गौरीचा ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | Gauri Ganpati Special

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2021
  • गौरीचा ओवसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | Gauri Ganpati Aovsa
    • गौरीचा ओवसा/ववसा आमच्य...
    #Gauri #GauriGanpati #parabkitchen #Gauri_Pujan_2021 #गौरीपूजन #gaurai #ovsa #majhigaurai #गौरई #ovsa #gaurichaovsa #gauri #गौरिचा_ववसा #
    गौरी आली, सोन्याच्या पावली…
    गौरी आली, चांदीच्या पावली…
    गौरी आली, गाई वासराच्या पावली…
    गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली…
    सिंधुदुर्ग ह्या भागात हा सुपे ओवसणे ही प्रथा आहे. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात.
    ● कोकणातील प्रसिद्ध पद्धत वोवसा - ओवसा - औसा
    ।। "मुळ शब्द शोधण्याचा बराच प्रयत्न केला परंतु
    ।। त्यात प्रामुख्याने पुढील मतमतांतरे आढळली
    ● वसा :--- गौरी मातेचा वसा घेणे,
    ● हौसा :--- गौरीमातेकडुन हौस भागवणे,
    ● अंशा :--- मातेकडे अंश रुपाने आपल्याकडे प्रकटण्याची विनवणी,
    ● आय्स :--- आऊस - ( कोकणात आईचे पर्यायी शब्द )
    ।। वसा = आऊसा, औक्षणचा अपभ्रंश - औशा / औसा,
    ।। अखंड ओवाळणीचा + वसा, अहो ( अखंड ) + वसा
    ।। ( वंश ) = अहोवसा ( अखंड वंश पुढे चालत राहण्यासाठी )
    ।। असो म्हणजे तुमच्या लक्षात आले असेलच की
    ।। एकुणच सगळा आटापिटा गौरीमातेच्या
    ।। कृपाछत्रासाठी केला जातो.
    ।। प्रथम आपण वोवसा - ओवसा - औसा म्हणजे काय
    ।। ते पाहुया. एका सुपात ५ प्रकारच्या भाज्या, ५
    ।। प्रकारच्या वेलींची पाने, ५ प्रकारची फळे,
    ।। करंडा फणी, ओटी ( खण व नारळ ) आणि वानाच्या
    ।। पानावर सुटे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून,
    ।। अशी ५ सुपे गौरीच्या पुढ्यात वोवसन्यासाठी -
    ।। ओवसा करण्यासाठी / भरण्यासाठी ठेवतात.
    ।। आता वोवसणे - ओवसा करणे / भरणे म्हणजे नक्की
    ।। काय ते पण सांगायला पाहिजे. घरातील सुवासिनी
    ।। गौरी समोर जाऊन पहिले हळद - कुंकू लावून गौरीची
    ।। पूजा करायची आणि मग २ हातांनी भरलेले सूप
    ।। धरून गौरी समोर करून खाली ३ वेळा सूप ओढायचे
    ।। या प्रकियेला गौरीला वोवसने असे म्हणतात. नवीन
    ।। लग्न झालेली मुलगी ५ सूप घेऊन पहिली आपल्या
    ।। माहेरच्या गौरीला वोवसा वोवसून सासरी सूप घेऊन
    ।। यायचे आणि सासरच्या गौरीला वोवसायचे अशी
    ।। पद्धत आहे.
    ।। ज्या वर्षी रवि पूर्वा नक्षत्रावर गौरी आवाहनाचा
    ।। दिवस असतो त्यावर्षी नवीन जोडप्यांचे वोवसे
    ।। असतात म्हणजेच सुर्याचा पुर्वा नक्षत्र प्रवेश साधारण
    ।। एका वर्षाआड गौरी आवाहनावेळी होत असतो तो
    ।। दिवस ( उदा. ऑगस्ट २०१७ ची गणेश चतुर्थी
    ।। पाहावी ) वोवसा करुन झाले कि सर्व जोडपी
    ।। आपल्या पेक्षा मोठ्या माणसांच्या पाया पडून
    ।। वोवश्यातले पान वाण म्हणून त्यांना देतात आणि
    ।। सर्व मोठी मंडळी आशीर्वादाच्या स्वरुपात भरगच्च
    ।। पैसे देतात...
    ।। अशा प्रकारे गौरी म्हणजेच साक्षात आदिशक्तीचे पुजन
    ।। करुन तिच्याकडे अखंड सौभाग्याचं लेणं मागितलं जातं
    🙏।। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
    ।। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏
    #aovsa #ओवसा #गौरीचाओवसा #Gauripoojna #GauriGanpati #gauriovsa2021
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 298

  • @satampady675
    @satampady675 2 роки тому

    लय भारी गो बाय.आनंद झालो.

