Nashik News अन्यथा आदिवासी भागातून मुंबई, मराठवाड्याला होणारा पाणीपुरवठा महामार्ग सेवा ठप्प करू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • NASHIK NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK Maharashtra that launched in 2009. NASHIK NEWS NEATWORK India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on NASHIK NEWS MARATHI
    गल्ली पासून ते दिल्लीच्या प्रत्येक बातमीबघण्यासाठी नाशिक न्युजवर राहा अपडेट. नाशिक न्युज विशेष रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त NASHIK NEWS MARATHI वर. रानवारा ,नाशिक न्युज विशेष ,बॉलिवूड न्युज ,कृषी संजीवनी ,मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ NASHIK NEWS MARATHI च्या UA-cam चॅनेलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा NASHIK NEWS MARATHI या आमच्या UA-cam चॅनलला.
    खालील लिंकवर क्लिक करा
    / nashiknews
    नाशिक न्युजच्या सर्व बातम्यांसाठी आजच आपल्या फेसबुक पेजला भेट द्या
    www.facebook.com
    nashik news Marathi live || nashik news Marathi || nashik news Live Marathi || नाशिक न्युज मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live nashik news Marathi || nashik news live || nashik news Marathi News Live || nashik news marathi news live || nashik news maharashtra || nashik news marathi streaming || nashik news maharashtra live || nashik news marathi news live
    नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.
    नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी नाशिक न्युजया मराठीन्युज चैनला आवर्जून भेट द्या.

КОМЕНТАРІ • 98

  • @avinash4889
    @avinash4889 19 днів тому +31

    जय आदिवासी
    भाऊ बरोबर बोलला काहीच चुकल नाही. आदिवासी. च्या नादाला कोणी लागू नको 💪🇵🇱. आमचा समाज कोणाच्या आधात मधात नसतो जर तुम्हाला तो शांत वाटत असेल तर जाऊन बघा आदिवासीच्या नादाला 😈
    जय शिवराय
    जय भीम
    जय आदिवासी
    🧡💙🇵🇱😈💪

    • @Vaibhya_bhai_98
      @Vaibhya_bhai_98 15 днів тому

      तुमच्या नादाला लागायला आम्ही बाई आहोत....

    • @vishalpawar0331
      @vishalpawar0331 13 днів тому

      Nig re​@@Vaibhya_bhai_98

    • @mulnivasi9207
      @mulnivasi9207 13 днів тому

      @@Vaibhya_bhai_98 धनगर बायलेच आहेत गांडीत दम नसतो म्हणून 4 कुत्री घेऊन फिरतात

    • @naturalstar...boy...shiu..6651
      @naturalstar...boy...shiu..6651 9 днів тому

      ​@@Vaibhya_bhai_98भारतात धनगरांची लोकसंख्या किती आहे?
      मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तरांचल, झारखंड, महाराष्ट्र या उत्तर-मध्य भारताच्या टापूत मोठ्या संख्येने असलेल्या धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे १४ कोटी इतकी आहे

    • @naturalstar...boy...shiu..6651
      @naturalstar...boy...shiu..6651 9 днів тому

      भारतीय राज्यघटनेनुसार भारतात जवळपास ६४५ (Scheduled Tribes) आदिवासी जमाती आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात आदिवासींची लोकसंख्या १०.४३ कोटी इतकी आहे. जी देशाच्या लोकसंख्येच्या ८.६% आहे. देशातील अनेक राज्यांत आदिवासी जमाती विखुरलेल्या दिसून येतात.

  • @shriramkasdekar3791
    @shriramkasdekar3791 5 днів тому +4

    आदिवासी उलगुलान जिंदाबाद जारी रहेगा आदिवासी एकता जिंदाबाद जिंदाबाद जय जोहार जय आदिवासी

