राम राम , हर हर महादेव , पं. पूज्यनीय छत्रपति शिवराय यांना कोटी- कोटी नमन , वंदन - जसा मा जिजाऊनी, आई भवानी चा आशिर्वाद सार्थक केला , आपणास मा जिजाऊंचा , शिवरायांचा आशिर्वाद आहे हिच अनुभुती होते , प्रतेक आया बहिणीवर अशेच आपुल्या प्रेरणेतून संस्कार घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना । जय जिजाऊ । जय शिवराय ।।
खुप सुंदर ताई जय शिवराय 🚩🚩 आज कालचे पोरी फक्त what's up fb and bf.... अभिमान वाटत तुमचा सारखं शिवभक्तांना पाहून. ते ही पोवाडा आईकुन तुमचं कडून 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Tai tu dhadshi aani himmatwan ahyes tai tujha aawaz Aaikun aangawar shahare yett hotey tai tula dhanyata tai tula salute tai Kiti Chan powada sadar Kela aaplya pudhil vatchalis shubhechya
आखंड मराठा मावळा आज शांत आहे याच कारण शिवप्रभुची शिकवण आम्हाला आहे नाही तर आम्ही मराठा जर पेटुन ऊठलो तर ह्या देशात मराठ्यानां सावरण्यासाठी आजुन कुठलीच योजना आस्थित्वात नाही म्हणुन बाकीच्यानीं आमच्या शक्तिचा अतं कधी पाहु नये जो नडला त्याला आम्हांला गाडायला वेळ कधीच लागत नाही ना लागला ।।जय शिवराय।।
जय शिवराय ताई खुप सुन्दर पण आणखीन सराव रियाजाची गरज आहे. सोबतच्या ताल वृंदा बरोबर जुळवून जुळवून घेऊन सुरा साठी घशासाठी आयुर्वेदिक औषधे घेऊन आरोग्याची पत्तेथे पाळावीत. धन्यवाद
सिमाताई तू शाहिरी मधून शिवरायांचे विचार जनमानसात पोहचवण्याचे अतिशय महत्वाचे कार्य करत आहात धन्यवाद ताई ताई तू खरी राजांची मावळा शोभतेस.
राम राम , हर हर महादेव ,
पं. पूज्यनीय छत्रपति शिवराय यांना कोटी- कोटी नमन , वंदन - जसा मा जिजाऊनी, आई भवानी चा आशिर्वाद सार्थक केला , आपणास मा जिजाऊंचा , शिवरायांचा आशिर्वाद आहे हिच अनुभुती होते , प्रतेक आया बहिणीवर अशेच आपुल्या प्रेरणेतून संस्कार घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ।
जय जिजाऊ । जय शिवराय ।।
अंगावर शहारे आनले शाहिर ताईसाहेब..।जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏❤️⛳💪
खुपच छान पोवाडा🚩🚩, अंगावर रोमांच आला,🚩🚩 जय शिवराय 🚩🚩ताई, 👌👌👍👍🌹💐🌹💐🌹
श्री सौ सिमा ताई पाटील आपण व आपली टीम सर्वजण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात आपले अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
वाह ताई खंरच खुपच सुदर आवाज ते आई ला मानाचा लाख लाख मुजरा जय भवानी जय जय शिवाजी महाराज जय श्री राम
महाराष्ट्राची शान आणि महीला शाहीरीबाना म्हणजे माननीय सीमाताई पाटील याना सातार्याच्या पाटणहुन बाळासाहेब गुरव यांचा मानाचा मुजरा .खराेखरं ताईंच काैतुक कराव तेवढ कमी पडेल छत्रपतीचे गुनगाणं फारचं सुंदर असं गायन करुन मनं प्रसन्न हाेवुन गेलं 🙏🙏🙏🙏🙏
अति उत्तम असेच आपले कार्यक्रम यशशवी हो असी ईश्वर चरनी प्रार्थाना ( हरि ॐ) हर हर महादेव जय महाराट्रा
वाह..वाह....जबरदस्त...👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏....
ताई तुमचं नंबर हवा होता आम्हाला आमच्या गावमाध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक (पुतळा) अनावरण च्या दिवशी तुमचं कार्यक्रम घ्यायचं होतो
खुप सुंदर ताई जय शिवराय 🚩🚩
आज कालचे पोरी फक्त what's up fb and bf....
अभिमान वाटत तुमचा सारखं शिवभक्तांना पाहून. ते ही पोवाडा आईकुन तुमचं कडून 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अतिशय सुंदर पोस्ट तुमचं सगळ्या कलावंताचं मी मनापासून स्वागत करतो जय शिवराय
Didi khup chhan powada.Shahir ha Maharashtracha pran!
