#दवाखान्यात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 91

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 2 дні тому +41

    मी येशू ख्रिस्त जवळ प्रार्थना करते पूर्ण ताई बरी होवू दे..देवा माझी प्रार्थना ऐक..कारण मला पाहवत नाही. खुप वाईट वाटते मला..ताई तू जरा तरी नक्कीच चालणार 🎉

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 День тому +3

    कोमल तुला किती त्रास होत असेल तुलाच माहित काय करावे खुप मला वाईट वाटतय सुज का येते डॉक्टर काय बोलले काळजी घे लवकर बरी हो ❤❤

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 дні тому +23

    हतबल झाली गं बाई कोमल तूं 😢😢 परमेश्वर लवकर बरी कर बिचारीला.. मिस्टर पण त्यांच्या परिने सगळ काही औषधे उपचार करत आहेत.. त्यांच्या मेहनत आणि कष्टाला लवकर आराम वाटू दे...

  • @Nashvilleblackchocolate
    @Nashvilleblackchocolate 2 дні тому +11

    कोमल ताई तुला लवकरच बरे वाटेल हिच देवा जवल प्रार्थना

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 2 дні тому +18

    भात वांगं बटाटा चना डाळ खाऊ नका ताई वाताळ आहे तळपायाची आग होते का ताई सबजा बी पाण्यात भिजवुन खा थंड आहे आग थांबेल तेलान मालीस पूर्ण शरिराची सेकायच बसुन राहु नका झोपा गोळ्या ने झोप येत ताई लवकर बरे व्हा ताई 🌹🌹❤❤

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 2 дні тому +17

    खरच पोरी अशी वेळ कोणावर पण नको येऊ दे देवा

  • @vedumanuvlog
    @vedumanuvlog 2 дні тому +14

    काय बोलाव ताई तेच समजत नाही अशी अवस्था बघून खुप वाईट वाटत

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01 2 дні тому +10

    ताई अस घाबरून जाऊ नको आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचं फाईट करायची दिवस बदलतील अस खचून जाऊ नको मुलगी नवरा किती सुंदर आहेत 🎉

  • @dashrathkalekar709
    @dashrathkalekar709 2 дні тому +13

    स्वामीराया ताईला बर वाटुदे🙏🙏

  • @SunitaPatil-d3p
    @SunitaPatil-d3p 2 дні тому +4

    कोमल तू लवकरच बरी होशील स्वामी समर्थांच्या कृपेने तू लवकरच बरी होशील

  • @arunashivsharan3938
    @arunashivsharan3938 2 дні тому +6

    कोरपडच्यापाना चे आदी काटे सुरीने कापून घ्या मग लाटण्याने चपाती प्रमाणे पानावर लाटणे दाबून फिरवा म्हणजे कोरपड च्या पानाचा गर जेल सारखा बाहेर येईल नंतर हाताने अलगद पायला लावा,ते पान पायाला घासू नका.,
    कोमल ताई तू लवकर बरी हो अशी मी प्रार्थणा करते.❤

  • @pornimanarwade5841
    @pornimanarwade5841 2 дні тому +9

    ताई स्वामी सेवा करा.... सगळं ठीक करतील स्वामी.. श्री स्वामी समर्थ

  • @pramilapatil5661
    @pramilapatil5661 2 дні тому +5

    कोमल ताई बर वाटेल ग काळजी करू नको स्वामी आहेत पाठीशी

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 День тому

    दादा तुम्ही खूप प्रयत्न करता. ताई तुम्ही पण
    खूप सहन करता. तथागत भगवान तुम्हाला
    खूप बळ देवो. माही ❤❤❤❤❤
    काळजी घ्या.

  • @BhagyshriVaishnav-lo8dr
    @BhagyshriVaishnav-lo8dr 2 дні тому +10

    बाई कधीकधी ना त्रास जीवाच्या पलीकडे पण असतो गं ताई मला तुला बघून खूप कस्तुरी वाटते😢😢😢

  • @rupalithoradmal100
    @rupalithoradmal100 День тому +2

    श्री स्वामी समर्थ तुम्हाला लवकर बरे करतील

  • @ankushwaghmare1459
    @ankushwaghmare1459 День тому

    मला तरी वाटतंय चालक भाऊ आजार असा आहे सबस्क्राईब लोकांनी कोणाला माहिती असेल तर चालू भाऊसाहेब आयुर्वेदिक माणूस घाटून द्या

  • @chetanpatil3823
    @chetanpatil3823 2 дні тому +3

    वाईट वाटत खूप लवकर बरी होशील

  • @sangitapandav4748
    @sangitapandav4748 День тому +1

    || श्री स्वामी समर्थ || तुला लवकर बरं करतील ते तुझ्या पाठीशी आहेत.

