धन्य धन्य शिवाजी शुर. पराक्रमी थोर, केले जर जर, पाजूनी पाणी दृष्ट मोगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्ती चा डंका भिडे गागणास. आधी नमन करितो भगवती, माया सरस्वती, द्यावी मज मती, वंदुनी आज तुझ्या चरणास, तोषोनी वर द्यावा कावणास, उगले शाहीर गातो इतिहास जी. मुजरा मानाचा शहीराचा, महाराष्ट्र भूच्या चरणा. धन्य ती जिजाई माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती देशाचा उद्धार करी, या माऊली नं शिवबाला घडवलं वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं पाजलं , म्हणून शिवाजी राजे जन्माला आले, अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला, तो माझा मावळा कसा होता.. सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे, रंग सावळे, वाहती प्राण शिवबा खातर, सोळा वर्षाचा होता बहादर, असा शुर छत्रपती हलदार जी.. आणि अश्या माझ्या राजाला पकडण्यासाठी, खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला, आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को, जिंदा या मूडदा. आणि मग खान निघाला, मजल दर मजल करत, खान तुळजापुरात आला, आणि तुळजापुरात आल्यावर, त्या भवानी मातेचा सांभळ वाजाय लागला. खानानं तुळजापूर सोडलं, खान पंढरपुरात आला, खानानं पांढरपूर सोडलं, खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी, पण इकडे गडावरती, जिजाऊ माँसाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करत आहेत की जगदंबे, दे स्वामीनी, स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुनी, संकटी पाठीला, तुझे लेकरू, धाव गं हाकेला, आई भवानी, बळ दे गं त्याला. जगत्र जननी, माय भवानी कुलस्वामिनी, प्रसन्न हो, त्या क्रूर खानाच्या भेटी साठी माझा बाळ जातंय जगदंबे, त्याला यश दे, आणि मंडळी, अखेर भेटीची जागा ठरली, प्रतापगडाच्या पायथ्याशी, मग राजची, अन् त्या खानाची भेट झाली, ती कशी म्हणाल, कशी कशी. आलिंगनं दिला राजाला, कपटानं दाबी मानाला, वार कट्यारीचा त्यानं केला, पाठीवर घाव घातला, राजानं डाव वळखला, वाढणखानं केला वाराला, फाडीले त्याच्या उदराला, कथळा बाहेर काढला, दगा किया म्हणून खान तो, सोडी प्राणाला जी. जाणून अश्या समयाला, सय्यद बंडा त्याच वाखतला, शिवबावरती वार करण्याला,रोखून हात उचलला, जीवा महाल होता बाजूला, संपूर्ण वार त्यानं केला, हात तुटून पडला बाजूला, होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी. रामानंद उगले शाहीर, चार लेकरं, गुरू ममं थोर, देवानंद माळी ज्ञान देणार, पिताजीचा आशीर्वाद असणार, म्हणून पोवड्याला रंग भरणार जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
इतिहासाची ज्योत तेवत ठेवणारे तुमच्यासारखे शाहीर ह्या महाराष्ट्रात आहेत जगाच्या कानाकोपऱ्यात महाराजांचा इतिहास पोहोचवणारे तुम्हीच खरे शूर्विर आणि सह्याद्री चे पुत्र जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी
शाहीर होणे कोणाचं पण काम नाही असा पहाडी आवाज व इतिहासावर श्रद्धा असावी लागते गाणी कोण पण म्हणल पण पोवडा हे काणावर पडताच अंगाची लाही लाही होते जय शिवराय 🚩
शाहीर खरोखर हा पोवाडा ऐकून अंगावर काटा आला ओ.....तुमच्यासारखे शाहीर जोपर्यंत आहेत तोपर्यंत तरी आपले छत्रपती शिवराय हिंदुस्थानचा काय पूर्ण विश्वात प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत ..........शाहीर तुम्हाला आई तुळजा भवानी पावलोपावली यश देवो......हीच आमची प्रार्थना........ जय जिजाऊ जय शिवराय
आजकालच्या धकधकीच्या जीवनात असे शिवछत्रपतींचे पोहाडे ऐकून आपसूकच चाती रुंदावते ... अंगावर काटा येतो.. आणि आपण मराठी असल्याचा खुप अभिमान वाटतो... जय शिवराय 🚩
जय शिवराय राजे आपण होते म्हणून आज देव देवळात आहेत आम्हास अभिमान आहेत की शिव छत्रपतींची च्या महारास्ट्रात जन्माला आलो गर्व आहे आम्हास मराठी असल्याचा 🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩
अप्रतिम अप्रतिम जबरदस्त आवाज... आदरणीय शिवशाहीर नंदेश उमप सर यांच्यानंतर पोवाडा ऐकावा असा आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय..... जय भवानी जय शिवाजी. जय महाराष्ट्र
जय शिवराय.... शाहिर आपणास धन्यवाद, आपण खूप छान पोवाडा गायन केले आहे... महाराजांचे वर्णन ,आई जिजाऊंनी भवानी मातेला केलेली प्रार्थना खूप सुंदर आहे .... प्रार्थनेचे सूर खूपच सुंदर आहे... आपणास खूप - खूप शुभेच्छा..... धन्यवाद...
