पोवाडा | एक निळा आणि एक भगवा | Ek Nila Ek Bhagava | Seema Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • गायक : लोकशाहीर सीमा पाटील | संगीत : जॉली मोरे
    आयोजक : - महादेव कुंभार (येरफळे)
    मा. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम
    Follow us on Social Media :
    Telegram Link
    t.me/maooliyer...
    Like Us on Facebook
    / maooliyerphale​
    Follow Us on Twitter
    / maooliyerphale​
    Please Subscribe to our UA-cam Channel
    / maooliyerphale
    #povada #Jayshivray #Jaybhim #शिवजयंती_2021 #maooliyerphale #seemapatil

КОМЕНТАРІ • 4,2 тис.

  • @wethepeople3823
    @wethepeople3823 3 роки тому +237

    ua-cam.com/video/3l3IIsfA7M4/v-deo.html

  • @dineshkadam8149
    @dineshkadam8149 2 роки тому +9

    माझी माऊली तु खरोखरच आमच्या सर्वांच्या मनात भरभरून रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजची आवाजाची तुच रणरागिणि.

  • @aaryantate
    @aaryantate 5 місяців тому +6

    बावधन पुणे येथे यांचा कार्यक्रम पाहुन मी तर यांचा जबरा फॅन झालो आहे! वा! ताई! अप्रतिम!

  • @sheetalgaikwad4665
    @sheetalgaikwad4665 5 місяців тому +8

    Kay awaj ahe....eikunch angavar kate alet....khup khup sundar song ahe...madam tumcha program chy update det raha....nakki yeu amhi...

  • @nandkumarkamble7395
    @nandkumarkamble7395 Рік тому +6

    शाहिर सिमाताई पाटिल आपणास मानाचा आदराचा कडक जय शिवराय जय भीम ❤💙🙏🙏🙏

  • @karbharitribhuwan8642
    @karbharitribhuwan8642 Рік тому +6

    शाहीर सीमा पाटील ताई आपणांस क्रांतीकारी जय शिवाजी! जयभीम!! जय भारत!!!

  • @dipeshsevekar6361
    @dipeshsevekar6361 3 роки тому +19

    जय भीम जय शिवराय
    खूप छान आवाज आहे ताई , तुम्ही बुद्ध धम्म स्वीकारला त्या बद्दल तुमचे आभार धम्मात स्वागत आहे आपल

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 2 роки тому +23

    शिवराय आणि भीमराव हे भारत भूमीचे महानायक आहेत ताई ने गाणे अप्रतिम गाईले बहुजन समाजामध्ये जागृतीचे काम हे गाने करेल हे निश्चित बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनत 20 भाषने जाहले तर 1 गाण्या मध्ये 20 भाषणा येवढी समाज जागृती होते.समाज जागृती मध्ये गाण्या चे अत्यंत महत्व आहे बाबासाहेबांनी महत्त्व सांगितले. धन्यावाद ताई नमो बुध्दाय 🇪🇺 जय भीम 🚩 जय शिवराय 🇮🇳 भारतीय राज्यघटना जिंदाबाद 🇮🇳

  • @rahulkhatal6914
    @rahulkhatal6914 Рік тому +17

    *रक्तात शिवराय माझ्या
    डोक्यात भिमराय...*❤️💛💙

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 5 років тому +23

    काय मराठा काय बौद्ध आडनावं एकच आहेत कधी काळी ती एकंच होती इतिहास आहे महाराष्ट्राचा

  • @bhupendrapawar969
    @bhupendrapawar969 2 роки тому +7

    आदरणीय शाहीर सीमाताई आपणास सप्रेम जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय सावित्री जय गाडगे बाबा जय भीम जय अण्णा भाऊ साठे जय लहुजी वस्ताद जय वामन दादा कर्डक जय विठल उमप जी जय विदर्भाचे थोर कीर्तनकार सतपाल महाराज

  • @bestliker2979
    @bestliker2979 3 роки тому +5

    बौद्ध धर्म स्वीकार करण्याच्या निर्णयाचा सर्व बुद्धिस्ट समाज स्वागत करतोय ताईसाहेब.. जय शिवभीम

  • @rameshkamble4587
    @rameshkamble4587 2 роки тому +3

    ताई फारच सुंदर पोवाडा सादर केला आपण. काळजापासून सलाम तुम्हा. जय शिवराय जय् भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KRISHNARAKSHE-op5ig
    @KRISHNARAKSHE-op5ig 8 місяців тому +43

