कलेक्टर मॅडम,आम्ही मेल्यावर मेरीची टिम येणार का ?पथक आले नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार-ग्रामस्थ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • नवापूर एक्सप्रेस न्यूज युट्युब चॅनल प्रेक्षकांच्या पहिल्या पसंतीचे चॅनल असून आज ९० हजार सबस्क्राईबरचा टप्पा आम्ही पार केला ,त्याबद्दल आमचे सर्व सबस्क्राईबर,जाहिरातदार,हितचिंतक यांचे जाहीर आभार ,,असेच प्रेम असू द्या ... धन्यवाद !

КОМЕНТАРІ • 62

  • @SurekhaGavit-b8y
    @SurekhaGavit-b8y 2 дні тому +27

    आदिवासी भागात ही घटना घडली आहे त्यामुळे कोणी ही लक्ष नाही देणार.
    हीच घटना जर शहरी भागात झाली असती.तर प्रशासन, अधिकारी सर्वांनी लक्ष वेधून घेतले असते.

  • @shilagavit7628
    @shilagavit7628 2 дні тому +11

    आमच्या नवापूर तालुक्यातील आदिवासी लोकांची काही नुकसान झाली तर जिल्याचे पालकमंत्री मंत्री, कलेक्टर मॅडम, तालुक्याचे तहसीलदार, आदिवासी विकास मंत्री हे सर्वस्वी जबाबदार राहणार बिचारे आमचे लोकं खूप गोरीब आहे टीम लवकर पाठवा

  • @amargavit480
    @amargavit480 2 дні тому +17

    महाराष्ट्र शासन लक्ष देत नाही. नवापूर तालुका गुजरात मध्ये समाविष्ट करा.

  • @maneshgavit1926
    @maneshgavit1926 3 дні тому +33

    गोवाल पाडवी ला बोलवा लवकर बघायला

    • @abesinggavit4045
      @abesinggavit4045 3 дні тому

      ua-cam.com/video/qV6XjY5Xqxc/v-deo.htmlsi=GHiX-AMo8ovAliQq

    • @abesinggavit4045
      @abesinggavit4045 3 дні тому

      ua-cam.com/video/qV6XjY5Xqxc/v-deo.htmlsi=GHiX-AMo8ovAliQq

    • @philipgavit4832
      @philipgavit4832 3 дні тому

      आला होता खासदार

    • @krushnagavit5262
      @krushnagavit5262 2 дні тому

      गोवाल पाडवी ला मतदान करणारे महामुरख तुम्ही च ना आता बोलवा

  • @niteshgavit9427
    @niteshgavit9427 3 дні тому +25

    परंपरा के अनुसार केमेंट पढ़ने वाले का हार्दिक स्वागत है

    • @Sunilvalvi7596
      @Sunilvalvi7596 3 дні тому +1

      प्रकृति पूजा करनेवालों का भी हार्दिक स्वागत

    • @sagar1178
      @sagar1178 2 дні тому

      Namaskar sunil valvi sir ❤ I am Your Old Student ❤​@@Sunilvalvi7596

  • @anmolgavit1537
    @anmolgavit1537 2 дні тому +4

    म्हणून मी सांगतो आपल्या सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आना अन्यथा आपल्या समाजाकडे कोणीही लक्ष देणार नाही
    जय आदिवासीं

  • @vijayvasave3616
    @vijayvasave3616 2 дні тому +2

    जर अशी घटना दुसऱ्या जिल्ह्यात किंव्हा दुसऱ्या राज्यात झाली असती तर तुरंत तपासणी झाली असती पण हा आपला आदिवासी जिल्हा आहे . मन्हूण लक्ष दिलं जातं नाही.

  • @RoyalRolex-ql3ku
    @RoyalRolex-ql3ku 2 дні тому +4

    हा आवाज रात्रीच का येतो? आणि इतके दिवस झाले तरी प्रशासन त्याकडे लक्ष का देत नाही? आणि इतक्या मोठ्या प्रमाणात स्पॉट कसे? या मागे एखाद्या buisnessman आणि सरकारची मिलीभगत तर नाही ना? असे कित्येक प्रश्न उपस्थित होत आहे.

  • @vijayvasave3616
    @vijayvasave3616 2 дні тому +3

    ही नैसर्गिक आपत्ती आहे याला प्रशासन वाट बघायला नको पाहिजे लवकरात लवकर तपासणी करावी.

