Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉खूप छान चुल...... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉
खूप छान. आपले अभिनंदन.
खूप छान चूल आहे अभिनंदन ताई
माझ्या कडे आहे तीन वर्षे झाली तरी खूप छान चालते 👌👌👍
Very very nice atta krushi pradarshan chlu ahit stall lava
Shegadi garam zalyawar battary footli tar kay karayache karan battery ani burner madhil antar kami ahe
Ho,amhibhetlo taina,khupchchan आहे.
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
kimat kiti ahe
amhi 6/7 varhapasun vapartoy product chan ahe . swayampak patkan banto. 👍👏
ही घुल माझा भाऊ वापरतो. छान आहे पण ह्या चुलीला खूप इंधन लागतं ते कुठून आणायच?
Kuthe milel??
तुमचा no
price काय आहे.
किंमत किती
Price Kay aahe
Price and how to contact
Wow masta❤❤❤
किंमत किती आहे.
Price sanga
कुठे मिळेल?
खुप सुंदर आहे किंमत किती आहे ❤🎉❤🎉❤
किंमत सांगितली 2000 पासून पुढे; चार माॅडेल आहेत. परंतु चुल पेटवितांना तीला राॅकेल किंवा डिझेल ची आवश्यकता आहे काय ? ती पेटविणार कशी ते सांगितले नाही.
चुलीच्या खाली, आतल्या साईड च्या वायर नीट कव्हर मध्ये पाहिजे, सेफटी च्या दृष्टीने.
Price Sanga
Spair part avaibility is therer
बरोबर चालत नाही
धूर नाही कसे म्हणता ?
हि थोडे दिवस चालते नंतर बंद पडते रिपेरि कोण करून देत नाही मनजै मिळत च नाही रिपेरी करून ऐकादे बोलले तर चार्ज लय सांंगतात तरि रिपेरि झालि तरी सारखे प्राबलेम येतात .ताई राग माणू नका पन आमि चार घेतल्या होत्या चारिणा प्राबल्य च होत होते
🔥 same previous comment dhoor hotoch.
कोळसा शेगडी किमत आहे
👍👌🙏🌹
Dhur hot nahi pan rakh saglikde udate aani jast chalat nahi
कोळसा आता मीळतो कुठे त्यात आहे ना
मस्तच किंमत किती आहे ते सांगा ❤😊
Mai leta hu. Chuli var che j1 bohat badiya mere dost mere Bhai
ही चुल घेऊ नका , मनस्ताप होतो 😂😢
किम्मत सांगा आणि कुठे मिळेल?
Lavkar kharab hotel batteries lavkar.sampate. maze 2000₹ fukat gele padun ahr
Price kiti ahe
आमच्याकडे आहे खरोखर दोन ते तीन महीने चालते कोणीही घेऊ नका प्लीज 😢😢
नाही का
Price sangana gyayacha ahe
नमस्कार मी ही शेगडी दापोली येथे घेतली उपयोगी वस्तू आहे मला शेताकडे घर पोच मिळाली मी अजून एक शेगडी घेणार आहे दापोली येथे तरी दापोलीत कोठे मिळेल
मॅडम याअगोदर अशि चुल मार्केट मधे आलेली आहे
2000
Ghetali hoti khup dhur hoto dusaryala devun takali.
मला एक जण फ्री मध्ये देत होता ही शेगडी फ्लॅट मध्ये काही कामाची नाही
वायरी बीयरी पेटून जातील, वायरीचं आवरण वितळलं तर?
धूर होतो यात काय पण सांगतात
Tumhi vaprun baghitli aahe ka??
अगदी बरोबर भाऊ ही काहीच उपयोगा ची नाही खूप धूर होतो
@@pratibhamalik2865 ahe mazyakade suruvatilach khup dhur hoto. Kitchen cha fire alaram chalu hoto lagech
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान चुल...... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉
खूप छान. आपले अभिनंदन.
खूप छान चूल आहे अभिनंदन ताई
माझ्या कडे आहे तीन वर्षे झाली तरी खूप छान चालते 👌👌👍
Very very nice atta krushi pradarshan chlu ahit stall lava
Shegadi garam zalyawar battary footli tar kay karayache karan battery ani burner madhil antar kami ahe
Ho,amhibhetlo taina,khupchchan आहे.
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
kimat kiti ahe
amhi 6/7 varhapasun vapartoy product chan ahe . swayampak patkan banto. 👍👏
ही घुल माझा भाऊ वापरतो. छान आहे पण ह्या चुलीला खूप इंधन लागतं ते कुठून आणायच?
Kuthe milel??
तुमचा no
price काय आहे.
किंमत किती
Price Kay aahe
Price and how to contact
Wow masta❤❤❤
किंमत किती आहे.
Price sanga
कुठे मिळेल?
खुप सुंदर आहे किंमत किती आहे ❤🎉❤🎉❤
किंमत सांगितली 2000 पासून पुढे; चार माॅडेल आहेत. परंतु चुल पेटवितांना तीला राॅकेल किंवा डिझेल ची आवश्यकता आहे काय ? ती पेटविणार कशी ते सांगितले नाही.
चुलीच्या खाली, आतल्या साईड च्या वायर नीट कव्हर मध्ये पाहिजे, सेफटी च्या दृष्टीने.
Price Sanga
Spair part avaibility is therer
बरोबर चालत नाही
धूर नाही कसे म्हणता ?
हि थोडे दिवस चालते नंतर बंद पडते रिपेरि कोण करून देत नाही मनजै मिळत च नाही रिपेरी करून ऐकादे बोलले तर चार्ज लय सांंगतात तरि रिपेरि झालि तरी सारखे प्राबलेम येतात .ताई राग माणू नका पन आमि चार घेतल्या होत्या चारिणा प्राबल्य च होत होते
🔥 same previous comment dhoor hotoch.
कोळसा शेगडी किमत आहे
👍👌🙏🌹
Dhur hot nahi pan rakh saglikde udate aani jast chalat nahi
कोळसा आता मीळतो कुठे त्यात आहे ना
मस्तच किंमत किती आहे ते सांगा ❤😊
Mai leta hu. Chuli var che j1 bohat badiya mere dost mere Bhai
ही चुल घेऊ नका , मनस्ताप होतो 😂😢
किम्मत सांगा आणि कुठे मिळेल?
Lavkar kharab hotel batteries lavkar.sampate. maze 2000₹ fukat gele padun ahr
Price kiti ahe
आमच्याकडे आहे खरोखर दोन ते तीन महीने चालते कोणीही घेऊ नका प्लीज 😢😢
नाही का
Price sangana gyayacha ahe
नमस्कार मी ही शेगडी दापोली येथे घेतली उपयोगी वस्तू आहे मला शेताकडे घर पोच मिळाली
मी अजून एक शेगडी घेणार आहे
दापोली येथे तरी दापोलीत कोठे मिळेल