    असेच एकत्र राहू जय शिवराय जय भीम

    • @GendaAutomobiles
      @GendaAutomobiles 2 місяці тому +1

      Ho जय भीम 💙 जय शिवराय 🧡🌎

  • @aniketahire2042
    @aniketahire2042 2 роки тому +20

    एकच साहेब होते म्हणून देशाची घटना लिहिली माइया बाबा साहेबांनी नाही तर तुमी बामणांनचे गूलाम असते

  • @sankuwaghambare9817
    @sankuwaghambare9817 6 років тому +7

    दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्य भूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार ताळ्यावर
    जय भीम जय शिवराय

  • @balajisomwanshi5405
    @balajisomwanshi5405 2 роки тому +5

    जय शिवराय.. जय भीम जय भारत जय संविधान 🙏🙏खुपच उत्कृष्ट सादरीकरण... कणखर आवाज.. प्रेरणादायी क्रांतीकारी.. खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @vijaylokhande6820
    @vijaylokhande6820 3 роки тому +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.......

    • @vaibhavrindhe7497
      @vaibhavrindhe7497 3 роки тому +1

      जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @gautamkhillare1773
    @gautamkhillare1773 7 місяців тому +5

    जय सिद्धनाक जय भिम जय शिवराय 🙏

  • @ashokpawar6683
    @ashokpawar6683 5 років тому +19

    खरंच सीमाताई तुमचे हे गाणे ऐकून खरे शिवसैनिक भीमसैनिक त्यांचे कमेंट अतिशय सुंदर स्वरूपात वर्णन करून जी एकता दाखवली आहे त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @navnathkangune903
    @navnathkangune903 Рік тому +7

    ताई साहेब जय भीम जय महाराष्ट्र

  • @marutivirkar1667
    @marutivirkar1667 5 років тому +18

    Jay Jijau Jay Shivray Jay Sambhaji mharaj Jay Mhatma Jotiba Phule Jay Shau mharaj Jay Dr. Babashebla Ambedkar Jay Aana Bhau Sathe...Sundar Powada.... Sarvya Mahapurushanla Manacha Trivar Mujra..🙏🙏🙏🙏

  • @harshalkhobragade613
    @harshalkhobragade613 6 років тому +10

    मौदा तालुका नागपुर जिल्हा...
    जय भिम... जय शिवराय..
    👍👍👍

  • @bhupendrapawar969
    @bhupendrapawar969 2 роки тому +18

    ताई साहेब आपल्या सारख्या आई बहिणींची आपल्या भारत देशाला खुप गरज आहे,,,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम

  • @madhukarrangare7809
    @madhukarrangare7809 3 роки тому +7

    जय जोहार जयभीम जयशिवराय जयमुलनिवासी नमोबूध्दाय् जयसंविधान जयभारत
    एकदम बढ़िया

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 Місяць тому +7

    जय शिवराय जय शिवराया ❤

  • @panchsheelanikadje6836
    @panchsheelanikadje6836 9 місяців тому +6

    मेडम जी का क्या नाम है आवाज बहुत अच्छी है एक्शन भी बहुत अच्छी करते हैं मैं यह कार्यक्रम बार बार देखती हूं इंदौर मध्यप्रदेश

  • @therisingmonarch9629
    @therisingmonarch9629 4 роки тому +19

    Maharashtra chya matitla 2 ratn jyanchi kirti jag bhar ahe.
    Jai Shivrai Jai Bhimrai🚩🇪🇺
    Jai Bharat 🇮🇳

  • @Yelvesanket
    @Yelvesanket 2 роки тому +5

    ताई काय सुंदर गायले गित तुला क्रांतिकारी जयभीम 🙏

  • @KiranramRaaj
    @KiranramRaaj 5 місяців тому +6

    Jay, bhim, Jay,baba, Shaheb, Jay, Samvidhan, Jay, Bhujan, Aapko, Koti, Koti, Nauman, jharkhand

