अप्रतिम नाच, जुन्या आठवणी व परंपरा जाग्या झाल्या. आपण अजूनही त्या टिकऊन ठेवल्या आहेत. आपला अभिमान वाटतो.नवीन पिढीलाही शिकवा. आपण आपल्या लोककलांचा अभिमान बाळगला पाहिजे, जशी दशावतार कला सर्वांपर्यंत पोहोचली आहे तसे बाल्या नाचाची जगाला ओळख करून दिली पाहिजे यात उत्कृष्ट संगीत, नृत्य,गायन ,प्रंचड ऊर्जा,उत्साह सारे काही आहे. पुनश्च एकदा आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी असंख्य शुभेच्छा. जय हो
जुन्या आठवणी व परंपरा आपण अजून टिकून ठेवण्यासाठी आपणांस धन्यवाद,आपली ही कला आपण खूप वर्ष जतन करत आहेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👌
छान सुंदर आपलं कलेवरचे प्रेम दिसून आलं आजच्या या धांगडधिंगा च्या जमान्यात खरी कला काय आहे हे दाखवलं आपल्या सर्वांचे अभिनंदन❤शाहीर सुभाष ब नगरकर भवानी नडगाव महाड रायगड
काका भारी नाचत होते परंतु ढोलकी वाजप नवीन पिढीला पुढे यायला पाहिजे कारण एक च मार्गाने वाजवत होते तरी पण सर्वांना मनापासून धन्यवाद आपलीं परमपरा चालू असावि
खूप छान नाच,
शांत आणि संयमी खेळी करून डान्स केला आहे, असे सर्वांच्या गावामध्ये नाचले तर कधीच भांडण वैगेरे होणार नाही.
खूप मस्त वाटले. धन्यवाद
@@rupeshkhedekar1226 नक्कीच साहेब..धन्यवाद
कलेला वयाच बंधन नाही एक नंबर
खुप सुंदर ❤
धन्यवाद
Mast Rangali bari ❤supar🎉🎉🎉Maja aali bagayla
Ek no kaka तुमच्या काळात आणि आता खूप फरक आहे आता फक्त tp चालू आहे तुम्ही ग्रेट आहात तुमचा नाच शब्द नाहीत अप्रतिम
धन्यवाद
खूप सुंदर नाच
आपलानाच.धारवली.वशेलटोलीचा.फेमस.होता.भावानो.कडक
👏👏
लय भारी
अति सुंदर नाच आहे हे नव तरूण पिढीने शिकले पाहिजे आणि आपली कला जपली पहिजे
धन्यवाद
जुनी आठवण जागी झाली झो
1 नंबर यार,आपली परंपरा अशीच चालू राहूंदेत
नक्कीच दादा धन्यवाद
अप्रतिम नाच, जुन्या आठवणी व परंपरा जाग्या झाल्या. आपण अजूनही त्या टिकऊन ठेवल्या आहेत. आपला अभिमान वाटतो.नवीन पिढीलाही शिकवा.
आपण आपल्या लोककलांचा अभिमान बाळगला पाहिजे, जशी दशावतार कला सर्वांपर्यंत पोहोचली आहे तसे बाल्या नाचाची जगाला ओळख करून दिली पाहिजे यात उत्कृष्ट संगीत, नृत्य,गायन ,प्रंचड ऊर्जा,उत्साह सारे काही आहे.
पुनश्च एकदा आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी असंख्य शुभेच्छा.
जय हो
धन्यवाद साहेब 👏
आपल्या कला संस्कृती परंपरा आपणच जपल्या पाहिजेत ❤❤
जुन्या आठवणी व परंपरा आपण अजून टिकून ठेवण्यासाठी आपणांस धन्यवाद,आपली ही कला आपण खूप वर्ष जतन करत आहेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👌
धन्यवाद साहेब
जुनं ते सोनं
एक नंबर खुप सुंदर
धन्यवाद
जबरदस्त नाचायत ❤
धन्यवाद ❤
एकदम झकास,,
धन्यवाद
खरंच खुप छान
धन्यवाद
Khup mast nach lai bhari❤
धन्यवाद😊
सुंदर सुंदर अति सुंदर
छान सुंदर आपलं कलेवरचे प्रेम दिसून आलं आजच्या या धांगडधिंगा च्या जमान्यात खरी कला काय आहे हे दाखवलं आपल्या सर्वांचे अभिनंदन❤शाहीर सुभाष ब नगरकर भवानी नडगाव महाड रायगड
धन्यवाद शाहीर ❤
ते काका या वयातही छान गिरकी घेतात.भारी डान्स. सर्व छान करतात.
नक्कीच ...तेच वस्ताद आहेत आमचे....
धन्यवाद
खूप छान 🔥🔥🙌💯
धन्यवाद
खूपच मस्त
धन्यवाद❤
Khupach chan junya athavni❤❤❤
धन्यवाद
Khup cuhan
Aatacha balya nach mhanje nusata orkestra..Tyana chal aani Kodi kay te mahitach nahi ...hich khari jakhadi balya dance 👍🏻😘
खुप खुप छान
धन्यवाद
1 number🎉❤
धन्यवाद
🔥🔥🔥🔥🔥🔥
lay bhari
धन्यवाद
जबरदस्त आत्ताची पोर प्रॅक्टिस करून पण एवढी नाचणार नाहीत एक नंबर
नक्कीच खर बोलात
धन्यवाद 👏👏
1 no 🙏
अप्रतिम नाच ....
धन्यवाद
Sunder ❤
धन्यवाद
मस्त एक
धन्यवाद
Lay b hari
धन्यवाद
Mala ha dance khup avdto
Mast
Juneth sonch asth
❤❤❤❤
खुप छान
धन्यवाद
एकदम भारी
धन्यवाद
Ek number ❤❤❤❤
खूप खूप छान खूप आवडलं मला ❤❤❤
धन्यवाद
काका भारी नाचत होते परंतु ढोलकी वाजप नवीन पिढीला पुढे यायला पाहिजे कारण एक च मार्गाने वाजवत होते तरी पण सर्वांना मनापासून धन्यवाद आपलीं परमपरा चालू असावि
धन्यवाद
1 no nadd nahi
धन्यवाद
Kadam
Mast
Thanks all
Dada baba sati 👌👌👌👌👌❤️❤️❤️
धन्यवाद
Nice
धन्यवाद
Super nice
Thank you
खूप छान एकदम मस्त
धन्यवाद 😍
खूपच छान आणि मनापासून कौतुक....❤
धन्यवाद
धन्यवाद
अशा पाहिजे शक्ती तुरा नाच
एक नंबर
धन्यवाद
धन्यवाद
Nice ❤
खुपच सुंदर
धन्यवाद
Kadak❤️👌🏻😍
धन्यवाद
नो 1कोण आजुन स्पर्धेत न्हाई
Fitness is commadable 👌👌
धन्यवाद 😍
धन्यवाद
Lay bhari
धन्यवाद
ha original balya dance ahe,nahi tar attachi Navi pidhi kahi hi kartat
धन्यवाद
❤❤❤wa
धन्यवाद
ß
Kutlya gaontla aahe ha balya nach
वरती पूर्ण माहिती दिली आहे.
लय भारी
धन्यवाद
खूप छान
खुप मस्त
Nice
धन्यवाद
खूप सुंदर
धन्यवाद
लय भारी
धन्यवाद