  • @priyankakelaskar2043
    @priyankakelaskar2043 2 роки тому

    खुपच छान मला खुप आवडली ओवशाची माहिती

  • @bhartithakur3480
    @bhartithakur3480 2 роки тому

    Khupach chhan

  • @shekharparkar
    @shekharparkar 2 роки тому +7

    आज एका दिवशी 2 vlog, वाह !! 🎉🎊✨
    तुम्ही दोघी शरीराने हैसर मुंबईत असा, पण तुमचा मन मात्र गावीच असा !! मुंबईतल्या घरात गावचो व्हवस्याचो सण तितक्याच आनंदात साजरी केलात दोघींनी ही !!👍👌👌🎉🎉🎊🎊✨

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому +2

      Thank u दादा. गणपती क प्रतेक माणूस मनानं गवाकाच असता. होय का नाय?

    • @shekharparkar
      @shekharparkar 2 роки тому +1

      @@parabkitchen895 होय तर. एकदम बरोबर !!👍

  • @rupalitelange1546
    @rupalitelange1546 Рік тому

    Tai kiti sundar boltay tumhi so sweet

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 2 роки тому +7

    दोघीं खूपच छान दिसता आणि तुमच्या दोघींच्या camera confidence ला सलाम 👍👍👍👌👌👌😘😘😘😘😘

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому +2

      Thank u Deepa tai

    • @sangitashinde9150
      @sangitashinde9150 2 роки тому

      खूप छान माहिती। तुम्ही दोघी मालवणी भाषेत बोललात, माहिती पण खूप छान सांगितलीत। खूप खूप धन्यवाद। आपल्याला देवाचं काही करायचं म्हटलं परंपरेनुसार, तर tension येतं। पण तुम्ही इतकं साध्या, सोप्या, सरळ भाषेत समजावून सांगितले की सगळं tension दूर झाला। खूप खूप धन्यवाद

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Khup khup abhar tai tumche pan

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 2 роки тому

    Khup chhan mahit dili thanks

  • @poojakadam3564
    @poojakadam3564 2 роки тому +1

    माझ्या माहेरी आणि सासरी असाच ओवसा भरला जातो.. माहेर कणकवली आणि सासर देवगड आहे .. खरी मजा गावीच गौरी गणपतीची.. खूप छान माहिती दिली👌👌👍👍

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 роки тому

    Khupach aavadla vlog

  • @user-sp5vl4jo8x
    @user-sp5vl4jo8x 2 роки тому

    Sneha tai tumacha maher n sadar khay

  • @swatimane94
    @swatimane94 2 роки тому +2

    Video खूप छानच आहे आणि जावा जावाचं bonding एकदम भारी

  • @nitupandya199
    @nitupandya199 2 роки тому

    Khup chan ❤👌🥰

  • @rajeshmayekar5712
    @rajeshmayekar5712 2 роки тому +1

    Bhari ... video aik number

  • @parabcatering7674
    @parabcatering7674 10 місяців тому

    तुम्ही दोघे ही छान दिसत आहात
    आणि मालवणी पण छान बोलत आहात.
    छान माहिती सांगितली
    धन्यवाद

  • @vidyavijaytawde8923
    @vidyavijaytawde8923 2 роки тому +1

    Khup chhan,thank you🙏

  • @manalisatam1507
    @manalisatam1507 2 роки тому

    छान माहिती दिलीत👌👌

  • @parineetarenuke6953
    @parineetarenuke6953 2 роки тому

    खुप सुंदर👌👌👌

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 Рік тому

    खुप खुप छान🙏

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 2 роки тому +2

    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मालवणी भाषेत बोलताय...हे प्रचंड आवडले 🌹🌹😍

  • @vidyarasam663
    @vidyarasam663 2 роки тому

    Go tumcha 2 ghinche Sadi lay bhari 💞

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 роки тому

      ua-cam.com/video/Jlcs4mJLbxI/v-deo.html

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 2 роки тому

    Kiti mast mahiti sagitali dogini mast hsrya Don goori 👌👌🙏

  • @marutibhagat8527
    @marutibhagat8527 2 роки тому

    Khupach chan ......