तुम्हाला तुमच्या कलेला, आणि या पोवाड्यासाठी मी आपणांस लीन/मनातून सलाम करतो.महाराष्ट्रात असे पोवाडे व्हावेत तुमचे मी अपेक्षा करीन💐💐💐💐💐💐💐👍👍👍👌👌👍👌👌👍👍👌👌👍👌👌👍👌👌👍👍💐💐👌👍👌💐👌👍👍
शाहीर रामानंद उगले यांच्या जबरदस्त पहाडी आवाजाने प्रतापगडचा रणसंग्राम डोळ्यापुढे उभा राहिला... आपल्या आवाजाला तोड नाही.. आपलं भविष्य उज्वल आहे.. अलोरे ता. चिपळूण येथील शिवजयंती प्रसंगी आपल्याला प्रत्यक्ष पहाण्याचा, ऐकण्याचा योग लाभला.. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा होता.. आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा... जय शिवराय... जय शंभूराजे.. 🙏🏻🙏🏻
वा काय आवाज आहे शाहीर काटाच आला भाऊ अंगावर मी भाग्यवान समजतो स्वतःला की जिथं आमचे दैवत छत्रपती जन्माला आले त्याचं भूमीत माझा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
धन्य धन्य शिवाजी शुर.
पराक्रमी थोर, केले जर जर,
पाजूनी पाणी दृष्ट मोगलास,
घडविला स्वराज्याचा इतिहास,
कीर्ती चा डंका भिडे गागणास.
आधी नमन करितो भगवती,
माया सरस्वती, द्यावी मज मती,
वंदुनी आज तुझ्या चरणास,
तोषोनी वर द्यावा कावणास,
उगले शाहीर गातो इतिहास जी.
मुजरा मानाचा शहीराचा,
महाराष्ट्र भूच्या चरणा.
धन्य ती जिजाई माऊली,
जिच्या हाती पाळण्याची दोरी,
ती देशाचा उद्धार करी,
या माऊली नं शिवबाला घडवलं वाढवलं,
ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं पाजलं ,
म्हणून शिवाजी राजे जन्माला आले,
अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला,
तो माझा मावळा कसा होता..
सह्याद्रीचे पुत्र मावळे,
जरी कोवळे, रंग सावळे,
वाहती प्राण शिवबा खातर,
सोळा वर्षाचा होता बहादर,
असा शुर छत्रपती हलदार जी..
आणि अश्या माझ्या राजाला पकडण्यासाठी,
खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला,
आणि गर्जना केली,
मैं लाऊंगा शिवाजी को, जिंदा या मूडदा.
आणि मग खान निघाला,
मजल दर मजल करत, खान तुळजापुरात आला,
आणि तुळजापुरात आल्यावर,
त्या भवानी मातेचा सांभळ वाजाय लागला.
खानानं तुळजापूर सोडलं,
खान पंढरपुरात आला,
खानानं पांढरपूर सोडलं,
खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी,
पण इकडे गडावरती, जिजाऊ माँसाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करत आहेत की जगदंबे,
दे स्वामीनी, स्फूर्ती दे शिवबाला,
उभी राहुनी, संकटी पाठीला,
तुझे लेकरू, धाव गं हाकेला,
आई भवानी, बळ दे गं त्याला.
जगत्र जननी, माय भवानी कुलस्वामिनी,
प्रसन्न हो,
त्या क्रूर खानाच्या भेटी साठी माझा बाळ जातंय जगदंबे, त्याला यश दे,
आणि मंडळी, अखेर भेटीची जागा ठरली,
प्रतापगडाच्या पायथ्याशी,
मग राजची, अन् त्या खानाची भेट झाली, ती कशी म्हणाल,
कशी कशी.
