वसईतील खूप मोठा शेतकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • वसईतील खूप मोठा शेतकरी ‪@miborivalikar4843‬
    मित्रांनो आज आपण वसईतील गास गावा मध्ये रहात असलेल्या अश्या शेतकऱ्याला भेटणार आहोत ज्यानी शेतीलाच आपल सर्वस्व मानलं आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यां पेक्षा जास्त प्रेम या शेतकऱ्यानी आपल्या शेतीवर केलं. वसई मधील 11 एकर शेती आज वयाच्या 69 व्या वर्षी हा शेतकरी, स्वतः एकटा सांभाळतो आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे श्री रमेश पाटील, उर्फ नाना.
    वसई नालासोपारा मध्ये गास, निर्मळ, कळंब, भुईगांव इत्यादी गावा मध्ये आपल्या शेती साठी आणि कांदा उत्पादना साठी प्रसिद्ध असलेले नाना युवा पिढी साठी एक उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्यानी आपल्या शेतीच्या माध्यमातून एक उत्कृष्ट संदेश दिला आहे. प्रचंड मेहनत केल्याने त्याचे फळ काय मिळते ते त्यानी आज आपल्या शेती द्वारे दाखवले आहे.
    आपल्या तिन्ही मुलींचे उच्च शिक्षण, रहाते घर, गाड्या, हाथाशी काम करणारे प्रामाणिक आणि सराईत शेत मजूर हे सर्व त्यांनी शेती आणि आपल्या प्रचंड मेहेनतीच्या बळावर कमावले आहे. आणि त्यांच्या आयुष्यातली हीच त्यांची खरी कमाई आहे.
    आज आपण त्यांच्या सोबत त्यांच्या शेतामध्ये फेरफटका मारत असताना त्यांच्या शेतीची पद्धत, त्यांच्या आयुष्यातले कठीण प्रसंग, त्यांचा अनुभव.या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
    हा व्हिडीओ युवा शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यां पर्यंत पोहोचवा, व्हिओला लाईक करा, व्हिडिओवर कंमेंट करा आणि आपल्या मी बोरिवलीकर या चॅनेलला सबस्क्राईब करा.
    #agribusiness
    #agriculturelife
    #kisanprotestdelhi
    #shetkari_sanghtna
    #satbara
    #amchimumbai
    #ecotourism
    #vasaiproperty
    #vasai_virar
    #krushividhyapith
    #onion
    #farmingvideos

КОМЕНТАРІ • 96

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 4 місяці тому +5

    शेत जमीन विकून चैनी करणार्यांनी, व सर🎉कारी अनुदानाची वाट पहात बसनर्यांनी नाना चे कडून काहीतरी शिकावे, कस्ताचे फळ मिळतेच

  • @raniparasnis8832
    @raniparasnis8832 5 місяців тому +16

    जिद्द असलीकी माणूस कायकाय करून दाखवितो याचे उदाहरणं नाना आहेत. आज जमीन विकून पैसे करून रिकामं टेकडेगिरी करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे कर्मवीर.

  • @precillamachado6793
    @precillamachado6793 5 місяців тому +6

    नानांचे अभिनंदन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. स्वप्नातील कथा वाटावी असी कहाणी. घराबद्ल काय सांगावे. विडिओ अतिशय सुंदर आहे. तुमचेही अभिनंदन. ❤😂,

  • @yogitanaik9432
    @yogitanaik9432 6 місяців тому +8

    आमच्या नानाची मेहनत व शेतीप्रेम लोकांपर्यंत पोहोचवले, खूप खूप धन्यवाद. खूप छान सादरीकरण.

  • @user-hr7to6id5w
    @user-hr7to6id5w 6 місяців тому +5

    नाना ला नमन । नानाची शिकलन चाऺगल जीवन घडवायला खुप मओलआचई आहे ।

  • @savitapatil8713
    @savitapatil8713 4 місяці тому +1

    अभिनंदन

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 6 місяців тому +5

    खूपच छान माहिती,अतिशय कष्टाळू,प्रामाणिक,सच्ची उद्यमशील,आदर्श व्यक्ती बघून खूप अभिमान वाटला त्यांचा.आभारी आहे त्याबद्दल.

