अन्नपूर्णा काकू , अन्नपूर्णादेवीचा वरदहस्त लाभलेल्या अनुराधा काकू खूप छान नैवेद्य केलात. छान मार्गदर्शन , छोट्या छोट्या , महत्त्वाच्या टिप्स दिल्यात. खूप आवडला व्हिडीओ.
शद्रस अन्ने नैवेद्या सी आर पी अली भोजनी हो असे झाले, अनुराधाताई खूप छान पदार्थ बनवून दाखवले, अन्नपूर्णे ला वंदन करून आपण स्वयंपाक करून दाखवला, आपली संस्कृती जगभर वाढवत आहात आपण, तुमच्या ट्रिक वापरून उद्याचा पोळ्याचा पण स्वयंपाक करते, पुरण पोळीचा, खूप खूप आभार, धन्यवाद तुमचे, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤🎉
काकू खूप छान खूप मस्त तुम्हाला गणपतीच्या गौरीच्या खूप खूप शुभेच्छा मी श्रीक्षेत्र घेऊन येतो तुम्हाला नमस्कार करते धन्यवाद तुमची मैत्रीण विद्याताईंना पण धन्यवाद आणि शुभेच्छा त्यांची पण मोदकाची रेसिपी खूप आवडली असेच नवीन व्हिडिओ पाठवत जा धन्यवाद
अनुराधा ताई तुम्ही आमच्यासाठी केलेले हे दोन्ही video (पूर्व तयारी आणी आजचा) म्हणजे घरातील आई मावशी काकू, आत्या यांनी आपल्या लेकरांना केलेल प्रेमळ मार्गदर्शन आहे. तुमचा पूर्वतयारीचा video पाहून माझ्या तयारीला खूपच पाठबळ मिळाल. माझ्याकडील दिड दिवसांचा उत्सव सुंदर पार पडला. तुमच्या मार्गदर्शनामुळे सर्व एकट्याने करणाऱ्या गृहिणीला खूप मदत होईल यात शंकाच नाही. असेच स्नेहल मार्गदर्शन करणारे भाग आपण करत रहा. अनेक शुभेच्छा.
Even I add jaggery to all items. I think you are also Brahmin. In we Tamil Brahmins we don't add jaggery and my family gets very angry because they like spicy food 😅
खरच कोणी अजुन तरी डायबिटीस वाले नाही, आणि सगळे आम्हीं बिन साखरेचा चहा पितो,😄 आणि जे गुळ साखर घालतो ते अगदीं चवी पुरते असते त्यामूळे सवय झाली आहे 😀😀😀 धन्यवाद
Anuradha kaku tumhi kelela mahanaivedya khup patkan zala aani test hi chan aaselch yat kahich prashna nahi pn ek vicharte ki tumchya kade gauree sathi aambeel nahi ka karan aamchakade must aahe
Ok Tai. Pun maji khup manapasun echa aahe ki te aanand aahe na mag bhahini chya hatane basau ka. Karan aaj ४० varsh jale kadhi aase jale nahi. Nahi basvale tar manala sarkhi rukh rukh lagel man manat nahi basvale tar chalel na .
खूप मस्त काकू. Viewer's साठी efforts घेऊन एवढे पदार्थ बनवलेत तुम्ही.
खुप खुप छान सगळे रस पानात आहेत... कुठलीही घाई,गडबड नाही...कारण पुर्वतयारी .,.The best.धन्यवाद काकू..
अन्नपूर्णा काकू ,
अन्नपूर्णादेवीचा वरदहस्त लाभलेल्या अनुराधा काकू खूप छान नैवेद्य केलात. छान मार्गदर्शन , छोट्या छोट्या , महत्त्वाच्या टिप्स दिल्यात. खूप आवडला व्हिडीओ.
खरच khup apratim आहेत् सर्व पदार्थ 👌👌🙏🙏
वॉव परफेक्ट नियोजन 👍🙏👌👌
👌🏻👌🏻👌🏻🙏🌷खुप खुप छान माहिती दिली 🙏🌷धन्यवाद mavashi 🙏👌🏻🙏🇮🇳
खूप छान स्वयंपाक केला ताई मी पण याच पद्धतीने लक्ष्मीचा स्वयंपाक करते तुम्ही जे मॅनेजमेंट करतात तसंच मी आदल्या दिवशी करून ठेवते छान
खूप छान दिसते.ते पाहून खरोखोर भारी वाटते सलाम.