आलिंगनं दिला राजाला, कपटानं दाबी मानाला,
वार कट्यारीचा त्यानं केला, पाठीवर घाव घातला,
राजानं डाव वळखला, वाढणखानं केला वाराला,
फाडीले त्याच्या उदराला, कथळा बाहेर काढला,
दगा किया म्हणून खान तो, सोडी प्राणाला जी.
जाणून अश्या समयाला, सय्यद बंडा त्याच वाखतला,
शिवबावरती वार करण्याला,रोखून हात उचलला,
जीवा महाल होता बाजूला, संपूर्ण वार त्यानं केला,
हात तुटून पडला बाजूला,
होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी.
रामानंद उगले शाहीर, चार लेकरं, गुरू ममं थोर,
देवानंद माळी ज्ञान देणार, पिताजीचा आशीर्वाद असणार, म्हणून पोवड्याला रंग भरणार जी.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
ua-cam.com/video/2PGKJDN9A1E/v-deo.htmlsi=T-PsuqbC6NOFA_95🚩
Super ❤
चार लेकर* जालने कर
वा...! शाहीर काय आवाज आहे तुमचा...! काय पोवाडा गायलायत तुम्ही एक नंबर...!
तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा...!
कडक 🙏🙏
इतिहासाची ज्योत तेवत ठेवणारे तुमच्यासारखे शाहीर ह्या महाराष्ट्रात आहेत जगाच्या कानाकोपऱ्यात महाराजांचा इतिहास पोहोचवणारे तुम्हीच खरे शूर्विर आणि सह्याद्री चे पुत्र जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी
O
शाहीर होणे कोणाचं पण काम नाही असा पहाडी आवाज व इतिहासावर श्रद्धा असावी लागते गाणी कोण पण म्हणल पण पोवडा हे काणावर पडताच अंगाची लाही लाही होते
जय शिवराय 🚩
अंगाची लाही लाही होणे म्हणजे प्रचंड राग येणे,
तुम्हाला अंगात स्फुरण येतं असं काही म्हणायचं आहे का?
@@mhatreanuj हो जय शिवराय
सकाळपासून किती वेळा बघितला असेल हा विडिओ. काय आवाज आहे! काय वाजवले आहे. एक नंबर!
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!
Jay shivray bhava
ओ
,@@santoshvarat5108
,
Mitrq mi roj pahto
माझ्या राज्याचा पोवाडा जबरदस्त आवाज शाहीर अंगावर काटे आले, जय शिवराय 🚩🚩🚩 जय जिजाऊ.....🚩🚩🚩
8
Rkmrr
शाहीर तुमचा आवाज सह्याद्रीसारखाच रांगडा आणि बुलंद आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय.🚩🚩🚩
वा वा शाहीर एकदम कडक
छत्रपती शिवराय अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत
शिवछत्रपतींना मानाचा मुजरा
जय जिजाऊ।जय शिवराय।जय शंभूराजे
अंगावर शहारे आणणारा पोवाडा शिवरायांचे पोवाडे ऐकल्यानंतर छाती गर्वाने फुलून जाते देव आपला शिवराय जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Piiu @wd3s3q see de 3
... ..onook.
असा आवाज दैवी आशीर्वादानेच येऊ शकतो धन्य आहात आपण उगले साहेब🙏🙏🙏
वा... शाहीर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या वाणीने माझ्या राजाचा इतिहास जिवंत केलात
वा शाहीर तुमचा आवाज किती वेळा आईकवा म्हणजे मन भरेल👍🙏🙏👍👍
5 veles
काय आवाज आहे तुमचा ....अंगावर काटे येतात....छान पोवाडा....जय शिवराय.....
एकदा पोवाडा ऐकायला सुरुवात केली की कीतीही वेळ ऐकतच राहावे वाटते शाहीर साहेब लय भारी आवाज आहे साहेब तुमचा.
जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराव
शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे |
आभाळच सपान पाहू मायेची लेकरे |
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची |
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे😘
महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
मालेवाडीकर.... 🚩
ता:-वाळवा . जि:- सांगली.
