. असेच सुंदर व्हिडीओज बनवित राहा. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. 👍👌👏👏👏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому

      मनापासून धन्यवाद😊🙏

  • @safarmarathivlogs2543
    @safarmarathivlogs2543 3 роки тому

    खूपच अप्रतिम असा आपला हा व्हिडिओ आणि तुम्ही जी नाईट मध्ये जे searching केली ती मला फार आवडली. कारण मला रात्री अशी भटकंती करायला आणि शोधायला खूप आवडते.

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 3 роки тому +2

    सुंदर , गोव्यच्या पाश्यिमात्य वातावरण असे सुंदर ठिकाण खुप छान

  • @sanjayhasurkar1611
    @sanjayhasurkar1611 3 роки тому +2

    Hi,
    Nice video, covered all things in a very briefly.
    Thanks for covering all the moments.

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 3 роки тому +2

    क्या बात है वडाचे झाड झरयात पाय सोडून बसलेले. मस्त 🙂

  • @vikrantshenoy4354
    @vikrantshenoy4354 Рік тому

    किती सुंदर व्हिडिओ आहे हा .... मी स्वतः गोव्याचा आहे पण मुंबईत वास्तव्य असते.... असा गोवा कधी पहिलाच नाही ... नेहमी समुद्र किनाऱ्यावर नेवून सोडून देतात मला... हाच गोवा आहे बघ काय बघायचं ते .... धन्यवाद या व्हिडिओ साठी.,🙏😀

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 3 роки тому

    मुक्ता तू खुप छान निसर्गाचे सौंदर्य दाखवले,हे बघीतल्यावर मन अगदी प्रसन्न झाले.👌👌👌

  • @shashikantparab9429
    @shashikantparab9429 Рік тому

    मुक्ता खूप छान नाईट trail. अप्रतीम निसर्ग आणि तुमचे निवेदन.धन्यवाद.

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 3 роки тому +1

    Kubh saras...nigh walk zakas

  • @devidaslahane8146
    @devidaslahane8146 3 роки тому +1

    मुक्ता ताई मला तुझे सगळे विडिओ आवडले तुझा आवाज खुप खुप खुप छान आहे

  • @unclebagpacker9406
    @unclebagpacker9406 3 роки тому +3

    Thanks mukta,showed us vrey nice temple and beautiful place,thanks again.

  • @irfan_b5186
    @irfan_b5186 3 роки тому

    LIttle slice of heaven on earth.. lovely place .. thank you for sharing your wonderful experience 🙏🏼

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 3 роки тому +1

    Khupach chaan ani calming episode. Really agdi nature la javlun pahnya sarkhe dusra anand Nahi.

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n 3 роки тому +2

    खूपच छान. व्हिडिओ बघून तिकडे जायची खूप इच्छा निर्माण झाली आहे

  • @rahuldeshpande4449
    @rahuldeshpande4449 Рік тому +2

    Your channel is probably the best I have ever come across. Absolutely beautifully created videos covering stunning ly mesmerizing locations which are not that well known. Your command over marathi language is highly appreciable. The channel is - JUST WOW! Keep up the work.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому

    Khupch chchan video hota .
    ratrichi sfr,photography ani
    vrnn krnyachi pddht hi aprtim .
    Khup khup...
    Dhanywad
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @constantinomeninofernandes4901
    @constantinomeninofernandes4901 3 роки тому

    अती सुंदर मुक्त्ता ताई तुम्ही फार सुंदर दाखिला हा कार्यक्रम‌ अशेच अनेक कार्य क्रम आणत रहा धन्यवाद🙏👍🤗

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому

      नक्की😊👍
      आभारी आहे😊😊

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 3 роки тому

    Heavenly wonderful- thank you so much for this goa stay suggestion - definitely will go next time 💐♥️

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 3 роки тому +1

    मुक्ता, काय कमाल व्हिडीओ आहे, खुप छान.
    मी स्वतः गोव्याचा वेडा आहे, अनेकदा गेलो आहे.१९९४ साली एका ट्रेक बरोबर गेलो असताना पहील्यांदाच मी तांबडी सुरक्षा मंदीर बघीतल त्यावेळी बहुतेक रस्ते नसावेत पाऊलवाटा च होत्या, मी ह्या मंदीराच्या प्रेमात पडलो.जेंव्हा जेंव्हा गोव्याला गेलो तेंव्हा तेंव्हा मी तांबडीसुरला मंदीरात गेलो.
    पण आता तर तु फारच छान माहिती दिली आहेस,'नेचर 'चीआता पुढचा स्टे ठरला.
    खुप खुप धन्यवाद, आणि शुभेच्छा.