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  6 місяців тому +1

      खरंच, खूप प्रामाणिक आणि कष्टकरू व्यक्ती आहेत नाना....

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 6 місяців тому +2

    जाम भारी माणूस नाना....
    नव्या पिढीने नानाचे अनुभव आचरणात आणले पाहिजे.

  • @user-rx4vk4kt7q
    @user-rx4vk4kt7q 6 місяців тому +6

    नाना आपले कष्ट आणी प्रामाणिक पणाला आमचा सलाम 🙏🙏

    • @tushar9328
      @tushar9328 5 місяців тому +1

      सलाम नाही प्रणाम बोला.

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 6 місяців тому +5

    सर नाना मनान खुप जवान आहेत धन्यवाद नाना

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 6 місяців тому +2

    नाना सलाम तुमच्या कार्याला

  • @rameshhawale4068
    @rameshhawale4068 4 місяці тому +1

    Khupach sundar, Nana is great person Mi satarkar ahe pan manus agdi amchiysarkahch

  • @ankushdabhade9231
    @ankushdabhade9231 4 місяці тому +1

    very nice

  • @sudhirjanwalkar6993
    @sudhirjanwalkar6993 6 місяців тому +3

    अतिशय उपयुक्त माहिती व दर्जेदार शब्दांकन 🎉🎉🎉🎉

  • @chandrashekharthakur5030
    @chandrashekharthakur5030 6 місяців тому +1

    नाना ना शिर साष्टांग दंडवत !
    ही मेहनत त्यांना रोख पैसे देते .सलाम !
    पंधरा जणांचे पोशिंदे आहेत ते !

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 6 місяців тому +7

    नाना ची मेहनत खुपच छान आहे, परंतु वया मानाने शाश्वत पिकांकडे जायला पाहीजे, जसे की, लिंबू, मोसंबी, नारल, चिंच, अंबा, पेरू,सिताफळ असे बहू फलोत्पादन घ्यायला पाहीजे,,,
    बाकी छान नाना

    • @priyankagawade7478
      @priyankagawade7478 5 місяців тому

      मुंबई. मार्केट जवळ आहे,म्हणून भाजी पिकवणे जास्त चांगले,कमी वेळात पीक तयार होते

  • @konkanatilnisarg
    @konkanatilnisarg 6 місяців тому +2

    Kup sundar video excellent work good job Kaka na Salam❤

  • @sharadgade69
    @sharadgade69 6 місяців тому +2

    ☯️Nana u r great farmer God bless u with good health, peace, happiness n long life . नाना तुम्हाला ऊदंड आविष्य लाभो.🌹🙏🌹

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 6 місяців тому +2

    Good

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 5 місяців тому +1

    वृक्षवल्ली आम्हा सोयरे सकळ जन नायक ह्रदय सम्राट रमेश नाना पाटील यांच्या शेतात काम करीत आहेत हे पाहून अभिमान वाटतो मन प्रसन्न होते जीवन हे असच जगावं असं नानासाहेब यांना पाहुन आनंद झाला ऋषी क्षेत्रांतील देव दुत आहे धन्यवाद नमन मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र, सुंदर सादरीकरण करणारे असेच विडिओ डाऊनलोड करा,

  • @PandurangLande-vt3kg
    @PandurangLande-vt3kg 5 місяців тому +1

    खुप छान नानांच्या मेहनतीला सलाम

  • @user-hs9kw6bg4c
    @user-hs9kw6bg4c 4 місяці тому +1

    ❤❤ apali sheti hech khar dhan aahe.

