पक्ष आपला ठाकरे | Paksha Aapla Thackeray |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #shivsena #shivsenaubt #shivsenageet #shivsenasong #shivsainik #balasahebthackeray #uddhavbalasahebthackeray #uddhavsahebthackeray #aadityathackeray#pakshaaaplathackeray
    'ठाकरे' ह्या नावाची ताकदच अशी आहे की ते नाव पाठीशी असल्यावर जगातल्या कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची शक्ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनगटात येते. कधीही न आटणारा उर्जेचा आणि मायेचा स्रोत म्हणजेच तमाम निष्ठावान शिवसैनिकांचं दैवत 'ठाकरे'! ह्याच दैवतावरच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी अर्पण केलेलं हे नवीन गीत...
    'दैवत आपलं ठाकरे'!
    #shivsena #shivsenaubt #shivsenageet #shivsenasong #shivsainik #balasahebthackeray #uddhavbalasahebthackeray #uddhavsahebthackeray #aadityathackeray#pakshaaaplathackeray

КОМЕНТАРІ • 519

  • @DK.vnitakhalate
    @DK.vnitakhalate 10 місяців тому +260

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ब्र्यांड आम्ही तूमच्याच सोबत आहोत जय महाराष्ट्र साहेब 🙏

  • @prajaktabhoir476
    @prajaktabhoir476 10 місяців тому +707

    मी कधीच शिवसैनिक नव्हते पण येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान फक्त ठाकरे गटाला करेन. आणी येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची महाराष्ट्र एकहाती सत्ता आली पाहिजे हिच मनापासून इच्छा.

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA 10 місяців тому +13

      🙏🙏🚩🚩

    • @uma5149
      @uma5149 10 місяців тому +5

      🙏🙏

    • @ganeshjagdale6395
      @ganeshjagdale6395 10 місяців тому +3

      🚩❤

    • @Siddhu_2003
      @Siddhu_2003 10 місяців тому +5

      स्वत शिवसैनिक नव्हता मग कोण होता 😅

    • @uma5149
      @uma5149 10 місяців тому +4

      ताई ठाकरे गटाला मतदान करण्याचं कारण सांगा

  • @pravinadhav6318
    @pravinadhav6318 10 місяців тому +156

    🚩🚩🚩🚩🚩वंदनीय बाऴासाहेब यांचे शेवटचे वाक्य कायम लक्षात ठेवा 🚩🚩🚩🚩

    • @Dhairyagawas
      @Dhairyagawas 10 місяців тому

      Ek no longer
      Stronger
      Supper fast
      Tiger leader

  • @choramaleamol
    @choramaleamol 4 місяці тому +52

    आज पर्यंत शिवसेना सोडून कोणाला मतदान केले नाही जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @surajdhavale
    @surajdhavale 10 місяців тому +209

    शिवसैनिकांना ऊर्जा आणि स्फूर्ती देणारे गाणं आहे..
    जय महाराष्ट्र ❤

  • @rushikeshpatil1986
    @rushikeshpatil1986 10 місяців тому +121

    साहेब तुम्ही मराठ्याच्या मागे उभे रहा...महाराष्ट्र तुमच्या पाठी असेल🔥🔥

    • @uddhavpansare9052
      @uddhavpansare9052 10 місяців тому +2

      Uddhav Tkhakrye Na Ha Msg Dakhva..,Mi Ek Shivsainik Aahe...Jalna ..

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk 10 місяців тому +172

    आपल्या सारखे निष्ठावंत शिवसैनिकांसाठी हे गाणं आहे ❤❤

  • @prathamm7481
    @prathamm7481 10 місяців тому +87

    शिवसेना म्हणजे ठाकरे
    ठाकरे म्हणजे ठाकरे

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 10 місяців тому +66

    महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना जय महाराष्ट्र 🚩
    शिव सेना म्हणजे ठाकरे, ठाकरे म्हणजे शिवसेना ⛳⛳🚩🚩🙏🙏

  • @choramaleamol
    @choramaleamol 4 місяці тому +27

    जिथे जिथे महविकास आघाडीचा उमेदवार असेल तिथे तिथे निवडून आणायचा खूप प्रयत्न करा सर्वांनी जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @prathameshshinde7892
    @prathameshshinde7892 10 місяців тому +29