🌼 *ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही महाराष्ट्राची माती ज्यांच्या नावावर गर्वाने फुलते आमची छाती आमचं दैवत ! ! राजा शिवछत्रपती ! !*_ 🚩🙇🏻♂️👏🏻
🚩🚩🚩🚩🚩🙏
🚩🙏🚩
🚩🚩🚩
मी पाहिलेल्या आजपर्यंत च्या पोवाड्यात 1 नंबर ला हाच असेल अगदी शहारे आले हो.💐💐
आमचं भाग्य कि छत्रपती च्या हिंदवी स्वराज्य जन्म घेतला . छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🇮🇳🇮🇳
आदरणीय शाहीर खूप खूप सुंदर वाक्यरचना रोज कितीतरी वेळा ऐकतो तरी पण एकवाच वाटतं , आम्हाला खूप बळ येत . 01 ... महाराष्ट्र पोलीस
True..
नमस्कार,शाहीर ही तुम्हची वाणीआबाद राहू दे ,हीच आई भवानी चरणी प्रार्थना,
@@sourabhchavan1510 aad
अंगावर शाहरे आणणारा पोवाडा काय आवाज काय वादन काय तुमची टीम सर्व ok मध्ये
ua-cam.com/video/2PGKJDN9A1E/v-deo.htmlsi=T-PsuqbC6NOFA_95🚩
असे गायक आपल्याकडे आहेत आमचे भाग्य आहे
जय शिवराय
शाहीर खरोखर हा पोवाडा ऐकून अंगावर काटा आला ओ.....तुमच्यासारखे शाहीर जोपर्यंत आहेत तोपर्यंत तरी आपले छत्रपती शिवराय हिंदुस्थानचा काय पूर्ण विश्वात प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत ..........शाहीर तुम्हाला आई तुळजा भवानी पावलोपावली यश देवो......हीच आमची प्रार्थना........ जय जिजाऊ जय शिवराय
शाहिर तुमच्यासोबत कोरस आणी संबळ खुपच अप्रतिम आहेत
शाहिर साहेब आपणास शिवशाही शुभेच्छा....
जय जिजाऊ, जय शिवराय...🙏🚩
शाहीर बाबा साहेब पुरदरे नतर हेच शाहीर , नंबर वन , नत मस्तक याना धन्यवाद लाख लाख शुभेच्छा अनिल भालेराव
Shahir Purndare Nahit , Shahir Babasaheb Deshmukh hote
आजकालच्या धकधकीच्या जीवनात असे शिवछत्रपतींचे पोहाडे ऐकून आपसूकच चाती रुंदावते ... अंगावर काटा येतो.. आणि आपण मराठी असल्याचा खुप अभिमान वाटतो... जय शिवराय 🚩
सध्याच्या धाकाधकिच्या जीवनात मराठी संस्कृती अश्या मावळ्यांमुळे व शाहिरामुळे जिवंत आहे 🚩🙏❣️😍
उगले साहेब अतिशय गोड गायले तुम्ही. नमन छत्रपती शिवरायांना..
शाहिर पोवाडा खुपच छान सादरीकरण केली त धन्यवाद श्रीगुरुदेव दत्त !! 👌👌👌👌👌
खुप सुंदर मांडणी आणि त्याहुणी गोड वाणी ...
आपले पोवड्यचि आम्ही वाट पाहत आहो ...
चक्क अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर केला आहे, जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली नेमक हा पोवाडा किती वेळेस ऐकला तर मन भरेल
अप्रतिम
माझ पण
Bapacha powada ahe manlyavr kitihi vela aikl tri man nay bharnar
Can't believe that he sang the whole song in one take, that too without any mistake 👏👏👏
Hats off to you 🙏🙏🙏
जय शिवराय राजे आपण होते म्हणून आज देव देवळात आहेत आम्हास अभिमान आहेत की शिव छत्रपतींची च्या महारास्ट्रात जन्माला आलो गर्व आहे आम्हास मराठी असल्याचा 🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩
सह्याद्रीच्या कडेकपारित खणखणणारा कडक आवाज,,,....
हा महाराजांचा पोवाडा कितीही वेळेस ऐका परत परत ऐकावं वाटत काय आवाज आहे शहीराचा. जय शिवराय 🚩🚩🙏🙏
🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻
सर्व शिवभक्तांना नम्र विनंती शिवाजी नाहीतर तर शिवराय असा उच्चार असावा 🙏🏻
सन्माननीय श्री शिवशाहीर अतिशय सुंदर ... खूप छान..आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.. खूपच छान
Motivation for MPSC student... Goosebumps 👑🙌💯
हे सर्व शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या वारसाला पुढे घेऊन जातात, great उगले बंधू...