  • @nilamkashim3610
    @nilamkashim3610 4 роки тому +30

    Jay bhim jay bhwani jay shivaji 🙏 🙏 jay Maharashtra ❤️❤️ aapan maharashtra chya matit jalmhala aalo aahot fakt Marathi manas mhanaych only jay maharashtra 🙏 🙏🙏 🙏 jaat paat pahilach Kali hoti aata aapn sagle yekch aahot 🙏 online maharashtra 🙏 🙏❤️❤️❤️🙏 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @pravinpravin3160
      @pravinpravin3160 3 роки тому

      p
      😯🐓🐓🐓🐓🐈🐈🐰🐈🐈🐈🐈🐈🐱🐱🐱🐱🐱🐱🐈🐱🐈🐱🐈🐱🐈🐱🐱🐔🐱🏤🏤🏤🏤🏤🏤🏫🏫🏫🏫🏫🏫⛪🏫🏫🏫🏤🏫🏫🏤🏫🏫🏫🏫🏤🐇🐰🐓🐓💲💲💲💲💲💲💲👖👖⛪🏤🏤🏤🏤🏤🏤🏤⛪⛪🏤🏤🏤🏤🏤🏤🏤⛪⛲⏳🔚🔚⏳⏳⏳⏳♌
      😐😐😐😐😐😐😐😐

    • @nomadicbuddy5446
      @nomadicbuddy5446 3 роки тому

      Etuitje and wwand wwww

    • @rajumahar4093
      @rajumahar4093 3 роки тому

      @@pravinpravin3160 *kay re kay lihila*

    • @rajumahar4093
      @rajumahar4093 3 роки тому

      *jai bhim jai shivray*

  • @khushigaikwad1106
    @khushigaikwad1106 5 років тому +38

    पोवाडा.... अतिउत्तम.... आणि हा पोवाडा गाणाऱ्याची तर खरच दाद द्यावी लागेल... अगदी धीटाईने गायला आहे... आता तर एवढेच म्हणणार... Mam your attitude I like it very much... जय भीमराव ..जय शिवराय... 🙏

  • @DarshanaChandru
    @DarshanaChandru 14 днів тому +2

    ताई खुप छान गाण आहे जय भिम जय शिवराय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊

  • @pintupatil5048
    @pintupatil5048 2 роки тому +6

    🏹🙏🚩🌹जय शिवराय ,जय भीम, जय महाराष्ट्र 🌹🚩🙏🏹

  • @utkarshchhapchhade7105
    @utkarshchhapchhade7105 4 роки тому +6

    एकत्र या मावळ्यांनो आणि आपल्या राजाचं स्वप्न साकार करा!
    जय शिवराय! 🚩जय भीम! 🇪🇺
    आता एकत्र येऊन शिवस्वराज्य च स्वप्न साकार करा!💯
    आपण एक होतो, आहोत आणि राहणार...⚔️

    • @vinodgaoture25
      @vinodgaoture25 4 роки тому

      मराठी माणूस vinod
      hi Kay ahayt

  • @joytiramghadge
    @joytiramghadge Місяць тому +5

    Sair मराठा समाज करेक्ट सहिरी या काळात ऐक नबर जय शिवराय जय भीम 😢😮❤

  • @devidasgaikwad3883
    @devidasgaikwad3883 Рік тому +3

    उपरोक्त कार्यक्रम मी सोलापूर येथे पाहिला आणि अत्यंत आनंद झाला. ताईंचा आवाज, सादरीकरण, शब्दावरची पकड्ड जबरदस्त आहे. प्रबोधनाचा हा जागर गावोगावी झालाच पाहिजे. प्रा. डॉ. डी.आर. गायकवाड प्रमुख मराठी विभाग,दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय ,सोलापूर.

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 4 роки тому +8

    पोवाडयाचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर

  • @kailashghutke5465
    @kailashghutke5465 2 роки тому +6

    Jai Bhim 🇪🇺🇪🇺 jai shivaji 🚩🚩🚩🇪🇺💙♥️

  • @vikasjagtap3471
    @vikasjagtap3471 6 років тому +8

    //जय शिवराय ,जय भीम//
    खुपच छान पोवाडा आहे. ताई तुम्हाला व शिवराय,भीमराय यांना त्रीवार वंदन व मानाचा मुजरा.....🙏🙏🙏

  • @ashadangre293
    @ashadangre293 3 роки тому +5

    वावा ताई खुपच सुंदर आवाज झकास ❤❤❤👍👍👌👌💞💞💞🙏🙏💙🚩🚩💙 जय भिम 💙जय माहाराषटृ ताई वेहरी नाइस 💙💙💙💙🚩🚩🚩

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 роки тому +7

    जबरदस्त कार्यक्रम आयोजित केला आहे आयोजकांना सलाम तुम्हा सर्वांना सलाम जय शिवराय जय भिम

