शेळी पालन करताना कोणती शेळी निवडावी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • आपल्या शेळी पालकांना शेळी निवडतांना अडचणी येतात त्याकरिता हा व्हिडिओ बनवला आहे....तुमच्या फार्म साठी महत्वाचा व्हिडिओ आहे

КОМЕНТАРІ • 98

  • @ganeshsuryawanshi8202
    @ganeshsuryawanshi8202 Місяць тому

    सर हा व्हिडीओ तुमच्या नविन फारमचा पहीला व्हिडीओ आहे असे मला वाटते खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤❤

  • @tulashiramdyape7194
    @tulashiramdyape7194 2 місяці тому

    Nice video

  • @SurajPawar-pt1bq
    @SurajPawar-pt1bq Рік тому +25

    गुजरातची काठवाडी शेळी वरती व्हिडिओ ❤

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 9 місяців тому +2

    Mast

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 11 місяців тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिली

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 9 місяців тому +2

    मला 2शेळ्या घेयला आहेत माहिती दया sir❤️

  • @shivrajaute7052
    @shivrajaute7052 7 місяців тому

    मस्त माहिती दिली सर धन्यवाद 👍💐

  • @laxmanthorat4561
    @laxmanthorat4561 Рік тому +2

    सतीश सर वीडियो मधे खूप चांगल्या प्रकारे माहिती समजून सांगतात
    आणि त्यामुळे त्यांचे वीडियो खुप खुप आवडतात

  • @umakantr.khetri4148
    @umakantr.khetri4148 Рік тому +4

    सर मला हाच प्रश्ण पडला होता की कडींग मार्केट साठी कोणती जात योग्य राहील , मला ह्या प्रशनाच उत्तर मिळाल .आपले मनापासून धन्यवाद सर

  • @SantoshShinde-ig1vl
    @SantoshShinde-ig1vl 10 місяців тому +2

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @nanagaikwad8792
    @nanagaikwad8792 2 місяці тому

    सर लय भर

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 11 місяців тому +1

    Thanks sir

  • @prakashkharat3689
    @prakashkharat3689 Рік тому +1

    Chan mahiti sir

  • @Baburav-s6w
    @Baburav-s6w Рік тому +2

    सर मला शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्वाचे म्हणजे काय

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 6 місяців тому +1

    सर गावरान आणि उस्मनाबादी शेळ्या मधे उस्मनाबादी बोकड वापरला तर चालतो का रिजल्ट कसा आहे

  • @शाममोरे-ठ8ग
    @शाममोरे-ठ8ग 10 місяців тому +1

    खुप छान भाऊ ❤❤

  • @pas870
    @pas870 Рік тому +2

    सर माझ गायरान शेत आहे तर लोन मिलु शकल का माझी कूप विच्छा आहे गोट फार्म करण्याची

  • @arjungangdhade4985
    @arjungangdhade4985 Рік тому +1

    Thanks sir important information mili 🙏🙏

  • @balajinawle6697
    @balajinawle6697 Рік тому +2

    खूप छान सर माहिती दिल्याबद्दल

  • @sharadgosavi2561
    @sharadgosavi2561 Рік тому +1

    अप्रतीम माहिती

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 Рік тому +1

    मस्त माहिती दिली सर धन्यवाद 👌👍💐🙏

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk Рік тому +1

    Mast mahiti sir

  • @vasantkhetare1403
    @vasantkhetare1403 Рік тому +2

    उस्मानाबादी +बिटल क्रास रिझल्ट कसा आहे

  • @shaikhshaikhhassan2136
    @shaikhshaikhhassan2136 Рік тому +1

    Nice information sir

  • @vijaykhomne2121
    @vijaykhomne2121 Рік тому +4

    पुढचा विडीओ काठेवाड शेळी वरती सर plz🙏

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 Рік тому +1

    अगदी उत्तम माहिती देत असतात सर

  • @RameshKakade-r7n
    @RameshKakade-r7n 7 місяців тому

    धन्यवाद

  • @ROHANBorhade-do2to
    @ROHANBorhade-do2to Рік тому +1

    चांगली माहिती मिळाली दादा धन्यवाद

  • @balajighugeghugebalaji8045
    @balajighugeghugebalaji8045 Рік тому +1

    1नंबर सर

  • @dinkarsable8726
    @dinkarsable8726 Рік тому

    तुमचे व्हिडिओ बघून inspire झालो. Cross करून नवीन quality बनवत होतो. हळू हळू goatfarm टाकण्याचा विचार होता. पण कोणता आजार झाला कळेना, एक एक शेळी लकवा झाल्यासारखी होऊन मरू लागली. दवाखाना केला, काही फरक पडेना. दोन दिवसापूर्वी एक शेळी मेली आता फक्त एक पाठ राहिली. भगत म्हणतो बाहेरची भानगड आहे. निराश होऊन शेळ्याच मोडायचा निर्णय घेतोय.😢😢😢