  • @vrushabhthakur
    @vrushabhthakur 18 днів тому +17

    पुणेजिल्हात खुप मोठा आदिवासी समाज आहे 🙏🏻🙏🏻

    • @Vaibhya_bhai_98
      @Vaibhya_bhai_98 13 днів тому +1

      @@vrushabhthakur संपूर्ण महाराष्ट्र मे धनगर समाज आहे खुप मोठा समाज आहे

    • @mulnivasi9207
      @mulnivasi9207 13 днів тому

      @@Vaibhya_bhai_98 तरी एकही आमदार नाही की ग्रामपंचायत सदस्य नाही🤣

    • @paramb8750
      @paramb8750 10 днів тому

      ते तुमच आणी धनगर दोघांच भांडण दोघ बघा पण आमच्या सामान्य इतर जातींना त्रास जर झाला तर दोघांची पण खैर नाही.आम्हाला सुखाने जगू द्या आम्हाला तुमचे आरक्षण बी नको आणी काहीच नको

  • @subhasubhash9862
    @subhasubhash9862 19 днів тому +19

    मराठा समाजाचा आदिवासी बांधवांना पूर्ण पाठींबा 🙏👍👍💯💯🧡

    • @rajeshRaje1722
      @rajeshRaje1722 18 днів тому +1

      त्यान काय झाट्ट वाकडं होणार 😅

    • @Vaibhya_bhai_98
      @Vaibhya_bhai_98 15 днів тому

      जेवन करुण गप झोप

    • @rajendrakale6556
      @rajendrakale6556 14 днів тому +1

      पहिले तुमचं बगा...

    • @dadabhand4041
      @dadabhand4041 7 днів тому

      😂😂😂

  • @mulnivasi9207
    @mulnivasi9207 19 днів тому +16

    ठाण्यात आपला आदिवासी मतदानाचा आकडा खूप मोठा आहे एकनाथ शिंदे ल वेठीस धरावे नक्कीच परिणाम होईल

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 19 днів тому +4

      Ho thane palghar jast aahet aadivasi

    • @rajeshRaje1722
      @rajeshRaje1722 18 днів тому +1

      शिंदे चे अंडे चोळा मग 😂 होईल मग काहीतरी नक्कीच 😅

    • @mulnivasi9207
      @mulnivasi9207 18 днів тому

      @@rajeshRaje1722 तू गोप्या पडळकर चा तोंडात घे तुझे आईला विचार तुझा बाप तोच दिसतोय

    • @Vaibhya_bhai_98
      @Vaibhya_bhai_98 13 днів тому

      @@mulnivasi9207 महाराष्ट्रात धनगर समाज मतदानाचा आकडा खुप मोठा आहे ...

    • @gauravsongal4379
      @gauravsongal4379 12 днів тому

      ​@@rajeshRaje1722लवड्या तुम्ही st मध्ये आरक्षण नाय भुक मागतात

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 4 дні тому +1

    आदिवासी बांधव सोबत आम्ही
    एक मराठा लाख मराठा

  • @Rajevsv
    @Rajevsv 18 днів тому +8

    Jay adivasi

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m 19 днів тому +14

    जय आदिवासी जय जोहार
    लकी भाऊ आगे बडो,हम तुम्हारे साथ है!
    जय आदिवासी जय जोहार

  • @vishwanathfasale8741
    @vishwanathfasale8741 19 днів тому +11

    जय आदिवासी ❤️👑💪

  • @manojbhangare7461
    @manojbhangare7461 19 днів тому +8

    ❤❤❤❤
    जय जोहार
    आपला निर्णय योग्य आहे तरच शासन वाटणी वर येईल..❤❤❤
    सर्व आदिवासी समाज मार्फत मुंबई ला जाणारे पाणी बंद केल्या शिवाय राहणार नाही....
    🙏💯👆

    • @paramb8750
      @paramb8750 10 днів тому

      ज्यांना त्रास द्यायचा त्यांना द्या मुंबईत सर्व जाती धर्माचे लोक राहतात त्यांना जर त्रास दिला तर ते पण हिसका दाखवतील तुम्हाला सगळे एक होऊन.जे तुमच्यात घुसकोरी करतात फक्त त्यांचे पाणी बंद करा नाहीतर आमच्या समान्य जनतेच्या वाटी गेलात तर दोघांची पण खैर नाही .कारण भांडण तुमचे आणी त्रास इतर जनतेला हे सहन करणार नाही

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 19 днів тому +13

    आदिवासी ला कमी समजू नका रे, सगळे लोक जमले तर, काय होईल सांगता येत नाही, 🙏

  • @ankushkhurasane5499
    @ankushkhurasane5499 17 днів тому +3

    Jay adivasi
    .....,..........
    Jay Johar 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @milindchaure5112
    @milindchaure5112 18 днів тому +3

    एकच वादा लकी दादा जय जोहार जय आदिवासी

  • @Worldwebchannel
    @Worldwebchannel 19 днів тому +8

    Jay adivashi

  • @nileshshelke316
    @nileshshelke316 15 днів тому +4

    नवीन भरती नको परंतु PESA भरती प्रक्रिया पुर्ण कराच नियुक्ती आदेश काढा 🇮🇩🇮🇩🇮🇩🏹🏹🏹🏹🏹🇮🇩🇮🇩🇮🇳

  • @ShantanuNarale
    @ShantanuNarale 20 днів тому +7

    Jai adivasi

  • @shrikantwagh2279
    @shrikantwagh2279 13 днів тому +1

    जय आदिवासी 🏹

  • @machindrabambale8738
    @machindrabambale8738 14 днів тому +3

    शिंदे सरकार आदिवासी मध्ये धनगाराची घुसखोरी नको आमच्यातला राघोजी भांगरे जागा करु नका

  • @rajendrapatel1865
    @rajendrapatel1865 6 днів тому

    जय आदिवासी

  • @dhulsingmalche4420
    @dhulsingmalche4420 6 днів тому

    आदिवासी एकता जिंदाबाद

  • @Vaibhya_bhai_98
    @Vaibhya_bhai_98 15 днів тому +4

    धनगर बोलते सबको कोलते 🌍💛

    • @vishalpawar0331
      @vishalpawar0331 13 днів тому

      Bika nights

    • @VishalKarhale-m2p
      @VishalKarhale-m2p 11 днів тому +1

      धनगरणानो..... तुम्ही नक्षलवादी नाव ऐकले ना.....? ते आम्हीच आहोत आदिवासी.
      उगाच आदिवासींच्या नादी लागू नका. आदिवासी शांत आहे शांत राहू द्या. तुम्ही आदिवासींचे अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा. आदिवासी समाज तुम्हा धनगरांना दाखवून देतील आदिवासी काय आहेत ते. जय आदिवासी जय बिरसा जय भीम जय शिवराय

    • @Vaibhya_bhai_98
      @Vaibhya_bhai_98 10 днів тому +1

      @@VishalKarhale-m2p तु काय बाई आहेस काय तुझ्या नादी लागायला...तुझा समाज किती बोलतो किती तुझ्या समाजाचा महामोर्चा म्हणतात ना सभेमध्ये जेवढे लोकं आहेत ना तेवढे आमची सभा असती ना तेवढे लोक स्वयंपाकाला असतात 3 कोटी आहोत लक्षात असु दे

  • @ankvsv123
    @ankvsv123 16 днів тому +2

    रिक्षा चालक समिती बरखास्त करावी

  • @Bhusahabpawar
    @Bhusahabpawar 18 днів тому +5

    आदिवासी आमदार काहीच बोलत नाही मेले का काय

  • @marotikarhale3479
    @marotikarhale3479 15 днів тому +4

    Mumbai la janar pani band kara🏹💪

  • @savitadeshmukh5697
    @savitadeshmukh5697 18 днів тому +3

    नाशिक न्यूज यांना एक विनंती आहे ,,पिण्याचे पाणी खुप गडूळ यत आहे कृपया या विषयाचा व्हिडिओ करा 🙏🙏🙏

    • @ankvsv123
      @ankvsv123 16 днів тому

      मग पिऊ नको

    • @savitadeshmukh5697
      @savitadeshmukh5697 16 днів тому

      @@ankvsv123 हो का thanks you भाऊ माझा अपमान केला तुझे खुप आभारी आहे मी 🙏🙏🙏🙏🙏

  • @amolvalavi8108
    @amolvalavi8108 19 днів тому +7

    Pn dhangar mendhya palto ani adiwasi mendhya marun khato mg dhangar adiwasi kase hou shakatat?
    Jay johar jay adiwasi

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 19 днів тому +8

    चणकापुर अर्जुन सागर धरणाचे पाणी बंद करू

    • @tanajikolekar3638
      @tanajikolekar3638 19 днів тому +3

      धरण तुमचे की सरकारचे ? पाणी लवकर बंद करा .