निव्वळ अप्रतिम.. शब्द नाहीत वर्णन करताना शाहिरांच्या कलेचे.. अंगावर रोमांच उभा झाला.. जयोत्सू शिवप्रभू 🚩🚩
जबरदस्त आवाज,उत्तम संगित साथ,अभ्यासपुर्ण गायण
जबरदस्त
नविन पिढीसमोर राजे शिवछत्रपती इतिहास पुर्ण मांडला.
वा शाहीर.
अप्रतिम अप्रतिम जबरदस्त आवाज... आदरणीय शिवशाहीर नंदेश उमप सर यांच्यानंतर पोवाडा ऐकावा असा आवाज
छत्रपती शिवाजी महाराज की जय.....
जय भवानी जय शिवाजी. जय महाराष्ट्र
खूपच सुंदर !! अंगावर शहारे आले गाणं ऐकताना.. शाहीर तुम्ही खरंच जबरदस्त गाता 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏🙏
माझा राजा होता म्हणून आज आपण ताट मानेने जगतोय. जय भवानी जय शिवाजी
Jay shivray
माझा राजा होता म्हणुन आज आपण ताट मानेन जगतोय,जय भवानी जय शिवराय
Ho
Mujjara raje
Right
केवळ अप्रतिम!शाहिरांना ऐकायला खूप आवडते!खडा खणखणीत आवाज!
अप्रतिम ! सुंदर असा आवाज़, उस्फूर्त अशी ऊर्जा ! एकच नंबर , शिवाजी महाराज की जय 🚩
अंगावर शहारे आननारा पोवाडा..1नं भाउ
Jay shivray sir
मनगटाने कापतो आम्ही तलवारीच्या पाती दैवत आमचे राजा 💪शिवछत्रपती🚩
शहिराचे एक गाणे माझ्या दहा भाषणांच्या बरोबर आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर
शाहिर तुमच्या या गायलेल्या पोवाड्याला मानाचा मुजरा🙏🙏🙏👌👌👌👌
नाद करा पण आमचा कोठे जय महाराष्ट्र जय शिवराय
काय आवाज आहे खूपच छान..... छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र किति छान पवाडा गायला शाहीर
जय शिवराय....
शाहिर आपणास धन्यवाद, आपण खूप छान पोवाडा गायन केले आहे... महाराजांचे वर्णन ,आई जिजाऊंनी भवानी मातेला केलेली प्रार्थना खूप सुंदर आहे .... प्रार्थनेचे सूर खूपच सुंदर आहे...
आपणास खूप - खूप शुभेच्छा.....
धन्यवाद...
आज ही प्रत्येक किल्ला गड्डावर महाराज आहेत
काय पोवाडा आहे मराठी असल्याचा गर्व वाटतो जय शिवराय
जय श्री राम 🚩🚩
या गीतात कोरस व संबळ या दोघांचे खुप छान योगदान आहे
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🙏 एकदम...काळजाला..भिडला...रामांनद दादा.,पोवाडा..❤
आमच्या दैवताला मानाचा मुजरा राजे🚩
शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा # कणखर आवाज # महाराष्ट्रात जन्माला आलेल्या हिर्यांना मानाचे मुजरे
मी जेव्हा पण टेन्शन मध्ये असतो तेव्हा हा पोवाडा ऐकतो.....आणि सर्व संकटांवर लढण्याची ताकत येती....
जय भवानी जय शिवराय🚩
व्वा याला म्हणत्यात शिव शाहीर.... अर्र लयी खतरनाक पोवाडा गायला राव शाहीर ... जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩
शाहीर पहाडी आवाज आहे आपला खुप छान अंगावर शहारे येतात
I love you maharaj
तुम्हाला तुमच्या कलेला, आणि या पोवाड्यासाठी मी आपणांस लीन/मनातून सलाम करतो.महाराष्ट्रात असे पोवाडे व्हावेत तुमचे मी अपेक्षा करीन💐💐💐💐💐💐💐👍👍👍👌👌👍👌👌👍👍👌👌👍👌👌👍👌👌👍👍💐💐👌👍👌💐👌👍👍
तुमचे हावभाव हे अप्रतिम आहे माऊली
खरंच अप्रतिम सादरीकरण केले आहे. जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय
मला फार गर्व आहे .मि ऐक मराठा असल्याचा
मि आज ऐक मावळा म्हानुन देश सेवा करतो.