  • @vandanaramkgade3191
    @vandanaramkgade3191 2 дні тому +2

    खरच अशी वेळ दुष्मनाव र. पण येऊ नये

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 2 дні тому +7

    नको रे देवा अशी वाईट वेळ आणू ताईला लवकर बरं करा स्वामी चरणी प्रार्थना

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 дні тому +1

    खरंच आहे देवा आस का तीला तत्रस देतोस बघवत नाही रे देवा तीची अवस्था बघून खूप वाईट वाटतं पण कय करणार

  • @sanvidhanavade6880
    @sanvidhanavade6880 2 дні тому +7

    श्री स्वामी समर्थ ❤️

  • @akallcontent7870
    @akallcontent7870 2 дні тому +2

    लवकर बरे व्हाल ताई 🙏

  • @rekhagajghat
    @rekhagajghat 2 дні тому +1

    ताई तुम्हाला लवकर बरं वाटेल ताई मी पणं प्रभु ला प्रार्थना करते ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😥😥😢😢

  • @Rk02506
    @Rk02506 День тому

    एकदा मा. Bachhu कडू साहेब यांना कॉन्टॅक्ट करा ....ते मदत करतील तुम्हाला....त्यांचं खूप काम आहे... चांगल्या हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी ते हेल्प करतील...🙏🙏

  • @HemlataSatra-tc6gx
    @HemlataSatra-tc6gx 2 дні тому +5

    क्रिस्चन चा देव ईसु ला नहेमी
    प्रार्थना करा चांगल होइल

  • @gitanjalighankute8643
    @gitanjalighankute8643 2 дні тому +2

    साईबाबा ताईला लवकर बरे कर ताईची अवस्था पाहवत नाही

  • @SushilaPagare-u2n
    @SushilaPagare-u2n 2 дні тому +3

    बाबा साई रक्षा करा कोमल चे 🙏🙏🌹🌹

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 2 дні тому +3

    कमेंट काय करावी कळत नाही कारण तिचे हाल बघवत नाही देवाने कोमल ला लवकर बर कराव एवढीच इच्छा.

  • @anjanaghatage9015
    @anjanaghatage9015 2 дні тому +2

    Swami bappa komal la लवकर बरे करा shree Swami Samarth 🎉❤

  • @rupalithoradmal100
    @rupalithoradmal100 День тому

    बारामतीला या डॉक्टर रोहन अकोलकर फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांना चालायला सुध्दा येईल

  • @bhagyashreemendhe1949
    @bhagyashreemendhe1949 2 дні тому

    ताई इन्फेकशन झालं असेल म्हणून सुजतोय आणि हात लावू देत नाही माझा भाऊ ला पण असच व्हायचं 🙏

  • @SujataPisal-mt6nu
    @SujataPisal-mt6nu 2 дні тому +2

    खोबरेल तेलाने तळपायाची मालिश करावी त्याने जरा थंड वाटते आणि पायाच्या कमी होते

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden 2 дні тому +1

    कोरफड थंड असते . ऊपयोग होईल.

  • @वनिताअधटराव

    कोमल ताई देवाचं बाहेरचं बघा दवाखाना करून तुम्हाला काही फरक पडत नाही दत्त देवस्थान मोराळे चैनल आहे ते व्हिडिओ पहा त्यात तुम्हाला मोठ्यात मोठ्या प्रमाणात 100% फरक पडेल उदबत्ती लावून नामस्मरण करणे उदबत्तीचा अंगारा पडलेला पायाला लावणे पूर्णपणे शारीरिक वैदिक पूर्णपणे 100% नाहीशी होणार हे माझा विश्वास आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 2 дні тому +1

    लवकर बर वाटेल कोमल. देवाचा धावा कर.
    नवरा खूप समजूतदार आहे

  • @DipakKhatik-n4b
    @DipakKhatik-n4b 2 дні тому

    कोमल ताई ठीक होईल सगळं

  • @ankushwaghmare1459
    @ankushwaghmare1459 День тому

    ताई चालक बाऊ म्हणून अस्ता आजार ते कुठे आयुर्वेदिक माणूस भेटतो का बघा

  • @nagkanyasangnure8248
    @nagkanyasangnure8248 2 дні тому +9

    कोमल तू पायाला कोमटतेलात आबेहळद लाव तुझे दुखणे थांबेल व कोमट पाण्यात हळद घालून पी सूज उतरेल

  • @swami_sevekari16
    @swami_sevekari16 2 дні тому +2

    🎉🎉

  • @cleragonsalves9822
    @cleragonsalves9822 2 дні тому

    God bless u

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 День тому

    कोमल खरच शबददच सुचत नहि तुझि परिसतिति बघुन पन देवतुझि लवककर मदत करो हीच मगने

  • @sanjivanithorbole61
    @sanjivanithorbole61 2 дні тому +4

    बी 12 गोळ्या दिल्या आहेत का डा.ना विचार

  • @manishaa3571
    @manishaa3571 День тому +1

    नवरा चांगला असणे महत्वाचे असते आणि तुम्ही नशिबवान आहेत ताई काळजी करू नका.

