ही एक लोक कला आहे बायल्या डान्स नाही तो बाल्या नाच आहे तो. बोलताना जरा विचार करा. कारण कोकणी लोकांनी आपली परंपरा जपली आहे त्याला गणेशोत्सवाची परंपरा आहे. त्यामुळे भान ठेवा.
गावातले लोक असे युनिफॉर्म घालून आणि सॉक्स घालून नाचत नाही. त्यांच्या अंगावर वापरून वापरून फाटलेल्या हाफ पॅन्ट आणि भोकं पडलेल्या बनियान असतात. पण नाच उत्साहात करतात ते पण मिणमिणत्या प्रकशात.
Khup Chan Hi Maja Fakt Kokanat Pahayala Milte.
Kokni lokhancha apratim dans aahe. Khupach chapalaine ha dans karava langto. Pahyala evada sunder vatato tar karayala kiti mast vatel❤🎉
अमर नाच मंडऴ करंजखोल महाड रायगड
छान नाच 👌❤❤❤❤
अप्रतिम एक नंबर डान्स केला आहे
लय भारी
Chan mast
मला ह्या डान्स ग्रुप चा नंबर मिळेल का डान्स पुण्याला ऑर्डर होती मित्रा कडे
खूपच छान
अतिशय सुंदर❤ परंतु स्त्रियांचा मुलींचा सहभाग घेऊन केला तर त्याहून बहार येईल❤
Amchya konkant striya nachat nahi 😊 balya dance madhe
@@sushantcharkari3818 नाचू द्या की काय हरकत आहे
आमच्या गावी गौरीगणपती सणाचा नाच म्हणतात...
नाद 🎉
Apratim dance sarvancha❤❤
खुप छान आहे❤❤
The beat
Kokanche vaibhav❤❤
कडक
Dholki....❤
हे कोणत मंडल आहे अशाच स्पर्धा चालू ठेवा
Ganraya payi ghungharu chan channana nachato tumi payi kay ghalun nachlat ,utkrust nachlat pan aapki sankruti sodu naka
खूप छान आहे
Grba khelnare..... Ya maidanat...only kokni .. amche kokni..
माझ्या लहानपणी ची आठवण
❤
सुनील धावरे एवढा टाईमपास करत नाही
nice
खूपच एनर्जी ने नाचलात भावा नो🎉🎉
Hyacha no milele ka supari dyachi ahe hyana
हो
Dya no mag
Kokani lokancha dance bayla lokan sarkha ahey lay milmilt
ही एक लोक कला आहे बायल्या डान्स नाही तो बाल्या नाच आहे तो. बोलताना जरा विचार करा. कारण कोकणी लोकांनी आपली परंपरा जपली आहे त्याला गणेशोत्सवाची परंपरा आहे. त्यामुळे भान ठेवा.
Ha tal ani lai badh nach ahe..faltu cha dj samorcha dhangad dhinga nahi..
Laykit rah...ugach konkani lokan baddal kahi apshabd bolu nko....chetangholap....
गावातले लोक असे युनिफॉर्म घालून आणि सॉक्स घालून नाचत नाही.
त्यांच्या अंगावर वापरून वापरून फाटलेल्या हाफ पॅन्ट आणि भोकं पडलेल्या बनियान असतात. पण नाच उत्साहात करतात ते पण मिणमिणत्या प्रकशात.
बाल्या नाही जकडी नृत्य गोरी गणेश नृत्य
किती टाइम पास करणार कोण थांबणार आहे का पब्लिक
ह्या डान्सला बाल्या डान्स म्हणून संबोधले हे चुकीचे आहे.शक्ती तूरा किंवा झाकडी नृत्य म्हणावे.