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 місяці тому +6

    असेच आपण सर्वांनी एकत्र राहू जय शिवराय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र

    • @GendaAutomobiles
      @GendaAutomobiles 2 місяці тому +1

      जय शिवराय 💙जय भीम 🌎🧡

  • @vaibhavmatalkar8682
    @vaibhavmatalkar8682 4 роки тому +7

    शॉक बसाय जोग गाण म्हणल ताई wa... Wonderful tai. खरच खुप छान म्हणलय ताई।

  • @anilsurya16893
    @anilsurya16893 3 роки тому +5

    Aadarniy Seema ji Namskar ! Jaybhim! Apratim sadrikaran ! Khupach chan ! Jay sivaji ! JayBhimai ! 👏👏👏👏👏

  • @manjiridhadge5273
    @manjiridhadge5273 6 років тому +72

    सिमा ताई पाटील यांना महाराष्ट्र भुशण मिळाला पाहिजे ..
    तुम्हला काय वाट्टे

    • @nirmaladolas2973
      @nirmaladolas2973 6 років тому +2

      मिडायला च पाहिजे

    • @SanjayKumar-rv6hw
      @SanjayKumar-rv6hw 5 років тому +2

      100%sahi milana chahiye
      Jay phule Jay shahu Jay shiva ji

    • @umeshaarakh3157
      @umeshaarakh3157 5 років тому +1

      Ho

    • @adnyapaliwasnik2275
      @adnyapaliwasnik2275 5 років тому

      Manjiri Dhadge सीमा ताई पाटिल याँचे प़वोडे

  • @bkagro9202
    @bkagro9202 2 роки тому +8

    खूपच छान ताई अप्रतीम गायन आणि तुमचा आवाज अंगावर काटा आणतो सलाम तुम्हाला

  • @Adi-143
    @Adi-143 3 роки тому +7

    Gord Of Father Dr. BABA Saheb Ambedkar 👑

  • @shashikantbhimraojadhav1676
    @shashikantbhimraojadhav1676 Рік тому +3

    सिमाताई आणि जाॅलीदादा, वर्षानुवर्षै युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज तथा बोधिसत्व डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्या देशप्रेमाबद्दलचं असलेलं योगदानाच महत्व आपण भावीपिढीला आपल्या शाहिरी कलेतून वृद्धिंगत करताय! आपणा दोघांनाहीमानाचा मुजरा.....

  • @डायबिटीजमुक्तभारत

    तुलना करु नका...दोन्ही महापुरुष आपापल्या ठिकाणी योग्य आहेत..@

  • @dipakagarkar882
    @dipakagarkar882 4 роки тому +8

    समता आनु समरसतेतून ,- जय शिवराय , जय भीमराय

  • @HHFDCHIUT
    @HHFDCHIUT 4 роки тому +9

    Jai Bhim Jai Shivray ❤️👍🙏❤️❤️❤️💞

  • @hukumchandbhalerao4860
    @hukumchandbhalerao4860 Рік тому +3

    ताईआपनास बहुत बहुत बधाई एवम मंगलकामनाएं जी। नमो बुंध्दाय जय भीम

  • @santoshraje8759
    @santoshraje8759 6 років тому +181

    सर्व मराठा बांधवांनी आणी भीमबांधवानी एक होऊन महाराष्ट्रा ची दील्लीत हवा राखली पाहिजे... बाबासाहेब आणी शिवराय दोघे पण मराठी होते ..गर्व आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा

  • @sachinlokhande3518
    @sachinlokhande3518 5 років тому +17

    जय जिजाऊ जय छत्रपती जय भिम
    एकच.नंबर
    ताई
    नादच

    • @shivajikamble8453
      @shivajikamble8453 5 років тому

      Sachin Lokhande छान खूप छान आहे

  • @sameergarud2077
    @sameergarud2077 4 роки тому +11

    Jay shivray jay bhimray

  • @shridevigaikwad3177
    @shridevigaikwad3177 5 місяців тому +5

    mam mala ya povadyacha karaoke पाहिजे एका divsat मिळेल का?

  • @adityagangurde767
    @adityagangurde767 4 роки тому +6

    Jai bhim jai savidhan jai shivshambho raje 🇪🇺🇪🇺🇮🇳🇪🇺🇪🇺

  • @ramdaskute1557
    @ramdaskute1557 3 роки тому +9

    खुप छान... आवाज आहे...सिमा ताई...जय शिवराय...जय भिम...