खूप खूप खूपच छान काकू,you tube ला खूप सारे cooking channels आहेत पण तुमच्या recipies बघताना खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि तुमच्या मेहनतीला सलाम🙏🙏🙏🙏
अगदी खरं 👍🏼👌🏼
अनुराधा ताई खरच खूप छान आणि आवश्यक टीप्स नी परीपुरण माहीती धन्यवाद
शद्रस अन्ने नैवेद्या सी आर पी अली भोजनी हो असे झाले, अनुराधाताई खूप छान पदार्थ बनवून दाखवले, अन्नपूर्णे ला वंदन करून आपण स्वयंपाक करून दाखवला, आपली संस्कृती जगभर वाढवत आहात आपण, तुमच्या ट्रिक वापरून उद्याचा पोळ्याचा पण स्वयंपाक करते, पुरण पोळीचा, खूप खूप आभार, धन्यवाद तुमचे, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤🎉
Khoop khoop chan Kaku
Thank you very much ..khup khup aabhar
सगळा स्वयंपाक छान पाहून तोंडाला पाणी सुटल गौराई खूश छान छान
लय भारी खुप छान जेवण बनवल आहे
Very beautiful and useful video for all so nice i will try some items which are new for me.
बाप रे,एवढे सगळे पदार्थ किती सहजतेने बनवलेत आई👌👌
खरच तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🙏
खूप धन्यवाद
Kaku khup sundar Ani khup swadishta swayampak🙏🙏
Khoop mastt ani chavdar wow
Kaku great aahat, dhany aahat mauli
Khu chyan tai tumchya staminala maza salam v sarva menu kup chyan 👌🏻👌🏻
Khup sundar wish to see this daily ... same my mother also do like this.....
khupach sunder ❤
Khupach chan....ek number.. great👍
खूप mast aani useful vedio काकू
खूपच छान काकु...😋😋 या वयात सुध्धा तुम्हाला एवढी ताकद कुठून येते ...तुमची स्तुती करावी तेवढी थोडी आहे...धन्यवाद काकु....🙏🙏
तुमच्या साऱ्यांच्या प्रेमाने एवढी ताकद येते असेच प्रेम असू द्यावे धन्यवाद
फारच उत्तम ❤ टॅलेंटेड सुगरण काकी
फारच सुंदर,पान घेऊन जेवावेसे वाटतयं!!कारल्याची भाजी अशी केली नव्हती. नक्की करुन पाहिन.साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न झाली असे वाटले.,🙏🙏🙏🙏
खुप धन्यवाद
Khupch chan kaku 🙏🙏
तुम्ही खुप छान स्वयंपाक बनवला,समजूनही खुप चां सांगितल
Kupch mast kaku
काकू खूप छान खूप मस्त तुम्हाला गणपतीच्या गौरीच्या खूप खूप शुभेच्छा मी श्रीक्षेत्र घेऊन येतो तुम्हाला नमस्कार करते धन्यवाद तुमची मैत्रीण विद्याताईंना पण धन्यवाद आणि शुभेच्छा त्यांची पण मोदकाची रेसिपी खूप आवडली असेच नवीन व्हिडिओ पाठवत जा धन्यवाद
खूप धन्यवाद
Faracha sunder, ahe,hats off,ur our inspiration.
असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
खूपखूप अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप व्यवस्थित माहिती.दिली
Superb 👌👌👌
Very good tips for cooking.
आई सलाम तुला.... धी ग्रेट... तुझा आवाज
समजून सांगण्याची पद्धत मला खूप आवडते.
धन्यवाद
Khup Chan and sahaj sooi mahiti
अति सुन्दर प्रस्तुति है बहुत बहुत खुबसूरत से बनी है
Wow good❣️❣️👍🎉
Khupch Chan mahiti dilit , thank you kaku.
Khup chaan 👌🏻
अनुराधा ताई तुम्ही आमच्यासाठी केलेले हे दोन्ही video (पूर्व तयारी आणी आजचा) म्हणजे घरातील आई मावशी काकू, आत्या यांनी आपल्या लेकरांना केलेल प्रेमळ मार्गदर्शन आहे. तुमचा पूर्वतयारीचा video पाहून माझ्या तयारीला खूपच पाठबळ मिळाल. माझ्याकडील दिड दिवसांचा उत्सव सुंदर पार पडला. तुमच्या मार्गदर्शनामुळे सर्व एकट्याने करणाऱ्या गृहिणीला खूप मदत होईल यात शंकाच नाही. असेच स्नेहल मार्गदर्शन करणारे भाग आपण करत रहा. अनेक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद वर्षा ताई खूप शुभेच्छा
Khupch chaan tai tumhi khup chaan recipe sangat astat 👌👌
Khup chan
Khup ch chhan recipes Kaku
खूप छान नैवद्य स्वयंपाक करण्याची तयारी आयडिया दिली आहे काकू 😊 माझ्या घरी गौरी गणपती आहेत मी असाच मेनू करेल काकू 😊😊
Hats off 👏 yavdya vastu bnawlya, aprteem ,aple culture amazing ahe...thank u
खूप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे
Khup chan 😋
Even I add jaggery to all items. I think you are also Brahmin. In we Tamil Brahmins we don't add jaggery and my family gets very angry because they like spicy food 😅
Khupchan beautiful mahiti
खूप छान काकु तुम्हाला नमस्कार या वयात इतका उत्साह
Kaku you great
खूपच छान
खूप छान काकू🙏
Thanku so much kaku🙏🙏👍👍
0००0ĺल०ल्पĺपप
अप्रतिम , रुचकर जेवण जेवायला बसतोच आता
Apratim swyampak
Kaku you great
खूप कौतुक
खुप खुप धन्यवाद काकु. 🙏
Kaku khup chan
Salute to you. खुप खुप छान. मी बघून च अवाक झाले. काकू तूम्ही great 👍
असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
Farach chan vedio ahe ha
Tumhi great ahath tayi itke prakar
Really you are great .Sagle itke chan ani vayvasthit dhakvle tumhi
खूप धन्यवाद
खुप सुंदर सैंपाक ताई तुम्ही समजावून पण छान सांगता🙏🙏
Khup mast
Mazhya kakunchya aavajaanech mazha tar pot bharta ,karan tyanchi aavad aani kahi pan karayachi umed mala khup aavadate. Itka chan mahiti dilit kaku tumhi gaurinchya mahanaivedyachi maazhi pan bhitich geli palun.🙏🏻🤗🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
असच प्रेम असू द्यावे
खुपच छान काकु.
