फारच उत्तम ,नाचाचा ठेका,पावंडे व गिरकी मारण्याची व ढोलकी वाजविण्याची पद्धत अति उत्तम मी हा नाच पाहून मुग्ध होऊन गेलो,आपण एकदा दामोदर हॉल मध्ये आपली कला सादर करावी,फारच छान ,
अप्रतिम नाच 🌹🌹🌹🌹 पारंपारीक कोकणची लोककला जपने ही काही सामान्य गोस्ट नव्हे आज ही तरुण मंडळी आणि वयस्कर आज पायात घुंगरू बांधून नाचत आहेत हे अभिमानास्पद आहे. वेष भुषा अतिशय सुंदर! ढोलकी,नृत्य आणि शाहीर कोरस अप्रतिम भविष्यात भावी पिढीने आदर्श बाळगावा अशी लोककला सादर केलीत त्रिवार वदंन 🌹🌹🌹🙏 मी गुरुपुत्र गोविंद गणपत लाड शेनाळे ( गोविंद नामदेव ) शशिकांत गोविद लाड आपण पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा या कलेची उन्नती करण्यास माझी कधीही गरज भासल्यास मी आपल्या सेवेसाठी सैदव हजर राहीन.
खूपच छान...जुनी जाणती माणसे नाचताना बघताना नक्कीच आनंद वाटतो आहे, आपली लोककला टिकावी ह्या साठी तरुण वर्गाने सुद्धा पुढाकार घेऊन हो आपली कोकणची लोककला जोपासावी❤
मला आत्ता ५८ वर्ष पूर्ण होत आहेत पण हे नृत्य पाहून मला ५० वर्षा मागील भूतकाळातील आयुष्यातील सर्व साजरे होणारे सण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्मरण झाले . मी आपला शतशःहा आभारी आहे.
Realy abhinandan hoto jevha he dance bagto 50 varsh agodar chi mansa aathvan yetat ha koknatla param parik dance aahe azun hi tarun pora payat ghugur badtat te baghun proud fil hoto jai maharashtra jai kokankar
आपण युट्युब वर व्हिडीओ टाकताय. पण त्यातून आपण इन्कम जनरेट करू शकत नाही आहात का ? जर असे असेल तर तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता. तुमच्या व्हिडिओ वरती आम्ही आपल्याला इन्कम जनरेट करून देऊ. जास्त माहितीसाठी तुम्ही आमची कम्युनिटी पोस्ट पाहू शकता किंवा आमच्या फेसबुक पेजवर ती जाऊ शकतात... आता वेळ आहे एकत्र येण्याची ! आपला विश्वासू : अविनाश दरडे
फारच उत्तम ,नाचाचा ठेका,पावंडे व गिरकी मारण्याची व ढोलकी वाजविण्याची पद्धत अति उत्तम मी हा नाच पाहून मुग्ध होऊन गेलो,आपण एकदा दामोदर हॉल मध्ये आपली कला सादर करावी,फारच छान ,
कोकणातली ही लोककला वय झाल तरी अंगातून काय जात नाही.. ती आमच्या रक्तामध्ये आहे... अगदी तरुणाईला लाजवेल असं नृत्य अप्रतिम ❤ नाद खुळा 🎉
छान मी एक तुरेवाल म्हणून आपले अभिनंदन करतो. वासुदेव ढवळ.मोर्डै.ता संगमेश्वर जी रत्नागिरी
हा खरा नाच,खुप छान,आपण संस्कृतीचे जतन करत आहेत,आभिनंदन
खूपच सुंदर... आमच्या लहान पानातील नाचाची आठवन झाली
अप्रतिम नाच 🌹🌹🌹🌹 पारंपारीक कोकणची लोककला जपने ही काही सामान्य गोस्ट नव्हे आज ही तरुण मंडळी आणि वयस्कर आज पायात घुंगरू बांधून नाचत आहेत हे अभिमानास्पद आहे. वेष भुषा अतिशय सुंदर! ढोलकी,नृत्य आणि शाहीर कोरस अप्रतिम भविष्यात भावी पिढीने आदर्श बाळगावा अशी लोककला सादर केलीत त्रिवार वदंन 🌹🌹🌹🙏
मी गुरुपुत्र गोविंद गणपत लाड शेनाळे ( गोविंद नामदेव ) शशिकांत गोविद लाड आपण पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
या कलेची उन्नती करण्यास माझी कधीही गरज भासल्यास मी आपल्या सेवेसाठी सैदव हजर राहीन.