Same here bro 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👍👍👍
Ek maratha lakh maratha that s spirit of our maratha culture ...jai shivaji jai maharashtra 🙏🙏🙏🙏
रामानंद उगले भाऊ खरच तुमच्या आवाजात जादू आहे
शाहीर रामानंद उगले यांच्या जबरदस्त पहाडी आवाजाने प्रतापगडचा रणसंग्राम डोळ्यापुढे उभा राहिला... आपल्या आवाजाला तोड नाही.. आपलं भविष्य उज्वल आहे.. अलोरे ता. चिपळूण येथील शिवजयंती प्रसंगी आपल्याला प्रत्यक्ष पहाण्याचा, ऐकण्याचा योग लाभला.. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा होता.. आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा... जय शिवराय... जय शंभूराजे.. 🙏🏻🙏🏻
डोळ्यांत पाणी आलं जय शिवराय
🙏🙏
वा उगले शाहीर तुमच्या आवाजाला तोंड नाही एकच नंबर गायण अंगावर काटा येतो या अशा शाहीदला मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम 🙏 धन्यवाद 👍🚩🌹
महाराज मुजरा. खरच खूप राहू येतो महाराज🙏🙏🙏 खूप आठवण येते तुमची महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा काय आवाज आहे शाहीर काटाच आला भाऊ अंगावर मी भाग्यवान समजतो स्वतःला की जिथं आमचे दैवत छत्रपती जन्माला आले त्याचं भूमीत माझा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
अप्रतिम.....अद्भुत..... अविस्मरणीय...... रामानंद जी धन्यवाद.......
अंगातली नस आणि रक्त खदलवून काढल शाहीर 👌👌🙏व्हा धन्य वाद तुम्ही तुमची अनमोल कला सादर केल्याबद्दल 🙏जय शिवशंभू 🙏
काय जादू आहे भाऊ...छत्रपतींच्या नावात... अंगावर शहारे येतात
अप्रतिम शाहिर.....🙏🙏🙏🙏 तुमच्या पहाडी आवाजाला सलाम ..........सह्याद्री चा ढाण्या वाघ आहात तुम्ही🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
अप्रतिम प्रतिभावान कलाकार अप्रतिम आवाज फारच सुंदर धन्यवाद मानाचा मुजरा
शाहीर माझ्या कडे शब्द नाही तुम्ही आम्हाला इतीहार ऐकवला मानाचा मुजरा
वाह आवाज... काळजात भिडला... अश्रु तरळले.... मलाही गाण्याची आवड.... पोवाडा ही गाणार.... यांच्या आवाजाने तार छेडली.....
मी live ऐकलं आहे यांचा पोवाडा ... अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो...... जबरदस्त गायन वादन....❤️❤️❤️❤️❤️ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤️❤️❤️
*अहा.... काय गायला आहे पोवाडा... 😍💖🙏🚩*
❤️
तुमच्या सारख्या शाहीरांचा आवाज हीच खरी ताकद महाराष्ट्राची
अंगावर काटा आला शाहीर👏👏👏
जय शिवराय..........................!
बाकी काही बोलणार नाही💕
शाहिर ऐकून डो॓ळे पाणावले, अंगावर अक्षरश शहारे आले...
आणि ओठी शब्द येत आहेत फक्त शिवराय ❤
#पहाडी आवाज शहारा आला अंगावरती !
जय भिम_जय शिवराय🙏
काय रे बाबा, इतिहास दाखवला की मित्रा, काय काडक सुर लावलेस, कोरस अप्रतिम
जगदंब ,,,जय शिवराय जय महाराष्ट्र
शाहीर रामानंद , काय कड्क आवाज.....अंगावर शहारे आले....
Just Amazing ❤️❣️🙌❤️❤️ Jai Shivrai..!!!
आई कुलस्वामिनी च आशीर्वाद माझा महाराष्ट्र वर राहुदे 🙏🙏🙏❤️❤️
अप्रतिम 👌👌
अंगावर काटा आला....
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
काय आवाज, काय संगीत, काय वाजंत्री सगळ काही एकदम ओके....
Awesome performance outstanding performances awaj pn Ekdum kadak and lyrics pn bhari jamavlay shahir saheb.....
!!
नाद खुळा सर
महाराजाधिराज वीर छत्रपति शिवाजी महाराज जी जैसे योद्धा युगों में एक बार जन्म लेते हैं।
खरोखर किती वेळा ऐकावा तरी पुन्हा पुन्हा ऐकावा वाटणारा पोवाडा अतिशय सुंदर आवाज व मांडणी
महाराष्ट्रातील रत्न 🙏🏻🚩