As said in this conversation that should have atleast 1.75 to 2 cr retirement corpus. Like to know what should be the withdrawal rate p.a for SWP to take regular monthly income.
ट्रेडर कम्युनिटी साठी एखादा एपिसोड घ्या त्यांच्याविषयी कोणच बोलत नाही सगळेजण उद्योजक म्हणतात आणि हळूच मॅन्युफॅक्चरिंग कडे वळतात त्याविषयीच बोलतात ट्रेडर्स कम्युनिटीवर एक एपिसोड बनवावा
Ho barobar tyamule parprantiyana ekch mat dyave lagel nahitar maharashtra election madhe ek mat aani up ,bhiharala gujaratla ek mat tyamule matdan he perfect hoil karan parprantiy mostly don vela matadan kartat tyamule mulnivashiche nukasan hote konihi nivdun yeto
हिथ 24वर्ष सर्विस करुन 12हजार पेन्शन(nps)आणि 17लाख कॅश भेटत आहेत आणि ह्यांचं बोलणे 1कोटी 2 कोटीत आहे 😂😂😂😂😂😂😂😂
Khupach chan mulakhat 🙏🏻🙏🏻
खूप छान विश्लेषण
वयाच्या पस्तिशित असे व्हिडिओ पाहून दडपण येतं 😂😂 अजून आमचा संसार च नीट नाही चालू झाला
Correct bhau😂
Tension gheu naka me tar +40 ahe ajun stable nahi 😂😂😂😂
Excellent knowledge session. 👍🙏
मस्त information.
Informative. Nicely explained.
Good information
He looks simple and beautiful
As said in this conversation that should have atleast 1.75 to 2 cr retirement corpus. Like to know what should be the withdrawal rate p.a for SWP to take regular monthly income.
Not more than 4%
@ thanks for revert
4% is safe withdrawal rate in US. is it less than 4 ie 3% in Indian context?
@@sachinphadnis31808-9% in India.
Nice One !
20% gold
Thank you
कृपया संतोष पंडित यांना आमंत्रित करा.
दुर्लक्षित कलाससेस आहेत. Health.. Health नसेल तर बसा बोंबलत 😂😂
मुळात आपण किती वर्षे जगतोय याची नीट माहिती नाही अन् आपण चर्चा करतोय ४० नंतर रिटायर व्हाची..
Very nice info maam
फारच वरवरची चर्चा आहे. हे मुद्दे चघळून चोथा झालेले आहेत. नवीन काहीच नाही सांगितले.
पूर्ण ऐकला का? की फक्त जळायचं?
agree - thos uttar navta kashavar.
Plz tumcha video or article chi link share kara
@@gauravugale532 तुझ्यासारख्य नवख्या साठी चांगला विडियो आहे
ट्रेडर कम्युनिटी साठी एखादा एपिसोड घ्या त्यांच्याविषयी कोणच बोलत नाही सगळेजण उद्योजक म्हणतात आणि हळूच मॅन्युफॅक्चरिंग कडे वळतात त्याविषयीच बोलतात ट्रेडर्स कम्युनिटीवर एक एपिसोड बनवावा
Clear concepts, very well explained
पण मी काय म्हणतो , चाळीशीत का retire का व्हायचं, इतक्या लवकर
One Nation One Election वर चर्चा घ्या कोणी तरी expert बोलवा.
चांगला आहे की पर्याय. पैसे वाचतील
Ho barobar tyamule parprantiyana ekch mat dyave lagel nahitar maharashtra election madhe ek mat aani up ,bhiharala gujaratla ek mat tyamule matdan he perfect hoil karan parprantiy mostly don vela matadan kartat tyamule mulnivashiche nukasan hote konihi nivdun yeto
दिव्यकीर्ती सरांचा युट्युब वर खूप सुन्दर 2 तसाच व्हिडिओ आहे पूर्ण मुद्दा लक्षात येईल
@@swapnildeo9111 toch baghtoy atta
नुसतीच चर्चा नका करू. ते त्वरित आमलात कसे येईल याचा निर्णय घ्यावा.
Sovereign gold bonds going to end in next year
SGB नवीन series येत नाहीये आता मॅडम.
तू किती कामावलं फुकट सल्ला नको देऊ
सध्य नोकरी लागण्यासाठी 25ते 30 जातात. लगेच 40ला रिटायर कसे.
(PG आणि एक डिप्लोमा )
FIRE planning baddal read Kara mag samjel
@@AkshayShinde-o9h multiply by 400 your monthly expense. That should be your investment at retirement.