Mohini Naik Story | अजितदादांकडे उमेदवारी मागितली, भावना गवळींविरोधात दंड थोपटले, मोहिनी नाईक कोण ?
Вставка
- Опубліковано 24 гру 2024
- #MohiniNaik #YavatmalWashimLokSabha #IndranilNaik #BhavanaGawali #MaharashtraTimes
साल १९९६... देशासह महाराष्ट्रात हिंदुत्वाचं वारं वाहत होतं.. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती सरकारने लोकसभा निवडणूक एकहाती जिंकण्यासाठी जोर लावला होता.. त्याचवेळी वाशिम लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री राहिलेल्या सुधाकरराव नाईकांना पुंडलिकराव गवळींनी आव्हान देत पराभव दाखवला.. पुढे वडिलांच्या जागी भावना गवळीही खासदार झाल्या.. मात्र आता याच भावना गवळींना नाईकांच्या सुनेनं आव्हान दिलंय. भावना गवळींविरोधात मोर्चबांधणी करणाऱ्या मोहिनी नाईक कोण आहेत, आणि यवतमाळ-वाशिममध्ये नाईक विरूद्ध गवळी अशा राजकीय संघर्षाची स्टोरी काय आहे, तेच या व्हिडीओ पाहू.
-----------------------------------------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
मोहिनीताई ह्या एक अभ्यासू व्यक्ती आहे आणि अशा नेतृत्वाला संधी द्यायलाच हवी ❤❤
फार मोठा घराना आहे मोहिनी ताईंना ढवळू शकत नाहीत
मोहिणी ताई विजय होणार
मोहिनी ताई तुम आगे बड़ो हम तुमारे सात है जय सेवालाल ताई
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून संजय उत्तमराव देशमुख हे यवतमाळ वाशीम लोकसभा जिंकणारच जय महाराष्ट्र
फक्त मोहिनी ताई
मोहिनी ताई जिंदाबाद ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉,,
मोहिनी नाईक यांना उमेदवारी द्यायला हवी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा खासदार होईल
Mohini Tai zindabad
मोहनी ताई जिंदाबाद,✌️✌️✌️
फक्त मोहिनी नाईक जय सेवालाल 👌👌🙏💯
Mohini Tai 🎉🎉,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फक्त उद्धव ठाकरे यांचा उमेदवार 🔥🔥🚩🚩
समनक जनता पार्टी चा उमेदवार विजयी होनार
फक्त आणि फक्त मोहनी ताई झाले पाहिजेत बंजारा समाजाची खासदार
आम्ही पण मतदार आहोत..जातीवाद कशाला करतोस
उबाठा शिवसेनेचे उमेदवार विजयी होईल
आमच्या वाशिम जिल्हा चे खासदार आमची भावना ताईच होणार advanceमधे हार्दिक शुभेच्या ताई ❤🎉
भावना ताई ला तिकीट मिळणार असून पुन्हा बहुमताने निवडून येऊन विरोध करणारेचा घमंड काढणार आहे ताई.
उद्धव बालासाहेब ठाकरे जीनदाबाद ❤❤❤
फक्त ठाकरे चा च उमेदवार
🎉मोहीनि.ताई
भावना गवळी विरोधात कोणीही निवडून येईल या लोकसभेला . बाई नी लय म्हणजे लय विकास केलंय या मतदार संघाचा ते सांगता पण येत नाही आणि दाखवता पण येत नाही 😊
😂
नाईकांनी मविआ मध्ये यावे
भावना ताई गवळी होतील आमच्या वाशिम जिल्हा च्या खासदार ताई advance मधे शुभेच्या ❤🎉
मोहिनी नाईक खासदार होईल
संजय उत्तमराव देशमुख विजय होणार
संजयभाऊ उत्तमराव देशमुख हे
समनक जनता पार्टी - भावी खाजदार प्रा.अनिल राठोड
Mohini Naik will win
Mohini naik🎉
Mohini tai saheb
मोहिनी नाईक
Mohini naik MAP 2024
संजय भाऊ देशमुख च होणार
मोहिणी ताई येणार
Mohini naik❤❤
मोहिनी ताई ना संदी द्यावी.
