Chai with Gappa Episode Nakki Bgha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @Krantiiahire
    @Krantiiahire 23 години тому +1

    खूप सुंदर कल्पना आहे 👌👌

  • @solotravelershruti8984
    @solotravelershruti8984 3 дні тому +2

    Khupch Sundar and innovative idea

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 День тому +1

    खुपच छान विचारांची शिदोरी मिळाली
    खुप खुप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

  • @masterkey3789
    @masterkey3789 3 дні тому +2

    खूप छान वाटली मुलाखत आहे. इतर हॉटेल पेक्षा हे हॉटेल खूपच चांगला उपक्रम राबवत आहे. 👌🏻👌🏻👌🏻🎉🎉🎉

  • @NitinKurbude
    @NitinKurbude 3 дні тому +2

    खुपच छान मुलाखत घेतलीस श्रिया. तसंच खुप छान ही होती मुलाखत, आणि खरंच खुप छान वाटलं "आजीचं पुस्तकांच हॉटेल"😊🙌

  • @arjungodge3131
    @arjungodge3131 2 дні тому +1

    आवाज, सादरीकरण व विषय निवड अत्यंत चांगल्या प्रकारची केली आहे...🎉🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 День тому +1

    खुपच छान
    प्रेरणादायी उपक्रम, ही सुंदर संकल्पना आजच्या पिढीला गरजेचे असे आजीचं पुस्तकाचं हाॅटेल
    आजींना आजच्या जेष्ठ नागरिक दिनानिमित्त खुप खुप शुभेच्छा

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 2 дні тому +1

    आजीच्या हॉटेलला तुम्ही मुलाकात घेऊन दाखवले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. ऑर्डर साठी पाटी पेन्सिल हा कन्सेप्ट आवडला. सुंदर.

  • @bhaskarkulkarni8319
    @bhaskarkulkarni8319 3 дні тому +1

    खूप चांगली संकल्पना व नवीन हॉटेल उपक्रम कळला छान माहिती मिळाली समाजाने अशा गोष्टीचा प्रचार केला पाहिजे मुलाखत खूपच छान झाली