Dear sir mi central government employees ahe.government ne amhaala NPS VS UPS yatil ek option choose karaaylaa saangitla ahe.lavkarach hi process suru hoil.so sir plz NPS VS UPS yavar ek video banavaa.plz sir 🙏
@@asfaktadavi1989 40% वर पेन्शन मिळते ,तुमच्या नंतर फॅमिली, फॅमिली नंतर ते पैसे मुलांना मिळतात........ New commerce साठी चांगले आहे...... वय ४० क्रॉस असेल त्यांना Risk आहे........ Expense charges सर्वात कमी आहेत...... Equity Market खाली गेले तरी केव्हां तरी वरती येणारच आहे. २००८ ,२०१३,२०१९-२० नंतर मार्केट आज all time High वर आहे...... अजून या पेक्षा Risk free product काय पाहिजे....... पृथ्वी हा ग्रह संपेल तेव्हा माञ नक्की तुमचे पैसे बुडतील
NPS account create krtana me distribution kel hota diff funds madhe 50% 40% ani 10% but mala benifit jast zalela nahi 2 years madhe tr te distribution edit krta yeil ka?
माझे NPS आहे,आता माझ्या माहिती नुसार 65 वर्षांपर्यत पैसे भरता येतात पण 63 नंतर मला हे बंद करता येईल का ? या साठी कोणाशी संपर्क साधावा हे कळत नाही.कृपया मला मार्गदर्शन कराल का ?
Thank you. My query is, my age is 40 ( Female ) I was not aware about NPS till date. Now 'jago tab savera' so can you guide how can plan better for next 20 years and how much should be the investment for a middle class salary person around 35000. Thank you.
Start investing in mutual funds through SIPs. Max 3 funds. Include flexi cap, large cap and mid cap. Continue till age 55 after that start moving the amount to debt funds slowly. Invest as much as you can.
चुकीची माहिती पैसे काढताना रक्कम taxable आहे. पण पगार नसल्यामुळे त्यां थोड्या रक्कमे वर टॅक्स भरावा लागत नाही पण जर तुमचे इतर income असेल भाडे FD interest तर त्या income मध्ये ही रक्क्म add होते 2 वर्षाला कमीत कमी 1200 रू भरावे लागतात.
नेटभेटचे माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ आणि नेटभेटच्या विविध कार्यशाळांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आजच आमचा व्हॉट्सअॅप चॅनेल सबस्क्राईब करा.
www.whatsapp.com/channel/0029Va5x3ZxCHDyhcUFdJG2v
मी नेटभेट आणि सलील सराना मनापासून धन्यवाद देते खूप सोप्या पद्धतीने व योग्य अशी माहिती सामान्य व्यक्ती पर्यंत पोहोचवता खरच सर तुम्हाला मनाचा मुजरा 🙏🙏
सुंदर विश्लेषण.धन्यवाद
Dear sir mi central government employees ahe.government ne amhaala NPS VS UPS yatil ek option choose karaaylaa saangitla ahe.lavkarach hi process suru hoil.so sir plz NPS VS UPS yavar ek video banavaa.plz sir 🙏
धन्यवाद 🙏🙏
Really very good information
Dear sir Tata pension fund (for nps )yavar ek video jaroor banavaa 🙏 .plz sir 🙏
Nps vs Ups var ek video banawa
Sir mag index mutual fund better ahe na ???
Ops changla option aahe, Nps pension fix nahi, market kevahi crash hou shakte mag retirement la kay khanar.....
सर्वोत्तम Product आहे NPS........Risk Free आहे.......Long term मध्ये केव्हाही risk कमी होउन जाते
@@Buntyrakshe2323 khup risk aahe, 60 varshane suddha purn paise nahi kadhu shakat.....
@@asfaktadavi1989 40% वर पेन्शन मिळते ,तुमच्या नंतर फॅमिली, फॅमिली नंतर ते पैसे मुलांना मिळतात........ New commerce साठी चांगले आहे...... वय ४० क्रॉस असेल त्यांना Risk आहे........ Expense charges सर्वात कमी आहेत...... Equity Market खाली गेले तरी केव्हां तरी वरती येणारच आहे. २००८ ,२०१३,२०१९-२० नंतर मार्केट आज all time High वर आहे...... अजून या पेक्षा Risk free product काय पाहिजे....... पृथ्वी हा ग्रह संपेल तेव्हा माञ नक्की तुमचे पैसे बुडतील
मग स्वतः म्युच्युअल फंड ची सिप केलेली काय वाईट आहे@@Buntyrakshe2323
OPS cha full form aani mahiti sangal ka plz.......
NPS ani UPS madhe kay difference ahe. Konte saglyat changle ahe?
i invest in nps but understood it's importance now
How to transfer fund from tier 2 to tier 1? How much fund can be transfer?