खुप छान काकू
काकू खूप छान पदार्थ दाखवलेत तयारी कशी करायची हे तर खूप आवडले मस्तच काकू🎉
Anuradha Tai ..you are an amazing cook and a wonderful person...your presentation is superb...l like your every recipe....Thank you ..
खूप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
खूप छान 👍
खूप धन्यवाद
खुप छान ....२५ जणा साठी .. स्वयंपाकाचा अंदाज सांगा.
पुरण ,लाल भोपळा भाजी ,अळू भाजी , खमंग काकडी
नॉस्टाल्जिक झाले मी.
खूप सुंदर सांगितलं आहे तुम्ही.
आईची आणि आजीची आठवण आली.
धन्यवाद
अन्न बनवताना नात्या मधले reshami bhand जपता हे मला खुप छान वाटते 👌🏻👌🏻👌🏻🌷🙏🙏🙏
Chan
Khup chan
खूपच मस्त.....👌👌🙏
Excellent
Nice
Kup kup change Kaku Navin sunglasses Sudha Asa bhghun sunder swypak yeil kupch chhan
Namaskar Kaku. Khupch chan.
media.tenor.com/otTSn9cXj1wAAAAM/anna-excited.gif
Thank you
❤ ❤❤
Khup khup chaan... Tumchi prachand mehanat disate..Hats off
29:47
मस्त
खूप छान ताई
Thanks kaku
👌👌
ताई तुम्ही प्रत्येक पदार्थात साखर गूळ घातला आहे.घरात डायबेटीस पेशन्ट नाही आहे अस वाटत.खुप छान टिप्स सांगत स्वंयपाक केला.कौतुकास्पद ताई.
खरच कोणी अजुन तरी डायबिटीस वाले नाही, आणि सगळे आम्हीं बिन साखरेचा चहा पितो,😄 आणि जे गुळ साखर घालतो ते अगदीं चवी पुरते असते त्यामूळे सवय झाली आहे 😀😀😀 धन्यवाद
छान आहे कुणाला डायबिटीस नाही.
Kaku tumhi mazya aai la khup aavdta tumchya serv recipe aani tumcha aacharan mazya aaila khup aavdt mazi aai satat tumcha kautuk karat aste
एकदा फोन कराल का?मी बोलेन आईशी, मला आवडेल, 9823335790🙏
@@AnuradhasChannelho nakki 🙏🙏
Kaku Tumhi Roj chya bhajisathi konti vatan vaparata yacha separate video banva plz.
Anuradha kaku tumhi kelela mahanaivedya khup patkan zala aani test hi chan aaselch yat kahich prashna nahi pn ek vicharte ki tumchya kade gauree sathi aambeel nahi ka karan aamchakade must aahe
नमस्कार, आमच्याकडं आंबील करत नाही, त्यामूळे दाखवली नाही आपल्या कडे करतात का, रेसिपि मला नकि सांगा
Tai आपल्या kulat ३ Pudhchya pidhita bal jale असेल् तर् aapan mahalxmi basu shakato kay. Pl inf me 🙏
हो पण एकदा आपल्या गुरुजींना v घरातली मोठ्या व्यक्तीला विचारून घ्यावें
Ok Tai. Pun maji khup manapasun echa aahe ki te aanand aahe na mag bhahini chya hatane basau ka. Karan aaj ४० varsh jale kadhi aase jale nahi. Nahi basvale tar manala sarkhi rukh rukh lagel man manat nahi basvale tar chalel na .
Thank you kaku
Kaku ganpati sathi sathi lagnara mahaneyvadya dakhava na
1st comment
खूप धन्यवाद
Hats off 🙏🫡
🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