  • @User-b5d6z
    @User-b5d6z 2 дні тому

    Tai aekda dattdham sarkarla jaun ye sangamnerla

  • @PravinPagar-u7w
    @PravinPagar-u7w День тому

    लवकर बरं कर देवा

  • @shreyas2756
    @shreyas2756 2 дні тому +1

    🙏🙏👍

  • @vilastelam7333
    @vilastelam7333 2 дні тому

    Tai chandigad la church aahe tithesi tumhi Java tihe tumhi bari hoil

  • @vandanananavare5440
    @vandanananavare5440 2 дні тому +2

    दुवा जो गणपती ला वाहतात त्याचा रस लावा आणि प्याला पण दया मग बर वाटेल

  • @ashagaikwad611
    @ashagaikwad611 2 дні тому +1

    Ciculation hot nahi mhanun pay sujla ahe payakhali unch ushi ghe bare watel

  • @suchitachutke5602
    @suchitachutke5602 2 дні тому +1

    👏👏👏

  • @sursargam3155
    @sursargam3155 2 дні тому +2

    Figaro olive oil ahe he अरब देशातले उत्पादन आहे तर ते आपल्या कडे पण मिळते

  • @pratikpawar1365
    @pratikpawar1365 2 дні тому +2

    Deva panduranga Tai la lavakar br kar

  • @vandanananavare5440
    @vandanananavare5440 2 дні тому +1

    दाजी तया डॉ ला विडीओ काँल करुन दाखवा साकी् गाव आहे

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 2 дні тому

    स्वामी किती परीक्षा घेता ताई ची ताईला लवकर बरी करा ताई ची अशी अवस्था पाहून खूप त्रास होतो प्लिज आपल्या ताईला सपोर्ट करा

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 2 дні тому +2

    😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮

  • @G.priyu752
    @G.priyu752 День тому

    ताई लवकर बरी हो टेन्शन नको घेत जाऊ

  • @savitakakade5447
    @savitakakade5447 2 дні тому

    पायांचे व्यायाम घेत जा माझ्या आईला सेम असच आहे

  • @Mahichicomedy
    @Mahichicomedy 2 дні тому +2

    आईला बोलून घे ना तुमच्या कोमल ताई

  • @manishakhopkar6824
    @manishakhopkar6824 День тому +1

    Komal ag mala ase watate ki tu te plastiche sup payakhali ghete na tyamule pan plasticce aani skin che gharshan houn mhanjech skin chya sanidhyat plastic yeun tujya payanchi aag hot asel tu wheelchair cha wapar karun prayatna karun bhagh na jara mhanje tu tya mapacha kitchen platform kar bed pan tyach mapacha karun swataha bedwar jhopnyacha prayatna kar tula te jamelahi karan yewdhya sankatanwar tu mat kartes tar ha prayatna pan yashaswi hoil. Ekda mumbaila ye na mi aahech ite àpan baghu mi nein tula dr. Kade.

  • @nirmalaalwaris9181
    @nirmalaalwaris9181 2 дні тому

    कोमल खूप वाईट वाटते.पण तु लवकरच बरी होशील.काळजी करू नकोस.

  • @pramilajadhav7806
    @pramilajadhav7806 2 дні тому

    Shree Swami Samarth komaltaila bar kara

  • @vilastelam7333
    @vilastelam7333 2 дні тому

    Prabhu yesuch tula bar karel

  • @radhabhalerao
    @radhabhalerao 2 дні тому +1

    कोमल ताई कॉल करा मला मला तुमच्या कडे यायचं आहे

  • @sursargam3155
    @sursargam3155 2 дні тому +1

    Olive oil. लाव आराम मिळेल

  • @BhagyshriVaishnav-lo8dr
    @BhagyshriVaishnav-lo8dr 2 дні тому +5

    परिस्थिती खूप ॲडजस्ट करायला लावते माणसाला😢😢

  • @SujataKhambe-ui2jh
    @SujataKhambe-ui2jh 2 дні тому

    Lagkar bar gati de komal la😅

  • @manmag4890
    @manmag4890 2 дні тому

    Aaila nahitar bahinila bolav madtila😊

  • @mangalabhoite2489
    @mangalabhoite2489 2 дні тому +6

    कोमल तु मला मुली सारखी आहेस.

  • @shamachougule2154
    @shamachougule2154 2 дні тому

    😢

  • @vilastelam7333
    @vilastelam7333 2 дні тому

    UA-cam la profit bajinder shing as nav tata aani video baga

  • @ShivajiAvhale-iy5jj
    @ShivajiAvhale-iy5jj 2 дні тому

  • @neetatulaskar6852
    @neetatulaskar6852 2 дні тому

    Sai raksha kara lavkar bare kara tyana jagnyachi umedh muku de🙏

  • @ArunaIngle-c8y
    @ArunaIngle-c8y 2 дні тому +1

    Komal tai Tum hi lovekar bare have his Buddha Charni prathna

  • @somanthkharat9567
    @somanthkharat9567 2 дні тому

    Coll kara mami tumhi mala tumcha no nhi mazya kad

  • @JagannathParab-d5n
    @JagannathParab-d5n 2 дні тому

    😢