  • @rahuldoke5172
    @rahuldoke5172 4 роки тому +12

    Jay shivray jay bhim

  • @sumitrakamble5767
    @sumitrakamble5767 2 роки тому +4

    वेशभूशा छान आहे ताई अती सूदंर जय भीम जी ☺☺👌👌👌👌👌🤍💙🤍💙🤍💙🤍🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡

  • @sachindandge764
    @sachindandge764 6 років тому +134

    एकाच व्यासपीठावर दोन महमानवांना सांगीतिक आदरांजली अगदी विरळ चित्र पण खूप छान आशा एकत्रित सांकृतिक उपक्रमातूच येणाऱ्या काळात शांतता नांदेल ..

  • @jitendradharmani5297
    @jitendradharmani5297 3 роки тому +10

    Jay bhim Jay sivaji Maharaj ♥️💯

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 Рік тому +3

    सिमा ताई खरेच आपण महान,प्रबोधनकार!🙏

  • @imVivek09.
    @imVivek09. 3 роки тому +7

    Jay Bhim 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @narendralcmbansode8418
    @narendralcmbansode8418 5 років тому +29

    💙🇮🇳जय-भिम 🇮🇳💙
    💙🚩जय छत्रपती शिवराय🚩💙

  • @siddharthtayde5442
    @siddharthtayde5442 Рік тому +6

    एकच साहेब बाबा साहेब

  • @pushkarmodak5662
    @pushkarmodak5662 2 роки тому +3

    अप्रतीम जबरदस्त बहुत बडीयै जय भिम नमोबुद्धाय

  • @madhukarshelar.5420
    @madhukarshelar.5420 4 роки тому +9

    जय भिम जय शिवराय.
    अतिशय सुंदर पोवाडा आहे

  • @vaibhavrindhe7497
    @vaibhavrindhe7497 3 роки тому +6

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @jaykamble8736
    @jaykamble8736 4 роки тому +14

    क्रांती सूर्य बौद्ध सत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा विजय आसो

    • @KisankambleKamble
      @KisankambleKamble 8 місяців тому

      0:50 bbbbbtbbbbbtbbbtbbbbbbtbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbtbbbbbbbbbbbtbbbbbbbbbbbtbtbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbtbbbbbbb😢bbbbbbbbbbbbbbbbbb;b;bbbbbbbbbbbbbbbb
      ek. मो नि कोल्
      Ol😂😂

  • @drawadheshkumar189
    @drawadheshkumar189 2 роки тому +4

    You are a real hero of Bahujans. Salute.....

  • @mangeshpavse8191
    @mangeshpavse8191 6 років тому +43

    जय शिवराय साहेब आपले मराठा समाज भीमराय साहेब शिवराय साहेब या प्रमुख देवतांनि खूप कामगिरी बजावली
    जय महाराष्ट्र

  • @सुधाकरबनसोडे-य4ट

    खुप खुप छान गीत जय भीम जय जिजाऊ जय शिवराय

  • @aabasuryawanshi7214
    @aabasuryawanshi7214 2 роки тому +11

    जय शिवराय जय भिम जय संविधान एकच नंबर ताई साहेब

  • @gautambhalerao586
    @gautambhalerao586 Рік тому +10

    फार सूंदर मला आभिमान आहे या दोन्हि राजांचा

  • @krishnapanchal1804
    @krishnapanchal1804 4 роки тому +8

    🙏🙏जय शिवराय 🙏🙏 जय भिमराय🙏🙏

  • @SUPERMUSICTRACK
    @SUPERMUSICTRACK 4 роки тому +6

    वाह वाह...... लईभारी

  • @akshaydiwar9654
    @akshaydiwar9654 4 роки тому +10

    🌺नमो बुध्दाय🌺
    🇪🇺जय भिम🙏
    🙏जय संविधान 🇪🇺

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 роки тому +4

    अतिशय सुंदर
    जय भगवान।जय भिम।जय शिवराय।जय गोपिनाथ।
    ।।भगवानगडकर।।

  • @शिवभक्तविशालसराफ-ण9ङ

    ना जाती भेद करतो🐅
    🐅ना जाती भेद मानतो
    जितका🐯 शिवरायांना माणतो
    तितंकाच बाबासाहेबाना🐯 माणतो
    जय शिवराय 🚩जय भिम