    मला जसे राजकारण कळते तेव्हा पासून मी उद्धव साहेबांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे ❤ पक्ष आपला ठाकरे चिन्ह आपलं ठाकरे 🔥

  • @sairaj580
    @sairaj580 10 місяців тому +80

    Superb gaana which is 1000% true
    Only Uddhav ji Balasaheb Thackeray🚩🚩🚩🚩

  • @roshanbhambare5053
    @roshanbhambare5053 10 місяців тому +59

    उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @cricomya6365
    @cricomya6365 10 місяців тому +21

    दिसतो जरी साधे भोळे मनगट कमजोर नाही हे वाक्य आदित्य सहेबांसाठी ❤⛳⛳

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 10 місяців тому +33

    महाराष्ट्रात फक्त आणि फक्त माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार, जय महाराष्ट्र,
    मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र.

  • @vijay-ym9lq
    @vijay-ym9lq 10 місяців тому +14

    आम्ही लहान पणा पासून च शिव सैनिक आहोत आणि राहणार कायम
    उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा मुख्य मंत्री होणार आहे ❤❤❤❤❤

  • @omkardhawade8873
    @omkardhawade8873 10 місяців тому +43

    उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ph6fx2pp7s
    @user-ph6fx2pp7s 10 місяців тому +43

    *🚩जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩*
    *🚩आदित्य उद्धव बाळासाहेब प्रबोधनकार केशव ठाकरे🚩*
    *🚩🚩🔥🔥जय शिवसेना🔥🔥🚩🚩*

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 10 місяців тому +40

    Only udhav balasaheb Thackeray zindabad ❤

  • @niranjankulkarni1549
    @niranjankulkarni1549 5 місяців тому +13

    🔥🔥🔥🔥आपल्या एवढी कुणाची निष्ठा कठोर नाही 🔥🔥🔥🔥 निष्ठा सदैव मातोश्री सोबत 🔥🔥🔥🔥

  • @prakashwaghmare6237
    @prakashwaghmare6237 10 місяців тому +45

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩💪🇮🇳

  • @parthpatil6002
    @parthpatil6002 8 місяців тому +10

    शिवसेना=ठाकरे_👑🚩😌

  • @jitumore8323
    @jitumore8323 10 місяців тому +25

    आपल्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचे " दैवत आपले ठाकरे" गाणं बणवनाऱ्या शिवसैनिकास मानाचा जय महाराष्ट्र🚩🚩❤❤

  • @rahuldewadkar9254
    @rahuldewadkar9254 10 місяців тому +22

    शिवसेना ⛳

  • @satishrandhave0007
    @satishrandhave0007 10 місяців тому +27

    उद्धव जी ठाकरे ❤🚩

  • @frm7995
    @frm7995 10 місяців тому +21

    Balasaheb saying Udhav la Sambhala
    Goosebumps moment .

  • @tripalpawar3345
    @tripalpawar3345 10 місяців тому +23

    जय महाराष्ट्र अनीषजी ❤❤❤❤❤पक्ष आपला ठाकरे ❤❤❤❤❤

  • @govindpatil1533
    @govindpatil1533 10 місяців тому +13

    एकच पक्ष ठाकरे पक्ष 🔥
    जय महाराष्ट्र 🚩

  • @pratham_sarvankar
    @pratham_sarvankar 4 місяці тому +3

    निष्ठा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @shashipatil6845
    @shashipatil6845 10 місяців тому +32

    Superb song🚩

  • @omsairealestateconsultant1339
    @omsairealestateconsultant1339 4 місяці тому +12

    मी आत्तापर्यंत शिवसेना कधीही मतदान केले नाही. पण येणाऱ्या निवडणुकीत फक्त UBT एक मत गडारा विरोधात. १ मत कोरोना काळातील कामाला
    जय महाराष्ट्र

  • @gajananbagade97
    @gajananbagade97 8 місяців тому +7

    जय महाराष्ट्र सर्व मातोश्री एकनिष्ठ शिवसैनिक परिवाराला

  • @avinashshendre6514
    @avinashshendre6514 7 місяців тому +9

    I miss you साहेब ❤️🚩

  • @dineshwalanj2949
    @dineshwalanj2949 10 місяців тому +7

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जय जबरदस्त गाण बनवलंय ठाकरे सलाम ❤❤❤❤❤❤❤❤❤🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @HealthLifestyleExpert
    @HealthLifestyleExpert 6 місяців тому +10