अप्रतिम आवाजात सादर केलेला पोवाडा 👍👍
Sunnna hoat man ase rajanche povade aikun ...khup sundar ....chatrapati shivaji maharaj ki jay
Khup bhari Tai...Jay shivShambho
Tai tu dhadshi aani himmatwan ahyes tai tujha aawaz Aaikun aangawar shahare yett hotey tai tula dhanyata tai tula salute tai Kiti Chan powada sadar Kela aaplya pudhil vatchalis shubhechya
आखंड मराठा मावळा आज शांत आहे याच कारण शिवप्रभुची शिकवण आम्हाला आहे नाही तर आम्ही मराठा जर पेटुन ऊठलो तर ह्या देशात मराठ्यानां सावरण्यासाठी आजुन कुठलीच योजना आस्थित्वात नाही म्हणुन बाकीच्यानीं आमच्या शक्तिचा अतं कधी पाहु नये जो नडला त्याला आम्हांला गाडायला वेळ कधीच लागत नाही ना लागला ।।जय शिवराय।।
छत्रपती शिवाजी महाराज की जय
अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय जिजाऊ ताई
अप्रतिम
💐💐💐💐💐💐💐💐
Jay aadivashi Jay Johar 🙏
खूप छान ताई शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा
Namo budhhay jaibhim chhatra pati shivrayancha jay ghosh tai tumchaya mukhatun Ekun kharo Anga vartil ruvati ubhi hote gajab gata vandan ahe tumhala
अप्रतिम....❤️👌जय शिवराय🙏🆎
कडक क्रांतीकारी मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराज की जय जगदंब
Jai bhim Jai shivrai
जय शिवराय जय शंभूराजे 🔥
खुप छान ताई जय जिजाऊ माता जय शिवराय.
Khul sundar👍🙏🙏🙏🙏🙏
Wah super.. Great Tai.
Ekdm must ha tayii😍❤👍
नवारी साडी अजून छान दिसेल ,जय जिजाऊ
खुप छान पोवाडा ताई👍👍
खुप छान पोवाडा 🚩🚩
Namo buddhay tumhi bauddha dharm swikarla
सिमा ताई खुप छान आवाज मानाचा मुजरा 🙏🙏
शाहीर सिमाताई पाटील यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
सिमा ताई पाटील आपणांस मानाचा मुजरा
जय भवानी जय शिवाजी
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
काय ताई शाईरबाणा धंनेवाद
शिवरायांचा खूप छान पोवाडा.
खूप सुंदर लयभारी नादखुळा
Shima taee 👌👌👍👍
Jay bhavani jay shivaji
१ नं आवाज गायन सर्वांत छान
Jay bhavani Jay shivray
हल्ली चे शाहीर फक्त पोट भरे
जबरदस्त 👍👍
अप्रतिम.....👌👌👌👌👌👌👌
जय शिवराय. छान पोवडा
Jai shivaji jai jijau
Tai angavar kata aala👌❤️
जय भवानी🙏
जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम खुप छान
जय शिवराय ताई खुप सुन्दर पण आणखीन सराव रियाजाची गरज आहे.
सोबतच्या ताल वृंदा बरोबर जुळवून जुळवून घेऊन सुरा साठी घशासाठी आयुर्वेदिक औषधे
घेऊन आरोग्याची पत्तेथे पाळावीत. धन्यवाद
खूपच छान
Jai shivrsi jai jijau
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
🚩🚩मानाचा मुजरा🚩🚩
Jay jijau jay shivaji 🙏🙏
जय भीमराय जय शिवराय ताई 🙏💙
Jay Bhim Jay shivray Seema Patil
Khupach sudar tai, khupach sudar
खुप सुंदर
Jay bhavani jay jijau Jay shivray jay sambhaji raje
Jai bhavani jai shivaji 🙏🚩🚩
Chan aahe powada
Very nice 👍👍😍🥰😊😊
Tai jay shivray
Shri shiv chatrapati shivagi maharaj ki jay
Jay shivaji 💯💯
Super
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
ताई खुप छान 🙏🙏
Mardani povada,Jai shivray,
खूपच छान ताई
खूप छान.. 😊🚩👌🙏
जय शिवराय
जय शिवराय ताई
JAGDAM
very nice 👌👍🥰🙏🚩
🚩🚩🚩🚩👏👏👏👌👌
खूप छान...
हार्दिक हार्दिक अभिनंदन
जय भवानी जय शिवराय
ताई काय आवाज आहे तुमचा जबरदस्त अस वाटत की तुम्हीच होते ते जिजाऊ
ताई खूप छान आवाज 🙏🚩
Jai shree ram jai jijau maa
मन: पूर्वक धन्यवाद
Excellent 🔥🔥🔥🙏🙏
Very nice song
Nice singing. Tai
Nice 🚩🚩🚩🚩🚩
ताई 🙏🙏🙏 धन्यवाद अंगावर रोमांच उभे राहिले पुन्हा एकदा नमस्कार 🙏🙏🙏
Nice 😍
अप्रतिम
Ya shahir ekhadya devi sarkhyach distat🙏🙏🙏
पोवड्याचे lyfiics मिळेल का?
Jay shivray