NPS account create krtana me distribution kel hota diff funds madhe 50% 40% ani 10% but mala benifit jast zalela nahi 2 years madhe tr te distribution edit krta yeil ka?
खूप खूप छान माहिती........❤❤
चांगले return देणारे Fund House कसे निवडावे?......
या बद्दल नक्की एक explanation बनवा....... फायदा होईल सगळ्यांचा 🙏🙏
Dear sir 🙏. I am sagar.central government employees since 2009.sir best app for calculating nps return I.e nps calculion app sujjestkaraa
Netbhet is on progress path,,, grow app giving add on video,,
Mala kontya fund made add karave jara margadarshan karave
20 varshe center government job kela NPS madhe rs -11500 pension lagu zali,mare paryant fix, DA kahi nahi...
आपल्या पैस्याच मार्केट value आज घडीला किती आहे हे कसे कळणार?
Annuity amount madhun Pension nominee la milte ka
SLW ??
माझे NPS आहे,आता माझ्या माहिती नुसार 65 वर्षांपर्यत पैसे भरता येतात पण 63 नंतर मला हे बंद करता येईल का ? या साठी कोणाशी संपर्क साधावा हे कळत नाही.कृपया मला मार्गदर्शन कराल का ?
Thank you. My query is, my age is 40 ( Female ) I was not aware about NPS till date. Now 'jago tab savera' so can you guide how can plan better for next 20 years and how much should be the investment for a middle class salary person around 35000. Thank you.
Start investing in mutual funds through SIPs. Max 3 funds. Include flexi cap, large cap and mid cap. Continue till age 55 after that start moving the amount to debt funds slowly.
Invest as much as you can.
@@netbhetelearning ; Thank you very much for the reply. In that case still should opt NPS? or just. MF.
अकाउंट ओपन कसे करावे व कोठे काढावे.
10 वर्ष bharale नंतर pention लागू होते का
60 वर्ष नंतर मृत्यु झाल्यास नंतर उरलेली 40./. रक्कमेच काय होणार
तुमच्या Nominee ला pention मिळणार
अंदाजे pension किती टक्के मिळेल?
👍
Thank You Sir. What about housewife who is not doing job but doing return file( ITR) due to rent income? Is she eligible for NPS account, benefits ?
Yes. All Indians can do it.
20वर्ष नोकरीं झाली तर किती पेंशन मिळणार
Tu govt employees Tay pn group 4 na prom aahes ka tula kay mahit aamche dukhnee NPS mhanay chaan
Sir video khup motha bnvta te small bnva
कृपया 2x speed मध्ये बघा. अर्धा होईल.
सर्व मुद्दे सांगायचे तर व्हिडिओ मोठा होणारच.
Hello sir,
समजा वयाच्या 60 व्या वर्षी 60% रक्कम घेतली त्यानंतर समजा 5 वर्ष पेन्शन घेतली अणि त्या नंतर मृत्यू झाल्यास राहिलेल्या 40% रकमेच काय?
त्यात अनेक पर्याय निवडला येतात
जसे की उर्वरित रक्कम nominee ला मिळावी किंवा पती-पत्नीला पेन्शन मिळत राहावी. इत्यादी
I'm 43, started investment in NPS from last year...invested 50k..
Bhai i am very late i am 55 year old now just for tax savings
सर माझं Nps account open केलं आहे, एजंट through paise एकदाच भरले,पुढे पैसे कुठे भरायचे काहीच माहिती नाही
Te reply det nahin tyach karan tyana dakhavay ch mi khup busy
70 वर्षापर्यंत खाते सुरू ठेवता येते.
वाटोळं करणारी योजना आहे
Nps अकाउंट एरर येतो
वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर Account Open करता येईल का? त्यानंतरचे 60 age नंतरचे Income taxable आहे तर त्याचा काही फायदा आहे का?
Nps योजना म्हणजे अटक पेंशन योजना आहे का सर
Same question..
Atal Pension Scheme Ani NPS ek sarkhe ahe ka ??
नाही. दोन्ही वेगवेगळ्या आहेत
कोणाला कॉन्टॅक्ट करायचा
Can Housewife account open ?
चुकीची माहिती पैसे काढताना रक्कम taxable आहे. पण पगार नसल्यामुळे त्यां थोड्या रक्कमे वर टॅक्स भरावा लागत नाही पण जर तुमचे इतर income असेल भाडे FD interest तर त्या income मध्ये ही रक्क्म add होते 2 वर्षाला कमीत कमी 1200 रू भरावे लागतात.
तसंच सांगितलं आहे व्हिडिओ मध्ये. कृपया विडिओ पूर्ण पहा.
Ops
आपण जनतेला मूर्ख बनवून चुकीचा मार्ग सांगू नका.
Wrong
तुम्ही किती गुंतवले ते सांगा आणि प्रूफ द्या उगाच गप्पा मारू नका