मोहीनी ताई
समनक जनता पार्टी चा विजय असो
मोहीनी ताई जय सेवालाल
Mohini Tai..🎉❤🔥✌️
Only Mohini naik MP 2024
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोणताही उमेदवार निवडून येईल.
जय सेवाल
मोहनी ताई
मोहीनी नाईक निवडणूक जिंकणार होती .ती शरदचंद्र पवार यांच्या गटात असती तर उद्धव ठाकरे साहेब यांनीच ती जागा सोडून दिली असती पवार साहेबांसाठी...अजित पवार काय शिंदे काय मत मोदीला जाणार. पवार आणी ठाकरे यांनीच विचार करून बंजारा समाजाचा ऊमेदवार द्यावा.......
मोहीनि ना😊
आता फक्त समनक जनता पार्टी 🔥💪🏻.........प्रा.डॉ. अनिल भाऊ राठोड सर ❤ यवतमाळ वाशीम मतदारसंघ
Mohini tai🎉
भावना गवळी तुम्ही खूप वर्ष राजकारण केलेत आता बस झाले, आराम करा, नाहीतर जनता घरी बसवतील 💐
ठाकरे गट
Mohini Tai
मोहिनी ताई
Mohini tai ... Jay sevalal 🚩🚩
मोहिनिताई
वाशीम यवतमाळ फक्त गोर बंजारा खाजदार होणार हे नक्की
मोहिनी
माननीय खासदार भावनाताई या सलग पाच वेळा निवडून आल्या आहे आणि पुन्हा एकदा सहाव्यांदा 2 लाख मतांनी विजयी होणार
मोहिनी ताई विजय होणार
भावना गवळी जाणार मोहिनी नाईक येणार
राईट
ताईसाहेब मोहिनी
Mohini Tai Naik
Mohini naik khasdar honarc
योग्य रणनीती
परंतु संजय देशमुखांचा विजय निश्चित दिसतो
नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी
Jay Sevalal Jay mohini tai
महाविकास आघाडीचा खासदार होणार
Bhawna tai l ram ram karnar
Only mohini nike
संजय उत्तमराव देशमुख होणारे खासदार
Mohini naik
मोहणीताईचं लोकसभेत निवडुन येतात
Only mohin Tai
जय शेवालाल
गुजराती बाई पेक्षा भावना गवली च बरी
mohini Tai
नविन उमेदवाराला संधी मिळायला पाहिजे मग ते कोणाही असो
मोहिनी नाईक खासदार होऊ शकतात
मोहिनी ताई इंद्रनील नाईक
समनक जनता पक्ष अनील खोला विजय होतील
मोहिनी नाईक हे विजयी होतील
मोहिनी ताई vs भावना गवळी असेल तर नेमके मोहिनीताई जिंकणार ....
Naik
Mohini Naik
भावना ताई बहुमताने निवडून येऊन विरोध करणारेचा घमंड काढणार आहे ताई.
Mns ❤
ह्या भावना गवळी पेक्षा अरुण गवळी बरा
पाडा या ED बाधित बाईला
💪💪
यवतमाळ जिल्हा मातित टाकले आजपर्यंत पाटील खासदार ानी
पांढरा सोन्याच्या जिल्हा म्हनुन ओळख असलेल्या जिल्ह्यातील मतदाराने सागा नवीन नको का
Fakt Banjara candidate jinknar te mg party kadun kinva obc bahujan party kadun jinknar tr banjara candidate ch
इंडिया आघाडीची सत्ता
Sanjay deshmukh nivdun yeil thakare sarkaar chh
माणिकराव ठाकरे काँग्रेस
Mohini tai Jinkanar
फक्त संजय देशमुख साहेब
Jay Sevalal ❤
Ubt
Nikita
भावना गवळी खुप मतानी पराभव होतील
मोहिनी ताईच
Yavatmal vashim Madhe Banjara samaj ahe jadha ahe anik vasantrao naik saheb gharan ahe Banjara samaj Vijay hoel jai sevalal
Sanjay buddheshwar jindabad 4:21