  • @geetadhuri7038
    @geetadhuri7038 2 роки тому

    मस्त वाटलं पाहून

  • @prernagawas6277
    @prernagawas6277 2 роки тому

    खुप छान विडियो 👌👌🙏🙏

  • @sangitaasawant8554
    @sangitaasawant8554 2 роки тому

    Gavi allyaa sarkha vatla, khup chan

  • @priyaparab456
    @priyaparab456 2 роки тому +1

    Khoop mast

  • @yashashriingale8865
    @yashashriingale8865 2 роки тому

    Khup chan mangalmay watawaran zaley chan ch , khup shubhechha tumhala tai 😊

  • @marathikathamahima
    @marathikathamahima 2 роки тому

    खूप छान

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 2 роки тому

    Sundar god tumche family member ahet ase amhala vat te thanks

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 2 роки тому

    Khup chhan distay doghi 👌👌.mahitipan chhan.

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 роки тому

    एक नबर वीडियो

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 2 роки тому

    Khup chhan pooja dakhvlit.

  • @pradnyaamberkar7184
    @pradnyaamberkar7184 2 роки тому +1

    मस्त बोलतात

  • @rajshreebhogale3624
    @rajshreebhogale3624 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ.ओवश्याची माहिती सांगितलस महणान 🙏🙏. 👌👍

  • @rupalimayekar6607
    @rupalimayekar6607 2 роки тому +1

    Ashach milunmislun raha.Chhan distay. God bless you.

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 Рік тому

    फारच सुंदर. एकदम मस्त माहिती सांगितली आहे.
    मला खुपचं आवडले. 👌👌🙏

  • @nehapradhan764
    @nehapradhan764 2 роки тому

    Khup god distay doghi 🥰

  • @sadhvisudesh3360
    @sadhvisudesh3360 10 місяців тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻superhit jodi, majja ili. Mast sanglas

  • @famousmalvanikatta834
    @famousmalvanikatta834 2 роки тому +1

    खूप मस्त ताई 👌👌तुम्ही दोघी खूप सुंदर दिसत आहे आणि आपला ओवसा तर अतिशय छान सांगितला 🙏🙏💖💖

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Thank u so much. गौरी गणपती च्या शुभेच्या

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 роки тому

    Khupach chaan distai tumhi tai aani chaan mahiti dilit thanks

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Thank u so much Ria tai. गौरी गणपती च्या शुभेच्छा

  • @vimalunde1418
    @vimalunde1418 Рік тому

    छान माहिती.

  • @sheetalp3743
    @sheetalp3743 2 роки тому

    Kupcha Chan mahiti dilee.
    Dughi chan enjoy kartata.

  • @anitarahate1083
    @anitarahate1083 2 роки тому

    Mast

  • @ranjanas.ambuskar2849
    @ranjanas.ambuskar2849 2 роки тому

    खूप सुंदर दिसत आहेत

  • @shobhasubhash82
    @shobhasubhash82 2 роки тому

    खुप छान ताई 🥰

  • @vidhisingh4714
    @vidhisingh4714 2 роки тому

    Khoop chaan Tai.doghi khoop chaan distay

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 10 місяців тому

    खूपच छान 👌🏿👌🏿👍👍

  • @jyotsnavayangawdekar7044
    @jyotsnavayangawdekar7044 2 роки тому

    Mast vatala

  • @priyapednekar4929
    @priyapednekar4929 Рік тому

    Mast jatalo tumcho ovaso special video...

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 2 роки тому

    तुम्ही खूप छान दिसतायत. धन्यवाद चांगली माहिती दिली

  • @anitasalunkhe7324
    @anitasalunkhe7324 2 роки тому

    Khup chan disatat

  • @8e10harshitsaileepujare6
    @8e10harshitsaileepujare6 2 роки тому

    Sundar khoop chan mahiti dilit

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 2 роки тому

    आजचा व्हिडिओ खूप छान झाला.

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 2 роки тому

    वा छान आम्हीपण असोच भरतव

  • @tanvi8808
    @tanvi8808 2 роки тому

    Chaan

  • @vandanapatil7783
    @vandanapatil7783 2 роки тому

    दोघीही खूप छान

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 2 роки тому +2

    दोघी छान दिसतताय 👌🏼👍❤️

  • @asmitarane2961
    @asmitarane2961 Рік тому

    Lai bhari sneha n saroj kharaach gaawachi aathawan eli 👌👌👌❤️

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 роки тому +14

    स्नेहा आणि सरोज तुम्ही दोघेही मालवणी बोलता त्यामुळे खूप जवळच्या वाटता. खूप छान वाटते तुमचे विडिओ बघायला.