  • @avistatus660
    @avistatus660 2 дні тому +1

    आजी rock 😅 मध्ये आणी navapur express news showk madhe 😮

  • @ExploreWithSam-p4v
    @ExploreWithSam-p4v 3 дні тому +5

    नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील साहेब तुम्हाला काय महित आहे आदिवासी समाजाची व्यथा पाटील साहेब पालकमंत्र्यांच पद नावापुरते घेतल का?

  • @jayagavit6123
    @jayagavit6123 3 дні тому +3

    सरकार काम करण्यात कमी पडत आहे,यांना अजून पर्यंत ॲक्शन घेता येत नाही आहे.

  • @errahulgavit8191
    @errahulgavit8191 3 дні тому +6

    निवडून दिलेल्या नेत्यांना बोलवा. ते झोपलेले आहे का? दुसऱ्या पक्षाचे नेते राहिले असते तर तोंड भरून शिव्या दिल्या असत्या.

  • @krushnagavit5262
    @krushnagavit5262 2 дні тому

    पालकमंत्री भूकंप रोखू शकणार नाहीत.मातर भूकंप मापक पथक येऊन तपासणी केली असता त्यांनी सांगितले असतें हिशारा दिला असता.तातडीनेभूकप मापकाला बोलवायला पाहिजे होतें

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 2 дні тому +3

    एकच पर्याय मतदानावर बहिष्कार

  • @jaggistarff6857
    @jaggistarff6857 День тому

    काही झाल तर प्रशासन जबाबदार राहणार 😡😡

  • @harshalgavit135
    @harshalgavit135 2 дні тому

    Kamod Modhe Pn Ja Tyana pn tyanche Samshya jajun ghyaa...🙏 Navapur Express

  • @RahulVasave-e6u
    @RahulVasave-e6u 3 дні тому +3

    पालक मंत्री बाहेरचा बनवला आहे मग का येणार तो

  • @kapilagavit6339
    @kapilagavit6339 3 дні тому +2

    लोकप्रतिनिधी कशाची वाट पाहत आहे.???

  • @govindvavli6518
    @govindvavli6518 2 дні тому

    गोवाल पाडवी ला निवडून दया आजुन😅😅

  • @prvasave
    @prvasave 3 дні тому +3

    ऐकी कडे भूकंप सदृश्य परिस्तिथी आहे काही गावांमध्ये बिबट्या ची दहशत आहे परंतु दोन्ही परिस्तिथी ची काहीच दखल घेतील जात नाही

  • @rajendravasava485
    @rajendravasava485 2 дні тому

    Loca la suraxit jaga var tranfer kara prasasan nind madhe aahe. Raju vasava ucchal gujrat

  • @vishalvalvi2481
    @vishalvalvi2481 3 дні тому +4

    पत्रकार काँगेस च आहे. तूझ्या आमदार खासदार ल बोलव.

    • @smitgavit3382
      @smitgavit3382 2 дні тому +1

      आदिवासी विकास मंत्री विजय गावित ते आले नाही...आमदार नवापूर नवनिर्वाचित खासदार साहेब पण येऊन गेले...

    • @j73523
      @j73523 2 дні тому +1

      बरोबर 😂😂

  • @Anil-jh3bl
    @Anil-jh3bl 2 дні тому

    अधिकारी, प्रशासन लोकप्रतिनिधी मुहूर्त बघत आहे की झोपेचं संग घेत आहे येत्या ननिवडणुकीत 100 टक्के बहिष्कार

  • @ShamuvelGavit-ue5gw
    @ShamuvelGavit-ue5gw 2 дні тому

    जय. आदिवासी

  • @ajitgavit9070
    @ajitgavit9070 3 дні тому

    MLA kon aahe

  • @Anil-jh3bl
    @Anil-jh3bl 2 дні тому

    परिसर ची पाहणी म्हणजे काय यांना सहल आणायचे आहे का या दळभद्री प्रशासन आणि राजकीय पदाधिकारी यांचा जाहीर निषेध

  • @Anil-jh3bl
    @Anil-jh3bl 2 дні тому

    ही नैसर्गिक घटना जरी असली तरी गावातील लोकांना त्याची निदान माहिती तरी द्या काय करावे काय करू नये याची किमान माहिती तरी द्या प्रशासन झोपेत नाही तर झोपेचे संग घेत आहे

  • @cartooon._16
    @cartooon._16 2 дні тому

    ❤❤

  • @sunilraut4713
    @sunilraut4713 3 дні тому

    भावी आमदार का भेट देत नाही. आणि सत्ता पक्ष काय करत आहे. जीवहानी चे वाट बगत का प्रशासन?