  • @Rahul-vz5bs
    @Rahul-vz5bs 3 роки тому +15

    Whenever I see your vlog It calms my mind and soul ..what a wonderful place

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 3 роки тому

    खूप छान!!...गोयंची माणस एकदम creative ..फुलांच्या द्रोणात..स्वयंपाकात.एकाच प्रकारात विविधतेन सादर करण हे अस्सल गोयंकाराच प्रेम..एका बांगड्याच 10 प्रकार....अशक्य भारी...शब्द आवडला...keep vloging

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 роки тому +1

    खुप छान ताई अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण मस्तच खुप मज्जा आली व्हिडीओ पहायला .........शहराच्या धकाधकीच्या जीवनातून कधीतरी अश्या ठिकाणी आल कि किती मस्त वाटत ........... शब्द नाहीत खुपच छान .............👌👌👍👍🙏🙏

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 роки тому +2

    Nice beautiful natural environmental video 👍👌👍💐👍👌👌

  • @pankajkene3730
    @pankajkene3730 2 роки тому +1

    Khup ch chaan videos astat tumcha channel var... Videography pan best aahe 👍

  • @ajinkyadeshmukh4422
    @ajinkyadeshmukh4422 3 роки тому +1

    Mukta hats of to you 👍❤️ mood fresh zala ha video bagun mazi pan khup iccha ahe ashya junglat jayche. Love from pune.

  • @hanmanthatekar3126
    @hanmanthatekar3126 3 роки тому +1

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य तितकाच व्हिडिओ ही अप्रतिम झालाय

  • @jatutube123
    @jatutube123 3 роки тому

    अतिशय सुरेख माहिती. अनेक लोकांना बोलण्याची पद्धत आवडली तशी मलाही शांत आणि मन प्रसन्न करणारी ही पद्धत आवडली.
    विदर्भात जाणार असाल तर गणपती उत्सवानंतर आणि फेब्रुवारीच्या महिन्या आधी जा आणि सोबत बॅडीलोशन तसंच सनस्क्रीनची मोठी बाटली घेऊन जा, त्वचेला उन्हाचे त्रास होणार नाही.

  • @dipakmete4443
    @dipakmete4443 3 роки тому +1

    मुक्तता तुझ्या विडिओ मधे निसर्गा विषय फार माहिती मिळते तुझा हा विडिओ मला फार आवडला

  • @shyam190377
    @shyam190377 3 роки тому +1

    Mukta ur voice feelings & expressions on this stay vlog video is awesome & rohit patil superb videography with best bgm synch with nature nest stay....🙏💯👏💟

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 3 роки тому

    खुपच सुंदर निसर्ग अनुभव दिलास मुक्ता, खुप खुप खुप छान, पुढच्या एपिसोड ची ओढ लागलीय आता, लवकर घेउन ये 👌👌👌

  • @narayanbodke2269
    @narayanbodke2269 3 роки тому

    खूप सुंदर व्हिडीओ होता ताई, मी आणि माझी बायको नेहमी बघतो तुझे व्हिडिओ ताई.. खूप मन प्रसन्न होता प्रत्येक वेळेस, आम्ही जास्तीत जास्त शेअर करू व्हिडीओ.. तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा ताई,, keep it up the good work.. tc

  • @bhagwatmaske7297
    @bhagwatmaske7297 3 роки тому +2

    सकाळी सकाळी असं निसर्गाच रूप पाहिले का दिवस अगदी छान जातो.