खूप खूप धन्यवाद!आपली ही संस्कृती युगेनयुगे चांगली टिकेल याची खात्री पटली! या वयोगटातील उत्साह नवीन पिढीला नक्कीच प्रोत्साहन देईल.👍👍💐💐
खरा नाच कसा असावा तर असा. अप्रतिम.फक्त ढोलकी वरतीच अतिशय सुंदर रंगतो.
अप्रतिम, हिच खरी शक्ती व तुरा जाखडी नृत्य, धन्यवाद सर्वांना
सध्या चालू असलेल्या शक्ती तूरा मंडळांनी हा नाच पाहून यातुन नाच कसा असावा गित रचना कशी असावी हे शिकण्याची गरज आहे खूप छान वाटले कार्यक्रमासाठी शुभेच्छा
उत्तम बघून मन उत्साही झाले या वयात हे जाकडी नाचू शकतात विश्वास बसत नाही आणि येवढी सुंदर वा
मंडळी तुम्ही जवान असताना काय नाचला असाल नतमस्तक होतो तुमच्यापुढे 🎉
कलेला वयाची अट नाही। याच उत्तम उदाहरण।। मस्त 👌👌👌
खूपच छान...जुनी जाणती माणसे नाचताना बघताना नक्कीच आनंद वाटतो आहे, आपली लोककला टिकावी ह्या साठी तरुण वर्गाने सुद्धा पुढाकार घेऊन हो आपली कोकणची लोककला जोपासावी❤
50 ते 60 व्यागतातील वयातील नाच खूप छान योगा पण होत आहे
या वयात हा उत्साह. आपली कला संस्कॄती. अप्रतीम
खरंच अप्रतिम नाच. या वयोगटातील लोकांना मनाला नवी उभारी मिळते. Realy pure and true our culture. Thanks 🙏
We really feel proud when we see this dances it reminds me our village life & past when we use to dance. 50/60 years ago.
मला आत्ता ५८ वर्ष पूर्ण होत आहेत पण हे नृत्य पाहून मला ५० वर्षा मागील भूतकाळातील आयुष्यातील सर्व साजरे होणारे सण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्मरण झाले .
मी आपला शतशःहा आभारी आहे.
जुने ते सोने खरच सुंदर
अस्सल जाखडी नृत्य 🙏🙏
Superb Kokani Folk dance by Gentleman..... Keep it up guys
खरच हे आमच्या रायगडमधे अजुन आहे ग्रेट आहात तुम्ही आणि आमचा कोकण
एक नंबर भावांनो👌👍 हाच जीवनाचा खरा आनंद आहे
Shubham ....
वाजप खुप छान आहे अप्रतिम
हि मंडळी जेव्हा जवान होते तेव्हा काय भानाट नाचले असतील
आणि ठोलकी वाजप ❤🎉
बोल बोल बोल बोल तुरेवाले की जय...🔥🔥😍😍
1no. mohopre manyavaranc bale dans lavakac shakti valyanc pn grup tayar asava ani enjoy ........ganpati bappa morya🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bharich ya vayamadhe pan chhan nachat ahet....ha me pahila youtube la baghitla asel ya vayatil nachtana...Apratim
अप्रतिम बाल्या डान्स कलेची आवड असल्यास वयाची अट नाही हार्दिक अभिनंदन
Fakt dholkichya thapevar nach
Dholki vale pranam naman 🚩 🚩🚩
Khup chhan
५०-६० वयोगटातील लोकांचा तोच उत्साह. खुप हेवा वाटतोय. लोककला जपवणुक होतेय. खूपच छान व्हिडिओ.
एवढी वयस्कर मंडळी नाचतात.. भावी पिढीच्या मुलांना विचार करण्याचा प्रश्न आहे....
खरच आपला व वाजवनानारे वगानारे याना शतशा नमन खरच आपला विडये बगुन खुप खुप बर वाटल
Nice ganpati bappa tumhala lay aayushya devoo. Hi vinanti
खूपच छान नाच.सर्वांचा ठेका खूप छान.आवाजही छान आहे.