  • @hiteshpatil5488
    @hiteshpatil5488 Рік тому +2

    एक नंबर सर,👍👍👍

  • @balajijadhav2713
    @balajijadhav2713 Рік тому +1

    चांगली माहिती दिली सर

  • @satishyesare8375
    @satishyesare8375 Рік тому +1

    Sir तुमचा नाद खुळा माहिती मस्तच देताय

  • @anupbharti1112
    @anupbharti1112 Рік тому +1

    Great job sir nice information

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 Рік тому +1

    धन्यवाद सर

  • @rajuthombare7088
    @rajuthombare7088 Рік тому +2

    धन्यवाद सर मी बिट्टल व उस्मानाबादी शेळ्या वरती काम करत आहेत आपल्या मार्गदर्शनाखाली येवला

    • @vasantkhetare1403
      @vasantkhetare1403 Рік тому +2

      Cross रिझल्ट कसा आहे

    • @abdulganishaikh8952
      @abdulganishaikh8952 Рік тому

      फोन नमंर पाठवा

    • @rajuthombare7088
      @rajuthombare7088 Рік тому

      क्रासचा रिझल्ट चांगला आहे

    • @vasantkhetare1403
      @vasantkhetare1403 Рік тому

      @@rajuthombare7088 पिल्लांची व्हिडिओ टाका

  • @pravingotadgoatlover840
    @pravingotadgoatlover840 Рік тому +1

    खुप छान माहिती दिलीत

  • @nanagaikwad8792
    @nanagaikwad8792 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤

  • @aptechmarathi1611
    @aptechmarathi1611 Рік тому +1

    शेळी रवंथ करत नाही व चारा खात नाही
    पोट डम आहे तिच नुसती बसुन राहिली काय करावं समज नं डॉक्टारांना दाखविली पण शिळी निट झाली नाही
    रा . एरंडेश्वर ता . पूर्णा . जि . परभणी ......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vithobajadhav1979
    @vithobajadhav1979 Рік тому +1

    छान सर

  • @rameshwarranher2550
    @rameshwarranher2550 Рік тому +1

    एकच नंबर..

  • @subhashhirapure7029
    @subhashhirapure7029 Рік тому +1

    Sir training kadhi pasun chalu honar ahe

  • @akshaymore715
    @akshaymore715 Рік тому +1

    Most important information sar thank you 🙏🙂

  • @sanjayrathod6728
    @sanjayrathod6728 Рік тому

    काटेवाडी शेळी चांगली राहील का सर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये

  • @atulpatil1781
    @atulpatil1781 Рік тому

    सर कोंबड्यांना सुबाभूळ चालते का आणि कशी टाकावी यावर व्हिडिओ बनवा सर plz

  • @user-jx9ic7ik7e
    @user-jx9ic7ik7e Рік тому +1

    दादा कोकण कन्याल शेळीवर एक व्हिडीओ बनवा 🙏

  • @mateendadan7907
    @mateendadan7907 Рік тому +1

    Good information 👍

  • @munjajikadam9556
    @munjajikadam9556 Рік тому +1

    Sar Navin bakri palan karne Sathi market kaut

  • @riteshkurwade8517
    @riteshkurwade8517 Рік тому

    गावरान शेळी. ही सुखा चारा वर कशी लावायची आणि
    सुखा टाकण्या चा आधी काय करावं ....... सुखा चारा चे कशे नियोजन करावे ते सगा

  • @ajaysasane4228
    @ajaysasane4228 Рік тому

    सर गावरान उस्मानाबादी शेळ्या घेतल्यावर फायदा होईल का

  • @balajikondlewad8547
    @balajikondlewad8547 Рік тому +1

    Training kadhi aahe sir

  • @abdulnadaf2251
    @abdulnadaf2251 Рік тому +1

    Ty sir

  • @amansathwane9250
    @amansathwane9250 Рік тому

    Sir mhasshi warti video banwa

  • @प्रदीपपाटील-ग8प

    सूरती सेळी चालेल का

  • @vilaspusavale752
    @vilaspusavale752 Рік тому +1

    Super

  • @AmolNeware-o3x
    @AmolNeware-o3x Рік тому

    Online training kadhi chalu hinar ahe sir.