  • @prvasave
    @prvasave 3 дні тому +3

    तपास यंत्रणा टीम 1-2 दिवस रात्री थांबून निरीक्षण करतील तरच काय होते आहे ते समजेल

  • @niknaik9514
    @niknaik9514 3 дні тому

    आमदार आणि खासदार साहेब काय कारत कहे ?

  • @kantilalgavit3864
    @kantilalgavit3864 2 дні тому

    साहेब आपन कितिहि संगितल तरी शासनला कलनार नाहि

  • @vishalvalvi2481
    @vishalvalvi2481 3 дні тому +2

    हे channel खाजगी आहे. तुम्ही कितीही बोलले तरी काही फरक पडणार नाही.channel वाल्याला न्यूज मिळाली त्याचं काम झालं.

  • @vilasvalviv1
    @vilasvalviv1 2 дні тому

    Aapu Aadivasi Lokhan kayj kedo veto naha odo Ahki vi giyo Lakde li jay taha taha bomlunara

  • @multifoodpms7362
    @multifoodpms7362 3 дні тому

    😂😂😂😂😂

  • @gavitmoshes9701
    @gavitmoshes9701 2 дні тому

    काय मिळा जोजे नुकसान भोरपाई

  • @DineshKokani-b4b
    @DineshKokani-b4b 2 дні тому

    Midya waleni parsan vicartaana thod vicar karav

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 День тому

    शास्त्रज्ञ डॉ विजयकुमार गावीत यांनी तिथं जावे विनंती 🙏

  • @AjayGavit-c6q
    @AjayGavit-c6q 2 дні тому

    Sarkaar fkto nivdnuki sathij yetaat

  • @AnnyofficiallyMTlover
    @AnnyofficiallyMTlover 2 дні тому

    Lavkarat lavr miruchi tim bolava

  • @yosefgavityosefgavit2002
    @yosefgavityosefgavit2002 3 дні тому

    इलेक्शन वर बहिष्कार टाका

  • @MadanPawara-z4c
    @MadanPawara-z4c 2 дні тому

    maddan sa tayimvar Ghari Ghari firatat

  • @rajugavit2623
    @rajugavit2623 3 дні тому +1

    तुमचा mla आहे कि नाही

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 3 дні тому +2

    दुसऱ्याची का वाट बागतय तुम्ही शिक्षित व्हा तुमची लायकी तेवढीच आहे म्हणून प्रशासन काही करत नाही
    अरे बाबांनो भूकंप झाला तर त्याचा केंद्र बिंदू हा दुसरीच कडे असतो आब्यास करा

    • @sujitgavit3237
      @sujitgavit3237 2 дні тому +1

      @d.m.thakre1922 "तुझ्या भागात असा प्रकार झाला असता तर तू असाच कमेंट केला असता का? आणि लायकी कसली काढतोस तू, तुझं शिक्षण किती आहे? आधी स्वतःचं बघ, नंतर कमेंट कर."

    • @Rakeshmavchi09
      @Rakeshmavchi09 2 дні тому

      मादरचोद d.m तूला काय वाटत आम्ही शिक्षित नाही
      सरपंच पदवीधर आहे ते बाबा आर्मी रिटायरमेंट आहे.
      भूकंप आणि शिक्षण याच काय संबंध रे कुत्र्या🤛

    • @KuwarPravin_mh39
      @KuwarPravin_mh39 2 дні тому

      d.m.thakre 1922 बोलण्यावरूनच कळतय काय लायकी चे असणार. अगोदर स्वत: च बघ मग दुसऱ्यांच्या लायकी बद्दल बोल.

    • @harshalgavit135
      @harshalgavit135 2 дні тому

      Tu shikshit ahe na tr ye bindhu pahayla ...jastaj Shikla a vatte🤫

    • @KashiramGavit-kc2xn
      @KashiramGavit-kc2xn 2 дні тому

      भूकंप केंद्र बिंदू बद्दल तुला जास्तज माहिती आहे काय.... नाशिक ची टीम राहुदेवू आणि तू ये 😈