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 3 роки тому

    खूपच अमेझिंग, एकदम वेगळ्या प्रकारचा अनुभव जो खूप रेअर आहे, हे दाखविल्याबद्दल तुमचेच आभार

  • @akkhatikkhatik462
    @akkhatikkhatik462 3 роки тому

    तुमचापण भारीय जीथंपण जाता तिथला राहणं वगैरे सगळं तिथल्या रिसॉर्टवाल्यांनी स्पॉन्सर केलेलं असतंय बाकी व्हिडिओ खूप छान आहे

  • @sutaravadhut
    @sutaravadhut 3 роки тому

    खूप म्हणजे खूप दिवसानंतर आज तुझ्या चॅनेल ला भेट दिली मुक्ता..
    नेहमी प्रमाणेच मस्तच वाटलं ..
    त्यात काही विषयच नाही..
    आणि हो नक्कीच पुढील भाग बघण्यासाठी खूप खूप उत्सुक आहे मी..
    नक्कीच नवं नवीन असं खूप काही बघायला अन अनुभवायला मिळतंय..
    धन्यवाद मुक्ता.. असाच मुक्तपणे विहार करत रहा..
    नवं नवी ठिकाणे अश्याच अप्रतिम व्हिडिओज मधून आम्हाला दाखवत जा..
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    👌👌👌👌👌👌

  • @shankarsangpal9631
    @shankarsangpal9631 3 роки тому +2

    नाईट वॉकिंग चा अनुभव अप्रतिमच ❤️

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 3 роки тому +3

    Apratim Nisarg savdarya.very...nice.thanks Madam.

  • @jeemonthomas8304
    @jeemonthomas8304 2 роки тому

    Muktaji excellent place, I love nature very much. God bless you forever

  • @amitkadam5705
    @amitkadam5705 3 роки тому

    खूप मस्त व्हिडिओ आहे चांगली माहिती दिलीत मुक्ता रात्रीचे जंगल त्यातील जीवन पशू चे व इतर बारकावे समजून सांगितले त्या बद्दल धन्यवाद

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 3 роки тому

    Great place! Nature lovers must visit this place to enjoy virgin nature!

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 Рік тому

    मुक्ता मी हल्लीच तुझे व्हिडिओ पाहत आहे. तूझ्या व्हिडिओ वरून असे दिसून येते की तुला निसर्गाचे भारी वेड आहे. फोटोग्राफी उत्तम आहे.

  • @pratikhonrao733
    @pratikhonrao733 3 роки тому +2

    one of the best videos on your channel. Photography and videography is on next level

  • @sameerindulkar8706
    @sameerindulkar8706 3 роки тому +1

    किती गोड बोलताय तुम्ही मुक्ताजी...खूप छान विडिओ..या पुढे शब्द नाहीत..

  • @tasmairevandikar3294
    @tasmairevandikar3294 3 роки тому +1

    नमस्कार मुक्ता ताई🙏🙏,
    एपिसोड खरचं खूप छान होता आणि गोव्यातल्या @natures_nest_goa ह्या ठिकाणला मी नक्की भेट देणार😊. मी कारवाचा राहणारो, आणि कारवार पासून गोवा अग्दी 2 तासांच्या दूरीवर आहे, तसं म्हणून आम्हा कारवारी लोकांना गोवा हे दुसऱ्या घरा सारखे आहे-- आणि कारवाच्या भाषे-परंपरे आणि गोव्याच्या भाषे-परंपरे मध्ये पण समानता आहे. तुम्ही जर फक्त आणखी 2 तास काडून जर दक्षिण दिशेकडे तुमचा प्रवास चालू ठेवला असता तर 2 तासांनी तुम्हाला कारवार पण बघायला मिळालं असत आणि आणखीन आनंद जाला असता तुम्हाला, कारण गोव्या मध्ये विचारांची गती जेवढी मंदावते, त्याच्या पेक्षा दोन पट जास्त कारवार मध्ये विचारांची गती मंदावते आणि मनातल्या गोंगाटापासून पण आणखीन जास्त दूर तुम्ही जाऊ शकतात. आणि कारवार मध्ये पण पर्यटनाच्या दृष्टीने बरीचशी ठिकाण आहे जे तुम्हाला बघायला आवडेल आणि तुम्हाला त्यावर travel vlog पण तयार करायला आवडेल😊🤗.
    So,माझं हे comment जर तुम्ही वाचलं असेल तर please please please🙏🙏🙏😺😺 माझ्या ह्या commentला reply करा आणि माझ्याह्या comment बद्दलची तुमची प्रतिक्रिया वं तुमचे अभिप्राय मला कळवा. तुम्ही जर ह्या commentवर reply कराल तर मला असं वाटणार की माझी ताईडी माझ्याशी बोलली आणि त्याचा मला खूप खूप आनंद होणार😇😊.
    धन्यवाद🙏🙏🤗🤗 😊.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +1

      Thank you Tasmai
      नक्की येऊ कारवारला😊

    • @tasmairevandikar3294
      @tasmairevandikar3294 3 роки тому +1

      @@MuktaNarvekar धन्यवाद ताई. कारवार मध्ये सदैव तुमच स्वागत असणार.🙏🙏🙏🤗🤗😊😊!!