  • @dattatraynirgude5030
    @dattatraynirgude5030 17 годин тому

    जय आदिवासी❤

  • @dhondu7kawate
    @dhondu7kawate 12 годин тому

    Jay adivasi bhava

  • @ChhatrapatiPuyed
    @ChhatrapatiPuyed 4 дні тому

    आदिवासी बांधवांना मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे

  • @XFactor-who
    @XFactor-who 5 днів тому +1

    भाऊ वाद नको, आपल्याला आपले संरक्षित ठेवाचे आहे, बाकीच्यांच्या नादी लागू नका, आपले 7 % सुरक्षित राहिल्यावर बाकी कोण कोणालाही देवो, त्यांना त्यांच्या 3.5% चा आज B प्रवर्ग केला तर तो त्यांच्या बाबतीत होईल, आपल्याला आदिवासी आरक्षणाला त्याचे काही नुकसान नाही.... उगाच राजकारणी आणि निवडणूक पुरता वापर करणाऱ्या लोकांच्या चीठवणी ला बळी पडू नका, ❤❤ विषय समजून घ्या नाहीतर औरंगाबाद चे खिल्लारे चे जात प्रमाणपत्र कॅन्सल झाल्यावर धनगर हेच ST आहेत हे सिद्ध होईल, मग तेंव्हा आपल्यात येण्यास त्यांना कोणीही वाचवू शकणार नाहीत. ❤ आता बर आहे ते आपल्यात न येता B प्रवर्ग वेगळा करून जर हे वादळ परस्पर जात असेल तर त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. खूप मोठे कट कट कायमची नष्ट होईल. ❤ आणि दुसरे म्हणजे अपल्यासमजासाठी ते नेहमी मदत करतील❤ कारण धनगर ही इमानदार आणि न्याय प्रिय जात आहे...मला त्यांचा खूप अनुभव आहे....खूप चांगले लोक असतात ते तुम्हाला ही नक्की असेल अनुभव.... विचार करा.... उगाच काहीतरी चुकीचे पाऊल टाकू नका....त्यांना ST त पाहिजे होते...पण आता स्वतः तेच ST B साठी तयार आहेत... गोपीचंद पाडळकर पण खूप छान बोलले... त्यांच्या नेत्यांना आदिवासींवर अन्याय होणार नाही याची जाणीव आहे ... आपण उगाच शिव्या शाप घालून विनाकारण हा विषय सिघळवू...❤ माझ्या सर्व आदिवासी बंधूंनी कळकळीची विनंती आहे की आपण स्वतः धनगर आणि आपण सर्व आदिवासी मिळून एक मेळावा आयोजित करा आणि स्वतः ST B चे प्रमनपत्र. आपण सर्वांनी मिळून द्या नाहीतर ते एक न एकदिवस ST त यतीलच मग तेंव्हा नुकसान होईल कारण सर्वच ठिकाणी आरक्षणावर ते उभे राहतील आता जे आरक्षण आहे ते फक्त 3.5% ते त्याच ठिकाणी राहतील आणि आपलेही 7% त्याच ठिकाणी राहील आपले वेगळे आणि त्यांचे वेगळे राहील... म्हणून आपण विनाकारण विरोध न न करता स्वतः आदिवासी आणि धनगर यांचा मोठा मेळावा भरून आपणच त्यांना एस.टी. B चे प्रमाणपत्र द्यायचे.... यातून मैत्री भाव जपला जाईल.... ❤❤ भावना विणती धनगर हे खूप प्रामाणिक असतात आणि त्यांनी ज्याला मित्र मानले त्याला ते जिवापार जपतात हे मी खूप वेळा पाहिले आहे....ते लोभी जमात नाही.... त्यांच्या अहिल्यादेवी होळकर राणी चे पण इतिहास आहे त्यांनी आदिवासींना जमिनी देवून हलाखीचे जीवन जगण्या पासून व चोऱ्या माऱ्या करण्यापासून वाचवले होते आणि सैन्यात पण समवून घेतले होते.... धनगरांचा पाठीशी उभे राहून आपले ST चे 7% वाचवून घ्या... नाहीतर विनाकारण भविष्यात न्यायालयीन लढाईत जिंकणे सोपे झाले आहे. ते जर आपल्यातच आले तर तेही 7% त येतील त्यांचा 3.5% OBC त वर्ग होईल आणि मग आपलाही नाईलाज होईल...❤❤ या बाबतीत विचार करा SC चा प्रश्न वेगळा आहे, आणि इतरांच्या सांगण्यावर भरोसा करण्यापेक्षा स्वतः समजून घ्या यात आपला फायदा होईल ❤❤ धनगर प्रेमाने वागवले तर ते आपल्याच कामाचे आहेत..❤❤
    ❤जय बिरसा मुंडा❤

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 5 днів тому

    संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी म्हणजे महाराष्ट्राचं हृदय❤ आहे

  • @milindchaure5112
    @milindchaure5112 18 днів тому +1

    जय जोहार जय बिरसा मुंडा भगवान

  • @HarshPadvi-k6y
    @HarshPadvi-k6y 10 днів тому

    Bhau kan kai kaich te mala sanga sanga.

  • @kalpanamobile4178
    @kalpanamobile4178 14 днів тому +1

    Agdi barobar bolale dada

  • @VasantBhusare-nx7dj
    @VasantBhusare-nx7dj 18 днів тому +2

    Tumi fakt sanga lagech Pani band karu

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 День тому

    आरक्षण आर्थीक नीकशावर दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे

  • @pravinnavale2117
    @pravinnavale2117 11 днів тому +1

    Shinde sarkar tuz sarkarhi yet nahi Aani tu punha mukhamantrihi hot nahi ...Aadivasi n chya nadi lagu nko tula mahagat padel Jay Raghoji , Jay Birsa jay johar 🙏

  • @ArchanaJadhav-ub7ds
    @ArchanaJadhav-ub7ds 9 днів тому

    आता बस आम्ही अन्याय सहन करणारच नाहीं

  • @paramb8750
    @paramb8750 10 днів тому

    आता संपूर्ण भारतातील आदिवासी उठाव् करतील का की संपूर्ण भारतातील धनगर आपल्या धनगर बांधवाना साथ देतील हा विषय हे न्यूज वाले घेतील पण आपसात भांडण करू नका चर्चेतून तोडगा काडा

  • @somnathkhule3591
    @somnathkhule3591 13 днів тому

    Jay aadhivashi

  • @navnathbhangare9783
    @navnathbhangare9783 18 днів тому

    JAY ADHIVASI

  • @ankushtatale2130
    @ankushtatale2130 18 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @HarshPadvi-k6y
    @HarshPadvi-k6y 10 днів тому

    Bhai me aplya padhisi ahe.

  • @Ganeshpatil-s
    @Ganeshpatil-s 19 днів тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 7 днів тому

    😂😂😂😂😂😂

  • @royalnana7171
    @royalnana7171 18 днів тому

    Aare zatya tu nashikcha ye mumbaila mi aagri koli kasa pani aadvto tech bagto

    • @tusharshingade932
      @tusharshingade932 18 днів тому

      Kay mirchi lagali ka tula

    • @gautamkom6398
      @gautamkom6398 14 днів тому

      Tujhya gandit lakad ghalu jai adhivahi amhi maru kinva tumhla maru

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 19 днів тому

    सरसकट आरक्षण सम्पवायला पाहिजे.

  • @vitthalchandekar8928
    @vitthalchandekar8928 9 днів тому

    Æ

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 5 днів тому

    संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा आमदारांनी गोरगरीब आदिवासींच्या पाठीशी उभे राहावे व धनगरांना एसटी देऊन देऊ नये

  • @vgavit77
    @vgavit77 19 днів тому +3

    जय आदिवासी

  • @sanjaygaykwad1914
    @sanjaygaykwad1914 18 днів тому +1

    Jai adivasi

  • @ganeshdeshmukh5278
    @ganeshdeshmukh5278 19 днів тому +1

    जय आदिवासी

  • @BhushanGangurde-j3d
    @BhushanGangurde-j3d 9 днів тому

    जय आदिवासी