SCTवैदीक🥭आंब्याच्या 1 झाडाचे 1 गुंठ्यात मागील वर्षी 30,000 चालू वर्षी होणार 50,000‼️पोषण काय दिले⁉️

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 16

  • @kolasesadashiv5403
    @kolasesadashiv5403 28 днів тому +1

    जय sct वैदिक

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 28 днів тому +2

    Sct वैदिक तंत्रज्ञानामुळे शेतीला आणि शेतकऱ्याला समृद्धी येत आहे, खूप छान व सुंदर चर्चा व माहिती दिली.
    मान्यवरांचे धन्यवाद❤🙏

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 28 днів тому +3

    This time also first viewer
    Ram sir THE GREAT

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 28 днів тому +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 28 днів тому +2

    एका झाडाचे 50,000😮 हे फक्त SCT वैदिक तंत्रज्ञानामध्ये होऊ शकता❤ पीक कोणतेही असो शेतकरी मित्रांना शाश्वत समृद्धी शेती करून देणं हेच SCT वैदिक तंत्रज्ञानाचा उद्दिष्ट आहे आणि आज हजारो शेतकऱ्यांच्या माध्यमातून ते पूर्ण होत आहे

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 27 днів тому +1

    SCT वैदिक तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये शाश्वती आली आहे. वैदिकच्या माध्यमातून शेतकरी झाडाचा आरोग्याचा विचार करून आणि हे मातीला पोषणातूनच होते.

  • @fco276
    @fco276 27 днів тому +1

    एका आंब्याच्या झाडा पासून प्रति वर्ष 50,000 हजार उत्पादन देण्याची ताकत शेतीमध्ये आहे, पण त्यासोबतच पोषणही फार महत्त्वाचे आहे.

  • @suraj-vw5oq7cw5l
    @suraj-vw5oq7cw5l 28 днів тому

    Jai SCT vedic
    Jai shree Ram

  • @rrokade73
    @rrokade73 27 днів тому +1

    आंब्याचे एक झाड जर पन्नास हजाराचे उत्पन्न देऊ शकते तर त्याला तेवढ्याच उच्च प्रतीचे पोषण देणे गरजेचे आहे
    आणि हे पोषण फक्त SCT वैदिक मधूनच मिळू शकते

  • @fco2245
    @fco2245 28 днів тому +1

    Farmer work on soil nourishment

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 26 днів тому

    SCT वैदिकच्या वापरामुळे शेतकरी आंब्याच्या झाडांमधून भरपूर उत्पादन मिळवत आहे ‼️

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt 27 днів тому +1

    एका गुणठ्यात पन्नास हजार रु ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे पण तें SCT वैदिक ने सिद्ध करून दाखवले ‼️

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 26 днів тому

    🌸फक्त SCT वैदिक मुळेच एका झाडापासून 50 हजार रुपये मिळू शकतात‼️
    🌸 एस सी टी वैदिक पोषणाची किमया‼️
    🌸 एस सी टी वैदिक म्हणजेच शाश्वत शेती चा मार्ग‼️
    🙏🙏

  • @learnwithm.b.chakanesir5226
    @learnwithm.b.chakanesir5226 28 днів тому

    श्रीगोंदा जि .अहील्यानगर येथे.sct वेदिक कोण मार्गदर्शक आहे