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 Рік тому

    अर्थातच खूप छान. मात्र हा २ फेब्रुवारी २०२१चा व्हिडियो आहे हे कळल्यावर, आता दोन वर्षांपेक्षा अधिक काळ गेल्यानंतर ह्या अभिप्रायाला कितीसा अर्थ उरला आहे असं वाटतंय...

  • @pradiphaldankar1
    @pradiphaldankar1 3 роки тому +2

    मला क्षणभर वाटले कि मी जुरासिक पार्क मध्ये आहे. मुक्ता फारच अद्भुत अनुभव शेयर केलास त्या बद्दल आभार

  • @sunilmachewad
    @sunilmachewad 3 роки тому

    मुक्ताच्या ब्लॉगने निसर्गरम्य दर्शन दाखवले.मुक्ताच्या टिमने सुंदर व्हिडिओग्राफी केली,तांबडी सुरला,night walking trail,बबल स्प्रींग,फ्रेश वाॅटर टॅन्क,मातीने लिपलेले काॅटेज, महादेव मंदिराचे सुंदर दर्शन.मुक्ताचा प्रत्येक ब्लॉग अप्रतिम..सुनिल माचेवाड,नांदेड.

  • @sonalinaigaonkar4577
    @sonalinaigaonkar4577 3 роки тому

    Khup chaan mandir aahe, thnx to Prasad(Ranmanus) tyancha video mule me visit kele he mandir.

  • @vinayrane5022
    @vinayrane5022 3 роки тому +1

    Apratim vatla video. Night trail khupach chan hota..khup vela Goa pahilay pan asa kahi first time pahila.. Dhanyawad asech chan chan videos banvat raha..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому

      हो.. चांगले व्हिडीओ करण्याचा नेहमीच प्रयत्न करू.
      गोव्यात अश्या सुंदर सुंदर जागा आहेत..

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 3 роки тому +8

    The time and moments spend are memorable because they are not going to come back.

  • @supriyabarsode8039
    @supriyabarsode8039 3 роки тому

    Beautiful nature's stay and food info.
    The bubble spring was amazing !The night trail with damsel's purple glowing wings and scorpion in uv light was awesome!

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 роки тому +4

    छानच, मस्तच, सुंदर. मुक्ता ताई

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 3 роки тому

    मुक्ता ताई फारच छान हटके एपिसोड .....👌👌💐💐🌷🌷🌺🌺🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @ankitahalake5112
    @ankitahalake5112 3 роки тому +1

    Full of surprises.. night walk was unexpected 👌 keep it up♥️

  • @milindgorambekar3988
    @milindgorambekar3988 2 роки тому

    Simply beautiful place and nice presentation. Thanks

  • @shaileshnevrekar4412
    @shaileshnevrekar4412 3 роки тому

    Very good presentation 👍... nature nest is lovely..hope 1 day I will visit👍

  • @sagarlad8901
    @sagarlad8901 3 роки тому +2

    खूप छान होता मुक्ता ताई episode, next episode ची वाट बागतोय ❕ नक्की लवकरच येईल.
    Thank you Tai तुमचा vlog मधून आम्हाला एवढा छान अनुभव देता.

  • @vijaysinhshinde473
    @vijaysinhshinde473 3 роки тому +1

    खुपच छान 👌🏻👌🏻अप्रतिम
    14:11 - 14:13 एक hidden sound ऐकायला आला 😀

  • @shubhamdhargalkar7638
    @shubhamdhargalkar7638 3 роки тому

    Khup chaan mukta ....apratim vedio....thanks for exploring our goa

  • @aparnadeorukhkar655
    @aparnadeorukhkar655 2 роки тому

    Beautiful vlogs…you explain very beautifully,calmly.Amazing cinematography 👌🏽👌🏽loved your vlogs