    मी नवा शिवसैनिक

  • @vikasbhandarkar1996
    @vikasbhandarkar1996 9 місяців тому +6

    कट्टर शिवसैनिक आहे मी . मरे पर्यंत शिवसैनिक असेन ❤

  • @renubiraje8259
    @renubiraje8259 10 місяців тому +6

    🚩❤आपलं प्रेरणास्थान म्हणजेच ठाकरे 🚩❤

  • @shreyashadkar8094
    @shreyashadkar8094 9 місяців тому +6

    उद्धव साहेब ❤❤

  • @vaibhavjarile6076
    @vaibhavjarile6076 10 місяців тому +14

    साहेब 🙏🙏👑👑

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn 10 місяців тому +9

    शिवसेना म्हणजे ठाकरे, चलो शिवतीर्थ

  • @faradmodi9197
    @faradmodi9197 10 місяців тому +24

    Proud of being in the state that gave us Balasaheb Thackeray... It's his watch from above and blessings that's the real wealth of our Uddhav... Jai Hind Jai Maharashtra 🙏🙏

  • @lokeshgavli1863
    @lokeshgavli1863 9 місяців тому +10

    This song is next level ❤️🔥

  • @bharatandhale740
    @bharatandhale740 2 місяці тому +2

    उद्धव ठाकरे साहेब नाद खुळा आहे 🎉🎉🎉🎉

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 10 місяців тому +10

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .सत्यमेव‌ जयंते . साहेब महाराष्ट्रातील सामान्य जनता आणि शिवसैनिक‌ साहेब तुमच्यासोबत आहोत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @gauravkatao8646
    @gauravkatao8646 10 місяців тому +15

    पक्ष आपला ठाकरे .......❤
    दैवत आपलं ठाकरे..…...❤

  • @tusharpangare8574
    @tusharpangare8574 10 місяців тому +11

    तमाम शिवसैनिकांना मानाचा मुजरा..!! 🚩
    जय महाराष्ट्र भावांनो..!! 🚩

  • @gaikwadsomnath4441
    @gaikwadsomnath4441 2 місяці тому +1

    वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फक्त एकच वाक्य लक्षात आहे मला सांभाळलं उद्भवल्यास मला आदित्यला सांभाळा म्हणून आम्ही मराठी तुमच्या सोबत आहोत साहेब मरेपर्यंत

  • @thepanvelkarvlog6441
    @thepanvelkarvlog6441 10 місяців тому +11

    1:56 एवढंच शेवट पर्यंत लक्षात ठेवायचं 🥹🥹🙏

    • @prakashtorne4780
      @prakashtorne4780 9 місяців тому +1

      साहेबांचा शेवटचा शब्द.👈🤔👌👍🚩⚔️

  • @aniketsavaratkar7274
    @aniketsavaratkar7274 10 місяців тому +8

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 👑❤
    कायम एकनिष्ठ 💪🏻

  • @user-bm8rx1nf6g
    @user-bm8rx1nf6g 8 місяців тому +5

    🧡🧡आपला पक्ष मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे 🧡🧡

  • @gratifiedsoul2914
    @gratifiedsoul2914 10 місяців тому +4

    शिवसेना म्हणजे ठाकरे ❤️‍🔥🚩🔥👑

  • @rajdesign9211
    @rajdesign9211 10 місяців тому +11

    जय महाराष्ट्र साहेब

  • @Nageshkadam3432
    @Nageshkadam3432 7 місяців тому +3

    जय महाराष्ट्र ❤🚩🙏

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 9 місяців тому +4

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी उद्धव ठाकरे ❤

  • @imranmukadam4848
    @imranmukadam4848 10 місяців тому +8

    हा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा आहे. 🚩🚩🚩🚩❤❤❤❤

  • @Ttsk7246
    @Ttsk7246 10 місяців тому +14

    અમે ગુજરાતી લોકો છીએ. પરંતુ આપણે જાણીએ છીએ કે મુંબઈને ઉદ્ધવ ઠાકરે અને શિવસેનાની જરૂર છે! જય મહારાષ્ટ્ર જય શ્રી રામ