  • @snehadabhade5038
    @snehadabhade5038 3 роки тому +6

    Khup chhan Tai ❤️ jay Bhim,,jay shivray🙏 from Amravati 😘

  • @DJAdityaSMOfficial
    @DJAdityaSMOfficial 2 роки тому +7

    💙💙 Jay Bhim 💙💙

  • @sanjaywatane1189
    @sanjaywatane1189 Рік тому +4

    ताईसाहेब जयभिम जय शिवराय खुप छान गीत आहे

  • @vishalsonwate9921
    @vishalsonwate9921 6 років тому +12

    समाजात एकजूटता आणल्याबद्दल धन्यवाद .. जय शिवराय जय भीमराय

  • @amolkalepatil2181
    @amolkalepatil2181 6 років тому +22

    अप्रतिम...👌👌👍👍🙏🙏
    जय शिवराय... जय भिमराय...🙏🙏

  • @DJAdityaSMOfficial
    @DJAdityaSMOfficial 2 роки тому +5

    💙💙 Jay Bhim 💙💙 Jay Shivray 💙💙

  • @poojaJadhav6937
    @poojaJadhav6937 Рік тому +4

    🇪🇺🇪🇺Jay Bhim🇪🇺🇪🇺 ...🚩🚩Jay Shivray🚩🚩

  • @hanumannagwe3257
    @hanumannagwe3257 3 місяці тому +5

    जय शिवराय जय भीम

  • @bhausagalgile6744
    @bhausagalgile6744 6 місяців тому +5

    ताई आपला नंबर पाठवा कार्यक्रम साठी

  • @mahendravaidhya747
    @mahendravaidhya747 6 років тому +19

    जिजाऊ चा शिवा , भिमाई चा भिवा यांना कोकोटी कोकोठी प्रणाम

  • @bechararampatliya7383
    @bechararampatliya7383 7 місяців тому +4

    जय शिवराय जय भीम जय मूलनिवासी

  • @chetantheng1898
    @chetantheng1898 2 роки тому +5

    माझ्या शिवाजी महाराजांची कुणीही तोड करू शकत नाही तो कोटीत ऐक होता माझा मालक जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी 👍👍

    • @chetantheng1898
      @chetantheng1898 2 роки тому +1

      Nice

    • @Samuk3313
      @Samuk3313 2 роки тому +2

      Tu chukich bolas

    • @deepakabhalerao609
      @deepakabhalerao609 2 роки тому +2

      जय भिम

    • @vedantghongade8799
      @vedantghongade8799 2 роки тому

      @@deepakabhalerao609 Chup be

    • @vedantghongade8799
      @vedantghongade8799 2 роки тому

      Are bhau Chatrapati Shivaji Maharaj he phakta कोटित एक नवते tr महाराज🧡🧡🧡🧡🧡 आख्या जगात एक होते.......asa mahapurush punha hone nhi.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshdoiphode6226
    @ganeshdoiphode6226 4 роки тому +13

    मी जातिने वंजारी आहे शिवाजी महाराजांना‌ व बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो पण काही लोकांनी या महापुरुषांना जाती जाती मध्य वाटले आहे

    • @artipandhare3742
      @artipandhare3742 4 роки тому

      F%er

    • @insideelectrical2955
      @insideelectrical2955 4 роки тому

      Yes exactly

    • @bhimanand.bansod3712
      @bhimanand.bansod3712 4 роки тому

      वंजारी ।असो।।की ।ब्राम्हण
      सर्वांनाच।।।बाबासाहेब
      वंदनीय आहेत

  • @sukratshinge8067
    @sukratshinge8067 5 років тому +9

    Jay Bhim Jay shivray

  • @savidhan648
    @savidhan648 10 днів тому +1

    जय भीम savidhan . सोनवणे🎤

  • @nileshmore2399
    @nileshmore2399 5 років тому +27

    jay shivray jay bhim
    ना जाती भेद करतो🐅
    🐅ना जाती भेद मानतो
    जितका🐯 शिवरायांना माणतो
    तितंकाच बाबासाहेबाना🐯 माणतो

  • @सचिनभुरकेभुलजाता्किनवटजिंनांदे

    जय बिरसा मुंडा डॉ बाबासाहेब आंबेडकर भुलजा चौक ता किनवटजिंनांदेड
    0:46

  • @sunitarangari5108
    @sunitarangari5108 2 роки тому +5

    जय शिवराय जय भीमराय.

  • @bhumigaikwad6782
    @bhumigaikwad6782 5 років тому +10

    Jaybhim🙏🙏🙏jay shivray 🚩🚩