  • @ajaychavare6599
    @ajaychavare6599 3 роки тому +1

    Amazing all locations myadam khoop mast aahe sarv kaahi

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 3 роки тому

    अप्रतिम निव्वळ अप्रतिम व्हीलॉग होता हा!!
    प्राचीन मंदिराचा इतिहास,सुंदर हिरव्या जंगलातील रात्रीची सफर व निशाचरांचे जीवन सध्या सोप्प्या ओघवत्या भाषेतले तुझे वर्णन आणि रोहितचे सुंदर छायाचित्रण ह्यामुळे ह्या व्हिडियो ला चार चांद लागले आहेत.
    तांबडी सुरला व हे रिसॉर्ट आता माझ्या लिस्ट मध्ये वरची जागा गाठून बसले आहेत.
    मस्त जागा दाखवल्याबद्दल धन्यवाद
    व पुढील नवीन जागा दाखवण्यासाठी शुभेच्छा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +1

      मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @pramodpatil3939
    @pramodpatil3939 3 роки тому

    अतिशय खूप च चांगला व्हिडिओ सुंदर सुरेख माहिती दिल्याने मला उपयुक्त वाट
    ल्याने की केव्हा या nature resort ला जाऊन येतो असं माझं झालं धन्यवाद मुक्ता आणि असेच नवनवीन जंगल माहिती vidio तर्फे दे एव्हडेच माझं म्हणणे

  • @geethashridharan7749
    @geethashridharan7749 3 роки тому

    wonderful n amazing place..temple n the surrounding was most beautiful part in this video...

  • @vaibhavjawal4918
    @vaibhavjawal4918 3 роки тому +1

    Kup sunder video aahe.❣️

  • @namrataghadge7105
    @namrataghadge7105 3 роки тому

    Wow so nice.... dear friend very much 🌹🌹🌲🌲🌹🌹 thanks

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 3 роки тому +1

    मस्तच आहे ठिकाण
    रात्रीची सैर तर खूपच छान होती 👌👍👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    एक नंबर व्हिडिओ बनवला आणि माहिती छान दिली

  • @atulkarde8589
    @atulkarde8589 3 роки тому +1

    मुक्ता, छान निसर्ग पर्यटन घडवलंस तुझ्या गोड कंठाने...👍👍👍

  • @rohitkambli9
    @rohitkambli9 3 роки тому

    खूपच छान👌आणि तुमचे बाकीचे व्हिडिओ पण अप्रतिम आहेत.👍

  • @manjushasathe3546
    @manjushasathe3546 3 роки тому +1

    फोटोग्राफी लाजवाब व त्याबरोबरच गोड आवाजातले निवेदन एक नंबर

  • @varadkarvinay
    @varadkarvinay 3 роки тому +1

    सुंदर अनुभव! गोव्यात असे मंदिर आहे हे मला आज कळलं. उत्तम सादरिकरण!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +1

      धन्यवाद😊🙏
      जरूर भेट द्या मंदिराला

  • @gajanancapmart9350
    @gajanancapmart9350 3 роки тому +1

    फारच सूंदर हा

  • @visualrelaxationfilms611
    @visualrelaxationfilms611 3 роки тому

    Your vlog is very poetic ... liked visuals too, what I liked most was, you depicted more of nature than resort.

  • @prafullpawar1212
    @prafullpawar1212 3 роки тому

    खूप छान, निसर्गरम्य ठिकाण 👌
    Shoot पण मस्त केलं आहे तुम्ही🐧🐉🦋🦆🐝🕷️🦂

  • @rajukothari9327
    @rajukothari9327 3 роки тому +1

    मस्त विडियो केला आहे अप्रतिम

  • @sambhajipatil3370
    @sambhajipatil3370 3 роки тому

    Tai tumchya presentation apratim aahe aani tumchya barobar asalelya sahakaryache hi dhanyawad karan tumhi tumchya mahila sahakaryala pradhanya dile

  • @shilpasakhare8584
    @shilpasakhare8584 3 роки тому +1

    खुपच सुंदर मुक्ता🥰🥰

  • @rahulpatil-nc6wr
    @rahulpatil-nc6wr 3 роки тому

    Nature nest cottage ani Nature life dhakavlyabadal Thanks🙏 muktha, khup mast vlog hotha ani night wildlife cha experience mast vatala☺🦟🦎🦂

  • @matiadvapanijirva4321
    @matiadvapanijirva4321 3 роки тому

    खुप छान ताई असंच निसर्गाशी एकरुप व्हावं वाटतं