श्रीनिवास भाऊ कडे पाटी व बोकड १ नंबर क्वालिटी च्या भेटतात मी ह्याच्या कडून ६ पाटी व १ बोकड खरेदी केला आहे , चारा बियाणे पण खरेदी केली होते पूर्ण खात्रीशीर भेटते
किलो वर रेट देणाऱ्या शेळ्या 100 % बिटल वाटत नाही , कारण फक्त लांब कान, नाकाला पंच म्हणजे बिटल का.....फुल्ल बॉडी स्टक्चर पाहिजे....त्यांनी दाखवलेली 40 - 45 हजारची शेळी पण तेवढ्या किमतीची वाटत नाही....त्या शेळीची तर कुठं लांबी , उंची जास्त आहे,
कोणाचे काही असो आपली उसमानबादी बेस्ट
Khup chahan mahiti sir
श्रीनिवास भाऊ कडे पाटी व बोकड १ नंबर क्वालिटी च्या भेटतात
मी ह्याच्या कडून ६ पाटी व १ बोकड खरेदी केला आहे ,
चारा बियाणे पण खरेदी केली होते
पूर्ण खात्रीशीर भेटते
खुप खुप सुंदर माहीती दी... 🙏🙏🙏🙏🙏
Bhau bandhist shelyanha divsat kiti time chara dila pahije plz video....
लय महागडा आहे
छान माहिती सर
Sar, bital path gabha janya sathi vay(age) kiti pahije?
सरजलगाजिलात एकविडिवोबनवा
आम्हाला एक ब्रिडर आदत पिल्लू मिळेल का
खुप छान भाऊ ❤❤
गोट्यात उग्र वास येऊ नये म्हणुन काय करावे? ......... sir pls sanga......
Sir, pavsalyat shelyanna ratri machhar khup chavtat. Sir ek chotasa vedio banva, 🙏
sir pavsalyat kombdya andi ka band kartat
Nice
विदर्भात bital कुठं मिळेल
हिंगोली जिल्ह्यात बिटल शेळी भेटेल का सर 🙏🙏🙏
Sir mala hi shedipalan karaych aahe pn bandval nahi tr mala shedi vyavsayavar ka kharj kadta yeil ki me he vyavsay Karu shakto
Beetal sheli khalidi Karachi ahe
Buldhana जिल्ह्यात shirohi sheli sut hoil ka
Nalganga form
Sir.mi ram sarankdun seeds order kele तुमची व्हिडिओ पहिली होती
350 रु किलो ने पाहिजे जिंवत
Sir traning kadhi asel next
WhatsApp रिप्लाय देत नाहीत
सर तुमचा फॉर्म चालू आहे का
सर किती दिवसा पासुन विडियो ची वाट बाघटोय
very nice ❤
Sir african boar chya sale vr ek video banva
सर वैयक्तिक आपला फार्म आहे का
Ek boar goat farm la bhet dya
Navin video yenya sathi khup time lagat ahe
रिप्लाय देत नाहीत सर
Sar mala tumcha group madhe ad kara
गवळी फार्मलाा व्हिजिट करा❤❤ सर
सर नमस्कार बकरी सारखी बसते आणि आळस देते काय करावं उपाय सांगा
🙏🙏🙏🙏🙏
Sanen breed mahiti
Beetal pillu पाहिजे
किलो वर रेट देणाऱ्या शेळ्या 100 % बिटल वाटत नाही , कारण फक्त लांब कान, नाकाला पंच म्हणजे बिटल का.....फुल्ल बॉडी स्टक्चर पाहिजे....त्यांनी दाखवलेली 40 - 45 हजारची शेळी पण तेवढ्या किमतीची वाटत नाही....त्या शेळीची तर कुठं लांबी , उंची जास्त आहे,
त्यांचं पण तेच म्हणणं आहे की क्वालिटी female साठी kg च रेट नाही देता येत
पाठ आणि बोकंड पाहिजे
Sir mala tumchya goat farm what's group madhe aad kara