  • @vaidehirane2697
    @vaidehirane2697 2 роки тому

    Chan mahiti

  • @sanjivanijadhav2539
    @sanjivanijadhav2539 Рік тому

    Doghi pn khup chhan dstay 👌👌

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 2 роки тому

    Khup chan 👌👌👍

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Thank u

    • @darshanaparab9479
      @darshanaparab9479 2 роки тому

      सर्व काही बरोबर केला पण सुप पाटावरती किंवा चटई वरती ठेवतात बाकी सर्व काही छान असतात व्हिडिओ

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 2 роки тому +2

    Sneha , Saroj khup soonder distay 👌👌😍🥰🤗 ...khup chhan mahiti dilit 🙏👍 .....god bless you dear 😘😘..... Aaj vdo. Sampuch nye ase watat hote 👌👌👌❤️❤️❤️

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      खूप खूप आभार गणपतीच्या खूप शुभेच्छा

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 2 роки тому

    Khup chan mahiti dilya baddal dhanyavaad 😘😘🙏

  • @vidyapai494
    @vidyapai494 2 роки тому +1

    Tumhi doghi khub sundar disthat,tumchi hadiche pananch bangda curry was too delicious ,tried and love your vlogs🙏🙏🙏🙏

  • @ushasawant6304
    @ushasawant6304 2 роки тому

    Khup chhan tai mahiti dilat🙏

  • @sonaleegawde9039
    @sonaleegawde9039 2 роки тому

    Masts, Chan Tai Hausa chi mhahiti sagitali. God bless all of u so sweet 🙏🙏🙏🌹👌👌👌

  • @8e10harshitsaileepujare6
    @8e10harshitsaileepujare6 2 роки тому

    Tumcha bonding khoop chan ahe asech chan raha

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      हो असेच राहू. Thank u so much

  • @vishakhatawade7022
    @vishakhatawade7022 2 роки тому

    छान

  • @snehalsrecipesworld8298
    @snehalsrecipesworld8298 2 роки тому

    👌👌

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 роки тому

      ua-cam.com/video/Jlcs4mJLbxI/v-deo.html

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 роки тому +10

    छान "ओवासा"दोघींच्या साड्या खूप छान मस्त सुरेख!!छान दाखवलाय कसे सूप भरायचे ओवसाचे.कोकणी भाषा खूप छान मस्त.कीती छान हसत खेलत तुम्ही छान सांगताय.☺️🤗😁😀😀😀👏👏👏नक्की पाहू परब किचन😁😁😁🤗☺️

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      आभारी आसू ताई

    • @sureshmore2
      @sureshmore2 Рік тому

      कोकणी भाषा नाही ही....मालवणी भाषा आहे

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 2 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली तुम्ही ..२ वर्षे कोरोना मुळे गावाला ववशाला जायला जमले नाही...पण तुमचा हा व्हिडिओ बघून खरंच असं वाटलं की गावाला च आहोत आपण....गावाला ववशाला खूप मज्जा येते आणि तेवढीच गडबड पण असते ...ती अनुभवायला मिळाली तुमच्या मुळे .... धन्यवाद ....आणि खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому +2

      होय ताई कोरोना मुळे सणाची मज्जा कित्याक कमी करा. जिथे असू तिथे आनंदाने सण साजरे करू.🙏🙏

  • @neelamsatam5705
    @neelamsatam5705 2 роки тому

    👌 👌 👌 👌 👌

  • @aparnasawant6597
    @aparnasawant6597 10 місяців тому

    Thank u Vahini khup chhan mahiti dili. Majya Maher ch aadnav pan Parab aahe.

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 2 роки тому

    👌🏻👌🏻🙏🙏👍👍

  • @kshamaprabhu5659
    @kshamaprabhu5659 2 роки тому +1

    Khoop chaan video aani information. Sneha vahini tumhi khoop majeshir bolta aani saroj vahini tumhi tyaana khoop chaan saath deta

  • @smitasawant9573
    @smitasawant9573 2 роки тому +1

    Thanks

  • @ratnaghosh8279
    @ratnaghosh8279 Рік тому

    👌👌👍👍❤️❤️

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Рік тому

    Nice video 😋 Tai 😋👌👌👍🏻🌹🌹🙏🙏❤️

  • @priyadarshanibansode-207
    @priyadarshanibansode-207 2 роки тому

    Nice tumhi tumche sampoorn rituals dakhavta vry nice kona kade kashi paddhat asate te pan mahit hote