  • @anantpokharkar9126
    @anantpokharkar9126 5 місяців тому +1

    नानासाहेब तुम्हाला अनंतराव पोखरकर परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा

  • @vijayayare5463
    @vijayayare5463 6 місяців тому +2

    नाना मानाचा मुजरा 🙏

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 4 місяці тому +1

    kiti chhan.kiti mehanti.bagha tarunano kahitari shika tyanchyakadun.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 6 місяців тому +1

    खूप छान VDO

  • @maddy9848
    @maddy9848 4 місяці тому +1

    जुन तेच आसली सोन फार कमी शेतकरी आशी शती करतात नानाची मुलाखात घैतली चनेलचै आभिनदन

  • @rohinidevrukhkar3568
    @rohinidevrukhkar3568 5 місяців тому +1

    Khupch Chan aahet

  • @dipaknaik4394
    @dipaknaik4394 6 місяців тому +2

    Nice

  • @priyankask1432
    @priyankask1432 5 місяців тому +1

    Nana is the great person 👍👌🤗

  • @mamtagonsalves270
    @mamtagonsalves270 5 місяців тому +1

    खूप छान ना ना.

  • @pradnyabhagat7592
    @pradnyabhagat7592 5 місяців тому +1

    नानासाहेब तुम्हाला त्रिवार वंदन..

  • @Music_mood_05
    @Music_mood_05 5 місяців тому +1

    नाना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो🎉🎉

  • @prabhakarshinde4708
    @prabhakarshinde4708 5 місяців тому +1

    Karmyogi Nana 👍👍

  • @ZumbarDomale
    @ZumbarDomale 6 місяців тому +2

    अभिनंदन नाना

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 6 місяців тому +2

    खूप खूप छान नाना खूप मेहनत घेतात

  • @sadashivpisal80
    @sadashivpisal80 6 місяців тому +2

    Nana khup abhiman vatatoy tumala bhaghital ki tumi tar it engineer valya peksha motha kam kartay anadata ahat nana

  • @artandcraft3627
    @artandcraft3627 4 місяці тому +1

    Sacha manus kashtalu mativar Prem karnara nananshir sastag nams kaar naanchi 4 thi mulagi vayala aavdel aagdi maza babansarkhe dev tyan udada aayusha devo aashi Mansa hone nahi

  • @deepaksuradkar8103
    @deepaksuradkar8103 5 місяців тому +1

    🎉🎉🎉

  • @kalindipatil8576
    @kalindipatil8576 5 місяців тому +1

    Nana great Patil. mhpatil

  • @psm4727
    @psm4727 5 місяців тому +1

    मेहनत रंग लयी

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 6 місяців тому +1

    नाना great

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 6 місяців тому +1

    This is a great farmer

  • @SuperSk1970
    @SuperSk1970 6 місяців тому +1

    👌

  • @swatipisal9015
    @swatipisal9015 6 місяців тому +1

    👌👌

  • @rajendraghodke2839
    @rajendraghodke2839 6 місяців тому +1

    Waa Nana 🎉

  • @user-mc9my6oc7m
    @user-mc9my6oc7m 5 місяців тому +1

    NANA TUMHI ANEK SHETKARYANCHI PRERANA AHAT.SALAM TUMHALA.

    • @tushar9328
      @tushar9328 5 місяців тому

      सलाम नाही प्रणाम बोला.

  • @shantaramghuge3495
    @shantaramghuge3495 5 місяців тому +1

    Salsm nana

  • @vijayraojawade3530
    @vijayraojawade3530 4 місяці тому +1

    Nana pasun tarunani sprurti gheun jiddine sheti karavi

  • @user-tb5lu5gf8p
    @user-tb5lu5gf8p 4 місяці тому +1

    दुकान आहे म्हणून जमलं

  • @ashabagade240
    @ashabagade240 6 місяців тому +1

    Nana salam tumhala

  • @pratappatole
    @pratappatole 5 місяців тому +1

    नाना मी आता खरंच शेतकरी मित्र मनापासून जोडलो आहे आपण मित्र म्हणून स्वीकार करावा.