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 10 місяців тому +4

    आमचं दैवत मातोश्री🙏🏻
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳🚩

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 10 місяців тому +11

    जय महाराष्ट्र
    🔥🔥🔥🔥

  • @uma5149
    @uma5149 10 місяців тому +9

    श्री बाळासाहेब ठाकरे 🙏🙏साहेब तुमच्या आदेशाने आम्ही स्वाभिमानी लोक उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर आहोत
    शिवसेना म्हणजे ठाकरे
    ठाकरे अंगार बाकी सब भंगार

  • @satishrandhave0007
    @satishrandhave0007 10 місяців тому +15

    जय महाराष्ट्र 🚩

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 9 місяців тому +3

    जय भवानी जय शिवाजी उद्धव ठाकरे जिंदाबाद ❤ शिवसेना जिंदाबाद ❤❤❤❤

  • @prathamgaikwad3526
    @prathamgaikwad3526 4 місяці тому +2

    मतदानच हक्क आल्यापासून शिवसेनेला मतदान केले नाहीं परतू आता उद्धव साहेबांची शिवसेना सतेत येई पर्यंत मतदान करनार फक्तं आणि फक्त महाराष्ट्र साठी.....

  • @trsoham1249
    @trsoham1249 10 місяців тому +4

    महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझा जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏
    शिवसेना नांव आणि चिन्ह मिळो अथवा न मिळो फक्त एकच मिशन येत्या निवडणुकीत बाळासाहेबां च्या ओरिजिनल शिवसेनेला महणजेच उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून या गद्दारांना त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय हा माझा कट्टर, आणि निष्ठावंत शिवसैनिक शांत बसणार नाही
    जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

  • @sagarnirbhavane9678
    @sagarnirbhavane9678 10 місяців тому +2

    आम्ही उद्धव साहेब यांचे कट्टर समर्थक शिवसैनिक

  • @ravindrarathod3190
    @ravindrarathod3190 5 місяців тому +3

    only Uddhav thakrey

  • @user-xl7sc5fy8d
    @user-xl7sc5fy8d 10 місяців тому +5

    निष्ठावंत मर्दाचा एकच ठिकाण शिवाजी पार्क मैदान माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-kz4ch8ho1z
    @user-kz4ch8ho1z 10 місяців тому +9

    माझ्या आयुष्यातली पहिली नुवडणूक आणि माझ पहिल मत उद्धव साहेबांना ❤

  • @vikasadsare8167
    @vikasadsare8167 10 місяців тому +16

    अस्तित्व आपले ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @babuchougule5798
    @babuchougule5798 10 місяців тому +4

    फक्त शिवसेना🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩जय महाराष्ट्र,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @Pluto9909
    @Pluto9909 8 місяців тому +5

    Vote for ubt ❤🧡🕉🛕

  • @Dnyaneshwar5040
    @Dnyaneshwar5040 10 місяців тому +7

    जय महाराष्ट्र

  • @mohanlohar8926
    @mohanlohar8926 4 місяці тому +2

    वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द पाळणारी आम्ही कट्टर शिवसैनिक उध्दव ठाकरे समर्थक कागल कोल्हापूर

  • @user-ov4rs7tk4r
    @user-ov4rs7tk4r 10 місяців тому +3

    फक्त आणि फक्त महाराष्ट्र कुटुंबप्रमुख सन्मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🙏🙏

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 10 місяців тому +12

    शिवसेनेचे ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना; विषय संपला.