  • @ZingajiWaydande-c3w
    @ZingajiWaydande-c3w 10 місяців тому

    मल्टीस्टार लिक्विड दोन महिन्यांच्या पिल्लांना दिले तर चालेल आणि किती मिली द्यायचे सर

  • @ramdaspatil6372
    @ramdaspatil6372 2 місяці тому

    Hello sir mi उस्मानाबादी घेनार आहे

  • @ajaykshirsagar2572
    @ajaykshirsagar2572 Рік тому

    सर,शेवटी जुनं ते सोनं या म्हणी प्रमाणेच शेळीची निवड करावी लागेल , बाकी ब्रिड आवड,शौक म्हणुन ठेऊ शकतो .

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 Рік тому

    सर प्रशिक्षण कधी घेणार आहात....?

  • @saurabhWadhai-qx5pc
    @saurabhWadhai-qx5pc Рік тому

    Training kadhi rahel aata online sir

  • @bharatgaikwad7001
    @bharatgaikwad7001 Рік тому

    पॅक्टीकल ट्रेनिंग कधी आहे सर

  • @Rahul_k_Rajput
    @Rahul_k_Rajput Рік тому +1

    😊

  • @deepakgaikwad9343
    @deepakgaikwad9343 Рік тому

    बेरड काठेवाडी काशी राहील नाशिक मध्ये

  • @ajitgalande7872
    @ajitgalande7872 Рік тому

    मि उस्मानाबादी ला बोर लावला आहे चालतो का

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 Рік тому +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @KattarShetkari
    @KattarShetkari Рік тому +1

    Nice

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Рік тому +2

    या भावाच्या कष्टाला कमीत कमी 10,00,00/ लाईक व शेअर करा....❤❤

  • @Rames1217
    @Rames1217 Рік тому

    सर आमच्या गावरान शेळीला दुध नाही उपाय सागा😢

  • @BhushanBhalerao-o5t
    @BhushanBhalerao-o5t Рік тому

    परभणी मध्ये मुरघास कुट भेटलं

  • @santoshbokhare8296
    @santoshbokhare8296 Рік тому

    Sir training ahe ka ata

  • @vilaspusavale752
    @vilaspusavale752 Рік тому

    🔥🔥🔥

  • @bhushanchaudhari7532
    @bhushanchaudhari7532 Рік тому

    Satish sir mi fact tumchya भरोसे sacses aahe

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 Рік тому

    आम्ही ठरवायचं मनलयावर तुम्ही काय सागता

  • @RGVASAVE
    @RGVASAVE 11 місяців тому

    गुजराती काठ्यावाडी शेळी वर एखाद माहिती पट तयार करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले तर खूप खूप आधार होईल,🙏🙏🙏🙏

  • @PRIYANKA_SALVE_123
    @PRIYANKA_SALVE_123 Рік тому

    💐💐🙏🏻🙏🏻

  • @BaluThorat-qg6ci
    @BaluThorat-qg6ci Рік тому

    बीटल एक बरका बोकड बेटन का ❤ तेसागा ❤

  • @GajananBele-jo3di
    @GajananBele-jo3di Рік тому

    तुम्ही तुम्हाला व्हिडिओ टाकतो आम्ही ते बघत

  • @Gambler0007-h6x
    @Gambler0007-h6x Рік тому

    First like

  • @vikaschavan9815
    @vikaschavan9815 Рік тому

    Katevadi var video banva

  • @amjdv6257
    @amjdv6257 Рік тому

    Hii sir

  • @ravikurwale6914
    @ravikurwale6914 Рік тому

    Hi sar

  • @Sameer-h9f7t
    @Sameer-h9f7t Рік тому

    सर तुमचा नंबर दया
    एक नंबर माहीति दिली सर

  • @amardeokar5942
    @amardeokar5942 9 місяців тому

    रामेश्वर चा नंबर देऊन काही उपयोग नाही रामेश्वर फोनच घेत नाही

  • @sonufunde9687
    @sonufunde9687 Рік тому

    कांटे वाली सीढ़ी पर वीडियो

  • @SomeshvarPatil
    @SomeshvarPatil 5 днів тому

    1❤❤❤❤❤😊

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 6 місяців тому +1

    सर गावरान आणि उस्मनाबादी शेळ्या मधे उस्मनाबादी बोकड वापरला तर चालतो का रिजल्ट कसा आहे

  • @pkcycling3142
    @pkcycling3142 Рік тому +1

    खुप छान माहिती दिलीत सर

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 6 місяців тому +1

    सर गावरान आणि उस्मनाबादी शेळ्या मधे उस्मनाबादी बोकड वापरला तर चालतो का रिजल्ट कसा आहे

    • @modernfarming298
      @modernfarming298  6 місяців тому +1

      Bital ठेवा चांगला रिझल्ट आहे..