  • @devidasbahirubendkolidevid1795
    @devidasbahirubendkolidevid1795 5 місяців тому +1

    बाजारपेठेतील लगत शेती जर असेल तर काही करू शकतो. ती पण 11 यकर

  • @jitendrasbhosale6729
    @jitendrasbhosale6729 6 місяців тому +1

    Pramanikpane kashta,tyache phal samadhan,yapeksha sukh te kay asta,,,Nana,salam❤🙏🙏🙏🙏🙏

  • @psm4727
    @psm4727 5 місяців тому +1

    सफद कांदा औषधी

  • @udaydate5567
    @udaydate5567 5 місяців тому +1

    नाना पण थोडं स्वतः साठी पण जगा जरा आराम पण करा आणि फिरायला पण जा नानीना घेऊन भारतात भरपूर बघण्या सारखं आहे 🙏🏼

  • @madhavimore120
    @madhavimore120 6 місяців тому +1

    Prattek nanasahebanche no hi det ja🎉

  • @user-mf6ub7hp7i
    @user-mf6ub7hp7i 5 місяців тому

    Lal mula chi biyane milel ka

  • @nitinchinchalkar8914
    @nitinchinchalkar8914 4 місяці тому +1

    Kandya मगवायचा असेल तर कैसे कांटेक्ट karayche

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  4 місяці тому

      नानांचा नंबर दिलेला आहे, स्क्रीन वर

  • @riteshind7547
    @riteshind7547 6 місяців тому +1

    Navin urja bhetli tumchya hidio bahagun

  • @amitakhadapkar6752
    @amitakhadapkar6752 5 місяців тому +1

    Nanacha no.dya aamhala kande vikt gheta yetil

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  5 місяців тому

      9273573331.... Ramesh Patil....
      3:00 pm chya nantar kara

  • @warriorforjesus9553
    @warriorforjesus9553 6 місяців тому +1

    Kiti time agodar ha video shoot kelela aahe. Karan jevha aamhi tikde jaato tevha te Kaka-Kaku sangtat ki tumhi 15 divasa agodar shoot kelela aahe.
    Mag tevdhya bhajya milat naahi.

  • @sureshdeorukhkar3724
    @sureshdeorukhkar3724 5 місяців тому +1

    नानांचा फोन नंबर पाठविण्यात यावा।

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  5 місяців тому

      स्क्रीन वर आहे, description box मध्ये देखील आहे

  • @heenasarandkar6083
    @heenasarandkar6083 6 місяців тому +2

    Pls address pathva

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  6 місяців тому +1

      नालासोपारा वेस्टला येऊन गास गावाची बस पकडायची आनंदी लास्ट स्टॉपला उतरायचं. नानांचे घर विचारले की कोणीही सांगेल. त्या शिवाय मी नानांचा नंबर देखील दिला आहे व्हिडीओ मध्ये....

    • @gauravtikkuu
      @gauravtikkuu 6 місяців тому

      ​@miborivalikar4843 pls add Google map link location in all your videos ..

  • @sampatraoshirke9360
    @sampatraoshirke9360 3 місяці тому +1

    Phon nambar dhava

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 6 місяців тому

    तुझ्या घराची किंमत नाना किती येते एकूण

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 5 місяців тому

      Nananche Ghar wikat ghetay ki kay ?????😮😮😮😮😮

  • @drupaddesai
    @drupaddesai 5 місяців тому +1

    Nana cha phone number pl. I want to buy onion

    • @miborivalikar4843
      @miborivalikar4843  5 місяців тому

      Sir, screen and description madhye dila aahe 9273573331

  • @Speed_x_Gamer73
    @Speed_x_Gamer73 5 місяців тому

    Kammilelnanashatatparminitjob

  • @user-sg2uk4zc7b
    @user-sg2uk4zc7b 6 місяців тому

    Sheiti karoon moolay foreignlaa. Kai faidaa. Jewaha pora paijay tewahaa jaeal nahi.

  • @user-sg2uk4zc7b
    @user-sg2uk4zc7b 6 місяців тому

    God bless you all.

  • @user-dw2by7bi6p
    @user-dw2by7bi6p 6 місяців тому +2

    Nice