  • @YogeshPathak-yu4sm
    @YogeshPathak-yu4sm 4 місяці тому +1

    Jay Maharashtra aaple Saheb Thakre❤

  • @Socialapdates
    @Socialapdates 9 місяців тому +2

    जय महाराष्ट्र, जय शिवसेना उद्धव ठाकरे साहेब 🚩

  • @Vishal-ks7rl
    @Vishal-ks7rl 9 місяців тому +4

    #JUDEGA_BHARAT_JITEGA_INDIA माननिय आदित्य साहेब, कर्तव्यशील तरुण तडपदार युवा नेतृत्व म्हणजेच आदित्य उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

  • @amolwalke336
    @amolwalke336 10 місяців тому +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे....बाळासाहेब ठाकरे हे तेज आहे, होते आणि राहणार..... उद्धव साहेबांना ह्या तेजाचे आशीर्वाद लोकांच्या व निष्ठावंताच्या रूपाने मिळणारं.... आणि बाळासाहेबांचा शाप हा मिंध्या ला मिळणार... हा मिंद्या असा तोंडावर पडणार आहे की तो आणि बाकीचे शेती करायच्या पण लायकीचे राहणार नाही... सत्य परेशान हो सकता है परिचित 2024 💯

  • @someone40960
    @someone40960 10 місяців тому +3

    आदरणीय बाळासाहेब व आदरणीय उद्धव साहेब कट्टर समर्थक ❤❤

  • @satishankush
    @satishankush 10 місяців тому +4

    फक्त ठाकरे मेरे पर्यंत सदेव❤❤❤

  • @umeshmulik4261
    @umeshmulik4261 10 місяців тому +3

    कडक, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @c143chetan
    @c143chetan 10 місяців тому +2

    Brand is brand ठाकरे ❤

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 9 місяців тому +2

    आम्ही निष्ठावंत मरेपर्यंत मातोश्री सोबत 🚩

  • @jalindartkopanbaine5081
    @jalindartkopanbaine5081 5 місяців тому +2

    ठाकरे सरकार 🚩

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому

    एकच सरकार ठाकरे सरकार स्थिर सरकार ठाकरे सरकार जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव

  • @rohan8746
    @rohan8746 10 місяців тому +10

    जय महाराष्ट्र❤🚩

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 10 місяців тому +2

    फक्त ठाकरे... आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना...!!जय महाराष्ट्र....!!👍👍

  • @choramaleamol
    @choramaleamol 4 місяці тому +1

    कोणी कितीही काही करा महाराष्ट्र शिवसेना cha बालेकिल्ला जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @KhilareSir
    @KhilareSir 3 місяці тому +2

    ठाकरे SAHEB TUMHICH ATVEN येथे😢😢😢😢😢😢😢❤❤❤

  • @tushardurgule1560
    @tushardurgule1560 10 місяців тому +7

    कडक.... ❤🚩🚩🚩🚩

  • @mayurrambade
    @mayurrambade 7 місяців тому +2

    आज गद्दार लोकांनी परत शिवसेना तोडायचा प्रयत्न केला पण आम्ही सदैव ठाकरें बरोबर...ठाकरे = शिवसेना ❤

  • @abhijeetkulkarni334
    @abhijeetkulkarni334 4 місяці тому +1

    आम्ही पण ठाकरे साहेबां बराेबर

  • @abubakarshaikh5340
    @abubakarshaikh5340 4 місяці тому +1

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 10 місяців тому +1

    ठाकरे ब्रँड 🚩🚩 शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद 🚩

  • @Jproduction140
    @Jproduction140 4 місяці тому +1

    🚩🔥ईमानदार माणुस ईमानदार माणसालाच मतदान करेल यात शंका नाही , उद्धव ठाकरे जिदाबाद🔥🚩🔥🚩

  • @mayank_gaming_yt3517
    @mayank_gaming_yt3517 Місяць тому +2

    Thackeray 🚩💪

  • @omkargraphics7477
    @omkargraphics7477 4 місяці тому +3

    पहीलं मत आणखी शेवटचं मत हे फक्त शिवसेनेलाच... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
    ओंकार दत्तात्रय जाधव पाटील
    युवासेना उपतालुका प्रमुख वाई

  • @konkan145
    @konkan145 10 місяців тому +4

    खतरनाक ❤❤

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 4 місяці тому +2

    आम्ही शिवसैनिक पण माळशिरस विधानसभा मतदारसंघ कायम युतीच्या वाटेला कमळी कडे होता आणि आहे आता इथून पुढे महाविकास आघाडीला पाठिंबा आहे तुतारी माढा लोकसभा मतदारसंघात युतीधर्म म्हणून आम्ही नेहमीच कमळीला मतदान केले होते आता नाही ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 4 місяці тому

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे