एसटी बस कँडक्टर नी सतर्कता दाखवून माणुसकीचे पालन केले आहे.पोलीस कायदा आपल्या घरचा समजतात.त्यामुळे त्या पोलिस अधिकारी यांचेवर कार्यवाही झालीच पाहिजेत.
माजले अधिकारी भारी द्यायला पाठवता व लक्षात कसे राहते काय काम करू कायदा करून लोकांना शिकवा आता तुम्ही जास्त माजले असतील तर घरीच बसा तुम्ही तुमच्या जीवनात नसेल तर कामाला डाला
प्रत्येक नाही लायकी नसतांना मिळाले कि असे होते ते सव्र क्षेत्रात असतात फक्त अडवणुक करणे यांचा धंदा व मी किती पावरफुल आहे हे दाखवण्यात स्वःताच घर उध्वस्त करत असतात
उलट क ढक्टर बाईला बक्षीस द्या मुजोर पोलीसा ला शिक्षा केली पाहिजे पोलीस समाजाचे सेवक आहे
अभिनंदन ताई तुमच
पोलिस फक्त पैसे भ्रष्ट मार्गाने कमावणे हाच त्यांचा जन्म सिद्ध हक्क राहिलेला आहे.
याला जबाबदार ग्रुह मंत्री
कंडक्टर ताई तुमचे खुप आभार
महामंडळाचे आभार अशा करत्वान महिला एसटीला मिळाल्या धन्यवाद एसटीचे.
फडणवीस पोलिसावर वचक ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय
महाराष्ट्र चे पोलीस आयुक्त तुकाराम मुंढे साहेब पहीजे
Thank you Tai khup chan kam kele tumhi
त्या मुजोर पोलिस अधिकारी यांचेवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करा...
पोलिसांना. अंकल नाही,,, पगार जास्त झाले
यला जबाबदार ग्रह मंत्री
फडणवीस साहेब राजीनामा द्यावा
एसटी बस कँडक्टर नी सतर्कता दाखवून माणुसकीचे पालन केले आहे.पोलीस कायदा आपल्या घरचा समजतात.त्यामुळे त्या पोलिस अधिकारी यांचेवर कार्यवाही झालीच पाहिजेत.
वारे पोलिस प्रशासन म्हणजे तो मुलगा तिथे सोडा मग केस आली का मग आम्ही शोधायचे पैसे घेऊ मग शोध लाऊ
याला जबाबदार ग्रहमंत्री
अश्या माज आलेल्या पोलिसांसाठी
राज्याचा गुहमंञी खमक्या लागतो
आर आर पाटील यांच्या सारखा...........
पोलिस माजले वाटत
पगार कमी करा
माजले अधिकारी भारी द्यायला पाठवता व लक्षात कसे राहते काय काम करू कायदा करून लोकांना शिकवा आता तुम्ही जास्त माजले असतील तर घरीच बसा तुम्ही तुमच्या जीवनात नसेल तर कामाला डाला
प्रत्येक नाही लायकी नसतांना मिळाले कि असे होते ते सव्र क्षेत्रात असतात फक्त अडवणुक करणे यांचा धंदा व मी किती पावरफुल आहे हे दाखवण्यात स्वःताच घर उध्वस्त करत असतात
Suspand करा मुजोर police ला
Sagmner che police carpet aahet 😊
फार जुना आहे हा व्हिडिओ पुढे काय कारवाई झाली समजले नाही.
Suspend kara police
Thanedar Saheb sarkari pagaar Guitar Guitar Guitar Guitar Guitar
😢
Vit Bhatti var allele astil
Ra
Poolice sana charbi a
Hip 7 gyp