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 2 роки тому

    👌👌👌👌

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 роки тому

      ua-cam.com/video/Jlcs4mJLbxI/v-deo.html

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 роки тому

    Chhan

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 роки тому

      ua-cam.com/video/Jlcs4mJLbxI/v-deo.html

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 2 роки тому

    Tumhi doghi hi khoopach sundar disat aahet tumachya sadya pan sundar aahet mast mahiti 👌👌👍😍

  • @siddhipardeshi4712
    @siddhipardeshi4712 2 роки тому

    Nice

  • @aditidabholkar438
    @aditidabholkar438 2 роки тому

    Tumhi doghi khup chhan dista.
    Khup details madhye samajavle

  • @shubhangipednekar2558
    @shubhangipednekar2558 2 роки тому

    खुप छान माहिती दिली ताई .ती पण मालवणीत लय भारी आम्ही पण असाच ओवसा भरतो चार जावा मिळुन

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 2 роки тому

    Majhya sasari same tumchya sarkhich paddht ahe tumhi doghi khup sundar distay.👌😍

  • @pranitanagore8
    @pranitanagore8 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली.. छान वाटला व्हिडिओ.. अशीच सण साजरा कसा करतात त्याबद्दल माहिती सांगा.👍💐
    तुम्हाला गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐💐💐💐💐

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      तुम्हाला पण गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्या.💐💐

  • @artiraut8970
    @artiraut8970 2 роки тому +1

    Such a sweet jodi you two are, loved your presentation 😍, and u both looked so beautiful in this festive getup 😍😍

  • @suchitashirodkarkargutkar9788
    @suchitashirodkarkargutkar9788 2 роки тому

    masta

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Thank u Suchita tai

    • @sohamneman9859
      @sohamneman9859 2 роки тому

      खूप छान दोघीही खूप छान दिसत आहे 👍👍👍❤️❤️❤️❤️

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Thank u so much.

  • @natureofnativeplaces7866
    @natureofnativeplaces7866 2 роки тому +1

    Mast Maka aathvta pailo vavso chiplunat Miya gelai 5 Supa sashen tayar kelelich hoti pan hi aamchya bhavkicha motho ganptijawalch Gauri astat akkha gav yeta gaurinka vavsuk. aamchya Supa Jara veglich bharatat .barobar parampara vegli aani Bhavna ekch .chiplunat Ganpati lai dhamal asta balya dance asta .aamhi baika pan lai nachlav. Aata sagle vavse mumbait .Tumchya doghinchiv sadyo Bhari hat .aani khup Sundar distas

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Thank u ताई. विडिओ एवढ्या अवडीन बघल्यात आणि कॉमेंट्स पण मनापासून लिहिल्यात. अवसो भरण्याची पद्धत वेगळी असू शकता पण गौरी गणपती ची मज्जा एकच. ☺️☺️

  • @poojamore2594
    @poojamore2594 2 роки тому

    Khup mst, same majhya mummy kde krtat, khup athvn yete majhya mummy chi tumcha video bghitla ki 💖

  • @pradnyaamberkar7184
    @pradnyaamberkar7184 2 роки тому +7

    आमच्याकडे चटई वर चादर घालून ओवसो भरतात

  • @umasawant3015
    @umasawant3015 2 роки тому

    ओवसो दोनव जावा जावानी सुंदर देखवलात

  • @sayalisawant127
    @sayalisawant127 2 роки тому

    वोवसा आमच्या गावी पण असतो कोकणात खूप मजा येते गणपतीत

  • @chhayabangare6285
    @chhayabangare6285 2 роки тому

    Chhan mahiti dili aahe, baryach janina ovsa kasa kartat mahit naste.

  • @vinarane6565
    @vinarane6565 2 роки тому +1

    Sundar sangitlat 👌

  • @vidyarasam663
    @vidyarasam663 2 роки тому

    Barazala aj tumhi 2 ghani video patvalat makapan aj Dombivlit 4 ch pana dilyan fasvala maka hi changli mahiti dilas mi tumche parab video baghaty 🙏

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 роки тому

      Thank u Vidya Tai. बाजारात गेला ना की फसवत. पाच पाना सांगून एकच पाना गुंडाळून दितत.

  • @shubhadathakare6923
    @shubhadathakare6923 2 роки тому

    👌🏻👌🏻🙏🙏

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 2 роки тому

    तुमचे मालवणी कानाला गोड वाटते