जय हो तुरेवाले की जय.
छान परंपरा जपता आहात शाहीर सुभाष नगरकर भवानी नडगाव महाड
खुप चांगले नाचत आहेत अभिमान वाटत आहे 🎉
It's our culture, we should feel proud and enjoY this unique dance🕺
खूप छान आहे विडियो
खूप छान चाल मारली अल्टी पल्टी मस्त 👌🏻
रंगीं बेरंगी ड्रेस पेक्षा साधा सुदा ड्रेस उत्तम वाटतो 👌👌
छान ,आमच्या काळातील ढोलकी वादनं आठवले आणि मनाला उभारी मिळेल हा शक्ती तुराही टिकला पाहिजे.
अतिशय सुंदर ढोलकी वादन
बुवा खुप छान आवाज आहे तुमचा धन्यवाद
Realy abhinandan hoto jevha he dance bagto 50 varsh agodar chi mansa aathvan yetat ha koknatla param parik dance aahe azun hi tarun pora payat ghugur badtat te baghun proud fil hoto jai maharashtra jai kokankar
अप्रतिम 😍👌👌👌
बोल बोल बोल बोल तुरे वाले की जय 👌👌👌
खप छान👌
जुनं ते सोन. अप्रतिम
पारंपरिक....... झकास
Khup chan old is 🌟gold
Ek number bhaiii🔥🔥🔥
Ekdam kadak gan buva
Kadak na Nusata Dhur🔥🔥🔥🔥🔥🔥
कडक बोल बोल तुरे वाले की जय
खुप खुप शुभेच्छा 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
खुपच छान आवाज आहे
छान ढोलकी व नाच बुवा
खूप छान आम्ही कोकणाकर
Khup Sundar 🎉🎉
मस्तच सलाम तुमच्या एनर्जी la
👌👌👌👌👌 या वयात 👌👌 लय भारी
खूपच छान .. नाद खुळा ..
याचं no भेटेल का
खूप छान जबरदस्त ठेका
१ नंबर
Khupach chan 👌😊👌
खूपच छान 🥀✨.. 👌👌👌👌
आपण युट्युब वर व्हिडीओ टाकताय. पण त्यातून आपण इन्कम जनरेट करू शकत नाही आहात का ?
जर असे असेल तर तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता. तुमच्या व्हिडिओ वरती आम्ही आपल्याला इन्कम जनरेट करून देऊ. जास्त माहितीसाठी तुम्ही आमची कम्युनिटी पोस्ट पाहू शकता किंवा आमच्या फेसबुक पेजवर ती जाऊ शकतात...
आता वेळ आहे एकत्र येण्याची !
आपला विश्वासू : अविनाश दरडे
खुप छान...❤❤🙏
छान तुरेवाले कि जय
Origonal feel of traditional dance
1 no
बेभान होऊन आपली संस्कृती जपणूक म्हणजे काय,याची व्याख्या या मंडळींनी अधोरेखित केली आहे.डोळ्यांचे पारणे फेडणारे सादरीकरण. 👍🌹
Ek no 🔥🔥🔥
👌👌👌👍👍👍 kadak lay bhari
अतिशय सुंदर नाच
खूप जबरदस्त जुने ते सोने
Very nice
जबरदस्त 👌👌👌👌
Ek namber
Khup chan ❤
एक नंबर ❤️❤️❤️❤️❤️
जय महाराष्ट्र खुप छान
Hi aai salbai che mandir hya gavat aahe ka
व्वा अप्रतिम
Bovanch nav aani dolki vadk yancha no bhetel ka
अतिशय सुंदर
Kdk❤
Chan👌👌
जबरदस्त
Khoop. Mast.
नाद खुळा💥♥️💪
खूप छान
This is pure & original culture ....
Apratim 🎉
गाव तालुका जिल्हा कोणता
बापरे 😢
गाव - मोहोप्रे ता - महाड जि - रायगड
Supari kiti gheta alibag la yaychi mobile no. Please
खूप सुंदर बारी
लय भारी
अप्रतिम
Chan vatal baghun